महाराष्ट्र काँग्रेसचा हिरवा टीजर कर्नाटकात जारी... | Dinesh Kanji | Imtiaz Jaleel | Congress |

  Рет қаралды 17,049

News Danka

News Danka

Күн бұрын

#dineshkanji #imtiazjaleel #congress
अंगणवाडीमध्ये शिक्षिकांच्या भरतीसाठी कन्नडसोबत उर्दू आलेच पाहीजे असा फतवा कर्नाटक सरकारने काढला. या फतव्याचे टायमिंग जबरदस्त आहे. दोन महीन्यावर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका असताना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने हा निर्णय घ्यावा, हा काही योगायोग नाही. कर्नाटकमध्ये ज्यांच्या मतावर निवडून आले त्यांच्या उपकाराची परतफेड तर आहेच, शिवाय महाराष्ट्रातील मुस्लीम मतदारांना या निमित्ताने काँग्रेसने डोळा मारण्याचा प्रय़त्न केला आहे. जातीच्या नावावर हिंदूंची मतं मिळवायची आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र केवळ मुस्लीम हिताचा अजेंडा रेटायचा ही काँग्रेसची भूमिका या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलेली आहे.
#rahulgandhi #mahavikasagadhi #muslims #uddhavthackeray #sharadpawar #soniagandhi #maharashtrapolitics #mahayutisarkar #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #hinus #maharashtranews #narendramodi
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 125
@ramluponnod3562
@ramluponnod3562 4 күн бұрын
आपला स्वार्थ सोडा ते माझा नेता हे सोडा हिंदू हिताचं रक्षण करेल त्यांना मत द्यावे
@pravinb7080
@pravinb7080 4 күн бұрын
आता सर्व हिंदूने जागे रहा
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 4 күн бұрын
हिंदु समाजाला हळूहळू जाग येत आहे हे चांगले लक्षणं दिसून येत आहे. हिंदु व हिंदुत्व विरोधकांना जनता येत्या विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी सज्ज झाली आहे!
@hemantphatak1168
@hemantphatak1168 3 күн бұрын
Bhau Ajun Aapla Hindu Bandhav Pahije Tasa Jaga Nahi Zala Ek Gattha Voting Jevha Hindu Karel Tevha ch Aapan Jinklo Mhanyche
@ajaypednekar3677
@ajaypednekar3677 3 күн бұрын
​@@hemantphatak1168एकदम बरोबर
@NAMEless-nh2mc
@NAMEless-nh2mc 2 күн бұрын
Aajun hindu ekatra zaale naahit
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 4 күн бұрын
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे. सटिक विश्लेषण
@Wankey-y9k
@Wankey-y9k 4 күн бұрын
हिंदू सनातन बोर्डची नक्कीच आवश्यक आहे त्यासाठी उद्धव ठाकरे / शरद पवार / संजय राऊत सारख्या माणसाला राजकारणातून हाकलून देवूया 🙏
@mahendrakokate644
@mahendrakokate644 4 күн бұрын
अगदी बरोबर.. झोपेचे सोंग केलेल्या समाज जागा होईल का
@SonaliRevankar-y4f
@SonaliRevankar-y4f 3 күн бұрын
कर्नाटक वाल्यांनीच काँग्रेस ला निवडून दिले आहे आता ते काहीही करु शकत नाही. पण आपल्या मात्र हातात आहे की कोणाला निवडून द्यायचे ते . मराठी माणसा जागा हो . दिनेशजी तुमचे विडिओ आम्हाला सावध करणारे असतात. धन्यवाद!
@hariomtest4058
@hariomtest4058 4 күн бұрын
महाराष्ट्रातील खरा हिन्दू धर्म प्रेमी आता तरी जागा होईल का कारण येथील निधर्मी हे अर्धे मुस्लिमच आहेत त्यांना जातीचे राजकारण करून हिंदूचे खाच्ची करण करावयाचे आहे म्हणून तर मराठा आरक्षण मुद्दा घेवून व ओबीसी तून च असे म्हणत आहेत उद्या अल्ला हो हि म्हणतील हिंदूच निवडून आला पाहिजे असा विचार पक्का करून मतदान करावे
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 4 күн бұрын
Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation.god bless you.all secular Hindus are 50 percent Hindus and 50 percent muslims jai hind jai bhole nath.
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 4 күн бұрын
आता अति होत आहे, हिंदु समाजाने अति सहिष्णुता सोडुन देणे आणी त्यांच्या प्रमाणेच dharmandh होणे अपेक्षित आहे अन्यथा होईल त्या parinamakrita तयार रहावे म्हणजेच namsheh अथवा धर्म बदला करिता तयार रहावे.
@sanjivpatil582
@sanjivpatil582 4 күн бұрын
Excellent factual realistic explanation. Thank you.
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 4 күн бұрын
Sir berobr aahe
@pramodupadhye1078
@pramodupadhye1078 3 күн бұрын
साहेब , या सत्तेसाठी लालची राजकारण्यांचे, चाटू गिरी पणाचा निषेध करून करून आमचे शब्द संपले आहेत,
@Bhagvad30
@Bhagvad30 3 күн бұрын
खुप अवघड आहे सगळे
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 3 күн бұрын
Voters pl be alert and vote sensibly
@seelaumhel8768
@seelaumhel8768 3 күн бұрын
Muslim safe ahet hindu safe nahi he spast wattr
@abcdef8598
@abcdef8598 4 күн бұрын
MNS
@seelaumhel8768
@seelaumhel8768 3 күн бұрын
Agfi khar ahe aple
@pandurangkhedekar4274
@pandurangkhedekar4274 4 күн бұрын
असली हिंदु व हिंदुत्व जपणारी जनता यांना खडबडून जागे व्हावेच लागेल नाही तर मरायला तयार तरी रहावे लागेल! सत्य नेहमी कटू असतं! हिंदु नो एक व्हा! हीच कळकळीची विनंती व प्रेमाची सक्ती समजा!
@ajaypednekar3677
@ajaypednekar3677 3 күн бұрын
भाऊ हिंदूनी हिंदू म्हणूनच मतदान केलं तर बरच काही शक्य आहे.
@Kbd-x1c
@Kbd-x1c 4 күн бұрын
हिंदूंच्या डोक्यात कधी प्रकाश पडणार ?? वेळ निघून गेल्यावर.??
@madhutamhankar
@madhutamhankar 4 күн бұрын
दुटप्पी भूमिका काँग्रेस नेहमीच घेत आहेत
@yashwantmahadik7503
@yashwantmahadik7503 4 күн бұрын
न्यूज़ डंका खुप छान माहिती देते. मी नेहमी पहातो. विशेषकरून दिनेश सर आपला वीडियो छान असतात. 👌👌🙏🙏
@rajendrasawant299
@rajendrasawant299 4 күн бұрын
अशी षडयंत्र उजेडात आणनारी मिडीया अस्तित्वात नव्हती आजही नाहीत किमान अशा काही मोजक्या युट्युब चॅनलद्वारे माहिती तरी मिळत आहे. परिवारवादासाठी देशाच नुकसान होत आहे.
@PreetinAhale-zu1lc
@PreetinAhale-zu1lc 4 күн бұрын
मी मरे पर्यंत खांग्रेस ला मत देणार नाही!!!!!
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 2 күн бұрын
मी ६३/ वर्षांचा आहे अद्याप एकदा ही काॅग्रेसला मतदान केले नाही वा एक कोटी दिले तरी करणार नाही फक्त माझे हयातीत कांग्रेस चा सुपडा साफ झालेला बघायचा आहे.
@vishalkale3222
@vishalkale3222 2 күн бұрын
3000 rs ani free light ahe
@ShantanuCancer
@ShantanuCancer 4 күн бұрын
बरोबर
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 3 күн бұрын
राहुल गांधी चे आभार मानायला पाहीजे ,जे हलकट हिंदु त्याच्या मागे आहे असेच हालआघाडी वाले यांनी केले पाहीजे .धन्यवाद राहुल.
@babasande2436
@babasande2436 4 күн бұрын
Super
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 4 күн бұрын
हिंदु सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमऊ या 🚩
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 4 күн бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 4 күн бұрын
असल्या मोर्चा ला मुंबईतील सुप्त असलेले कुठल्याही वेळी मदत करायला धावून जातील, ह्यावर ही लक्ष ठेवणे जरुरी आहे.
@arunthakur8027
@arunthakur8027 4 күн бұрын
हिंदुधर्मियांनी कुठलीच वस्तू मुस्लिम दुकानदाराकडून विकत घेऊ नये.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 4 күн бұрын
अगदी बरोबर.. हिंदूने एवढं केलं तरी समाजावर फार उपकार होतील
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 күн бұрын
जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज्य करेगा ❤❤ जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव 🎉🎉🎉
@vilasgije5484
@vilasgije5484 4 күн бұрын
Please don't try to wake up sleeping Hindus. They busy in Maratha OBC, MARATHA BRAHMIN, OBC SC, SC ST, Marathi, Gujarati, Madrasi, Bihari, Bhaiya.
@wisecritic7197
@wisecritic7197 4 күн бұрын
जलीलला अटक करायला हवी !
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 4 күн бұрын
Begam varsha khan tu ata burka ghal tikali kadh kapalavarchi Tuzi layki nahi tikali lavaychi tuzya gharatlya mahilana pan burka ghayla sang daridri
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 3 күн бұрын
योग्य मतदान...हे एकच प्रत्येक हिंदूच्या हातात आहे आता...तिथेही माती करू नका म्हणजे झालं ....
@SatishJadhav-vx5mf
@SatishJadhav-vx5mf 4 күн бұрын
Miltri la aadikar dyela pahijvte
@suresh24681
@suresh24681 3 күн бұрын
कांग्रेस वाले विसरले पुढच्या वेळेस BJP येईल हा कर्नाटकाचा इतिहास आहे.
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 3 күн бұрын
जरांगे समर्थकांनी तिरंगा रॅलीसाठी फेसबुक वर स्वागतचे बॅनर लागले होते हे दुर्दैवी आहे.
@prabhakardeshpande4521
@prabhakardeshpande4521 3 күн бұрын
काँग्रेस पक्ष कॅन्सर आहे मुक्त करणे गरजेचे निवडणूक आयोग नी पक्ष मान्यता रद्द करणे असे कडकं नियम हवे
@haribhaukachare5395
@haribhaukachare5395 3 күн бұрын
ऊबाठाला मतं देणारे हिंदू जागे होतील काय?
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 3 күн бұрын
सावधान... महाराष्ट्र फाईल्स.... बटोगे तो... कटोगे 🕉️🙏🙏🙏🕉️🙏
@maheshpawar23
@maheshpawar23 3 күн бұрын
रझा अकादमी वर आतापरयंत कारवाई का झाली नाही,कोर्टाचा आता अवमान होत नाही का
@raghunathkatre6515
@raghunathkatre6515 3 күн бұрын
विचार.छान.मांडले
@prabhakardeshpande4521
@prabhakardeshpande4521 3 күн бұрын
योगिजी स्टाईल नेते ची संपत्ती जप्त करणे बुलडोझर ॲक्शन हवी राष्ट्र हित
@seelaumhel8768
@seelaumhel8768 3 күн бұрын
Hindu lokjanich tyana dokyavar basavike ahe
@baburaokeskar9151
@baburaokeskar9151 3 күн бұрын
कानडी ल मराठीच वावड आहे हे तरी ध्यानात घ्या
@asifsayyad8786
@asifsayyad8786 2 күн бұрын
Only mim ❤❤
@seelaumhel8768
@seelaumhel8768 3 күн бұрын
Kon support karte
@seelaumhel8768
@seelaumhel8768 3 күн бұрын
Police hyani kam chan kele salute to all Police
@swatisuhas2744
@swatisuhas2744 3 күн бұрын
दलित मुस्लिम युती...👌👌👌
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 3 күн бұрын
देशाचे इस्लामिकरन झाले तर बौद्ध धर्म तर शिल्लक राहील का ? दलितांना अतिरेकी काफर च म्हणतात लक्षात असू द्या.
@seelaumhel8768
@seelaumhel8768 3 күн бұрын
Clear vishkeshan
@eknathuphad918
@eknathuphad918 2 күн бұрын
सीमा.भागातला.विभागात.मराठी. शिकवनारेअंगनवाडी.बालमन.तेच.भाषा.शिकतात.जी.भाषा.घरात.बोलली.जाते.बला.मना.मधे.उर्दू. आणी.कानडी.भाषा.रूजवनयाचा.प्रयत्न.होतआहे.सर्व.खासदार नी.दबाव. आणावा.
@ShahidShaikh-so7ej
@ShahidShaikh-so7ej 2 күн бұрын
Wrong information
@ananthirolkar1028
@ananthirolkar1028 4 сағат бұрын
सुंदर व्हिडीओ! छान विश्लेषण!
@Apex_dream
@Apex_dream 2 күн бұрын
Ramgiri war karwai ka nahi zali?
@AmjadMujawar-y5n
@AmjadMujawar-y5n 2 күн бұрын
Ik tarfu news
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 3 күн бұрын
Dineshji, their leaders talk of Savindhanand they follow this behavior as though they abide law.Holding the city to ransom is their rightand secular .leaders are behind the and support such leaders.
@rajabhaukulkarni8152
@rajabhaukulkarni8152 2 күн бұрын
Good video
@ajaymishra6926
@ajaymishra6926 3 күн бұрын
जय संविधान
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 3 күн бұрын
बावळ्ट भाजपनी आरक्षण च्या नेरेटिव्हला उत्तरच दिल नाही
@PPgamer_yt007
@PPgamer_yt007 2 күн бұрын
या गोष्टी लोकांसमोर मोठ्या प्रमाणात येऊन जागृती झाली पाहिजे
@santoshlolam2765
@santoshlolam2765 Күн бұрын
कॉंग्रेस अणि नेहरू गांधी फॅमिली मुस्लिम तुष्टीकरण करण्यात itki lupt aahe की. Tyncha g. Chatayla hi कमी करणार नाहीत.
@pramodjawade1389
@pramodjawade1389 2 күн бұрын
जाती जातीमध्ये टिड निर्माण करणारा व्हिडिओ काले set updale बनवते
@sanjayjadhav4298
@sanjayjadhav4298 2 күн бұрын
मी हिंदुत्व हिंदू हित जपणाऱ्या लाच मतदान करणार अशी सर्वा नी शपथ घ्या
@vinayakiligeriliger316
@vinayakiligeriliger316 2 күн бұрын
उर्दू शिकून काय करायचं ? काँग्रेस संपला आहें ते म्हणतात ना पपू ते पपूच राहणार हे काँग्रेस वाले
@nandkishorkarale9424
@nandkishorkarale9424 2 күн бұрын
राहुल ने कांग्रेस पार्टी मुस्लिम पार्टी आहे ते विचार मुस्लिमांचा करेल तर ही सत्य हिंदू समाजत नाही ही हिंदू ची गलती त्याला कांग्रेस काय करेल
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 2 күн бұрын
हिंदू नो नीचपणा आत्तातरी सोडा आणि एक व्हा आणि आपले भविष्य घडविण्यासाठी हिंदू धर्माचे हिताचे भाजप सरकार आणा.
@vishalkale3222
@vishalkale3222 2 күн бұрын
Full support Congress Divide And Rule Policy AMHI Hindu la Free 3000 rs madhe bikau ahe😂😂😂 Congress Jindabad
@AnkitaKadimani
@AnkitaKadimani 2 күн бұрын
आम्ही त्या अंगणवाडीत मुलांना पाठवणार नाही.. आम्ही पर राज्यात आपल्या मुलांना शिक्षण देऊ पण जिथं आमच्या पाल्यांना उर्दू शिकवण्याची प्रयत्न केला जातो अशा शाळेंना सार्वजनिक शौचालय बनवु... जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 2 күн бұрын
या हिंदुस्थान मद्दे हिंदूच हिंदू चे वैरी आहेत.अरे नीचानो येणाऱ्या पिढ्यांची सामान शाबुत ठेवायची असतील तर ८०/ करोड हिंदू ना काही ही अशक्य नाही कारण जगाचे पाठीवर हिंदू साठी एकमेव देश आहे.
@kalyanpathare
@kalyanpathare 2 күн бұрын
तू बीजेपी चाहत तू डिस्कवरी पत्रिका
@pralhadshirwadkar8803
@pralhadshirwadkar8803 3 күн бұрын
Vrutta Patra lokanna jagruk karat naslyamule he nirlajjya yuti shasan majlay
@pralhadshirwadkar8803
@pralhadshirwadkar8803 3 күн бұрын
Didh lakha paryant vina Taran karj madarsyanna Pratik varshi 10 koti manjur kele Abdul sattarane ha shindecha punter aahe he chaltA ka andhlyanna
@vilasadmane8790
@vilasadmane8790 3 күн бұрын
सर्व माझ्या हिंदू मायबाप आणी भाऊ बहीनींना हातपाय जोडून विनंती करीत आहोत की...ईमतीयाज जलील आणी वारीस पठाण हे दोघेही महाराष्ट्र जाळपोळीच्या तयारीत आहेत....
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 15 МЛН
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 5 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 21 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 15 МЛН