Рет қаралды 4,633
@ShreeSwamirajMaulee21
आपण खूप श्रीस्वामी महाराजांचे उपासक होऊ इच्छितो, पण आपले मन आपल्याला साथ देणे फार गरजेचे असते. आणि तेच मन कधी शंका कुशंकेने बरबटले असेल तर आपल्याला श्रींचे नाव घेणे सुद्धा अशक्य होऊन जाते. अश्यावेळी नेमके काय होऊ शकते, त्यावर आपण काय करावे ,... अश्याच काही विषयांवर आपण इथे भाष्य केले आहे.
*** कृपया हा एपिसोड समस्त श्रीस्वामी भक्तांपर्यंत पोहोचण्याकरिता एक दिवस तरी आपल्या WhatsApp Status वर ठेवावा हि विनंती...
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
9757483402
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/919372060196
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
KZbin / यूट्यूब : bit.ly/shreeswamirajmaulee
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj