नवसृजना | भाग ६ | NavratriFestival |Tejdipty Pawade

  Рет қаралды 234

High Creation Films

High Creation Films

Күн бұрын

स्त्री आणि स्त्रीचा सण ! स्त्री ही आयुष्यात जगत असताना वेगवेगळी भूमिका बजावत असते. कधी ती शैलपुत्री सारखी शांत असते . कधी दुर्गा सारखी धडा शिकवणारी. त्याच स्त्रीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांचा , शक्तींचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवानिमित्त हाय क्रिएशन घेऊन येत आहे, एक नवीन सिरीज "नवसृजना"! या सिरीज मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या, यशाच्या शिखरावर प्रवास करत असणाऱ्या, वेगवेगळ्या महिलांची मुलाखत घेणार आहोत. या मुलाखतीच्या निमित्ताने जाणून घेऊयात स्त्रीची नऊ रुपे .
या सिरीजचे प्रायोजक आहेत
'नर्मदा मसाले' अस्सल कोल्हापुरी पध्दतीचे मसाले! आजीच्या हातची चव.
मुलाखतकार- गीतांजली जाधव
छायांकन आणि संपादन- प्रतिक जाधव
प्रकाश योजना - अंगद गायकवाड
कला दिग्दर्शन - गौतम कदम
ध्वनी - समृद्धी कारले.
नर्मदा मसाले ऑर्डरसाठी संपर्क 8669062598

Пікірлер: 8
@arunbhapkar7814
@arunbhapkar7814 3 сағат бұрын
Very nice 🎉🎉🎉
@artgardensangwade8379
@artgardensangwade8379 Күн бұрын
Interesting journey of tejdipty. Thanks HC for this series.
@ruchatambekar7416
@ruchatambekar7416 2 күн бұрын
Khup chan
@TejdiptyPawadeDCIDR
@TejdiptyPawadeDCIDR Күн бұрын
Thank you so much Rucha
@ashokpawade-ko2th
@ashokpawade-ko2th 2 күн бұрын
अभिमानास्पद वडील म्हणून जीवनातील अनेक वर्षांचा प्रवास पुन्हा अनुभवायला मिळाला. आठवणींना उजाळा मिळाला. कलाकाराचा प्रवास आणि त्याची वाटचाल नक्कीच सोपी नसते. जे कलाकार म्हणून करिअर निवडून कार्य करीत आहेत, त्यांच्या कार्यासाठी स्पॉन्सर करणाऱ्या नर्मदा मसाले यांचे अभिनंदन आणि खूप आभार.असेच कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी High Creation Films सोबत आपणासही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@TejdiptyPawadeDCIDR
@TejdiptyPawadeDCIDR Күн бұрын
Thank you so much Dad.
@vishaltathe4637
@vishaltathe4637 2 күн бұрын
nice
@TejdiptyPawadeDCIDR
@TejdiptyPawadeDCIDR Күн бұрын
Thank you so much Sir
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 90 МЛН
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 24 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 43 МЛН
पालीश | Palish | Shortfilm by Pratik Jadhav & Team.
16:24
High Creation Films
Рет қаралды 650
PITRA PAKSH EPISODE 🙏
5:04
SWATI S PARAB
Рет қаралды 27
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 90 МЛН