NCP चे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय दिना पाटील यांची जाहीर सभा कांजूरमार्ग येथे पार पडली.

  Рет қаралды 133

NEWS 7 TODAY

NEWS 7 TODAY

2 ай бұрын

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ इंडिया-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची जाहीर सभा १४ मे २०२४, सायंकाळी ७ वा, ९० फिट रोड, गोल्डन पॅलेस, कांजूरमार्ग पूर्व येथे पार पडली. ह्या सभे मध्ये प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत, काँग्रेसचे आमदार भाई जगताप उपस्थित होते. तसेच भाई जगताप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर उपस्थित होते. प्रत्येकाने आपल्या भाषणात मोदीजींच्या ध्येय धोरणावर सडकून टीका केली व देशात परिवर्तनाची गरज असल्याचे सांगितले. सर्वांनी तेथील महाविकास आघाडीचा उमेदवार संजय दिना बामा पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देणायचे आवाहन केले.
शिवसेना नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत, काँग्रेसचे आमदार भाई जगताप उपस्थित
प्रत्येकाने भाषणात मोदीजींच्या ध्येय धोरणावर सडकून केली टीका
संजय दिना पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देणायचे केले आव्हान

Пікірлер
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 101 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 2 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 140 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 4,8 МЛН
Boohey Barian Hadiqa Kiani
10:21
Munir Ahmed Tariq
Рет қаралды 6 МЛН
Starman #starman #superman #starmanmeme #shorts
0:16
Dr.Superman
Рет қаралды 12 МЛН
Red❤️+Green💚=
0:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 66 МЛН
POR QUEEE DIVERTIDA MENTE 2 !!! #SHORTS
0:15
Figuritalo
Рет қаралды 46 МЛН
鱿鱼游戏!小蚂蚁也太坏啦!火影忍者 #佐助 #家庭
0:46
火影忍者一家
Рет қаралды 16 МЛН