प्रेमाचं महत्त्व खूप सरलतेन समझविण्यात आलंय या चित्रपटामध्ये... मला आज ही चित्रपट खूप आवडतो. बस खंत एवढीच की असे चित्रपट आता television वर येत नाही. महाराष्ट्राचेच नव्हें तर संपुर्ण भारताचे आवडते हास्यकलावंत श्री लक्ष्मीकांत बेर्डे जी यांच्या एवढा कलाकार नव्हे. कारण त्यांना फक्त हास्यच नाही तर भावनात्मक आणि प्रेमाचे चित्रपट पण अक्षरशः योग्य करता येत होते, त्याच योग्य उदाहरण म्हणजे हा चित्रपट एक. माझ्या आवडत्या चित्रपटा मधून एक म्हणजे तो ' मुंबईचा नवरा ' ❤🥰🥰
@agam0004 ай бұрын
भरपूर वर्ष शोधत होतो चित्रपट. धन्यवाद अपलोड केल्याबद्दल. आता बिंधास्त चित्रपट अपलोड करा.
@PriyankarJadhav4 ай бұрын
हा चित्रपट मला प्रचंड आवडतो. लक्षा सर कायम फेवरेट असतील माझे.❤😊
@shaileshjadhav69734 ай бұрын
खूप धन्यवाद हा चित्रपट youtube वर टाकल्या बद्दल. लहान पणा ची आठण आहे हा चित्रपट.
@StudyBoy-by7wp4 ай бұрын
खूप खूप आठवण येते बालपणाची अश्या चित्रपट मुळे😢 . खूप सुंदर काळ होता तो ❤
@AshokJadhav-bx7qz4 ай бұрын
खरंच काय निसर्ग होता काय खेडे गावाची मन मोहक दृष खरंच जुन तेचं सोन होत फार आठवण येते त्या काळाची
@Lotus_47a21 күн бұрын
Real marathi महाराष्ट्र culture movie 😅😅😅
@rakeshlande49614 ай бұрын
हा चित्रपट झी टॉकीज किंवा अन्य कोणत्याही tv चॅनल वर दाखविल्या जात नाही,फक्त सह्याद्री वाहिनीवर 20 वर्षांपूर्वी पाहिला होता
@SurendraDhakde4 ай бұрын
Khar bolala bhawa mi pn 2004/5 madhe pathila hota
@liyakatkhankhan18822 ай бұрын
बरोबर ❤❤
@mahadevjadhav7174 ай бұрын
खूप छान चित्रपट आहे मजा आली लक्ष्मीकांत बेर्डे सर great आहे
@TEJAS.SHALINI7773 ай бұрын
ह्या चित्रपटाचे खूप काही शूटिंग आमच्या इथे राई गाव भाईंदर येथे झाले आहे.लहान पणी प्रत्येक्षात शूटिंग पाहायला खूप छान वाटले ..पुन्हा एकदा लहान पणाची आठवण आली🙏☺️
@SwatiMagare4 ай бұрын
Kharach yaa picture chi khup vaat pahili kadhi yenar you tube la ❤❤❤❤❤
@shitalgaikwad84394 ай бұрын
Ho na me tr kiti vela search krun bghaychi pn kuthch upload nvhti 😊
@dikshamate44714 ай бұрын
Ho mi pn khupda search kele 😅
@yogeshthawari67004 ай бұрын
Ya pic chi magni mi keli hoti
@StudyBoy-by7wp4 ай бұрын
आता बघतोय मस्त आहे चित्रपट
@typicalindianboy81154 ай бұрын
आज अशा मुलींची गरज आहे शेवटचा सीन खुप भारी वाटला ❤
@shubhamgethe358Ай бұрын
Old is gold khup shodla ha picture pn aaj achanak bhetla va😊 lahan paniche Marathi picture la todach nhi ky ti acting ky story va ekdam झकास....
@MadhuriChavan-pi1jb3 ай бұрын
Khup Mast movie lahan pani sarkha baghycho ha movie TV var dakhavat ja sarkha plzz thanks youtube var takala to