Are va...sanchitache pramotion zaley vatate....navin kapde milalet 😅
@ManojPatil-vl8bl2 күн бұрын
त्रास सहन करण्याची एक मर्यादा असते स्वानंदी अजून किती सहन करावा लागेल तुला
@Ashwinididivlog-50k2 күн бұрын
मालिकेचा एक टाइम फिक्स ठेवा, त्याच वेळेस अपलोड करत जावा, नाही तर मग channel डिलीट करा, वेळेवर अपलोड करन होत नसेल तर
@rakeshrajegaokar8466Күн бұрын
हे बावळट डायरेकट्टर दिसतोय लोकांच्या टायम खराब करतात
@AartiNimbalkar-e6p2 күн бұрын
Ho na sadimadhe Chan distiy aani sadya pn Chan aahet
@SPNIMKARDEXYZ3067Күн бұрын
Very very nice nice seriyal
@kishorimestry1252 күн бұрын
मनासारखं काम , भरपूर सिन असल्यावर त्याच तेज, आनंद चेहऱ्यावर दिसणार ज्याला मनासारखं काम नाही , नुसतंच राबवुन घेतलं ,सतत अपमान आणि रडताना दाखवलं तर माणुस खुष दिसेल का?
@akashkamble15162 күн бұрын
गळा दाबलेला episode सांगा हया मालिके चां
@Pooja_jadhav-h6mКүн бұрын
Sanchita chi saree ❤
@नेहाराऊत2 күн бұрын
संचिता डाकिन सुंदर दिसत आहे आता साडी मधे पण दांत बरोबर घासत नाही संचिता 😂😂😂😂