News & Views Live: निवडणुकीत वंचितचा फटका बसण्याची काँग्रेसमध्ये चिंता? Loksabha Election 2024

  Рет қаралды 300,386

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Loksabha Election 2024 News & Views Live: निवडणुकीत वंचितचा फटका बसण्याची काँग्रेसमध्ये चिंता?
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 1 000
@vivekthorat8056
@vivekthorat8056 6 ай бұрын
आशिष सर काहीही झाले तरी आमचे मत फक्त वंचितलाच
@krishnaaiwale6874
@krishnaaiwale6874 6 ай бұрын
नाना पटोले काँग्रेस संपवणार आहे. प्रदेश अध्यक्ष बदल केले नाही तर महाराष्ट्रात काँग्रेस संपणार हे नक्की आहे.
@vivekmunbhe5335
@vivekmunbhe5335 6 ай бұрын
नाना पटोले व सुशीलकुमार शिंदे हे कळीचे नारद आहेत
@drbharatgyn
@drbharatgyn 6 ай бұрын
पटोलेंचे विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देणे, सत्यजित तांबेंचा AB फॉर्म घोळ घालणे संशयास्पद होतै
@asvijayghote5120
@asvijayghote5120 6 ай бұрын
Sushil shinde yani rajkiy retirement ghetle ahe
@drbharatgyn
@drbharatgyn 6 ай бұрын
@@asvijayghote5120 वंचित मुळे गेल्या वेळी पडले, आता वंचित बरोबर यूती व्हावी या साठी ते किंवा त्यांची कन्या काही प्रयत्न करण्याऐवजी, स्वतः लाच तिकीट घेतले ,सिटींग आमदार आहे, तिथंच continue का करत नाही?
@AzeemShaikh-mj2jc
@AzeemShaikh-mj2jc 6 ай бұрын
😅Pm onj❤ ​@@drbharatgyn
@VishalKamble-t9o
@VishalKamble-t9o 6 ай бұрын
त्यांच्या आईला घोडे लावायला आम्ही आहोत ना ज्या व्यक्तीचा आजा ज्यांना ऑल वर्ड मध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज असं म्हटलं जातं म्हणजेच ज्ञानाचं प्रतीक आणि जर त्यांचे नातू कधी चुकीचं बोलत नाहीत कारण तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा कळत नाही असं मी म्हणतो कारण
@madhukarmohod8377
@madhukarmohod8377 6 ай бұрын
बाळासाहेब दिलेला शब्द नक्कीच पाळतात यात शंका नाही
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 4 ай бұрын
Vidhan sabhela vanchit bahujan aghadi aktich ladhel mag samjel
@ganeshtaware6749
@ganeshtaware6749 6 ай бұрын
वंचित सोबत आघाडी झालीच पाहिजे
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 6 ай бұрын
१९ ला वंचित लहान होती, आता मोठी झाली आहे,नादच करायचा नाही
@vijaysisale5759
@vijaysisale5759 6 ай бұрын
पटोले साहेब भ्रम निर्माण करणारे विधान करू नका . युतीसाठी प्रयत्न करा
@vijaysisale5759
@vijaysisale5759 6 ай бұрын
वंडेटीवार साहेब आपण युती साठी प्रयत्न करा
@vijaysisale5759
@vijaysisale5759 6 ай бұрын
सुंदर विश्लेष न जाधव साहेब
@bhaskar2296
@bhaskar2296 6 ай бұрын
@@MukundK-ci8dl Ghanta.😀😁
@sunilkamble9833
@sunilkamble9833 6 ай бұрын
काही झाल तरी बाळासाहेब आंबेडकर हे अकोला मधुन निवडणूक जिंकून येतील कारण सर्व बहूजणासाठी व वंचित मतदार बहूमताने निवडून देतील हा बदल फक्त मतदार घडवून दाखवेल जय वंचित जय महाराष्ट्र
@rameshade6004
@rameshade6004 6 ай бұрын
Nahi nakki padnar.bjp che 45 yenar
@v.kcreation6341
@v.kcreation6341 6 ай бұрын
​@@rameshade6004Kel ghe 😮😊
@ashishghuge7979
@ashishghuge7979 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@madhukarmohod8377
@madhukarmohod8377 6 ай бұрын
जाधव सर तुम्ही म्हणताहेत की काँग्रेस मुळे प्रकाश आंबेडकर दोन वेळा खासदार झालेत परंतु आपण हे का सांगत नाही की बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुळे काँग्रेसचे 30 खासदार निवडून आले हे लक्षात घ्या साहेब आता फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@pandharimankar
@pandharimankar 6 ай бұрын
Ek tarnishing aandhalepana.
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 6 ай бұрын
30 खासदार आले अस का 😂😂😂😅
@mandamanekar6809
@mandamanekar6809 6 ай бұрын
Congress mule khasdar Prkash Aambekar zale Nehmi Aambekar jast seat magun Nehmi virod kartat. 4 seat Aambekar vanchit la dya
@mandamanekar6809
@mandamanekar6809 6 ай бұрын
Mat vibhagani hou naye vanchit ne vichar karava
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 5 ай бұрын
जाधव साहेब कोण ल फटका vba मुळे गेले हे आपण सांगता पण vnachit चे किती नुकसान झाले हे आपणास का समजत नाही कोण ने व आपणा का ठेका घेतलाच का ? पवासाहेब याना तर वाटत होते पण वण ल का विसरलेय हा jumla नाही का प्रकाश आंबेडकर यांना तीनी पार्टी ने ओळखलेले नाही हाच jumla आहे
@PravinSawant-e1q
@PravinSawant-e1q 6 ай бұрын
जाधव Sir, आपण खूप ग्रेट संपादक आहात👍👍, आपण निस्पक्ष पत्रकारिता करता, आपले अभ्यासपूर्ण विश्लेषण असते👌👌, मी नियमित aatli batmi बघत असतो. आपल्या lokmat चॅनेलचा ❤ मी खूप मोठा Fan आहे
@devidasrathod517
@devidasrathod517 6 ай бұрын
खुपच अभ्यासपूर्ण व परखड विश्लेषण आहे,जाधव साहेब
@missionorganicindia4008
@missionorganicindia4008 6 ай бұрын
मावा आघाडी ही पुर्ण पने भाजप ची हस्तक झाली आहे . वंचित बहुजन आघाडी देशाला व राज्याला मिळालेला स्वाभिमानी पक्ष . वंचित बहुजन आघाडीचा विजय असो .🚩
@CtrManufacturing
@CtrManufacturing 6 ай бұрын
Ee
@CtrManufacturing
@CtrManufacturing 6 ай бұрын
❤❤
@CtrManufacturing
@CtrManufacturing 6 ай бұрын
@harshalnikose952
@harshalnikose952 6 ай бұрын
खुप छान आशिष सर.... तुमच्या प्रयत्नांना यश येवो... काँग्रेस नी थोड seriously घ्यायला पाहिजे... नाहीतर पटोले चं काय उद्या पुन्हा BJP मध्ये जातील...
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 6 ай бұрын
Good
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 6 ай бұрын
जायचं कशाला, इथून पण काम करू शकतो नाना bjp चं
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 6 ай бұрын
यावरून वंचित सहकार्य करणारा पक्ष आहे
@sanjaysandealiasshinde350
@sanjaysandealiasshinde350 6 ай бұрын
काँग्रेस चे नुकसान अशा नेत्याच्या मुले झाले आहे.
@shivajigaikwad4967
@shivajigaikwad4967 6 ай бұрын
​@@tulshiramambhore7206😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@anirudhapatil5334
@anirudhapatil5334 6 ай бұрын
काँग्रेस आणि vba यांनी एकत्र यावे. फार फायदा होईल दोघांना
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@harshpallonare8070
@harshpallonare8070 6 ай бұрын
सर्वसामान्य जाती धर्मातील माणसाला उमेदवारी देणारा एकमात्र पक्ष वंचित बहुजन आघाडी... बाकी पक्षात फक्त आताही घराणेशाही चालत आहे... रायतेचे राज्य येणे काळाची गरज... #VoteforVBA ✌️❤
@rajeshingale8590
@rajeshingale8590 6 ай бұрын
पण आशिष सर नि खूपच छान विस्लेशन केलें आहे
@sidharthshende1212
@sidharthshende1212 6 ай бұрын
आशिष सर खूप अभिनंदन तुम्ही एक लोकशाहीवादी पत्रकार आहात
@raosahebchandanshiv
@raosahebchandanshiv 6 ай бұрын
जाधव सर तुम्ही म्हणता वंचित ची मते कमी होतील असे वाटते तर कदाचित तसे होणार नाही स्वाभिमान सर्वांना प्रिय आहे शिवाय पाकीट घेणारे सोडून म्हणजे चमचे, दलाल आणि फितूर संघटनेचे नेते बाकी सर्व वंचित बहुजन आघाडी सोबत आहेत् राहतील जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
@ajitsawant6722
@ajitsawant6722 6 ай бұрын
वंचित काँग्रेस ला बिनशर्थ पाठिंबा देवून ७ ठिकाणी काँग्रेस ला विजय सोपा करुन देतायत..आणि काँग्रेस चे नाना अकोल्यात अॕड बाळासाहेब आंबेडकर विरोधात उमेदवार देतायत.आता भाजपाची B TEAM कोण..जिथे काँग्रेस चा उमेदवार निवडून येण्याची तिळमात्र शक्यता नाही.तरीही.
@shishirsakhare2231
@shishirsakhare2231 6 ай бұрын
भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली येथे काँग्रेस विरुद्ध उमेदवार का दिला तिथे पण युती करायला हवी होती
@vijaykamble4237
@vijaykamble4237 6 ай бұрын
​@@shishirsakhare2231भोसडीच्या 7ठिकाणी कमी आहे तुमची मानसिकता कधी बदलणार
@dadaraodongare9377
@dadaraodongare9377 6 ай бұрын
अरे भाऊ राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली कांग्रेस चेमातंबर नेते भाजप मध्ये गेले यांचे पक्ष खिळखीळे झाले तरीही वंचीतला सोबत घेऊन हुकूमशाह भाजपला पराभूत करण्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकरांना सोबत घेत नाहीत कारण मनामधला अहंकार युतीच्या वावड्या उळवायचया पण बैठकांना बोलवायचे नाही असे कसे तुम्हीच बैठका घेऊन आपापले उमेदवार जाहीर करायचे मात्र आंबेडकरांना बाहेरच तातकळच ठेवायचं म्हणजे पंगत उठल्यावर जेवण झाल्यावर आंबेडकर का जेवणाला येत नाहीत अश्या बोंबा मारायच्या वारे तुमची युती तुंम्ही उमेदवार जाहीर करायचे मात्र आंबेडकरांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर बी टिम आहे
@devchandgade9975
@devchandgade9975 6 ай бұрын
​@@shishirsakhare2231congress kharge la patr patvle hote teyni nay sangitl aajuk only king VBA
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 6 ай бұрын
भीक नको पन कुत्रंआवरा म्हणायची वेळ आली आहे आता वंचीतला म्हणून तुमचा पाठिंबाही नको तुमची मतं ही नको जय भीम जय महाराष्ट्र 🙏
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 6 ай бұрын
वंचित नसेल तर महा विकास आघाडी नापास होणार हे नक्की
@pradeepshirsat6078
@pradeepshirsat6078 6 ай бұрын
पण भाजप पास होणार
@bhaskar2296
@bhaskar2296 6 ай бұрын
P. Ambedkar la vichar bjp kadun kiti paishe ghetle. JaiBhim👍
@vijayahire8063
@vijayahire8063 6 ай бұрын
​@@pradeepshirsat6078🔔
@Robotic12
@Robotic12 6 ай бұрын
Akola tre pass krtil ka amebdr 😂
@v.kcreation6341
@v.kcreation6341 6 ай бұрын
​@@bhaskar2296 tu kiti ghetale it cell cha chamcha 😂
@missionorganicindia4008
@missionorganicindia4008 6 ай бұрын
Congress-NCP मुळे वंचित बहुजन आघाडीच्या ८ जागा पडल्या जाधव जी चश्मा बदला ..
@vinodpatil3668
@vinodpatil3668 6 ай бұрын
Ya doghamule BJP chya 8 jaga aalya
@jadhavsj64
@jadhavsj64 6 ай бұрын
To etihas hota😂
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 6 ай бұрын
आणि वंचितच्या अकोल्या सहित. परस्परांच्या अपयशात समाधान आनंद मानणारे........
@ashpune7386
@ashpune7386 6 ай бұрын
@@jadhavsj64 itihaas bhavishyat kay karaycha kay nahi te shikvta, jo apna itihas bhulte hai wo itihas nahi bana sakte - Dr.babasaheb ambedkar
@rameshchakre7421
@rameshchakre7421 6 ай бұрын
एनसीपी व कॉंग्रेस मुळे वंचित च्या ९ जागा पडल्या
@vishalwalke2284
@vishalwalke2284 6 ай бұрын
एका बाजूला घराणेशाही व दुसऱ्या बाजूला हुकूमशाही आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने गोरगरीब सर्व सामान्य जनतेचा विकास वंचित आघाडी करू शकते...
@ravichakranarayan1086
@ravichakranarayan1086 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@bharatpawar6836
@bharatpawar6836 6 ай бұрын
वंचित आघाडी जिंदाबाद . बाळासाहेबांना हलक्यात घेऊ नका .
@anilbhagat41
@anilbhagat41 6 ай бұрын
ते हलक्या घेत आहे हा समाज बिजेपीला वोट करत नाही नाईलाजाने अमलाच कराव लागेल. मनून ते वंचीत ला हलक्या घेत आहे.
@sahadeopatil9765
@sahadeopatil9765 6 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी
@jaykumarbillalikar
@jaykumarbillalikar 6 ай бұрын
आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर सोबत
@NitinFulzele-fr9br
@NitinFulzele-fr9br 6 ай бұрын
१जागा घ्या २ जागा घ्या ३ घ्या, लाचार समजले का ? त्यांच्या आज्याने कधी लाचारी नाही पत्कारली ते तर खानदानी शेर आहेत..
@sata8436
@sata8436 6 ай бұрын
Mast Joke hai re baba 😂😂😂
@Charli_1212
@Charli_1212 6 ай бұрын
तूझ्या बापाला संगमग ​@@sata8436
@sunilsapkal9404
@sunilsapkal9404 6 ай бұрын
​@@sata8436 तुझा buddy ना
@swaragonte358
@swaragonte358 6 ай бұрын
Jok nahi Satya ahe re baba❤
@jyotibhatkar326
@jyotibhatkar326 6 ай бұрын
@@sata8436 त्यांच्या आजोबांच्या घटने मुळेच तू इथे बोलतो आहे त्याला लोकशाही म्हणतात ज्यांनी सगळ्यांना बोलायचं अधिकार दिला हे विसरू नको
@shashankdgaikwad6058
@shashankdgaikwad6058 6 ай бұрын
News anchor असावा तर आशिष जाधव सरा सारखा असावा खूप छान विश्लेषण केलात तुम्हीं रोखठोक आपली भूमिका मांडलात खरच तुमचे आभार यक्त करावे तेवढे कमी आहे . खूप छान ❤
@vikasshinde5598
@vikasshinde5598 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ❤️❤️❤️❤️❤️
@बुध्दआंबेडकरधम्मअभियान
@बुध्दआंबेडकरधम्मअभियान 6 ай бұрын
आशिष जाधव सर आपले मनःपूर्वक धन्यवाद आपन जी चर्चा करता ती वेळोवेळी पहात असतो पण आजची जी चर्चा आपन केली ती खूपच योग्य केली आहे ही महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी ने दोघांनी ही पाहुन विचार करून मतभेद विसरून लोकसभा सोबत लढवने ही काळाची गरज आहे अन्यथा महाराष्ट्रात बिजेपी चा विजयी रथ कोणीही रोखणे शक्य नाही नंतर एक दुसऱ्यावर आरोप करून काही उपयोग नाही जाधव साहेब आपल्या माध्यमातून सांगणे आहे की या लोकसभेला 2019 पेक्षाही जास्त प्रभाव बाळासाहेब आंबेडकर यांचा आहे जे दीसत नसेल तरी मतदानाच्या माध्यमातून आहे या सोबतच काँग्रेस ला विनंती आहे की बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊन महाराष्ट्र च नव्हे तर भारत भर आपन त्यांना सोबत घेऊन सत्ता आपल्या हातात घेऊ शकता ही संधी आपन जाऊ देऊ नये जाधव सर आपन ही सत्य परिस्थिती मांडली आपलेही धन्यवाद...
@ashokmohite6670
@ashokmohite6670 6 ай бұрын
चांगले विश्लेषण जाधव साहेब, निष्पक्ष पत्रकारिता
@ad.academy
@ad.academy 6 ай бұрын
बरोबर साहेब.फक्त बाळासाहेबांना बदनाम करण्याचे षडयंत्र चालू आहे.
@jagannathnikam3579
@jagannathnikam3579 6 ай бұрын
Right sir
@buddhistsmission8534
@buddhistsmission8534 6 ай бұрын
धन्यवाद आशिष सर.. आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो.
@subhashsalve6199
@subhashsalve6199 6 ай бұрын
खुप छान विश्लेषण केले आशिष सराचे मनापासून आभार धन्यवाद❤❤❤❤
@madhukarjadhav9571
@madhukarjadhav9571 6 ай бұрын
आशिष सर योग्य विचार माडणी आहे . युगो बाजूला केले पाहिजे . VBA जिदाबआ द..
@shesharaomaske2692
@shesharaomaske2692 6 ай бұрын
थँक्यू सर थँक्यू खूप छान आपल्या प्रयत्नाला येशू हीच सदिच्छा वंचित शिवाय आघाडी पूर्ण होऊ शकत नाही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय जय भीम
@Paisewallah
@Paisewallah 6 ай бұрын
अशीष सर ego नही जेव्हा तुम्हाला मान सम्मान मिलत नाही तेव्हा असे निर्णय घ्यावे लगतात adv prakash ambedkar साहेबाच काही चूकत नहीं
@babulalghanghav8963
@babulalghanghav8963 6 ай бұрын
अषिश सर वंचित बरोबर अकोल्यात काँग्रेस ने मदत नाही केली तर बौद्ध समाज व बाळासाहेब अंबेडकर😊 यांना मानणारा सर्वसमाज महा विकास आघाडीला झोपल्या शिवाय राहणार नाही महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब आबेडकर बद्दल व वंचित बद्दल सहानुभूती ची लाट आहे जयशिवराय जवभिम जय वंचित
@ramkamal3584
@ramkamal3584 6 ай бұрын
खूप चांगले विश्लेषण,❤
@nandkumarbansode2229
@nandkumarbansode2229 6 ай бұрын
जाधव साहेब आपले विवेचन अतिशय सुंदर आणि सत्य आहे.
@sitaramkhandare5632
@sitaramkhandare5632 6 ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत आम्ही सर्व समाज त्या मताचे आहोत जय भीम
@mohanshirture8078
@mohanshirture8078 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाड़ी जिंदा बाद
@siddharthshinde6713
@siddharthshinde6713 6 ай бұрын
काँग्रेस ला vba आघाडीत घ्यायचे नाही.
@vikasshinde5598
@vikasshinde5598 6 ай бұрын
निष्पक्ष पत्रकारितेला सलाम !
@DhammaDan_tv
@DhammaDan_tv 6 ай бұрын
☸️🇮🇳👉🏻आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला सर्व sc st obc vjnt या बहुजन समाजातील लोकांनी 100%टक्के मतदान करून हक्क अधिकाराने साथ देऊया संविधान लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी ☸️🇮🇳👌🏻
@yadavkherde5594
@yadavkherde5594 6 ай бұрын
वंचित आघाडी करणारच नाही हे नाटक आहे
@maheshjadhav582
@maheshjadhav582 6 ай бұрын
नाना पटोले काँग्रेस ची वाट लावणार
@raosahebturerao4527
@raosahebturerao4527 6 ай бұрын
खुप छान विशलेशन केले 🙏
@लतागांगुर्डे
@लतागांगुर्डे 6 ай бұрын
काँग्रेस ने उशीर करू नये,वांचीतला सोबत घ्यावे. अकोल्यात काँग्रेस ने माघार घ्यावी
@shreyainterior1417
@shreyainterior1417 6 ай бұрын
वंचित आघाडी ला निवडून आणू, ओबीसी अणि मराठा समाज फूल सपोर्ट करू मतदान करू जिंकून आणू 1 मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@InkaBook
@InkaBook 6 ай бұрын
Very Good Analysis and Interpretation, Ashish Jadhav ji
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 6 ай бұрын
नाही गरज नाही आत्ता आमच्या सोबत खरे अनुयाई आहेत मा. आनंदराज आंबेडकर.. समजूतदार आणि नम्र..❤
@vivekmunbhe5335
@vivekmunbhe5335 6 ай бұрын
बहुजन आघाडी जिंदाबाद
@rameshade6004
@rameshade6004 6 ай бұрын
Mav sobay rahilyas
@Sunilsugandhe-rf9wb
@Sunilsugandhe-rf9wb 6 ай бұрын
युती आसो कीवा नसो अम्मी सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत
@omeshparekar675
@omeshparekar675 6 ай бұрын
खुपच सुंदर विष्लेशन
@vickysuryawanshi1671
@vickysuryawanshi1671 6 ай бұрын
आमची साथ वंचित बहुजन आघाड़ी ला...
@pravinkumarpaikrao2436
@pravinkumarpaikrao2436 6 ай бұрын
Excellent ❤
@gajananbahirat5051
@gajananbahirat5051 6 ай бұрын
अगदी बरोबर सर आपण जे बोलले ते खर आहे हे हायकमान च्या लक्षात आल आहे वंचित बहुजन आघाडी ला दुर करून खुप मोठी चुक केली महाविकास आघाडी ने
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 6 ай бұрын
अबेडकार झाले म्हणून का ठेका घेतला आहे का संविधान राखण्याचा?
@swapnilphulpagar6708
@swapnilphulpagar6708 6 ай бұрын
Hore bala. Theka apsukch ala ahe. Tula nahi samjnar.
@niwaruttibhotmange5912
@niwaruttibhotmange5912 6 ай бұрын
ब्राह्मणी आंबेडकर आहे हा टकला
@devchandgade9975
@devchandgade9975 6 ай бұрын
Vote for VBA Jay savidhaan Jay mharshtra
@shankarbelekar5030
@shankarbelekar5030 6 ай бұрын
Grandfather Company. RSS Jawai
@garadajit9819
@garadajit9819 6 ай бұрын
​@@swapnilphulpagar6708mg 4% mat astana 5 jaga dyayle hote...pn yaych nsel tr kahihi reason astat...ya velela 2% pan pdnar nhit.aamhi fkt dr.babasaheb ambedkarana manto...baki kunala nh...
@DrHomsLandscape
@DrHomsLandscape 6 ай бұрын
Out or In vanchit will win....🇮🇳
@baburaosarode2800
@baburaosarode2800 6 ай бұрын
नाना पटोले यांचा माज उतरणार प्रकाश आंबेडकरांचा विजय असो
@sachinpatil7607
@sachinpatil7607 6 ай бұрын
लोकशाही आहे वंचित ला अधिकार आहे
@prakashmore9554
@prakashmore9554 6 ай бұрын
Sir apan changle kam karit ahe
@samadhanborade5385
@samadhanborade5385 6 ай бұрын
आशिष जाधव सर या काँग्रेसच्या उपट्या लोकांना साधे आपले मत,बोलता येत नाही. ते काय अड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना फक्त अकोला येथे पाठिंबा देतो म्हणता. अरे कचऱ्याच्या विचाराचे कार्यकर्ते काँग्रेस वाले. गरज नाही VBA ला साहेब हे कोहिनूर हिरा आहे आणि ते १००% निवडून येतील. जय शिवराय जय भीम...
@madhukarshapane
@madhukarshapane 6 ай бұрын
Hi thanks sir you are real and your stat ment frward to cong high camamd
@ashishrathod2248
@ashishrathod2248 6 ай бұрын
Hingoli madhe dr. b. d. Chvan nivdun yetil paha ❤ vba❤
@rameshade6004
@rameshade6004 6 ай бұрын
NGeshwR patlala padtil.dovhache bhand tisrya cha labh
@SunilNaik-s6d
@SunilNaik-s6d 6 ай бұрын
वंचितला सोबत घेतले तर महाविकास आघाडीला बराच फायदा होईल आणि वंचितला सुध्दा फायदा होईल
@AnandRajguru-g4o
@AnandRajguru-g4o 6 ай бұрын
Only VBA Jay bhim Jay shivray jay savidhan Jay maharastra Jay Bharat only prakash ambedkar..🎉🎉❤❤
@KapilBhise
@KapilBhise 6 ай бұрын
आमाल कांग्रेसी काहि देनेधनेनाहि .only VBA. Jay. Bhim Jay shivray 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rutujaumale5970
@rutujaumale5970 6 ай бұрын
ही लोक शाही आहे कोणीही लढु शकतो
@rajkangude6192
@rajkangude6192 6 ай бұрын
Parat bjp aalyavar savidhan dhokyat aahe mhanun oradu naka mhanaje zal😂
@rohidaskamble6223
@rohidaskamble6223 6 ай бұрын
आपण जी माहिती दिलेली आहे ती बरोबर आहे सर
@govindraut1822
@govindraut1822 6 ай бұрын
मा.आबेंडकर यानी सन्मानापेक्षा संविधानाला महत्व द्यावे विनंती.
@sunilsapkal9404
@sunilsapkal9404 6 ай бұрын
सन्मान हेच संविधान आहे.
@gautamguldhe7478
@gautamguldhe7478 6 ай бұрын
जाधव साहेब, आपण जे पोटतिडकीने सांगितले ते अगदी योग्य आहे. काँग्रेसने आणि आदरणीय बाळासाहेबांनी ही संधी कोणत्याही परिस्थितीत गमावू नये असेच जनतेला वाटते. अखेर तुम्ही म्हणता तसेच होवो
@shivajigade7522
@shivajigade7522 6 ай бұрын
नाना पटोले हा bjp चा प्लॅन्ट केलेला माणूस आहे.... विधान सभा अध्यक्ष पद राजीनामा पासून चा इतिहास पहा.....
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 6 ай бұрын
सही पकडे हो भाऊ
@gngn2412
@gngn2412 6 ай бұрын
नेक लीडर निडर लीडर ईमानदार नेते फक्त एकच नर बाळासाहेब आंबैडकर.जयशिवराय. जयभिम. जयभारत.
@purushottamgaikwad5265
@purushottamgaikwad5265 6 ай бұрын
वंचितला मुळात आघाडी करायची नाही असे दिसते
@cartoonduniya4527
@cartoonduniya4527 6 ай бұрын
वंचित बहुजन समाजातील लोकांनी या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून आणायचा ठेका नाही घेतला सत्तेत असताना वंचित बहुजन समाजाला किती सत्तेत बसवतात हे सगळ्यांना माहीत आहे फुटलेल्या पक्षांनी इतरांना ज्ञान देऊ नये आणि खासकर जे भाजप बरोबर झोपले होते आणि जे 2014 मध्ये भाजपशी समझौता करणार होते अश्या फुटलेल्या गटांनी वंचित बहुजन आघाडीला सल्ले देऊ नये सल्ले त्या फुटलेल्या गटांच्या अध्यक्षांना द्या जे स्वतः मध्ये जागा वाटून मोकळे होतात...
@mohanshirture8078
@mohanshirture8078 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाड़ी जिंदा बाद ❤❤❤❤
@ravichakranarayan1086
@ravichakranarayan1086 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो
@bharteemore4910
@bharteemore4910 6 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.💯💯💯💯👍👍👍👍👍🙋🙋🙋🙋🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Balasaheb is gentleman, Intelligent person.
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi 6 ай бұрын
स्वतंत्र लढले तर वंचितचा प्रधान मंत्री होईल असे वाटते!
@devchandgade9975
@devchandgade9975 6 ай бұрын
Only king VBA Jay savidhaan Jay mharshtra
@santoshubale3748
@santoshubale3748 6 ай бұрын
आशिष जाधव तुम्ही खरंच निष्पक्ष आणि सच्चे पत्रकार आहात.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 6 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांना युती करयचीच नाही पहा प्रकाश आंबेडकर यांच्यावर एकही महायुतीचा नेता टिका करत नाही पन प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीवर रोज टिका करत आहेत भाजपला मदत होईल असे करत आहेत
@Rekha-t7i4n
@Rekha-t7i4n 6 ай бұрын
साहेब तुम्ही फक्त योग्य बोलता नाहीतर सर्वजण वंचितला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.. फक्त वंचितच❤❤❤❤
@ravisonu4994
@ravisonu4994 6 ай бұрын
congRSS
@devchandgade9975
@devchandgade9975 6 ай бұрын
Only king VBA
@madhukarmohod8377
@madhukarmohod8377 6 ай бұрын
तुमचं विश्लेषण मला खूप आवडतं मी अकोल्या मधूनच आपण म्हणतात तसे अभय पाटलाचा होणार नाही
@shishirsakhare2231
@shishirsakhare2231 6 ай бұрын
पहिल्या टप्प्यातील जागांचा अर्ज मागे घेण्याची तारीख गेली आता सोबत घेऊन काय उपयोग ?? वंचितला कधीच MVA बरोबर यायचे नव्हते नेहमी काही न काही कारण सांगून समोर ढकलत राहिले पूर्ण देशाचे विरोधी पक्ष एकत्र आले परंतु वंचित आणि बसपा नाही आले ह्यावरून दिसून येते ज्यांना B team बनून भाजपा ची मदत करायची होती
@shivajigade7522
@shivajigade7522 6 ай бұрын
तुला राजकारण काय कळतं नाही....
@shishirsakhare2231
@shishirsakhare2231 6 ай бұрын
@@shivajigade7522 तू phd झाला आहेस वाटत
@PG-xk4ib
@PG-xk4ib 6 ай бұрын
भांडू नका दोखेही तुमच्या विचारतील तर्क मांडा अणि सिद्ध करा की आपली बाजू कशी बरोबर आहे ते
@PG-xk4ib
@PG-xk4ib 6 ай бұрын
हा बरोबर आहे पाहिल्या टप्प्यात अर्ज माघे घेंन्याचा काही फायदा नाही . पण तोडगा आहे
@rameshsarkate7430
@rameshsarkate7430 6 ай бұрын
तुमच्या मनामध्ये वंचित बद्दल राग असल्याने ही सर्व प्रतिक्रिया येते कारण प्रकाश आंबेडकरांची भूमिका स्पष्ट पहिल्यापासून जर समजली असती तर अशा पद्धतीने आपण प्रतिक्रिया व्यक्त केली नसती.
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 6 ай бұрын
क्या बात है, जाधवजी ! बहोत बढीया.
@SubhashLande-q3p
@SubhashLande-q3p 6 ай бұрын
वांचीतला पूर्वीपासूनच आघाडी करावयाची नव्हती असे दिसते
@akshaykhadse3793
@akshaykhadse3793 6 ай бұрын
Video पहिल्या शिवाय कसे काय आपले मत देता किती सुपारी घेऊन आपले मत देता आणि किती दिवस हा रोजगार तुमचा राहणार आहे
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 6 ай бұрын
वंचितला पूर्वी पासूनच आघाडी करायची होती. पण काय करणार काँग्रेस, UBT, शरद गट आपापसात वंचितला न विचारता बंद दारा आड चर्चा करून आपापसात जागा वाटप केल्या होत्या. उरलेला जो चोता म्हणजेच 3 ते 4 जागा जिथे ह्या तिघा पक्षांची देखील ताकत नाही अशा पडेल जागा देत होत्या. अशा जागा कुणाला देतात जे लाचार असतात, तूझ्या सारखे त्याला देतात आणि तुमच्या सारखे तेवढ्या पडीक जागा घेतल्या देखील असत्या. पण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्त आहे. "मोडेन, पण वाकणार नाही "याला म्हणतात. स्वाभिमान. आणि तोच स्वाभिमान बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या सारख्या आंबेडकर वादयामध्ये आहे. त्या मुळे जे लाचार असतात त्यांना स्वाभिमान म्हणजे काय असतो ते नाही कळणार. त्या साठी बाबासाहेब आंबेडकर वाचावा लागतो.
@PG-xk4ib
@PG-xk4ib 6 ай бұрын
​@@akshaykhadse3793कमेंट करायला सुपारी वगैरे काही नाही हे जे ठरवतात त्यांनचा गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे.
@vinodkamble2476
@vinodkamble2476 6 ай бұрын
❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤
@sadashivborade9087
@sadashivborade9087 6 ай бұрын
अशिष, महायुति जिंकणार,
@rajendrapandit2211
@rajendrapandit2211 6 ай бұрын
Evm हटाव संविधान बचाव देश बचाव जय भीम जय संविधान जय भारत जय हिंद
@suryawanshisunil1122
@suryawanshisunil1122 6 ай бұрын
Only VBA🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@hanmantgaikwad2332
@hanmantgaikwad2332 6 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण 👍
@sainathdive7283
@sainathdive7283 6 ай бұрын
Only Balasaheb ambedkar saheb, VBA
@samrat2345
@samrat2345 6 ай бұрын
आशिष सर लयभारी
@anandingole7394
@anandingole7394 6 ай бұрын
वंचित आणि खाऊन ची युती झालीच पाहिजे.
@suniljadhav489
@suniljadhav489 6 ай бұрын
बाळा साहेब खरं बोलत आहेत
@IdjfJxcn
@IdjfJxcn 6 ай бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही तडजोड करावी.राजकारण आहे
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 6 ай бұрын
महाविकास आघाडीकडून वंचितला सोबत घ्यायला सर्वांचीच तयारी होती पण वंचितची अवास्तव मागणी होती.
@hirkani1123
@hirkani1123 6 ай бұрын
प्रकाश आंबेडकर हुशार राजकारणी आहेत.
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 97 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37