NewsMaker Suresh Dhas Live: वाल्मीक कराड खुनाच्या गुन्ह्यात अटकेत, सुरेश धसांची पुढची मागणी काय?

  Рет қаралды 84,682

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 382
@drsantoshshinde5890
@drsantoshshinde5890 2 сағат бұрын
सुरेश धस साहेब खूप down to earth आहेत. तुमच्या या एका कामामुळे तुम्ही लाखमोलाचे पुण्य कमावले आहे. संतोष देशमुखांच्या तडफडणाऱ्या आत्म्याचे खूप आशिर्वाद मिळतील.
@Lofi_Beats_Music_99
@Lofi_Beats_Music_99 2 сағат бұрын
@@drsantoshshinde5890 धन्या गेला पाहिजे जेलात
@budhatalpade4061
@budhatalpade4061 2 сағат бұрын
वकृतकला नव्हे,वक्तृत्वकला. जय भवाणी! जय शिवराय!! जय म...!
@bapugaikwad7345
@bapugaikwad7345 2 сағат бұрын
@@budhatalpade4061जय भवाणी न्हवे जय भवानी,
@supriyawalunj3909
@supriyawalunj3909 2 сағат бұрын
धस साहेब असेच सदैव गरीबांच्या पाठीमागे उभे राहा तरच गरीबांना न्याय मिळेल
@gopaldhole3934
@gopaldhole3934 2 сағат бұрын
योग्य काम आहे महाराष्ट्र वाचवणारे धस साहेब
@manoharpatil9615
@manoharpatil9615 2 сағат бұрын
धस साहेब आपला लढा न्यायाच्या बाजूने आहे परमेश्वर आपल्याला दीर्घ व आरोग्य दायी आयुष्य लाभो ही परमेश्वर कडे विनम्र प्रार्थना
@sanjaysahane1389
@sanjaysahane1389 2 сағат бұрын
धस साहेबांचे यामागे खुप मोठे योगदान आहे.खुप संघर्ष केला, हिंमत दाखवली तुम्हाला खुप खुप धन्यवाद.सामान्य माणसाच्या मागे कुणीतरी आहे हे आज कळले.तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे
@sudhakardeshmukh6627
@sudhakardeshmukh6627 2 сағат бұрын
धस साहेब सलाम आपल्या कार्याला👌👌👍👌
@TanhajiJadhav-ck7uy
@TanhajiJadhav-ck7uy 2 сағат бұрын
धन्यवाद धस साहेब
@Daya44
@Daya44 2 сағат бұрын
धस आणि जरांगे पाटील सलाम तुम्हाला
@manikpawane3247
@manikpawane3247 2 сағат бұрын
धन्यवाद मिडिया गुन्हेगारी नष्ट केली तर देवेंद्र जी महाराष्ट्र चे महा नायक होतील❤ जय श्रीराम
@VasantraoMokde
@VasantraoMokde Сағат бұрын
सुरेश धस साहेब आपण संतोष देशमुख खुन प्रकरणात खुप मोठ पुण्याचं काम केले आणि करित आहात खुप खुप धन्यवाद
@pravinshendarkar4232
@pravinshendarkar4232 2 сағат бұрын
लोकनेते धस साहेब 👍👍
@Anilpatil-di8ru
@Anilpatil-di8ru 5 минут бұрын
Dhas Saheb tumhala Salam
@Anilpatil-di8ru
@Anilpatil-di8ru Минут бұрын
Fadavnis saheb Listen this Brodcast and take Action
@rajukhandagale6819
@rajukhandagale6819 2 сағат бұрын
खरं तर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री सुरेश अण्णा चे आभार मानले पाहिजेत कारणं या प्रकरणा पासूनच मुख्यमंत्र्यांनी जनमताचा कौल लक्षात घेऊन कडक कार्यवाहीचे आदेश दिल्यामुळे फडनविसांची प्रतिमा महाराष्ट्रात उंचावली आहे.
@saidasrathod1112
@saidasrathod1112 Сағат бұрын
दमदार आमदार, गरीबाचा वाली ,खर्यासाठी झटणारा एकमेव नेता.धस साहेब.
@vishalsawant7030
@vishalsawant7030 Сағат бұрын
हा माणूस राज्याचा आवाज होऊ शकतो नव्हे तर झाला पाहिजे सर्वधर्म समभाव जपणारा माणूस
@Santoshss3555
@Santoshss3555 Сағат бұрын
आशीषजी अगदी योग्य आणि माहितीपुर्ण मुलाखत.
@Vinayakagapat
@Vinayakagapat Сағат бұрын
पक्ष कोणताही असो पण मराठ्याचा ढाण्या वाघ सुरेश आण्णा धस तुमच्या कार्याला सलाम
@ambajipatil4125
@ambajipatil4125 Сағат бұрын
महाराष्ट्रातून कोणत्याही आमदाराकडून आजपर्यन्त कधीही इतके मोठे आंदोलन झालेले नाही ते अण्णा तुम्ही केलेत आणि त्याचा पाठवुरावा केलात त्याबद्दल तुमचे आभार
@goodbless6340
@goodbless6340 2 сағат бұрын
आमदार म्हणून देव आहे सुरेश भाऊ धस
@Lofi_Beats_Music_99
@Lofi_Beats_Music_99 2 сағат бұрын
आदरनीय धस साहेब यांचे कौतुक करण्यासाठी माझ्या कडेतर शब्द च नाहीत फक्त एवढच बोलेन अप्रतिम भूमिका निभावली देशमुख कुंटुबाला न्याय दिला .
@patilad09
@patilad09 52 минут бұрын
आशिषजी फार उशीर केला आपण अण्णांची मुलाखत घ्यायला. ♥️♥️♥️♥️
@IndrapratapThakare
@IndrapratapThakare Сағат бұрын
धस साहेब तुमचा अभिमान आहे महाराष्ट्राला 🙏💐 तुमच्या सारखी माणसे महाराष्ट्रात आणखी वाढली पाहिजेत...🙏
@gajanankolhe9828
@gajanankolhe9828 2 сағат бұрын
एक नंबर धस साहेब आमदार आहेत 🎉🎉🎉
@sambhajilendave1116
@sambhajilendave1116 2 сағат бұрын
सलाम धस साहेब
@damodhartekale9062
@damodhartekale9062 Сағат бұрын
आदरणीय जाधव साहेब आपण किती वेळ उलट तपासणी करणार आहात आपल्या पोर्टल वर बरंच उपलब्ध आहे 🙏🙏🙏 आदरणीय धस साहेब आपले मनापासून आभार व अभिनंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹
@vilasdhadam
@vilasdhadam 50 минут бұрын
ह्या वरून आशिष बालिश पत्रकार वाटतात...फक्त वयाने व मिशानेचं प्रोढ वाटतात....
@rameshdod2972
@rameshdod2972 2 сағат бұрын
स्वराज्याचा लढा संपलेला आहे शिवराज्य राज्याचा लढा सुरू झालेला आहे त्याची सुरुवात बीडमधून झालेली आहे शासनाच्या पूर्ण योजना लुटून खाण्याच्या सवयी ज्या लोकांनी अंगीकृत केल्या त्याचा भरणा परळी तालुक्यामध्ये जास्त आहे याला राजकारणी आणि प्रशासनाची साथ आहे यापुढे हे सहन केले जाणार नाही
@NarayanDarekar-q5b
@NarayanDarekar-q5b Сағат бұрын
जर सुरेश धस संदीप क्षीरसागर सोनवणे अंजली यांनी हे प्रकरण लावून धरले नसते तर हे प्रकरण दाबले गेले असते सुरेश आण्णा निपक्ष देव
@goodbless6340
@goodbless6340 2 сағат бұрын
सुरेश भाऊ धस साहेब जिवापासुन संतोष देशमुख साठी लढले आमदार असावा तर सुरेश भाऊ धस सारखे
@dattatrayjagtap5741
@dattatrayjagtap5741 2 сағат бұрын
सुरेश धस खरे बोलत आहेत
@haridasfand1572
@haridasfand1572 Сағат бұрын
शेर की झलक सबसे अलग दस साहेब
@sanjaydhakate2006
@sanjaydhakate2006 2 сағат бұрын
सर्वकाही सुरेश धस! याविना शक्यच नव्हत, पण सुरेश धसही काही कमि नाही , काट्याने काटा काढला आहे!
@saigajanan4871
@saigajanan4871 Сағат бұрын
धस साहेब तुमचा फॅन झालो मी, आमदार असावा तर असा असावा.मी बीड मतदार संघात आहे पण अण्णा म्हणतील त्यालाच मत देणार मी आता आता इथून पुढे.
@rushikeshkate3340
@rushikeshkate3340 2 сағат бұрын
धन्यवाद जाधव साहेब
@bhaskarbendge3116
@bhaskarbendge3116 2 сағат бұрын
Humbly naman to Dhas saheb because of huminity.and struggle for truth.
@JalindarShinde-b6v
@JalindarShinde-b6v Сағат бұрын
धन्यवाद, अण्णा एकदम स्पष्ट पणे
@Skinternational140
@Skinternational140 Сағат бұрын
धस साहेब धन्यवाद,लढा शेवट पर्यंत चालू राहीला पाहिजे, विजय निश्चित आहे. धनु भाऊ तुझा शेवट खूप वाईट आहे. कर्मा रिटर्न
@suny-e9r
@suny-e9r Сағат бұрын
अशिष सर महाराष्ट्राच्या बालवाडीतील मुलाला पण संतोष देशमुखच्या खुनाचा घटनाक्रम पाठ झाला आणि तुम्ही आज बालीश प्रश्न विचारून जनतेचा वेळ घेत आहे .
@LuckyBoy-x3c
@LuckyBoy-x3c Сағат бұрын
राजेश पाटील, महाजन पोलीस सह आरोपी करावेत
@satishkadam9485
@satishkadam9485 2 сағат бұрын
सलाम साहेब....
@ashokwadje9522
@ashokwadje9522 Сағат бұрын
देवेंद्रजी साहेबांनी दिलेल्या आश्वासनाने जर काम केलेच तर महाराष्ट्रात जो मान आहे तू दुप्पट वाढल्याशिवाय राहणार नाही कारण ही खोटे कधीही खपवून घेत नाहीत हा विश्वास निर्माण होईल
@annakhade4107
@annakhade4107 Сағат бұрын
शेवटी तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपण निवडून देतो त्या पैकी एक व्यक्ती मानवता धर्म समभाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना अण्णा तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून दिला
@shyamshingne2797
@shyamshingne2797 Сағат бұрын
धस साहेब....एक नंबर काम आपण केलंय.. दबावात आले नाही..हे पण महत्वाचे आहे...
@tuljaramdeshmukh5543
@tuljaramdeshmukh5543 Сағат бұрын
आशिष सर तुम्हीही खूप सखोल अभ्यास केला होता आणि लाईव्ह बोलतात अण्णा ग्रेट नेता.
@r.s.r.6601
@r.s.r.6601 2 сағат бұрын
सुरेश आंण्णा धस साहेब जिंदाबाद ❤
@RajeshBhalerao-u2r
@RajeshBhalerao-u2r 2 сағат бұрын
Jay Bhim saheb
@bhaskarbagal3984
@bhaskarbagal3984 Сағат бұрын
आज पर्यंत या माणसाला वेगळे अडाणी समजत होतो पण अण्णा खरच तुम्ही ग्रेट आहात कायद्याचा अभ्यास पण खूप ग्रेट आहेत
@kmkhatik7537
@kmkhatik7537 2 сағат бұрын
नमस्कार जाधवसाहेब
@VikramSathe-q7s
@VikramSathe-q7s Сағат бұрын
धस साहेब व मनोज जरांगे पाटील या दोघांना सलाम
@GhanshyamRamkrushnaRaut
@GhanshyamRamkrushnaRaut Сағат бұрын
धस साहेब असेच कार्य करत रहा...सलाम तुमच्या कार्याला
@ramchandrashinde4479
@ramchandrashinde4479 Сағат бұрын
धस साहेब , तुम्ही एकमेव नेते आहेत जे bjp चे असून आम्ही mva समर्थक तुमच्या कामाच कौतुक करतोय
@ubalevikas2782
@ubalevikas2782 Сағат бұрын
धस साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
@Searching....eduTec
@Searching....eduTec 2 сағат бұрын
🙏न्याय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏न्याय 🙏🙏🙏🙏🙏न्याय 🙏🙏🙏🙏न्याय 🙏🙏
@somnathshete8542
@somnathshete8542 Сағат бұрын
धनू, कराड च्या घरी आज गेले मात्रं संतोष कडे गेले नाहीत
@vilasdhadam
@vilasdhadam Сағат бұрын
अरे आशिष....तु मुलाखत घेतोस काय फालतू कीस काढतोस...त्या पेक्षा तु आरोपीचा वकील हो ना..... तुमच्या अशा वृत्तीमुळे महाराष्ट्रातील पत्रकारीतेची गुणवत्ता स़ंंपुष्टात येत आहे....कसले तुम्ही सिनियर पत्रकार
@marutitipale5258
@marutitipale5258 Сағат бұрын
आमदार सुरेश धस साहेब कोणी राजकारण म्हणो... अथवा जातीवाद..... तुम्ही अन्यायाला वाचा फोडली.. सत्य मेव जयते
@nandkumarnyaharkar7145
@nandkumarnyaharkar7145 2 сағат бұрын
हत्ते नंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हळूहळू पावले उचलली, मात्र तपास कामात घाई करता येत नाही . योग्य वेळी न्याय मिळत आहे. सर्व महाराष्ट्राला तुमचा सर्वांचा अभिमान आहे....
@madhusudanmartal6025
@madhusudanmartal6025 Сағат бұрын
मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे खरोखर
@siddeshwarhalge8278
@siddeshwarhalge8278 Сағат бұрын
धस साहेब आपण सत्याचा विजय कसा संकटातुन होतो हे जनतेला दाखवले
@manoharpatil9615
@manoharpatil9615 Сағат бұрын
धस साहेब आपण मुंडे ला साहेब म्हणू नका तो या लायकीचा नाही
@ResearchLogical
@ResearchLogical 3 минут бұрын
ह्याला गौड बोलून मारणे म्हणतात
@siddeshwarhalge8278
@siddeshwarhalge8278 Сағат бұрын
सत्यमेव जयते
@goodbless6340
@goodbless6340 2 сағат бұрын
आण्णा सलाम तुम्हाला
@kadam_Maroti
@kadam_Maroti 55 минут бұрын
सूर्यास अण्णा आपल्या कार्याला मानाचा मुजरा
@sudamkakde9204
@sudamkakde9204 20 минут бұрын
रॉयल आमदार, अभ्यासू आमदार, लोकप्रिय आमदार म्हणजे सुरेश आण्णा धस...धस्सस्सस..
@amboreshyam5444
@amboreshyam5444 49 минут бұрын
दस साहेब आपल्या कार्यास सलाम खरंच गरिबांचा कैवारी असे आमदार महाराष्ट्रामध्ये असणे काळाची गरज आहे
@shahurajjadhav-vz8ri
@shahurajjadhav-vz8ri Сағат бұрын
धस साहेब selut तुम्हाला❤
@sadhanapawar1776
@sadhanapawar1776 2 сағат бұрын
धस साहेब अभिनंदन...
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 Сағат бұрын
Great Suresh Dhas
@SanjayKadam-b6l
@SanjayKadam-b6l 55 минут бұрын
अण्णा आपल्या सारखी माणस मिळण मुश्किल आहे
@durgadaspatil4770
@durgadaspatil4770 Сағат бұрын
झकेगा नही साला धस आण्णा सलाम
@rajaramkudale402
@rajaramkudale402 2 сағат бұрын
धन्यवाद. साहेब
@pratappusalkar3096
@pratappusalkar3096 2 сағат бұрын
पोलिसांना सहआरोपी करे पर्यंत काही घंटा होणार नाही...
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 23 минут бұрын
धस आण्णा आगे बढो महाराष्ट्र तुम्हारे साथ है
@vasantsalape6518
@vasantsalape6518 43 минут бұрын
संतोष देशमुख. यांना माणुसकीच्या दृष्टीने सुरेश धस आणि अनेक नेते. जनता यांनी आज खऱ्या न्यायासाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना. जय महाराष्ट्र.
@rajkumarzirape1728
@rajkumarzirape1728 Сағат бұрын
निवृत्त न्यायाधीश नियुक्ती झाली..... अभिनंदन धस साहेब
@Rudra-y3g
@Rudra-y3g 23 минут бұрын
तसेच लोकमतचे आशिष जाधव सर आपले पण मोठे योगदान आहे...
@annasahebsawant7178
@annasahebsawant7178 Сағат бұрын
ही मुलाखत म्हणजे! धनंजय मुंडे यांना सपोर्ट करायला केलेलं नियोजन आहे
@DEEPAKWAGH-f6l
@DEEPAKWAGH-f6l Сағат бұрын
खूप छान साहेब
@gauravpande9765
@gauravpande9765 Сағат бұрын
1 नंबर cm भेटले आहेत आपल्याला देवाभाऊ ❤❤❤❤❤❤❤❤
@indrajeetjadhav9011
@indrajeetjadhav9011 33 минут бұрын
आशिष जाधव तुम्हीं सविसथर धस अण्णाची मुलाकात घेतली त्यामुळे सामान्य जनतेला खुप चागली माहिती मिळाली त्याबदल तुमचे खुप खुप अभिनंदन
@rahulparkhe8443
@rahulparkhe8443 Сағат бұрын
असा माणूस सर्व मतदार संघात असावा
@DrBRMaske
@DrBRMaske Сағат бұрын
वाल्मिकी धनंजय मुंडे यांच्या साठी जे काम करत तेंच काम धनंजय मुडें गोपिनाथ मुडें यांच्या काळातकरत होते म्हणजे ग्राउंड लेव्हलवर काम करत होते .
@BalasahebSadaphal-h2h
@BalasahebSadaphal-h2h Сағат бұрын
धस. आमदार एक नंबर
@gajendranangare8737
@gajendranangare8737 58 минут бұрын
जाधव साहेब, लक्षात आलं प्रेक्षकांच्या....!
@krishnapingale612
@krishnapingale612 Сағат бұрын
कराडने धनंजय मुंडे ला जे हवे ते देऊन बलाक मेल करत आसणार तयामुळे मुंडे कराड समोर हतबल झाले.कराड जे करील तयाला मानयता देत आसतील.
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 59 минут бұрын
धस साहेब हे प्रकरण तुम्ही तडीस नेलात फडणवीस ला मोठेपणा देण्याची गरजच नाही.नाही तर याच तुमच्या आकाने दादाच्या सहाय्याने प्रकरण दडपून टाकला असता.
@siddheshpatne2551
@siddheshpatne2551 2 минут бұрын
बेस्ट मुलखात both end
@aniltikar6153
@aniltikar6153 55 минут бұрын
Dhas साहेब ❤❤❤
@Rudra-y3g
@Rudra-y3g 27 минут бұрын
धस साहेब आणि क्षीरसागर साहेब आपल्या मुळे देशमुखांना न्याय मिळाला....
@suny-e9r
@suny-e9r Сағат бұрын
पुढच्या वर्षी धनंजय मुंढे मुख्यमंत्री तर पंकजा मुंढे उपमुख्यमंत्री -सुत्रांची माहिती
@हरितउन्नती
@हरितउन्नती Сағат бұрын
शेट्ट घ्या
@vijaygaikwad9045
@vijaygaikwad9045 2 сағат бұрын
आमदार धस अण्णा अभिनंदन
@NileshSonvane-k9t
@NileshSonvane-k9t 11 минут бұрын
धस अण्णा यांना खरंच कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही आहे आणी सत्याच्यान्यायासाठी खुप खुप खुप चांगल काम केलं त्या बद्दल खुप आभारी आहे आम्ही लोकं तुमचे जर का संतोष देशमुख प्रकरण विधानसभेत तुम्ही मांडल नसतं तर खरंच आका यांनी या केस ची विल्हेवाट लावून जिरवलं असती केसं अजून कित्येक निष्पाप गरीबलोकांचा जीव गेला असता 🙏
@shirishpatil9035
@shirishpatil9035 Сағат бұрын
Very Real ❤
@manoharpatil9615
@manoharpatil9615 Сағат бұрын
कराड ला आण्णा म्हणू नका धस साहेब
@dipakdeshmukhdeshmukh1347
@dipakdeshmukhdeshmukh1347 2 сағат бұрын
प्रणाम अन्ना
@mangeshjadhav9128
@mangeshjadhav9128 Сағат бұрын
धनंजय मुंडे आरोपीच्या घरी जाऊन त्यांचं मनोबल वाढवत आहे की गुंडशाही कधीही जनता खपवून घेणार नाही. जे आरोपीच समर्थन करत आहेत ती महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत
@tukaramsolunke4579
@tukaramsolunke4579 Сағат бұрын
मस्त काम केले अण्णा तुम्ही
@rangnathshendge4649
@rangnathshendge4649 46 минут бұрын
या प्रकरणी दस साहेभ जि विधान परिषदेत बोलताना तुमि मांडणी करण्यात आली आहे खरच ग्रेट आहे
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 Сағат бұрын
धस आण्णा आपण एक आमदार असे आहेत जो इमानदार आमदार आहेत असेच एकंदरीत आमदार पाहिजेत नाहीतर कित्येक लोक निवडणूकीत निवडून गोरगरीब जनतेवर अन्याय होत असेल तरीदेखील चिडीचूप बसून असतात पण ऐकमेव दमदार आमदार सुरेश धस आण्णा नाद करायचा नाय 😂
@tayappamaske3160
@tayappamaske3160 Сағат бұрын
आशा घटना पूढे होऊ नयेत इतकं मन सून्न झाल पार झाडून टप्याटप्याने संपविणे गरजेचे आहे
@anantdattatrayakale7392
@anantdattatrayakale7392 11 минут бұрын
❤ अण्णा लगे रहो हम तुम्हारे साथ है..हर हर‌ महादेव..
@avinashchoudhari8348
@avinashchoudhari8348 20 минут бұрын
Great Work.
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН