नववी दहावीतच शेअर मार्केट चा नाद लागला | Kartik Nale | Josh Talks Marathi

  Рет қаралды 641,987

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

8 ай бұрын

त्याचे वडील शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करायचे, पण लॉस होत असल्यामुळं ते त्याला याविषयी जास्त सांगत नव्हते. पुढं त्यालाही शेअर मार्केट बद्दल कळल्यावर अगदी नववी पासूनच त्याने याबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली. आज याच मुलाने वयाच्या चोविसाव्या वर्षी एक वेगळं अस्तित्व कसं निर्माण केलं आहे हे पाहुयात कार्तिक नाळे यांच्या आजच्या या जोश टॉक्स मधून.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 740
@traderslife1234
@traderslife1234 8 ай бұрын
मी गेली 5 वर्ष ट्रेडिंग करत आहे सुरवात मी ऑपशन ट्रेडिंग पासून सुरवात केली, pahile 3 वर्ष मी ऑपशन ट्रेडिंग मध्ये खूप मोठा लॉस केला आहे, आता मी 2 वर्ष झाले कॅश मार्केट मध्ये स्विंग ट्रेडिंग करतो, स्विंग ट्रेडिंग मधून मी माझा सर्व लॉस कव्हर करून आज profitable ट्रेडर बनलो आहे, सांगायचा तात्पर्य एकच आहे कि ऑपशन ट्रेडिंग मध्ये पैसा बनत नाहि जर तुम्हाला जर share मार्केट मधून पैसे कमवायचे असतील तर स्विंग ट्रेडिंग करा
@somnathphadtare5407
@somnathphadtare5407 8 ай бұрын
धन्यवाद❤❤
@vinodjadhav3710
@vinodjadhav3710 8 ай бұрын
Chan
@satishspt6290
@satishspt6290 8 ай бұрын
Swing trading equity... Best ❤
@user-cf3sg6uo8c
@user-cf3sg6uo8c 7 ай бұрын
Mg option trading karaych kuni
@shashankmanjrekar1796
@shashankmanjrekar1796 6 ай бұрын
hii
@AkshayPatil-wv7lk
@AkshayPatil-wv7lk 6 ай бұрын
Share market मधून 99 टक्के लोक loss मध्ये आहे सत्य ते सत्यच असते
@Pathak_MarketR555
@Pathak_MarketR555 7 ай бұрын
यातून नवीन लोकांनी ही गोष्ट नक्की लक्षात घ्यायला हवी आहे की तुम्हाला जो पर्यन्त Technical Analysis Details मध्ये जमत नाही त्याच्यावर तुमची पकड घट्ट नाही तोपर्यंत अवास्तव अपेक्षा ठेवू नका 🙏🙏🙏
@bharatsawardekar4445
@bharatsawardekar4445 8 ай бұрын
Moral of Story : Share Market Classes Is the Profitable Business
@yogeshsathe4185
@yogeshsathe4185 8 ай бұрын
Sadhya fakt yach busseness madhe paise kamawane shakya aahe 😂😂
@sachinkalel-option-trader
@sachinkalel-option-trader 8 ай бұрын
जीत और हार सिर्फ आपकी सोच पर निर्भर करती है मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी। kzbin.info/www/bejne/rYC0oI2lq6mKh6c
@prasadcnavale
@prasadcnavale 8 ай бұрын
share market nahi... kontahi class ha profitable business ahe....
@investinu598
@investinu598 8 ай бұрын
Very true
@DoAnythingWithShaury
@DoAnythingWithShaury 8 ай бұрын
Show you lr verified pnl, without that all are liars
@rahulwable6924
@rahulwable6924 8 ай бұрын
भावा तुझं वय पाहून एवढ्या कमी वयात तुझी भरारी खूप मोठी होती. हे खरं आहे माहिती योग्य घेतली की यश मिळतच ❤️🤝
@nikhilcharathal3172
@nikhilcharathal3172 8 ай бұрын
खूपच सुंदर सर तुम्ही अगदी छान माहिती दिली गरीब घरातल्या मुलाला त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी तुमच्या स्पीच चा खूप खूप उपयोग होईल आणि अगदी खरं बोललास सर तुम्ही जेवढं नॉलेज तेवढा प्रॉफिट आणि रिक्स तर प्रत्येक गोष्टीमध्ये असते माणसाचा भरोसा नाही आज आहे उद्या नाही रिक्स है तो इश्क है
@rushi5995
@rushi5995 8 ай бұрын
जस आपली परस्थिती आहे त्यावर विजय मिळवून दाकवला आहे.मराठी माणूस असा मोठा होऊदे.भाऊ अशीच व्हिडिओ पाहण्यास मिऊदे.
@sachindindekar8183
@sachindindekar8183 8 ай бұрын
या सर्व गोष्टी ऐकून मुल ट्रेडिंग मध्ये येतात आणि मोठा लॉस करून बसतात😢
@bhushanjadhav216
@bhushanjadhav216 6 ай бұрын
5 lak loss jala maja ase video bghun
@amitgurav4837
@amitgurav4837 2 ай бұрын
Best wishes for ​@@bhagyashreeganthade4154
@abhijeetjawanjal1990
@abhijeetjawanjal1990 Ай бұрын
मला आवडला video.. दादा आज पासून मी ट्रेडिंग ला सुरुवात करतो.. thank you Josh talk
@pravingondhali1188
@pravingondhali1188 8 ай бұрын
ज्याकडे जेवढं नॉलेज तेवढा प्रॉफिट मी स्वतः अनुभवलं ,यांनी नॉलेज कमावलं म्हणून प्रॉफिट मध्ये असणारच❤❤ good sir
@sumit.s7535
@sumit.s7535 8 ай бұрын
Josh talk च्या नावाखाली तरुण पोरांची वाट लावता का हे तुमचे channel बघणारे जास्त करून 10000,20000 पगार वाले असतात आणि असले video बघून option trading मधे घुसून स्वतः ची वाट लावून घेतात. अक्कल पाहिजे तुम्हाला थोडी त्याने कोटी कमावले म्हंजे त्याला income बापाची पण तशी असेल हा विचार लोक करत नाहीत video बघून motivate होतात आणि loss गेला तरी जाऊदे असा खोटी positivity घेऊन जिंदगी ची वाट लावून घेतात.
@Rvdesai9
@Rvdesai9 8 ай бұрын
हा रशियन युक्रेन war मध्ये, एक दिवसात ३६ लाख कमविले असे सांगतो. ह्याला त्या दिवसाचा स्वतःचा verified P&L (profit & loss statement) दाखवायला सांगा म्हणजे दुध का दुध और पानी का पानी हो जायेगा.
@vaibhavkutwal2692
@vaibhavkutwal2692 8 ай бұрын
खरंय
@swapnilkalange007
@swapnilkalange007 6 ай бұрын
Jyana problem ahe tyani ignore karave to tumhala force ny krt majhyakdech shika mhanun 🤣
@ajitpawade999
@ajitpawade999 8 ай бұрын
भावा तु यशस्वी झाल्याबद्दल प्रथमता हार्दिक अभिनंदन परंतु आपल्या युवा तरुणांना शेअर मार्केटचा तुझ्या ज्ञानाचा व मार्गदर्शनाचा काही फायदा झाला तर खूप छान वाटेल
@investinu598
@investinu598 8 ай бұрын
नमस्कार मित्रांनो, या व्यक्तीच्या सत्यापित pnl ची खात्री केल्याशिवाय कधीही विश्वास ठेवू नका, खूप फसवणूक चालू आहे, हे लोक प्रशिक्षण कोर्सद्वारे कमाई करतात
@ArvindNale-we5lp
@ArvindNale-we5lp 8 ай бұрын
​@@investinu598माझा मुलगा आहे तो, आमच्या ऑफिसला भेट द्या एकदा खात्री होईल
@avishkarawate4067
@avishkarawate4067 8 ай бұрын
सर आज पर्यंत तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये असंख कार्तिक नाळे घडवले आहेत💯 . आणि तुम्ही तुमच्या सोबत सर्वांना पुढे घेऊन चालता ही गोष्ट मला फार आवठते.....❤️🙌
@pradnyatile7405
@pradnyatile7405 8 ай бұрын
Kartik sir cha contact number aase tar snd kara
@pdc19
@pdc19 8 ай бұрын
छान व्हिडिओ सर, 2020 मध्ये कोरोना ने शेअर मार्केट मध्ये भरपूर लोकांना करोडपती केले लाईफ टाईम संधी होती ती तसे आता कधी कधीच होणार नाही ज्याला ज्याला ज्ञान होते तेव्हा ते सर्व भरपूर फायद्यात राहिले योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य ज्ञान असणे गरजेचे असते त्या सोबत नशिबाची साथ. वन्दे मातरम् 🇮🇳 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@chandrakantkolekar431
@chandrakantkolekar431 8 ай бұрын
परत परत संधी येत असते फक्त संयम बाळगला पाहिजे
@ayushmhatre4304
@ayushmhatre4304 8 ай бұрын
खूप स्ट्रगल केलस दादा आयुष्यात🥲पण सक्सेसफुल होऊन दाखवलस👍🏻🙏🏻
@investinu598
@investinu598 8 ай бұрын
नमस्कार मित्रांनो, या व्यक्तीच्या सत्यापित pnl ची खात्री केल्याशिवाय कधीही विश्वास ठेवू नका, खूप फसवणूक चालू आहे, हे लोक प्रशिक्षण कोर्सद्वारे कमाई करतात
@Ig_Clutch_feeder
@Ig_Clutch_feeder 8 ай бұрын
@@investinu598tula kay mahit zatya me shejari ahe hyacha
@prathamesh4923
@prathamesh4923 8 ай бұрын
​@@investinu598bhau bmw Mercedes 😂😂
@Saved1moreLife_555
@Saved1moreLife_555 8 ай бұрын
Ek no che chor ahet he..josh talk var aalele sagale chor nighalet..yanche verified pnl link takali pahije. Ani check pan nay karat josh talk. Spam scam ahe ha sagala😊😂😂
@Ig_Clutch_feeder
@Ig_Clutch_feeder 8 ай бұрын
@@Saved1moreLife_555 ha tula Lai mahit lodu
@unknown_221
@unknown_221 8 ай бұрын
आणि हो भावा तू हे सांगतो आहे तसेच आहे आमचे नवे काही नाही फक्त तुझा interview झाला आमचा नाही ❤
@abhijit_kore_1202
@abhijit_kore_1202 8 ай бұрын
Just wanted to tell you trainers are not capable of making money in what they are teaching, they just sell their courses which make them rich 💯%
@9212raj
@9212raj 8 ай бұрын
This is absolutely correcty......
@user-iu8kv2oq3l
@user-iu8kv2oq3l 8 ай бұрын
It is awesome video. Really inspirational video for stock market interested person's.
@sharadbhendarkar3113
@sharadbhendarkar3113 3 ай бұрын
म्हणजे आता शेअर मार्केटचे क्लासेस करुन क्लासेस चालू करायचे,फक्त स्वतःचा लास भरुन काढण्यासाठी प्राफीट दाखवुन लोकांना लुबाडायच हेच काम चालू आहे 😊
@yogeshmishal9143
@yogeshmishal9143 8 ай бұрын
स्पुर्ति दायक जीवन प्रवास. .. आम्हां सर्वांना प्रेरणा देत राहील. .. Thankx भाऊ
@k.dbhosale1416
@k.dbhosale1416 8 ай бұрын
Good, he has made efforts to become a successful person. Sometimes became unsuccessful, but did not give up. The first thing that has to be noted is that he had an interest in the market for the last ten years and every day, he himself was trying to get the knowledge from learning. He was not dependent upon the tips. After learning, he made his own formulas. After watching this video, I got the message that effort and knowledge are the most important in the market as well as having to spend a long time in the market. Nothing will get within a few years.
@harshkale9011
@harshkale9011 6 ай бұрын
Supportive father ❤ great kartik Sir ❤
@sayali.navare
@sayali.navare 8 ай бұрын
किती साधा माणूस...देवाची कृपा नेहेमी राहू दे 🎉🙌
@ajit.rav111
@ajit.rav111 8 ай бұрын
THE BOSS KARTIK SIR...❤❤❤❤❤
@ransar90
@ransar90 8 ай бұрын
Very nice to see someone Marathi like us doing good in stock market.... 👍
@vaibhavghadge4057
@vaibhavghadge4057 8 ай бұрын
यांचया ट्रेडिंग हा बिसनेस नसून ट्रेनिंग हा बिसनेस आहे . सगळे पसे ट्रैनिंग मधून कमवायचे अआणि त्यामधून मार्केटिंग करायची. गाड्या घोड्या घेऊन लोकांना गंडवायच. पसे कमवायचे असतील तर कष्ट करा . असल्या फसव्या लोकांच्या नदी नका लागू . बाबा कशाला बाकीच्या मुलांचं आयुष्य बरबाद करतो ट्रेडिंग शिकवून . आंबानी कशाला कंपनी काडत बसला असता जर ट्रेडिंग मधून पसे मिळत असतील तर
@amolmandora
@amolmandora 8 ай бұрын
Kartikji really has great information and is inspiring talk Best of luck for your future ❤❤
@crezyxyz4537
@crezyxyz4537 6 ай бұрын
मी पण trending चालू केली आहे आता मला पण माझे स्वप्न पूर्ण कार्याचे आहे मी पण एका गरबी घरचा मुलगा आहे मला माहित आहे की गरजा पूर्ण कर्याच असतील तर जॉब करा आणि swopn पूर्ण कऱ्याच असतील तर स्वॉटाचा काय तरी कराया पाहिजे❤
@piyushmahure
@piyushmahure 8 ай бұрын
Josh Talk is Best Platform ❤
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 8 ай бұрын
अभिनंदन kartik तुझा सारखं शेअर मार्केट मधील यश सर्वांना मिळो हीच शुभेच्छा.पुढील काळात असेच यश मिळवत रहा.
@dhanajayshinde4978
@dhanajayshinde4978 8 ай бұрын
जिद्द ठेवली हेच महत्त्वाचे छान भावा 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@mukundjadhav8747
@mukundjadhav8747 Ай бұрын
सर मागील चार वर्षापासून शेअर् मार्केट मधे काम् करतो। आता पर्यंत 7 लाखाचा लॉस झाला आहे । गाड़ी विकली घर विकले। मुलाना इंग्लिश मेडियम मधून मराठी शाळेत घातले। आता शेती विकणार आहे । पन एक दिवस सक्सेस होणारच
@mukeshmore1662
@mukeshmore1662 5 ай бұрын
Great knowledge कार्तिक सर
@vaishalipadave2167
@vaishalipadave2167 8 ай бұрын
Great 👍 keep soaring high 🤞👌👏👏👏
@Rahul_2108
@Rahul_2108 8 ай бұрын
BIGBULL KARTIK SIR🔥🔥
@rkgemingff9319
@rkgemingff9319 8 ай бұрын
खुप चांगले काम भाऊ ❤❤❤
@therevealer672
@therevealer672 8 ай бұрын
भाऊ १३ वर्षापासून ट्रेडिंग शिकत होते, २१ वर्षाचे झाले तरीही रिस्क management शिकले नाही😂
@Kingslayer-se1us
@Kingslayer-se1us 8 ай бұрын
Lol .what a lamester
@rameshkuttarwade678
@rameshkuttarwade678 7 ай бұрын
नवीन ट्रेडिंग शिकत असताना खूप टेन्शन आणि कष्ट घ्यावे लागतात जेव्हा लॉस होतो तेव्हा खूप टेन्शन असतं पण एक ना एक दिवस कष्टाचे फळ भेटत दादा मी नवीन ट्रेडिंग शिकत आहे एक ना एक दिवस आनंदाचा दिवस येईल
@mr.minimal6466
@mr.minimal6466 6 ай бұрын
Motivation milali. Thank you
@user-ih4lv3yt9w
@user-ih4lv3yt9w 8 ай бұрын
Big congratulations Kartik.....
@Rohani21
@Rohani21 8 ай бұрын
Proud of You Kartik👍
@sureshkhot3554
@sureshkhot3554 8 ай бұрын
Khup khup shubhechha Dada
@vaibhavraskar3627
@vaibhavraskar3627 8 ай бұрын
Kartik sir proudly fill you speech 🔥🔥🔥🔥🔥
@iamsamratpatil
@iamsamratpatil 6 ай бұрын
जिद्द, चिकाटी असली की सगळं जमतंय 👏👏🙏
@hostofbikes8314
@hostofbikes8314 7 ай бұрын
दादा येव्हडा income trading मधून होत असेल तर classes घेण्याची गरज काय...!
@PavanJadhav
@PavanJadhav 8 ай бұрын
Lay bhari Kartik Bhau
@roshanteravkar204
@roshanteravkar204 8 ай бұрын
जबरदस्त भाऊ....❤
@Swap0001
@Swap0001 8 ай бұрын
Paise miltat easily, but need to be focused. Study pan karat Raha. Best of luck to all my trader friends.
@umeshsonawane3654
@umeshsonawane3654 5 ай бұрын
1 rule ahe option trading cha. Demat account madhe 50k chya var paise thevu nka. Nhi tar purn paise tyat jato.
@strangergamingyt9775
@strangergamingyt9775 8 ай бұрын
Bhawa tu khup motha ho aani tuzyasarkhe anek kartik tayar kar ,all the best keep it up....,
@yogeshsawarde4424
@yogeshsawarde4424 8 ай бұрын
I'm from Baramati, Proud of you Brother ✨👏📈
@ravish8866
@ravish8866 8 ай бұрын
हे लोक ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये असतात.परंतु कोर्स शिकवून profit दाखवतात.FNO मध्ये 90 काय 95 % लोक लॉस मध्ये असतात.म्हणून सामान्य लोकांनी motivation भाषणं पासून दूर राहिले पाहिजे.
@traderslife1234
@traderslife1234 8 ай бұрын
खरं आहे साहेब
@Vinay_Bhalerao
@Vinay_Bhalerao 8 ай бұрын
अस का ?
@Vinay_Bhalerao
@Vinay_Bhalerao 8 ай бұрын
तुम्ही त्या 90 95% लोकांचा विचार करत आहे , आणि त्या 5 10% लोकांचा विचार नाही करत हाच मोठा काटा आहे
@paramcheke2068
@paramcheke2068 8 ай бұрын
Bhaii amche sir aahet he mala mahit aahe yani je sangitla aahe te sagla correct aahe tyancha p&l baghitla tr Tula samjal tyani kiti hard work kela aahe background baghun bolat ja bhaii
@sompandare3389
@sompandare3389 8 ай бұрын
Ky mahit naste ugch ky pn bolayach
@sakharamwarule6764
@sakharamwarule6764 8 ай бұрын
Next sensation in trading from baramati Omkar dhumal and Sanket kalange
@arifkhan441
@arifkhan441 6 ай бұрын
I am from baramati proud of you brother 🎉🎉🎉
@RavindraVatkar
@RavindraVatkar 8 ай бұрын
Kartik Sir Your Really Very Frank Honestly Shae market information
@pravinnichite9567
@pravinnichite9567 8 ай бұрын
Trading se paisa kamau zhyat bhar, teaching se kamau raat bhar...🤑🎉
@yogeshnimbalkar1788
@yogeshnimbalkar1788 8 ай бұрын
Josh talk platform must verify p&l before broadcasting any video , trading is not done by boasting and motivation speeches.
@rameshkad588
@rameshkad588 7 ай бұрын
Good job dada proud of you.
@subhashsawant8869
@subhashsawant8869 8 ай бұрын
Very well , try to learn from him
@marketkebear
@marketkebear 8 ай бұрын
Maza pn struggle sampla 👍 2023 profitable Kon kon struggle karat ahe reply kara
@unicornz6690
@unicornz6690 Ай бұрын
भाऊ,तुम्ही कॉटनकिंग ला काम करायचे त्याच कॉटनकिंग चा शेअर घे ..एक नंबर आहे.मी घेतले आहेत भरपूर
@mangeshgavhare136
@mangeshgavhare136 8 ай бұрын
खूप छान
@Sudarshan_Pawar_900
@Sudarshan_Pawar_900 8 ай бұрын
खूप छान 🎉 👍🏾
@Prasadsawant9383
@Prasadsawant9383 8 ай бұрын
मी कॉमर्स पोस्ट graduate आहे.. मार्केट मधील रिस्क मॅनेजर्मेंट वर एक वेगळा कोर्स केला आहे तरी सुद्धा fno ट्रेडिंग माझ्यासाठी अजून त्रासदायक अआहे..11 वी बारावी ते ही फेल अशा पद्धतीने बोलताना पाहून doubt येतो...
@Vancqa
@Vancqa 8 ай бұрын
😂😂😂😂
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 8 ай бұрын
खुप छान ❤🎉
@ganeshkhude6940
@ganeshkhude6940 8 ай бұрын
Great Kartik Sir
@user-hi5fd1em4z
@user-hi5fd1em4z 6 ай бұрын
Really Great Information Sir
@surajdafale1138
@surajdafale1138 8 ай бұрын
Knowledge gheun ch trading kara, Nahitr changlya stocks madhe long term sathi invest kara.. Market madhe anjun bharpoor growth ahe
@ganeshkamble9184
@ganeshkamble9184 6 ай бұрын
Ek number Bhava 🎉
@omkaranandkar2179
@omkaranandkar2179 5 ай бұрын
मस्त दादा स्टोरी तुझी ❤ all the best भाऊ
@ameyentertainment2348
@ameyentertainment2348 Ай бұрын
Khup Chaan
@33amoghviibsawant73
@33amoghviibsawant73 8 ай бұрын
Great kartik ❤🎉
@rakshitsukhadeve7610
@rakshitsukhadeve7610 8 ай бұрын
Proud of u brother ❤👍💯
@pratiks9278
@pratiks9278 8 ай бұрын
Salute n inspiration 🔥
@SKTalasari6459
@SKTalasari6459 8 ай бұрын
वर्ष भर लॉस्स झाला तरी चालेल पण 1 दिवस जरी प्रोफित झाला तर तो प्रॉफिट दाखवून आपला कोर्से विका आणि भरपूर पैसा कमवा
@niteshthakare7067
@niteshthakare7067 8 ай бұрын
😊😊
@SP-ds2eg
@SP-ds2eg 3 ай бұрын
😂
@akashghorpade4517
@akashghorpade4517 8 ай бұрын
Proud of you sir ji ❤
@aniketraskar8393
@aniketraskar8393 8 ай бұрын
He's an inspiration to all strugglers 💯💯💯
@investinu598
@investinu598 8 ай бұрын
Ask him to share his verified pnl then you will understand
@vasimshaikh4508
@vasimshaikh4508 8 ай бұрын
1 number bhai🎉
@avishkarawate4067
@avishkarawate4067 8 ай бұрын
Proud of you guruji 💫🎯🚀💥⚡🚀
@akshaygaikwad2060
@akshaygaikwad2060 8 ай бұрын
Hi sarancha class Karacha aahe number contact milel ka
@pravingavali2100
@pravingavali2100 5 ай бұрын
khup chan mitra....
@Ad___9824
@Ad___9824 8 ай бұрын
Josh tak ne verified p&l Link Description Dili pahije
@your_yash1711
@your_yash1711 2 ай бұрын
Talk mhnayla shik pahil bhava tu
@audumbarkarepatil4197
@audumbarkarepatil4197 8 ай бұрын
Very good कार्तिक
@user-oo5qc6oi2z
@user-oo5qc6oi2z 8 ай бұрын
Proud of you 👌👌
@Mysterious_traveller03
@Mysterious_traveller03 8 ай бұрын
inspirational👍
@SunilRKale
@SunilRKale 8 ай бұрын
Great job
@rishi5459
@rishi5459 8 ай бұрын
Struggle story ❤real mdhi khup mst
@ashpakbmt
@ashpakbmt 8 ай бұрын
Very well said Kartik. You are the inspirational person for others who want to succeed in the futures 😊
@sachinkalel-option-trader
@sachinkalel-option-trader 8 ай бұрын
जीत और हार सिर्फ आपकी सोच पर निर्भर करती है मान लो तो हार होगी और ठान लो तो जीत होगी। kzbin.info/www/bejne/rYC0oI2lq6mKh6c
@vaibhavghadge4057
@vaibhavghadge4057 8 ай бұрын
यांचया ट्रेडिंग हा बिसनेस नसून ट्रेनिंग हा बिसनेस आहे . सगळे पसे ट्रैनिंग मधून कमवायचे अआणि त्यामधून मार्केटिंग करायची. गाड्या घोड्या घेऊन लोकांना गंडवायच. पसे कमवायचे असतील तर कष्ट करा . असल्या फसव्या लोकांच्या नदी नका लागू . बाबा कशाला बाकीच्या मुलांचं आयुष्य बरबाद करतो ट्रेडिंग शिकवून . आंबानी कशाला कंपनी काडत बसला असता जर ट्रेडिंग मधून पसे मिळत असतील तर
@aukumeshyou
@aukumeshyou 5 ай бұрын
अभिनंदन कार्तीक, मी तुझ्या गावाजवळच्या गावातच रहात होतो मी, वडगांव निंबाळ ....
@aamirrshaikh
@aamirrshaikh 8 ай бұрын
Super mitra... kamavlas...
@poonamkamble6937
@poonamkamble6937 8 ай бұрын
Big fan sir🎉😊
@vikram-r6k
@vikram-r6k 8 ай бұрын
भारी वाटले तुझे journy एकूण खूप झान
@abhii8184
@abhii8184 8 ай бұрын
Kartik sir ❤
@akiithombare5801
@akiithombare5801 8 ай бұрын
Nice sirji 🤩🤩🤩🤩🤩🤩
@Tejas12783
@Tejas12783 8 ай бұрын
मस्त 👍
@anilpatil8987
@anilpatil8987 8 ай бұрын
Great.
@pranavpawar2003
@pranavpawar2003 5 ай бұрын
Khup Chan dada ❤
@sakshijoshi6825
@sakshijoshi6825 8 ай бұрын
आश्चर्यास्पद
@Catty867
@Catty867 8 ай бұрын
Tula tr kashach pn asshrya vat ta
@abhijeetpalaskar7710
@abhijeetpalaskar7710 8 ай бұрын
Bhari bhau😊😊😊
@workfromhomelifechangingop6511
@workfromhomelifechangingop6511 Ай бұрын
very nice inspirational story
@abhinavmanohare4227
@abhinavmanohare4227 8 ай бұрын
@Josh Talk plz share his Profit and Loss statement so that people will know what’s the actual scanario.
@investinu598
@investinu598 8 ай бұрын
They will not share , they are also part of furus, they want more and more views so that they will earn from KZbin and their fake courses so they reach to such people and create emotional stories that do not have any base
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,3 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 20 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 13 МЛН
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 2,2 МЛН
Trader Navara Nako Ga Bai | Ft. Onkar Raut & Ashwini Kasar | #aasova
12:13
Aapali Sosal Vaahini
Рет қаралды 232 М.
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,3 МЛН