Рет қаралды 604
शिक्षण ही सगळ्याची गरज आहे पण काही प्रमाणबद्ध भाषा आहेत, त्याच शिक्षणात जास्त वापरल्या जातात. गावातील मुलांना त्याचा भाषेत शिक्षण देणे गरजेच आहे किंवा शेतीच्या पद्धतीने शिक्षण दिल तर खूप सोप जाऊ शकत.हाच विचार करुन बसवंत विठाबाई बाबाराव यांनी सृजन लर्निग सेंटर ही गोष्ट सुरू केली .
#shortvideo #motivation #viral #morning #thoughts #happy #शिक्षा #maharashtra #happy #शेतकरी #शॉर्ट्स #मनोरंजन #viral #entertainment #environment #education #explore #tredingshorts
▪️माझ्या चॅनेल लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा