अरे त्या बांदेकरच्या मुलाला नाही जमत आहे काम मेंगळट बावळट दिसतो बुजगावणा नुसता.जुनी मालिका खूपच छान होती त्यातील सगळे कलाकार मस्तच काम करायचे.तसच पिंकीचा वाजय असो त्यात पण वकिलाच काम दिल होत त्याला .काहिच जमत नाही आईच्या नावावर बाप आणि मुलगा काम करतात.Acting zero आहे.लोक म्हणतात ते काही खोट नाही नाही काम जमल तर बापासारख्या पैठणी वाटत बस आयुष्याभर.🎉🎉🎉😂😂😅