NDTV Marathi Conclave | NDTV मराठी कॉनक्लेव्ह 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' | मुंबई

  Рет қаралды 54,976

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Күн бұрын

Пікірлер: 197
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 10 сағат бұрын
नमस्कार अतिशय विनयशिल व्यक्तीमत्व. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@prakashgore8483
@prakashgore8483 5 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@rajendramandare6664
@rajendramandare6664 10 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राची गरज आहे
@PrasadSapte-tq3fe
@PrasadSapte-tq3fe 10 сағат бұрын
खरंच किती छान, मुद्देसूद बोलणं..... कितीही वेळ देवेंद्रजींना ऐकलं तरी कंटाळा येत नाही.निवडणुकीनंतर पक्षाचा निर्णय जो काही असेल तो असेल पण देवेंद्रजी च पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं खूप मनापासून वाटत.....
@mayaghodeswar7360
@mayaghodeswar7360 12 сағат бұрын
माझा आवडता नेता देवेंद्र फाडणवीस साहेब
@rahulshirole5947
@rahulshirole5947 6 сағат бұрын
🙏🙏👍👍👌👌 देवा भाऊ नंबर एक खूप छान काम छान व्यक्तिमत्व छान सर्व काही छान देवा भाऊ नंबर वन जय महाराष्ट्र
@vivekanandghate
@vivekanandghate 12 сағат бұрын
6.6नेते ते पळवत नाहीत,त्यांच्या प्रेमात पडतात.कारण ते राजकारणातील एक सच्चा दिल ❤नेता म्हणून ओळखतात.
@mayaghodeswar7360
@mayaghodeswar7360 11 сағат бұрын
खरंच ऐकतच राहावंसं वाटत मुद्देसूद असत देवा भाऊ ची मुलाखात
@BabasahebKatkar-js6sp
@BabasahebKatkar-js6sp 11 сағат бұрын
देवेंद्र जी आपणास मराठा समाजाकडून खुप खुप शुभेच्छा आपणास विनंती जाहीरनामा देतांना आपण मोठ्या संख्येने एकत्र येऊन मराठा समाजाने आंदोलन केले पण सातत्याने आपणा वर टिका होतांना वेदना होतात. आपण समाजाच्या वेदना लक्षात घेऊन आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत मराठा विद्यार्थी यांना शैक्षणिक फी मध्ये 100%सवलत व निवासी भत्ता भरती प्रक्रिया मध्ये मराठा समाजाच्या जागा राखून ठेवण्याचे वचन देऊन सहकार्य करावे ही कळकळीने विनंती भावी मुख्यमंत्री देवेंद्र आपणास कोटी कोटी शुभेच्छा🎉
@milindlele7458
@milindlele7458 8 сағат бұрын
एकदम छान सुचना. खुप मोठा दिलासा मिळेल. हर हर महादेव.
@AnilLaman-d2w
@AnilLaman-d2w 12 сағат бұрын
विकासपुरुष नेता देवा भाऊ
@dilipkothawade7983
@dilipkothawade7983 2 сағат бұрын
आपल्या चॅनल वरील बहुसंख्य नेत्यांच्या मुलाखती बघितल्या/ऐकल्या...मात्र देवेंद्रजींची मुलाखत अतिशय सुंदर आणि विश्वासार्ह वाटली. महाराष्ट्राच्या विकसित भविष्याचं व्हिजन असलेला एकमेव नेता...ज्यांच्या शब्दशब्दात प्रचंड आत्मविश्वास ठासून भरल्याचे व्यक्त होतांना दिसला...!!
@chinmaydesai2014
@chinmaydesai2014 12 сағат бұрын
Next CM only Devendra phadnvis saheb 🎉
@shubhampathak4769
@shubhampathak4769 5 сағат бұрын
Khara sante bhai tu. Deva bhau, the most deserving candidate aahe CM sathi.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 10 сағат бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@avimango46
@avimango46 11 сағат бұрын
जिंदादिल नेता और तडफदार नेतृत्व ❤
@shreeniwaz
@shreeniwaz 12 сағат бұрын
उठावाच्या दिवशी नेमकं काय घडलं ते कदाचित पहिल्यांदाच देवेंद्रजींनी इतक्या सविस्तरपणे सांगितलं आहे.. एनडीटीव्ही मराठीने याची स्वतंत्र क्लिप तयार केली पाहिजे, तुफान व्हायरल होईल, हे नक्की..
@rajkumarlingi9492
@rajkumarlingi9492 12 сағат бұрын
Jai hind sir 👍👍👍🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@AshokSawant-h9p
@AshokSawant-h9p 10 сағат бұрын
उत्तम प्रशासक तोही लोकहित जाणणारा व हिंदुत्वाची कास धरणारा, वरीष्ठ आणि कार्यकर्त्यांना जपणारा , फुढील काळाची जाण असणारा, आखणी बद्ध काम करणारा कार्यकरणारा हीच श्री देवेंन्द्र फडनिस यांची खरी ओळख.
@avinashkhardikar7536
@avinashkhardikar7536 7 сағат бұрын
देवा भाऊच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली नदीजोड प्रकल्प बद्दल सांगताना नक्की महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होऊन सुजलाम सुफलाम बनेल 🚩🚩🚩🚩🚩🚩
@govindsolanke7224
@govindsolanke7224 12 сағат бұрын
@vinaynimkar8371
@vinaynimkar8371 7 сағат бұрын
Best Leader of Maharashtra - Only Only Devendraji
@snehalatagondhalekar5671
@snehalatagondhalekar5671 8 сағат бұрын
मुलाखत फारच सुंदर आपण प्रत्येक बिंदू वर अभ्यास पूर्ण विवेचन करुन सरळ सोप्या भाषेत ते सामान्य मतदात्यापर्यंत पोहोचण्यात १००/_ टक्के यशस्वी झालात. वकिलीचे शिक्षण आणि मोठ्यांच्या सहवासाने मिळालेले चातुर्य NDTV च्या तिरक्या बाणांना सरळ करत उलट फिरवण्यात सुफल सफल झालात. कौतुक आणि धन्यवाद निवडणुकीसाठी अनेक अनेक शुभेच्छा जय हिंद जय सनातन जय भाजप जय महाराष्ट्र❤
@viveksalunke5716
@viveksalunke5716 8 сағат бұрын
Great👍👍
@sudhakarredij1454
@sudhakarredij1454 5 сағат бұрын
फक्त देवाभाऊ 🙏🙏🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩🚩
@govindgingine2754
@govindgingine2754 12 сағат бұрын
देवा भाऊ
@gulabyewale9791
@gulabyewale9791 11 сағат бұрын
Only Devendraji Fadnvis Saheb
@JitendarPatil-nh9im
@JitendarPatil-nh9im 2 сағат бұрын
जय देवेंद्र जी विजयी देवेंद्र
@jsr992
@jsr992 7 сағат бұрын
🚩जय सियाराम 🚩🙏🏻 🚩देवा भाऊ महाराष्ट्र चे लोह पुरुष 🚩☝🏻
@marutimurkute5256
@marutimurkute5256 5 сағат бұрын
देवाभाऊ ❤🎉
@shrikantkulkarni2992
@shrikantkulkarni2992 12 сағат бұрын
Naad nahe... Great leader... visionary... करून दाखवला!
@vinodshirale2683
@vinodshirale2683 10 сағат бұрын
देवा भाऊ ❤❤❤❤❤ BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP
@umesh5469
@umesh5469 2 сағат бұрын
Deva bhau💥
@okmarmahadiii1570
@okmarmahadiii1570 12 сағат бұрын
CM❤❤
@vivekanandghate
@vivekanandghate 12 сағат бұрын
नमस्कार!या कार्यक्रमात जे जे नेते मंडळी येतील त्यांना विकासात्मक कार्यावर बोलते करा,आम्ही जरूर आपल्या चॅनेलवर विश्वास करू....!
@amitkulkarni2513
@amitkulkarni2513 10 сағат бұрын
Fadnavis is fantastic leader. Hope he becomes CM again
@sunlivelivevijay1028
@sunlivelivevijay1028 10 сағат бұрын
Devendra fadanvish Bramhan Nahi o brand hai Maharashtra state me🎉🎉
@satishkare5234
@satishkare5234 8 сағат бұрын
🎉🎉
@arunbolaj3922
@arunbolaj3922 7 сағат бұрын
महाराष्ट्राच्या विकास आणि प्रगती चा महामार्ग म्हणजे देवेंद्र फडणवीस 🎉
@rameshlonkar5832
@rameshlonkar5832 9 сағат бұрын
देवाभाऊ फक्त महायुती महायुती महायुती महाराष्ट्रा चा विकास पुरूष 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@dilipkolhe8464
@dilipkolhe8464 12 сағат бұрын
देव भाऊ
@GovindNaikWade-n9d
@GovindNaikWade-n9d 6 сағат бұрын
हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर रामदास आठवले साहेबांना सप्रेम जय भीम माझ्याकडून जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद
@dilipkolhe8464
@dilipkolhe8464 12 сағат бұрын
जय श्री राम
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 11 сағат бұрын
देवा भाऊ जिंदाबाद
@sunlivelivevijay1028
@sunlivelivevijay1028 10 сағат бұрын
Devendra fadanvish is best CM choice of Maharashtra state
@74ranuranu
@74ranuranu 7 сағат бұрын
देवेंद्र सरकार ❤
@yogeshsonawane7711
@yogeshsonawane7711 10 сағат бұрын
Ekach Bhau Deva Bhau Next C M ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@RajkumarMachwe
@RajkumarMachwe 12 сағат бұрын
साहेब काय पण करा...पण शरडू आणी मोरू सत्तेत नाही आले पाहिजे 🙏🙏
@ganeshambavane5078
@ganeshambavane5078 11 сағат бұрын
My favorite CM Devendra fadanvis ji...future P.M. of Bharat...
@krishnahodage8366
@krishnahodage8366 2 сағат бұрын
तमाम महाराष्ट्राच्या तनातील, मनातील व मुखातील मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब हेच आहेत.महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू व भगिनींना नम्र विनंती व अपेक्षा आहे की आपले बहुमूल्य मत भाजपा व महायुतीला देणे हेच देश हीत आहे.
@AmolBhogle-yp6cy
@AmolBhogle-yp6cy 12 сағат бұрын
Best DCM
@gopalpurohit4979
@gopalpurohit4979 10 сағат бұрын
He is visionary leader
@yograjkulkarni7474
@yograjkulkarni7474 4 сағат бұрын
Visionary Leader❤Deva bhau
@arvindtatte9707
@arvindtatte9707 5 сағат бұрын
Great 👍 dynamic and visionary, development oriented leader. Maharashtra needs leader like you.
@rk-g6y
@rk-g6y 8 сағат бұрын
Visionary leader❤
@RamakanyaUpadhyay-fi8yl
@RamakanyaUpadhyay-fi8yl 8 сағат бұрын
Only Deva Bhau
@maheshwarang8431
@maheshwarang8431 12 сағат бұрын
जय हो भाजप सरकार
@anilpanchbhai
@anilpanchbhai 7 сағат бұрын
नमस्कार देवेंद्र फडणवीस जी.
@amollakade533
@amollakade533 12 сағат бұрын
देवेंद्र जी तुमची सद्गुण विकृती बऱ्याच वेळा तुम्हाला अडचणीत आणते याकडे लक्ष ठेवला पाहिजे
@NetajiGavali
@NetajiGavali 7 сағат бұрын
जय जय श्री राम
@GovindNaikWade-n9d
@GovindNaikWade-n9d 7 сағат бұрын
देवा भाऊ एक देवा भाऊ. 🚩🚩🚩🚩🚩
@shekharkoparkar6032
@shekharkoparkar6032 7 сағат бұрын
देवेंद्रजी 🌺🙏🚩
@SonaliRevankar-y4f
@SonaliRevankar-y4f 3 сағат бұрын
प्रत्येक शब्दावर संयम ठेवून बोलण हि देवेंद्रजींची खासीयत आहे . छान!
@railway_safari_with_niranj5473
@railway_safari_with_niranj5473 6 сағат бұрын
Boss ❤🔥
@mandapawar2
@mandapawar2 8 сағат бұрын
महाराष्ट्राचा लाडका नेता देवेंद्र भाऊ
@sunilchoudhary694
@sunilchoudhary694 9 сағат бұрын
भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा
@rashmirane6857
@rashmirane6857 3 сағат бұрын
फार सुसंस्कृत व अभ्यासू व्यक्तिमत्व भावी पंतप्रधान ❤
@yashwantdhumal6133
@yashwantdhumal6133 4 сағат бұрын
विकसित महाराष्ट्राचा पाया पक्का करणारा दुरदृष्टी नेता... मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब 🪷✌🏼✌🏼🙏🏼
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 8 сағат бұрын
DF ONLY 💪💪💪💪💪
@Dharu.5827
@Dharu.5827 4 сағат бұрын
Only Devendra Fadnavies Saheb king of Maharashtra 👑👑👑❤❤🎉🎉
@shaileshbhayade5415
@shaileshbhayade5415 8 сағат бұрын
ही कामे जनते पर्यंत पोहोचली पाहिजे
@suniltajne570
@suniltajne570 3 сағат бұрын
शांत पणे पूर्ण उत्तर दिले 👍👍❤️🙏🇮🇳
@sanjaypande5380
@sanjaypande5380 11 сағат бұрын
जय श्रीराम वंदे मातरम्
@shamkantjadhav8088
@shamkantjadhav8088 11 сағат бұрын
Great Leader
@Ramraje-i5t
@Ramraje-i5t 11 сағат бұрын
देवा भाऊ 🙏🌹🙏
@sagarkoche4235
@sagarkoche4235 11 сағат бұрын
Very progressive chief minister of Maharashtra ever seen.
@surekhaadkar6061
@surekhaadkar6061 9 сағат бұрын
देवाभाऊ आहे च ग्रेट विजयी भव भाऊसाहेब ❤
@rupeshghorpade9820
@rupeshghorpade9820 4 сағат бұрын
Devendra ji you are great. You must be next CM of maharashtra. Wonderful and knowledgeable person. Great vision. 👍 whether usman Thackeray know this?doubtful. Accidental cm usman Thackeray
@ManishaKolhe-ce2ee
@ManishaKolhe-ce2ee 11 сағат бұрын
Only devendraje
@sudhasaraf-w5g
@sudhasaraf-w5g 10 сағат бұрын
Devabhau,you look very tired😪working tirelessly Maharashtra needs you,Pl take care of yourself🙏
@rajeshjoshi7424
@rajeshjoshi7424 5 сағат бұрын
Farach Sunder Aani Yogya Vishleshan 👌👌
@NetajiGavali
@NetajiGavali 7 сағат бұрын
महायुतीला मत विकासाला मत देऊ चला ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होऊ चला माझे मत भाजपाला
@krushnakulkarni6147
@krushnakulkarni6147 2 сағат бұрын
Class leader 💯
@rohitthemultitasker2188
@rohitthemultitasker2188 9 сағат бұрын
आमचा देवा भाऊ.. एक नंबर 🙏👌👍
@shripadkulkarni5834
@shripadkulkarni5834 8 сағат бұрын
अतिशय विनम्र नेतृत्व म्हणजे मा देवेंद्र फडवणीस ! आतापर्यंत असा नेता पाहिला नाही .
@rajes6392
@rajes6392 12 сағат бұрын
तुमच्या कडून पैसे खाण्या साठी असे conclaves करतात आणि नंतर तुमच्या विरोधी narrative तयार करणाऱ्या बातम्या देतात, थोडक्यात तुमचंच खावून तुमचे नुकसान करतात. तुम्हाला साथ देणारे, हिंदुत्वाला साथ देणार एक ही टीव्ही चॅनेल किंवा वर्तमान पत्र महाराष्ट्रात नाही.
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 12 сағат бұрын
११११११११ टक्के सत्य आहे हे सगळे शरद पवारांच्या जनानखान्यात पैदास झालेली आहे शरद पवार उबाठा कांग्रेस यांचे भाडोत्री आहेत
@milindlele7458
@milindlele7458 8 сағат бұрын
मी पुर्ण सहमत आहे.
@9maaKaali
@9maaKaali 12 сағат бұрын
हर हर महादेव 🙏
@VaibhavMhaske-n5y
@VaibhavMhaske-n5y 7 сағат бұрын
Great CM Maharashtra Devendra fadanvis
@gajanankale9367
@gajanankale9367 5 сағат бұрын
पुढचे मुख्यमंत्री फक्त देवा भाऊ!🙏🌹
@Bharatyodhha
@Bharatyodhha 5 сағат бұрын
जय श्रीराम 🚩
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 10 сағат бұрын
🏹🏹🏹🙏🙏🙏🙏🌷🌷
@ganeshcahudhari3749
@ganeshcahudhari3749 10 сағат бұрын
Next c.m .devendra fadenvis
@Ashwinitambavekar11
@Ashwinitambavekar11 11 сағат бұрын
ंंंएक नंबर देवाभाऊ
@bhushantelang3226
@bhushantelang3226 5 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस कम्माल ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@satyavijaynews
@satyavijaynews 8 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏🌄🎉🌄🙏🙏🙏🙏🙏
@Vedantzon143
@Vedantzon143 5 сағат бұрын
Bhavi mukhymanti devendra saheb❤
@Ak07971
@Ak07971 Сағат бұрын
Mpsc जागा वाढ व्हायला पाहिजे ...
@surajchavan9751
@surajchavan9751 Сағат бұрын
मी जागरूक मराठा........ आणि देवेंद्र फडणवीस यांचा कट्टर समर्थक ❤.... खतरनाक नेता, जबरदस्त व्हिजन, पूर्ण महाराष्ट्राला आपलं कुटुंब समजणारा दर्यादील मानुस ❤💯..... जय शिवराय........🚩
@ajinkyameshram7411
@ajinkyameshram7411 9 сағат бұрын
जय हो भाजप‌ सरकार
@DurgeshKulkarni-x9v
@DurgeshKulkarni-x9v 8 сағат бұрын
Only Devaaaaaa bhau❤❤
@rupeshghorpade9820
@rupeshghorpade9820 4 сағат бұрын
Devendraji is mass leader . I like their humbleness.
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 11 сағат бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी सत्यमेव जयते. यशस्वी भव.
@kstiwari1579
@kstiwari1579 9 сағат бұрын
जय हो.......
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 35 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 87 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 35 МЛН