मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 6 live online classes ✅ संध्याकाळी 815 ते 1015 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे Registration - 93217 13201 वर MBA असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! टीप - ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे. ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही. ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही. ✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा. नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
@vipulvarma8873 Жыл бұрын
Ty. Best wishes team Netbhet
@nitinjadhav9627 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ बनवले सर पण एक आमदार खासदारांवर पण व्हिडिओ बनवा सामान्य जनतेवर किती भार पडतो हे पण कळू द्या जनतेला
@prasad9504 Жыл бұрын
सर,मान्य आहे जुनाऀ पेन्शन योजना घातक आहे,मग ती पेन्शन योजना अंगटाछाप राजकीय नेत्यांना का बरं चालु आहे.यांना कलेक्टर पेक्षा जास्त पेमेंट व पेन्शन आहे. पेन्शन बंद करायची तर सगळ्याची बंद करा.मग कोणी विरोध करनार नाही
@roshanipatil-ue5dk Жыл бұрын
Correct
@savitarathod7981 Жыл бұрын
अगदी बरोबर
@spicy2602 Жыл бұрын
अगदी बरोबर
@sachinbhendekar9983 Жыл бұрын
Right
@narendras6973 Жыл бұрын
आपली हिंमत ची किंमत आहे सर. राजकीय नेत्यांच्या सुरु असलेल्या पेन्शन बद्दल एक छान व्हिडिओ तयार करा. त्यांना खरोखर पेन्शन स्कीम लागू झाली पाहिजे का? आणि शक्य झाल्यास त्यांच्या पेन्शनर होणारा किती खर्च याची सुद्धा माहिती आमच्यासारख्या पर्यंत पोहचवा. छान
@vinayakkumbhar2453 Жыл бұрын
सर तुम्ही छान सांगितला परंतु सरकारी कर्मचारी सुद्धा टॅक्स भरतात. सरकारी कर्मचारी होण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करावे लागतात. कोरोना कालावधीमध्ये बरेच सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला परंतु त्यांची आत्ताची पेंशन जी आहे ती फक्त सतराशे अडीच हजार रुपये आहे. आयुष्यातली 25/30 वर्षे कष्ट केल्यानंतर फुडे काय.... एक सरकारी कर्मचारी जबाबदाऱ्या अनेक अपुरे मनुषबळ.
@dhanashreesontakke Жыл бұрын
Pension is not paid using tax of others. Every government employee pays almost '2 months salary every year as taxes. Also poorest of poor pays tax.
@jayashreevairat Жыл бұрын
Gov servant also fills tax
@jayeshkarale9118 Жыл бұрын
then we also pay the tax, so why they not give us pension, give to you. either they have to stop or else change the tax brackets for private sector emp.
@rajashreemane197010 ай бұрын
V nice guide about pension plann for future
@babajidalvi27449 ай бұрын
छान मार्गदर्शन.
@snehasupekar5333 Жыл бұрын
खूपच छान विश्लेषण केलं. Nps चा लवकरच व्हिडिओ बनवा सर..
@prakashdeshpande7268 Жыл бұрын
Excellent.
@samidhamohile2099 Жыл бұрын
Khoop chhan explain kelay. Dhanyavaad.
@bokivlogs2331 Жыл бұрын
सर आमदार खासदार मंत्री च्या पेन्शन वर आपल मत कळू दया.
@sonudongre3693 Жыл бұрын
Sir amadar khasadar yancya pensanvar sudha thoda prakash taka tyavishyi ekayche ahe tumcyakadun.
@balkrishnashiwane6953 Жыл бұрын
You are right Sir. Thanks.
@nilimathakur5743 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली.
@ganeshchavan9812 Жыл бұрын
Thanks you sir khup changali mahiti dili tumhi
@Anandkumar-wl1fc Жыл бұрын
Dada mazya mate tuhmi aajun thod reasearch karalyala havay ka mhanaje, politician, supreme court judge, ex army officer tya saglyana pension ka detey gov... Pension band mhanaje saglyanach band.. Ha.. Kara aapaal development..Mothe mothe pagar ghetat tyanch pension chalu.. Nyay mhanje saglyana ek asayla pahije...MLA and MP fakt 5 varsh aastat pension matra aayushbhar. Dada he MLAs and MPs kay kaam kartat he saglyana mahit aahhe.. Ani 60varshaparyant kam karun aayushyachya shevati pension ghen kay chukich nahi.. Kahi lokana kharchh khupach garajech asat pension...pension Nahi tar 2velachi jevan pan bhetat nnahi
@rajanncpkhatkale40729 ай бұрын
NPS sathi video kara
@umab802 Жыл бұрын
Sometimes employee pays pf both sides. employer does not pay.
@amitkamble1098 Жыл бұрын
लाखो करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करणार्या सर्व पक्षीय सरकारला कोणीही खर्चाबाबत जाब विचारला जात नाही मात्र आपल्याच बांधवांना काही मिळत असेल तर मात्र.....!
@stalinbardeskar9816 Жыл бұрын
Mst explain kelat sir
@सत्यमेवजयते143 Жыл бұрын
टॅक्स भरणारे कर्मचारीच आहेत. आमदार खासदारांचे वाढलेली संपत्ती कशी निर्माण झाली? आणि खाजगीकरण आणून काय सध्या करणार तर स्वताच्या खालग्य भरण्यासाठी एकमेकांत वाटून घेण्याचे धोरण भावी पिढीला धोकादायक आहे.
@nagnathbachewad6562 Жыл бұрын
भारतीय युवक अगोदर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतो. त्यात अपयश आलेले खाजगी नोकरी करतात. आणि यातही जे अपयशी ठरले ते 80% मध्ये धंदा/रोजगार करतात.
@avdhutshinde Жыл бұрын
जुनी पेन्शन योजना चांगली आहे सर
@basveshvardhage6859 Жыл бұрын
Plz nps detail
@sunilbagawade3857 Жыл бұрын
Speak on MLA and political leaders pension ..If MLA remain MLA for 20 years He can get 4 different pensions .
@dewanandkusram2855 Жыл бұрын
जुनि पेन्शन मिळाली पाहिजे
@santoshmankeshwar7055 Жыл бұрын
Nicely captured
@poojasonawane4433 Жыл бұрын
Net bhet चे अनेक व्हिडिओ मी नियमित पणे पाहतो पण हा व्हिडिओ अभ्यासपूर्ण वाटला नाही.
@nagnathbachewad6562 Жыл бұрын
सरकारी कर्मचारी व खाजगी कर्मचारी यांना समान समजत आहात.
@45Nimish Жыл бұрын
आमदार खासदार यांचा पगार आणि पेन्शन पण टॅक्सपेयार्स यांच्या खिशातून जातोय आणि सरकारी कर्मचारी पण एक टॅक्स्पायेर आहे .मग राजकीय नेत्यांना डब्बल आणि त्रिपल पेन्शन का यासाठी सर्व taxpayers आंदोलन केलं पाहिजे
@anjalisj27 Жыл бұрын
खूप छान समजावून सांगताय
@nagnathbachewad6562 Жыл бұрын
म्हणजे 80% व 18% कर्मचाऱ्याच्या टॅक्स मधून सरकारी कर्मचाऱ्यांना पगार व पेन्शन देत आहे असे म्हणत आहात. सरकारी कर्मचारी टॅक्स भरत नाहीत का ?
@subhashsatam968 Жыл бұрын
Pl. First discontinued All MLA, ALL PARLIAMENT MEMBERS ALL MINISTER PENSION, WHICH IS VERY HIGH. THIS IS BEST SOLUTION.
@sheelahonrao7916 Жыл бұрын
अहो सर आमदार खासदार काय आकाशातून पडतात का त्यांना एवढे पेन्शन द्यायला ,त्याबद्धल कोणीच बोलत नाही,त्यांचे पैसे आम्हीच भरतोय ना?
@deepakbhosale6506 Жыл бұрын
जी गोष्ट माहीत नाही तिच्या बद्दल काही पण माहिती देणं हे बरोबर नाही.प्रथम सर्व अभ्यास करा आणि मग विडिओ बनवा.
@A_for_AML Жыл бұрын
खाजगी - 300पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपनींना कंपनी बंद करण्याची मुभा!
@A_for_AML Жыл бұрын
Lic Sbi मध्ये गुंतवले आहेत जिथून अदानी ला भेटतो
@sushmadbora Жыл бұрын
खूपच छान explain केले,
@ashwinigupte73016 ай бұрын
Private madhe pension nahi
@aditikoli7406 Жыл бұрын
Very nice information sir but you mention in your video that only general people pay tax which is not correct in fact Government employees paid more tax please also give video about politicians pension
@netbhetelearning Жыл бұрын
It's not like that. The point is General people pay tax but don't get pension
@सत्यमेवजयते143 Жыл бұрын
आपला अभ्यास कमी आहे असे आपल्या वक्तव्यावरून दिसते
@arunkagbatte7865 Жыл бұрын
प्रायव्हेट कंपनी हि स्थाई असु शकणार नाही मग पेन्शन कोण देणार? ती हमी सरकार देते काय?
@netbhetelearning Жыл бұрын
Private company दर महिन्याला पेन्शनचे पैसे पेन्शन देणाऱ्य संस्थेकडे (सरकारी/इन्शुरन्स कम्पनी) जमा करते. त्यामुळे ते पैसे मिळण्याची हमी असते.
@dyanusarode4692 Жыл бұрын
छान समजावले thank you
@nikittarte Жыл бұрын
Tax तर Government employees पण भरतात आहे... पण पेन्शन चालू कोणाला आहे तर फक्त MLA and MPs ला... Not agree with you as you have not commented on their income and pensions ..
@netbhetelearning Жыл бұрын
Maharashtra spent 72 crore on MLA pension in last year and 41000 crore on state employees pension. Now even if MLAs pension is moved to zero , it will have negligible impact on financial health. This video was made to explain the financial consideration of pension. It is not for any opinions of right or wrong. For that we already have news channels. Netbhet is an education and attempt was made to explain the issue (not to judge anyone)
@A_for_AML Жыл бұрын
बायका पोरं नसलेल्या अटल बिहारी वाजपेया ने आणली योजना.
@mangeshchandekar6746 Жыл бұрын
Mitra tuz vishleshan abhyaspurvk ahe parantu fkt income tax denaryanchya paishatun ops che paise dile jail he vaky chukich ahe Ani government employee sudha income tax bhrto he visru nye, income tax denaryancha takka khup kmi ahe khara tax GST mdhun jma kela jato he sangayla visrla yachch dukh ahe
@vaibhavwalunj3359 Жыл бұрын
All government employies are also pay incometax.
@netbhetelearning Жыл бұрын
Yes. I specifically mentioned about non government tax payers.
@bapushinde8446 Жыл бұрын
अर्धवट माहिती देत आहे हा.
@ashabonde134 Жыл бұрын
@@bapushinde8446 योग्य माहिती देत आहेत ते.
@bapushinde8446 Жыл бұрын
प्रगत राष्ट्र प्रगत राष्ट्र म्हणून जो घोषा लावला आहे ना, त्या प्रगत राष्ट्रांमध्ये वेतनावर ३०% खर्च होतो. आपल्याकडे २४% आहे.
@pushpataware2280 Жыл бұрын
54%
@GOLDENFORESTFILMS Жыл бұрын
थोडक्यात आम्ही सरकारी नोकर भरमसाट पगार घेऊ ... घंटा काम करणार नाही .. रिटायरमेंट ची सोय करणार नाही .. बाकीच्यांनी टॅक्स भरा आणि आमची सोय बघा .. प्रायव्हेट वाळ्यानी काय घोड मारलंय .. त्यांनाही जुनी पेन्शन द्या ..
@Avneesh4180 Жыл бұрын
सर समान न्याय हवा
@sridevimasure5479 Жыл бұрын
सर्वांची जुनी पेशंन बंद झाली पाहिजे.. फक्त कर्मचारी वर्गाचीच का❓
@ashabonde134 Жыл бұрын
जुनी नवी सर्वांची सर्वच पेन्शन बंद झाली पाहिजे. आम्ही taxpayer लोकांनी देशासाठी दिलेले पैसे बाकी लोकांनी का वापरावी.??😠