हे सर्व प्रकरण ग्रह विभागाशी संबंधित आहे . तिकडे कोणाचाही फोकस नाही हे दुर्दैवी आहे. जाब त्यानाही विचारला पाहिजेच 😢😢
@nitindhalpe51647 күн бұрын
🎉 न्याय विकला जाऊ नये एवढीच इच्छा
@sanju.833215 күн бұрын
सलाम आपल्या पत्रकारितेला 🙏🙏🙏
@rameshjadhav537715 күн бұрын
वाल्मीक कराड यांना राज्याचे गृहमंत्री करावे व धनंजय मुंडे यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे व अजित पवार यांना केंद्रीय गृहमंत्री करावे. म्हणजे बीड सह महाराष्ट्राची व देशाची उत्तुंग प्रगती होऊ शकेल.
@shamkantdeshmukh218715 күн бұрын
Thanks to Great Social Worker Maharashtra chi May Mauli Smt Anjali Damania. Hya Mauli Maharashtra Society chi khup chhan seva karat ahet.
@mandarlakhan16615 күн бұрын
लाचारी करण्यात महाराष्ट्र पोलीसांचा देशात पहिला नंबर लागेल. सामान्य लोकांना त्रास देने आणि गुन्हेगारा ना मदत करने ही महाराष्ट्र पोलीसांची नियत झाली आहे.
@BaluBahir-z1i14 күн бұрын
Right
@SharadDeshmukh-zg3ri15 күн бұрын
निरभिळ बोलणारे पत्रकार जाधव सर
@tukaramawari602415 күн бұрын
एकदम खरं बोलत आहेत आपण
@mahadevtat309515 күн бұрын
या प्रकरणात धडाधडीत सत्य असतानाही धनु मुंडे राजीनामा देत नाही हे या मनुवादी अनाजीचं अपयश आहे 👍
@r.a.bankar490315 күн бұрын
बीड चे पुर्वीचे एसपी, परळी व केज सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सह आरोपी करा, त्यांचे दोन वर्षांचे सीडीआर तपासण्यात यावे.
@vishaltharewal960915 күн бұрын
हे कोण ठरवणार विद्यमान मुख्यमंत्री जे गत तीन वर्षापासून गृहमंत्री आहेत, तेच ना. त्यांच्याच कृपादृष्टीमुळे तर हा सर्व नंगानाच सुरु होता गतकाळापासून. जर त्या स्थानिक वादग्रस्त पोलिसांना सह आरोपी केले तर स्वतः गृहमंत्र्यांचीच अकार्यक्षमता प्रदर्शित होईल ना.
@Indian_shetkari15 күн бұрын
गृहमंत्री हे फक्त लावून द्यायचं काम करतो, आणि मग आपण कसे शाहेने हे जनतेला दाखवतो, आणि बाकीच्यांना आपल्या पायापाशी लोळण घ्यायला लावतो.
@anjuphaltane13 күн бұрын
Sahi ahe
@KINGTBGAMER15 күн бұрын
आशिष सर सलाम तुमच्या पत्रकारितेला आशय निर्भीड निर्भीडपणे पत्रकार तर असावे खरंच
@bhausahebavhad644315 күн бұрын
अजित पवारांवर नरेंद्र मोदी यांनी 70000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री कसे झाले?
@vishwanathsakhare90975 күн бұрын
@@bhausahebavhad6443 म्हणून तर फेकू म्हणतात ना.
@anilharishchandre876915 күн бұрын
एक नंबर लोकमत
@SheshrsojiNagmote15 күн бұрын
शाब्बास पत्रकार साहेब आपण पोलिस ज्या प्रकरणाला वाचा फोडली नाही ते तुम्ही निर्भिड पणे जनते समोर उघडकीस आणित आहे आपले अभिनंदन 🌹🌹
@bapusahebdeshmukh972815 күн бұрын
Very correct and very true analysis!!
@yogeshnikam258915 күн бұрын
अजित दादा सत्तेसाठी काही करतील नैतिकता शिल्लक राहिली नाही ह्या नेत्यात ..... एवढं सर्व होऊन धस साहेबाना बोलतय ......दादा तुम्ही त्या लोकांना बळ देऊन मराठ्यांची वाट लावली ए.....जाती साठी लोक सत्तेत असून लढताय न तुम्ही चोरांची पाठराखण करताय जाती ची वाट लावली तुम्ही
@macchindranawale638114 күн бұрын
काय चाललय काय....सर्वांना मोक्का लावा, धनंजय मुंडे सगत
@pandharinathkale362815 күн бұрын
या केसमध्ये ज्या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केली त्यांना पण आरोपी करावे
@KINGTBGAMER15 күн бұрын
सर एक नंबर खतरनाक विश्लेषण केलं सर आज पर्यंत कुणाला कळलं नाही अशी उकल तुम्ही केली आख्खे बरं वाटले तर त्याच्यात धनंजय मुंडे नालायक लावण्याचा निघाला माणूस
@sreyashkhedkar18872 күн бұрын
धन्यवाद आनंदच आहे जाधव साहेब आपले पत्रकार खासच आहे रोखठोक निर्भिड निडर एक वज्रमुठ माणूस आहे जयभीम जय हिंद सलाम जयहिदं जय शिवाजी
@suniljadhav382415 күн бұрын
संघटित गुन्हेगारी योगी सरकारने कशी आटोक्यात आणली त्याप्रमाणे आपल्या राज्यातही व्हावी अशी जनतेची मागणी आहे
@ravishah422912 күн бұрын
आशिष सर धन्यवाद
@ShivrajHambarde-p1l11 күн бұрын
धन्यवाद सर तुम्हाला हात जोडुन दंडवत साहेब🎉🎉
@hiramangulve467715 күн бұрын
या संपूर्ण प्रकरणात गृहमंत्री,अजितदादा, धनंजय , स्थानिक पोलिस,स्थानिक पत्रकार ही मंडळी जबाबदार आहे
@jeetendrakarikar70511 күн бұрын
ही विषवल्ली कुणाच्या छत्रछाये खाली वाढली. एका रात्रीत ही मंडळी एवढी मोठ्ठी झाली का? तत्कालीन पक्ष श्रेष्ठींनचे स्टेटमेंट आहे की मी त्यांना कशा कशातून वाचवले हे मलाच माहीत आहे. विद्यमान गृहमंत्री त्यांचे काम व्यवस्थित करत आहेत
@RahulWaghmare-i3g15 күн бұрын
इडी कुठे आहे, झोपले वाटत अमित शहा यांना विचारा
@maheshdugam241615 күн бұрын
दादांना सर्वसामान्यांसाठी काहीही करावयाचे नाही आका सारख्यांना सांभाळलं म्हणजे झालं
@AAS-gl2uq15 күн бұрын
हा धनंजय अनी वाल्मिकी हे चट्टे बट्टे एकच आहेत एकाच माळेचे मनी आहेत. जनता काही मूर्ख नाहीत,जनतेला एवढ अनाडी समजू नका..
@ArunSuryawanshi-c7b15 күн бұрын
हे सारे खरे पण ताई मुंडे चा जन्म ताई आपले पिताजी पवार साहेब यांनी घातला तर मुढेनी कराडला मोठे केले यात आपणही जबाबदार आहात बर
@shamraodeshmukh500215 күн бұрын
मुंढे च्या घरी २कोटी ठरले।त्याचा तपास का होत नाही।
@vaibhav981010 күн бұрын
आशिष जी खरंच आपल्या सारख्या पत्रकारांची आज राष्ट्राला गरज आहे
@ganeshlokhande215015 күн бұрын
खरा जर विचार केला तर जे पोलिस अधिकारी या प्रकरणात दोषी असेल त्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे
@yogeshnikam258915 күн бұрын
आशिष सर यांनी फक्त न्याय देवतेचे डोळ्यावर ची पट्टी काढली अन आपल्या डोळ्यांवर लावता e
@ganeshlokhande215015 күн бұрын
या सरकारचा जाहीर निषेध
@bapuravmahagovind288715 күн бұрын
बिजेपि सोबत सत्तेत आसले कि ईडी येत नाही हे जग जाहीर झाले
@macchindranawale638114 күн бұрын
आशिष सर यांना सलाम❤
@janardhanwangwad227015 күн бұрын
अशिषजी हु इज वाल्मिकी कराड यात कायदा सुव्यवस्था चा सत्तेचा वापर करून खंडणी राज याचा पडदा फाश व्हावा.खुन हा खंडणी साठी आहे
@maheshdugam241615 күн бұрын
सर मला एक विचारायचे आहे हे सरकार काम करते आहे की नाही ह्याच मुद्द्यावर चालू आहे आणि न्याय पण देऊ शकत नाहीत
@Kishor-Nakhate15 күн бұрын
यात सर्व काही दिसत आहे गृहमंत्री फेल झाले आहे 🙏
@bapusahebdeshmukh972815 күн бұрын
Thanks for update 👍🙏
@deshjit513 күн бұрын
लोकमत समूहाच्या या पुढाकारास मी सलाम करतो आशिष जी आपण अशाच प्रकारे निष्पक्ष निर्भीड मत व्यक्त करा जनतेचा आवाज आपण बना जनतेचा आवाज बनण्याची आज खरच गरज आहे लोकशाही वाचली पाहिजे प्रशासनावर अशा पद्धतीने मजुरी करून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या नेत्यांना नक्कीच शासन झालं पाहिजे तरच आपला देश आणि ही फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराजांनी घालून दिलेली स्वतंत्रता समता आणि बंधुता टिकेल
@madhavraoshahapure431415 күн бұрын
पोलीसला या गोष्ट्री सुगावा क सा लागतनाही समाजाला पत्रकाराका आणिराजकीय लोकांना लागतो पण सिआडी पोलीस आणि जे तपासू आधिकारी यांना लागत नाहि धन्य पोलीस बक्षीस घ्याव लागेल समाजानी त्यांना
@KINGTBGAMER15 күн бұрын
आशिष सर सगळी मिली बघत आहे सगळी मिली बघत आहे ऑलरेडी अजित पवारला हाकला आणि धनंजय मुंडे चा पण राजीनामा घ्या सगळे जाऊ द्या
@pralhadjadhav680815 күн бұрын
आशीष सर अगदी रोख ठोक व परखड विचार मांडले आहे.
@rameshjadhav537715 күн бұрын
मागच्या याचं सरकार वर सर्वोच न्यायालयाने नपुसंक, षंढ सरकार असे ताशेरे ओढले होते.
@harchandpawara105115 күн бұрын
राजकारणी नेता चे पण हात आहे. सरकार चे ऑपयश आहे
@nivasnaik755514 күн бұрын
सर्व गोड बंगाल आहे
@samadhanshirsath480512 күн бұрын
ईडी ची कारवाई झालीच पाहिजे
@ashokrahane825215 күн бұрын
निर्लज्ज सरकार आणिनालायक त्याना साथ करणारे राजकारणी.
@yogeshnikam258915 күн бұрын
हे खंडणी घेताय अन त्यांचे लोक ऊस तोडायला जात ए अरे जातीची तरी फसवणूक नका करू
@ravishah422912 күн бұрын
मतदान न करण्याचे हे एक कारण आहे
@rameshmaske633115 күн бұрын
अक्षम्य चूका केल्या म्हणून प्रशांत महाजन आणि पाटील यांना सह आरोपी करावं.
@vishwaslotlikar904415 күн бұрын
अजित पवार यांना भाग पोहोचले असणार
@shyammadhavraopatilvillage548315 күн бұрын
किमान गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन शिंदे साहेब किंवा तावडे साहेब याना गृहमंत्री करा
@rameshbhagwat321915 күн бұрын
सरकारची नैतिकता ढासळत आहे...किंवा ढासळली आहे अस म्हणायचं का?
@rameshjadhav537715 күн бұрын
नालायकानो कुठे फेडणार ही पाप ? किडे पडलीत ?
@pralhadsuryawanshii15 күн бұрын
निर्लज्ज सरकारचा जाहीर निषेध
@sanju.833215 күн бұрын
आपल्या सर्व पत्रकारांना तसेच सामान्य जनतेला सर्व उघडपणे दिसत पण सरकार ला ते दिसेना दुदैव😢😢😢
@dnyaneshwarwakankar554014 күн бұрын
सरकार चा जाहीर निषेध 😡
@shyammadhavraopatilvillage548315 күн бұрын
हा जातीचा प्रश्न नसून माणुसकीचा आहे
@Mharattha96k14 күн бұрын
सलाम
@kartikwankhade77715 күн бұрын
1 number Aashish bhau
@rajeshbhusari15 күн бұрын
निर्भीडपणे असेच मांडत रहा....धागेदोरे खूप दूरपर्यंत आहे मयत संतोष देशमुख यांच्या हत्येचे...
@prasadbhoir481815 күн бұрын
काहीही होणार नाही.. किती ही चौकशी करा.. सर्व यंत्रणा या सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात आहेत.. आणि आता तर संपूर्ण बहुमत हातात आहे.. वॉशिंग मशीन मधून धुवून काढतील मग काय सर्वच स्वच्छ...
@arvindkavathe791115 күн бұрын
अरे आशिष... लोकशाही चा चौथा स्तंभ कोसळलंय एवढं सगळ्यांना कळलंय बरं ✍🏻🙏🏻
@sharadchandranagane879115 күн бұрын
स्पष्टीकरण अपेक्षित...नक्की काय म्हणायचे आहे यातून?
@g.v.waghwagh894015 күн бұрын
कपालारील भंडारा आता कायमचा पुसण्याची वेळ तो ईश्र्वर,भगवान या विश्वात असेल तर आणणार आहे.
@bhausahebavhad644315 күн бұрын
Electoral Bonds Scam, Rafel Scam, Lavasa Scam, Krushna Khore Mahamandal Scam, 2G Scam, Coal Scam, Nabard Bank Scam, साखर कारखाने खरेदी Scam आदि की जांच होकर सजा क्यों नहीं हो रही है? कौन-कौन आका है?
@saya202315 күн бұрын
सही...👍
@AshokLande-v4z15 күн бұрын
Barobar sar kret
@abhimanpawar661915 күн бұрын
Best analysis
@Haribhaujadhav-f4i15 күн бұрын
Good job nice work
@shreekantbore17315 күн бұрын
Aaj tak grounded
@Vikeampatil15 күн бұрын
तुम्ही पत्रकार आणी जनता कितीही ओरडले तरी क्लिन चिट चा बंडलबाज फसवा चाणक्य काहिहि करणार नाही लबाडणीस सेटलमेंट नेहमीच करत आलेला आहे
@ramchandrayadav430915 күн бұрын
लाडका आरोपी योजना सुरू झाली आहे
@sanjayshinde-xt9ci15 күн бұрын
ईडी वाले आता शट् ऊपटीतेत
@rameshbhagwat321915 күн бұрын
मा.मुख्यमंत्री साहेबांची प्रतिमा ढासळत आहे.....तरीपण ते गप्प का?
@hridaynathlad501415 күн бұрын
आशिष जाधव फार सुंदर विवेचन केले आहे,तुम्ही एकदा बोलताना रमेश घुले हे नवीन नाव आले आहे असे सांगितले पण नंतर त्यालाच पुढे रमेशच्या ऐवजी अशोक घुले असे चुकीचे नाव सांगितले.
@ashishjadhao694815 күн бұрын
रमेश घुले हा २९ मे,२०२४ रोजीच्या एफआयआरमघ्ये आहे. तर अशोक घुले हा ६ डिसेंबर,२०२४ रोजीच्या एफआयआरमध्ये आहे. दोघे वेगवेगळे आहेत. - माहितीसाठी
@manikuttamrao457714 күн бұрын
सुंदर विश्लेषण
@ravindraarde822214 күн бұрын
सरकारी कायदे तोडून मोडून धनंजय मुंडे याने बीड मध्ये दादागिरी शासन पद्धती निर्माण केली आहे,आणि पोलीस प्रशासन् ,,,शिल्लक आहे का न बोललेलं बर,,,,
जेथे अजित पवारांचं पन्नास कोटींचा घोटाळा बाजूला ठेवून त्यांना अर्थ मंत्री आणि उपमुख्यमंत्री केले तर वाल्मीक कराडच्या तीन कोटींची खडणीला कुठे घेऊन बसलात या प्रकरणांत सर्व पोलीस आणि सरकार मधील मंत्री गुन्हेगारांच्या बाजूने उभे राहिले तर खऱ्या न्यायाची अपेक्षा काय करायची