निधीवाटपा बाबत अखेर अर्थमंत्री अजित पवार काय बोलले? Ajit Pawar on Allocation of funds | AB4

  Рет қаралды 182,791

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 199
@gajananpawar6138
@gajananpawar6138 Жыл бұрын
अध्यक्ष महाराज पण काय लाभलेत बघा, ते त्या महत्त्वाच्या खुर्चीवर बसून हसत आहेत. व प्रोत्साहन देत आहेत. निषेध असो अशा घटनांचा...!
@mangeshsupekar2196
@mangeshsupekar2196 Жыл бұрын
अध्यक्ष हसतोय हे दुर्दैव आहे
@fayazshaikh8380
@fayazshaikh8380 Жыл бұрын
ओवाळणी दयायला स्वतःचा पैसा लागतो. हा जनतेचा कर स्वरूपात जमा झालेला पैसा आहे उपकार केल्या सारखे बोलू नका. तुम्ही काय भीक देता.
@nagnathkahar811
@nagnathkahar811 Жыл бұрын
Barabar aahe bhava anii ka barmati la etka nidhi detat mag kay fkt tax.. Ka tech bhartata ka
@sudhirprabhu4208
@sudhirprabhu4208 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे, हा आमचा जनतेच्या घामाचा पैसा आहे. हा जनतेच्या कल्याणासाठी खर्च करावयाचा आहे. पण दुर्दैवाने तो खैरात वाटल्यासारखा लुटारूंना वाटला जातो. लुटारू म्हणण्याचे कारण म्हणजे मागील सरकारमध्ये हेच आमदार मंत्री होते व तेव्हाचे विरोधी पक्षनेते फडणवीस व त्याचे सहकारी हे त्या सरकारला लुटारू म्हणत होते. तेच आता या फडणवीसांबरोबर मंत्री पदी आहेत.
@mahadevnadhe250
@mahadevnadhe250 Жыл бұрын
​@@nagnathkahar811😊😊❤
@dattagaikwad306
@dattagaikwad306 Жыл бұрын
​g
@jayapatil8449
@jayapatil8449 Жыл бұрын
आता या शिंदे, फडणवीस, अजित पवार यांना पहिले की ओकारी येते. थर्ड लेवल चे राजकारण
@arunborghate3785
@arunborghate3785 Жыл бұрын
अहो आता डीश रिचार्ज वाल्याला सांगाव लागेल मराठी बातम्या चे चानेल बंद कर 😅😅
@pcmckar
@pcmckar Жыл бұрын
उद्धव फावड्याला यांच्यासोबत पाहून काय जुलाब लागले का?
@bajarangmore2136
@bajarangmore2136 Жыл бұрын
वा पवार साहेब तिकडे गेले की भाषा बदलली, 🙏धन्यवाद,,,,, वाटली पाहिजे
@ashokpalande6479
@ashokpalande6479 Жыл бұрын
अरे विधानसभा अध्यक्ष लहान मुलासारखा हसून मजा बघत आहे.
@ashokumap3262
@ashokumap3262 Жыл бұрын
लहानच आहे पण बुद्धी ने
@gd-dc5ob
@gd-dc5ob Жыл бұрын
बेशरम. आध्यक
@amrutdesai9206
@amrutdesai9206 Жыл бұрын
लाळ घोटू
@jayapatil8449
@jayapatil8449 Жыл бұрын
फितूर माणूस. लोकांचा, सामान्य नागरिकांचा किती वेळ,आयुष्य वाया घालवत आहेत
@bajarangmore2136
@bajarangmore2136 Жыл бұрын
तुम्ही तुमच्या खिशातले, पैसे देत नाही, आमच्या वर उपकार करत नाही, आमचे पैसे आहेत, तुम्ही मोठे पणा करु नका पवार साहेब, अधकश तुमचेच, 😀😀😀
@arunborghate3785
@arunborghate3785 Жыл бұрын
रुबाबात चालनारी महाराष्ट्राची राजनिती आज पार खुळखळी झाली ,जो येतो तो जनतेला तपली मारतो😢😢😢😢
@pcmckar
@pcmckar Жыл бұрын
२०१९
@ashokekadam6030
@ashokekadam6030 Жыл бұрын
​Bu
@babanpalande9648
@babanpalande9648 Жыл бұрын
सभा गृहा मध्ये सन्मानिय महिला आमदारांना " ओवाळणी देतो" हे उप मुख्यमंत्र्यांचे विधान असविधानक आहे. अध्यक्षांनी नोंद घेणे आवश्यक आहे..
@MalaKayVatatay
@MalaKayVatatay Жыл бұрын
True
@amoldarole9717
@amoldarole9717 Жыл бұрын
काय रुबाब होता दादांचा ,सभागृहामध्ये आज बोलुन पण देत नाही, वाघासारखी डरकाळी फोडणारा माणूस शांत कसा झाला😮
@nikhilsuryavanshi5546
@nikhilsuryavanshi5546 Жыл бұрын
निधी वाटपात दुजाभाव योग्य नाही
@kishorjadhav2066
@kishorjadhav2066 Жыл бұрын
हा भावाच्या नात्याने ओवाळणी देतो म्हणतो तो काय आपल्या खिशात लेख देणार का❓ सत्तेसाठी आणि पैशासाठी लाचार माणूस हे सर्व नेते मंडळी .दुसऱ्याला काय देणार.
@ganeshhekade3076
@ganeshhekade3076 Жыл бұрын
अर्थतज्ञ व्यक्तीच अर्थमंत्री असायला पाहिजे, तरच सर्व समावेशक विकास होईल. अन्यथा असले भुरटे स्वतःचे खिशे भरत राहतील.
@pcmckar
@pcmckar Жыл бұрын
२०१९ पासून हे मत असेल तर स्क्रीनशॉट दाखव
@Balabhau3767
@Balabhau3767 Жыл бұрын
​@@pcmckarright bhau😂😂
@arti5444
@arti5444 Жыл бұрын
2019 ते 2023 कुठल्याही नेत्यांचे चांगले गेले नाही पण अजित पवार यांची चांदीच झाली आहे , उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दादा अर्थमंत्री आरोप पक्षपात😂 आता महायुती परत दादा अर्थमंत्री😂 आरोप पक्षपात,पण राष्ट्रवादी काँग्रेस चे बहुमत नसताना सत्तेची मलाई राष्ट्रवादी काँग्रेस लाच मिळाली😂😂
@shrikrishnamohite1765
@shrikrishnamohite1765 Жыл бұрын
मुतू का म्हणता म्हणता शेवटी मुतलेच 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@bhagvatmahale635
@bhagvatmahale635 Жыл бұрын
अजित पवार तू राजकारणी म्हणुन एक नंबर आहेस पण माणूस म्हणुन सगळ्यात ख़राब आहेस लालची आहेस रे
@yurajsawant5983
@yurajsawant5983 Жыл бұрын
ओवाळणी द्यायला हा जनतेचा पैसा आहे आपल्या 70हजार कोटी मधून ओवाळणी द्या दादा
@tusharsatpute9712
@tusharsatpute9712 Жыл бұрын
या माननीय महोदयांना एस टी आणि एस टी कामगारांच्या बद्दल खूप प्रेम आहे. इतकं प्रेमळ असणाऱ्या माणसाला कशाला दिलाय अर्थ खात. हे महोदय एस टी कामगारांना फक्त गोड शब्द देतात. त्यांचा पैसा आणि त्यांचे हक्क देतच नाहीत. हा नजीकचाच इतिहास आहे. वास्तव आहे.
@babanraut6190
@babanraut6190 Жыл бұрын
Ajit pawar saheb Excellent
@hanumantsangave6443
@hanumantsangave6443 Жыл бұрын
Gadar
@vasantbhise2429
@vasantbhise2429 Жыл бұрын
दादा ने म्हणायला पाहिजे जाऊ का मी बाहेर कोणाला काही........ मिळणार नाही 😄😄😄😄😄जाऊ का बाहेर
@satishrekhi
@satishrekhi Жыл бұрын
दादा सुप्रिया ताई ना मुख्यमंत्री पदावर पहिल्या महिला म्हणून ओवाळणी देणार का🎉🎉😂
@मार्तंड55
@मार्तंड55 Жыл бұрын
दादा तुम्ही पण आठवले झाले जिकडे सत्ता तिकडे तुम्ही उगाच उरर ताणू नका आठवले म्हणुन पाठवले
@dattatraysuryawanshi5718
@dattatraysuryawanshi5718 Жыл бұрын
याला अध्यक्ष कोणी केला आजपर्यंतच्या इतिहासात अध्यक्ष असला पाहिला नाही
@umeshgaikwad3861
@umeshgaikwad3861 Жыл бұрын
पैसा जनतेचा आणि मज्जा नेत्यांची,कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र!!!
@jijakhodve3688
@jijakhodve3688 Жыл бұрын
बहिणीला ओवाळणी पण सरकारी तिजोरीतून स्वतः चा पैसा कधी काढणार मंत्री महोदय
@India-iw2ut
@India-iw2ut Жыл бұрын
शेवटी दादा ला काँग्रेस च्या पाया पडून सत्तेवर यायचे आहे 2024 ला...
@VishalKhude-p2i
@VishalKhude-p2i Жыл бұрын
एकदम बरोबर बोललात पण ह्या भ्रष्ट झाटूला आमदार म्हणूनच ठेवावं तरच काँग्रेस बरोबर घ्या मंत्रिपद देऊ नका मग ह्या शेटूजीला त्याची लायकी कळेल कि आपण काकांमुळे आहोत आपलं काही नव्हतं आपलाच भ्रम होता 😆
@Insightful_Truth
@Insightful_Truth Жыл бұрын
Congress la dadachya paya padayche aahe for power
@India-iw2ut
@India-iw2ut Жыл бұрын
@@Insightful_Truth तरी चालेल काँग्रेस दादा च्या पाया पडली तर पण काँग्रेस सत्तेत पाहिजे
@Insightful_Truth
@Insightful_Truth Жыл бұрын
@@India-iw2ut Good, nothing wrong in it. People will decide congress or bjp
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 Жыл бұрын
आमदारांना टक्के वारी निधी जनतेच्या विकासासाठी नाही
@anilgaikar3830
@anilgaikar3830 Жыл бұрын
ह्म्म आता फडतूस चा बैल झाला आहे फडतूस सांगणार त्यांनाच निधी देणार जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅💐
@rajveerjawalkar3292
@rajveerjawalkar3292 Жыл бұрын
वाट लावलीय राव यांनी शोकांतिका असली लोक आपले प्रतिनिधीत्व करतात
@madhavsurywanshi5593
@madhavsurywanshi5593 Жыл бұрын
दादा तुच्याकडू ही अपेक्षा नव्हती
@shivrakshak4185
@shivrakshak4185 Жыл бұрын
वान ना गुण लागला
@anantadagdobakhawle2717
@anantadagdobakhawle2717 Жыл бұрын
सभागृह म्हणजे सर्व आमदार यांची पंगत आहे. पंगतीला बसलेले आहेत, सर्वांना सारखे वाढाहीला पाहिजे भेदभाव नसावा माझा नातलग आहे, हा मित्र, कुटुंबातील आहे म्हणून तोंड बघुन वाढु नये हे पाप असते जेवणारा निट जेवतो का नाही ते बघावे पात्रावर तसेच ठेवून घरी नेत असेल खालेले पण ओकायला लावावे पंगतीवाल्याचे लक्ष असायला पाहिजे.
@avipashte3965
@avipashte3965 Жыл бұрын
Han ay la
@satishrekhi
@satishrekhi Жыл бұрын
नार्वेकर चे 😂 हास्य पाहून च वाटत य हा उध्दवाचे बाबतीत काय निर्णय घेणार 😊
@satishrekhi
@satishrekhi Жыл бұрын
अध्यक्ष निःपक्ष असावा हेही राष्ट्रवादी काँग्रेस मधून आल्या सारखच हसुन प्रोत्साहन देतात 😊
@santoshambre1970
@santoshambre1970 Жыл бұрын
MLA discoloration kay zale
@akashyewle5710
@akashyewle5710 Жыл бұрын
आदरणीय रोहीत पावे साहेब यांच्या विषयावर लक्ष्य द्या त्यांचा मुद्दा अगदी योग्य आहे 😢 हे आत्ताचे सरकार फक्त पैसा वाटून घेत आहे मोठे प्रकल्प गुजरात ला मोदी घेऊन जात आहे 😢
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Жыл бұрын
जणू काय अजित पवारांच्या बापाचा घरचा पैसा आहे
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Жыл бұрын
ओवाळणी द्यायची असेल तर , बारामती, काठेवाडी , मुंबई, पुणे, दिल्ली, गोवा, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी असलेल्या तुमच्या संपत्ती मधुन द्या.
@harishchandrashete7060
@harishchandrashete7060 Жыл бұрын
Only congress
@c.m.nimbhorkar8054
@c.m.nimbhorkar8054 Жыл бұрын
.. दादा घरकी.. खेती.. है.. क्या..... मोदीजी... Mp.. मध्ये... बोलले... तुम्ही... पळाले....2024... ची.. महाराष्ट्र.. वाट.. पाहतो.. आम्ही.... दादा.. सर्वात.. आवडते. नेता.. होते.... आमचे.. पण... 🙏....
@SAIVAIBHAV777
@SAIVAIBHAV777 Жыл бұрын
पैसा जनतेचा आहे
@amitsonawane-ng1xd
@amitsonawane-ng1xd Жыл бұрын
ओवाळणे हे स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने बहिणीला द्यायचे असते जनतेच्या पैशाने नव्हे निधी वाटप हा महाराष्ट्रातील सर्व जनतेचा समान अधिकार आहे
@ravighuge1165
@ravighuge1165 Жыл бұрын
आलू 10 टमाटार 10 कांदा 5 सिमला 4 पत्ता कोबी 10 लिंबू 2 कोठमबिर 10 मिरची 1 पुलाव समान लसूण 2 आदरक 2 स्टाफ भाजी गीलकी
@ravighuge1165
@ravighuge1165 Жыл бұрын
हे काय राव
@umeshsatav6452
@umeshsatav6452 Жыл бұрын
मी पुन्हा देणार मी पुन्हा देणार निधी 😁😁🤑🤑🤑
@koenjii
@koenjii Жыл бұрын
मा. अर्थ मंत्री अजित दादा पवार साहेब आमच्या नेवासा तालुक्यासाठी आपण एक रुपयाही दिला नाही अशी बातमी पेपरला झळकतेय याचे काय?..... 🙏🏻
@gopalpandule-yy9hw
@gopalpandule-yy9hw Жыл бұрын
हे बरोबर नाही..मग तू करतोय ते बरोबर आहे का...ते शिवसेना च निर्णय घे की लवकर....
@pramodbhagwat6721
@pramodbhagwat6721 Жыл бұрын
जनतेचा पैसा तुमच्या बापाच्या घरचा नाही दुजा भाव करायला
@vijayshinde8640
@vijayshinde8640 Жыл бұрын
आता फक्त जनता विचार करायला पाहिजे. कोणी विरोधी कोण सत्ताधारी. जनता कोणाला मतदान करणार, उरला फक्त काँग्रेस. जनता फक्त काँग्रेस ला मतदान करायला पाहिजे.
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif Жыл бұрын
Jai shreeram
@kailasgawade-tn6gd
@kailasgawade-tn6gd Жыл бұрын
तुझा माज 2024 ला बरोबर उतरेल
@mohansabale9782
@mohansabale9782 Жыл бұрын
स्वतच्या खिशातील कष्टाचा पैसा ओवाळणी म्हणून द्यायचा असतो एवढे माहीत नाही तर काय डोंबल्याचा विकास करणार
@AsifShaikh-sx6xz
@AsifShaikh-sx6xz Жыл бұрын
आत्ताच बोला
@gorakhdane7876
@gorakhdane7876 Жыл бұрын
हे आसे बोलता यांच्या बापाचा पैसा आहे काय चाल हे
@dattatraysuryawanshi5718
@dattatraysuryawanshi5718 Жыл бұрын
या नार्वेकर यांना जनतेच्या ताब्यात द्या
@dattatraysuryawanshi5718
@dattatraysuryawanshi5718 Жыл бұрын
अध्यक्ष महोदय यांनी आपण जनतेसमोर आहोत जनता पाहत आहे त्याप्रमाणे निर्णय घ्यावा व हसणं हे बरोबर नाही
@babanraut6190
@babanraut6190 Жыл бұрын
Yashomati Thakur Totally injustice Don't interrupted
@nilkanthnihulg542
@nilkanthnihulg542 Жыл бұрын
अजित पवारजी तुमच्या भेदभावपुर्ण निधी वाटपामुळे जी जनता भरडली जाणार आहे त्या जनतेच्या शापामुळे तुम्ही कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाही.
@anilgajare3813
@anilgajare3813 Жыл бұрын
म्हणजे 2019/20/21 ला असेच सूत्र होतं तर
@sureshgadage2055
@sureshgadage2055 Жыл бұрын
आता विरोधी पक्षांची संख्या सत्तर दरम्यान असावी.
@sharadshinde9249
@sharadshinde9249 Жыл бұрын
अजित दादा चे वाजले की बारा 😂😂😂
@kishorkadam5976
@kishorkadam5976 Жыл бұрын
परखड बोलणाऱ्या माणसाला वाण नाही पण गुण लागला, कशाचा ओळखलंत का??? ओवाळणी दिली म्हणाल्या खर्च केली नाही तर हिशोब भावाला द्यावा लागणार का???😂😂😂🙏🙏
@BhushanIngle
@BhushanIngle Жыл бұрын
सभापती महोदय की जय हो😂
@chandupavale9662
@chandupavale9662 Жыл бұрын
नार्वेकर की जय हो 😡😡 शाब्बास 10 घर फिरून धन्य झालो अभ्यास पक्का आहे राव
@balasahebpatil6120
@balasahebpatil6120 Жыл бұрын
व्वा नार्वकरसाहेब
@deepakjadhav5859
@deepakjadhav5859 Жыл бұрын
भाजपच्या वळचणीला जाऊन त्यांच्यासारखेच वागायला लागले
@kalpeshpashte5732
@kalpeshpashte5732 Жыл бұрын
काय चाललंय हे गद्दार रावल्हा हसतोय
@nageshjadhav3172
@nageshjadhav3172 Жыл бұрын
सभा ग्रह काय कोणता कार्य क्रम
@kishorkadam5976
@kishorkadam5976 Жыл бұрын
सुप्रिया ताई ना आडव्हानस मध्ये नको त्या मित्रा च्या नादी लागून ओवाळणी दिली ती सगळ्यानी पहायली आहे . आम्हाला असे मित्र देवाने दिले नाहीत,देऊ पण नाहीत ही देवाच्या चरणी प्रार्थना 🙏💥🖐🙏💥🖐
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 Жыл бұрын
यांच्या शिखर बँक घोाळ्याप्रकरणी काय सद्य स्थिती आहे
@dr.gopalbhagat1562
@dr.gopalbhagat1562 Жыл бұрын
Nahi chalegi nahi chalegi, dadashahi nahi chalegi.
@dilipshinde5209
@dilipshinde5209 Жыл бұрын
सहा महिने निवडणुकीला राहीले.कोणालाही अध्यक्ष महोदय निधी देऊ नका.मोठ्या प्रमाणात भष्टाचार होईल.निधी जनतेच्या हातात द्या.
@AsifShaikh-sx6xz
@AsifShaikh-sx6xz Жыл бұрын
अजित पवार स्वतःचे देत नाय
@satishpawar4205
@satishpawar4205 Жыл бұрын
अध्यक्ष हा हंगामा पिक्चर चा दिसतो.....
@sureshgadage2055
@sureshgadage2055 Жыл бұрын
अध्यक्ष नी काय रडावै असे आपले विचार . सारखा च विरोध जस काही विधिमंडळ आपले बापाचे आहे. महाराष्ट्रात बारा कोटी जनता आहे हे विसरू नका.
@vinodb385
@vinodb385 Жыл бұрын
जनतेचा पैसा ओवाळणी म्हणुन देत आहेत साहेब
@narayankhule965
@narayankhule965 Жыл бұрын
कोणता उप ते सांगा राज्यातील जनतेला जनमत चाचण्या राज्य
@Jnishi7804
@Jnishi7804 Жыл бұрын
hizda
@babajimankar9976
@babajimankar9976 2 ай бұрын
मजाक चालवली महाराष्ट्र ची अब्रू गेली आहे महाराष्ट्र ची ह्या तिघांनी मिळून वाटोळं केलं महाराष्ट्र चे
@bapujibagal4012
@bapujibagal4012 Жыл бұрын
वारे दादाचा दगा.. शेवटी बाजेपीचे पीलेच हं!..
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Жыл бұрын
काय राजकारणात दरारा आणी इज्जत होती महाराष्ट्रात या अजित पवार यांची, पण आता काहीही राहिले नाही. सर्वसामान्य जनतेच्या नजरेतून पडला हा माणुस. आपल्याच हाताने माती करुन घेतली.
@endlesscars
@endlesscars Жыл бұрын
स्वतःचा पैसा द्या
@rockbuzzwild
@rockbuzzwild Жыл бұрын
Maj aala aahe🤣
@gajananpawar6138
@gajananpawar6138 Жыл бұрын
अजित पवार साहेब, तुम्ही गुंडाळण्यात एक्स्पर्ट आहात. तुम्ही गोड बोलून विरोधी आमदारांना निधी न देता त्यांचं खच्चीकरण करत आहात हे दिसून येत आहे.
@ashokumap3262
@ashokumap3262 Жыл бұрын
दुजा भाव केला आहे निधी वाटप मध्ये
@जयमहाराष्ट्र-प3ग
@जयमहाराष्ट्र-प3ग Жыл бұрын
आम्ही मतदान करते वेळी तुहमला ओवलवणी एवढी मते देणार मग बसा बोंबलत 😂😂😂😂😂😂
@eknathmulye6847
@eknathmulye6847 Жыл бұрын
अजित पवारला शरम वाटली फाहिजै निधी वाठफात भेदभाव खायला
@gopalpandule-yy9hw
@gopalpandule-yy9hw Жыл бұрын
अध्यक्ष कसा दात काढतोय
@Rebel8690
@Rebel8690 Жыл бұрын
जसं की स्वतःच्या खिशातून देतो अरे जरा लाजा वाटू द्या जनतेच्या पैशावर माज दाखवू नका.
@45shubhamjadhav51
@45shubhamjadhav51 Жыл бұрын
सत्तेचा माज आहे हा
@praviningle5350
@praviningle5350 Жыл бұрын
घरचा पैसा आहे....आमचा आहे
@shankarpatil3394
@shankarpatil3394 Жыл бұрын
70 kotich kay zal?
@nileshrane8735
@nileshrane8735 Жыл бұрын
उघड उघड भ्रष्टाचार जनता देखती रही वाट लावली महाराष्ट्राची
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Жыл бұрын
अजित पवार आपण भाजप सोबत गेल्यावर रेटून खोटे बोलायला शिकलात.
@pareshsolanki8878
@pareshsolanki8878 Жыл бұрын
स्वतःचे खिशातले पैसे देतो का ?
@DipakPatil-dl4bs
@DipakPatil-dl4bs Жыл бұрын
लाज वाटते अजितदादा तुम्ही आमचे नेते होते, 2019 ते 21 कोण अर्थमंत्री होते
@legendry84
@legendry84 Жыл бұрын
अजित पवार आधी सरळ बोलायला शिक गावगुंडा सारख बोलताय
@anitachavan8972
@anitachavan8972 Жыл бұрын
फक्त निधी आमचि मुलं शिकली आहे तर‌ सर्व प्रोजेक्ट गुजरात ला गेले ते बोलत नाही आहे तुम्ही गूजरात जा निवडणूका
@lifemoments1586
@lifemoments1586 Жыл бұрын
5:12 5:12 5:13 5:13
@पब्लिकडिमांड
@पब्लिकडिमांड Жыл бұрын
ओवाळणी म्हणजे बापकमाई नाही पब्लिक फंड आहे
@anantkudalkar2439
@anantkudalkar2439 Жыл бұрын
विरोधकांना या ना त्या कारणाने नामोहरम करून सत्ता प्राप्त करणे एवढेच महाशक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे नैतिकता वगैरे घाला चुलीत. पवारने वाण नाही पण गुण लागला
@ashokumap3262
@ashokumap3262 Жыл бұрын
अध्यक्ष पण दुजा भाव करतात
@dr.gopalbhagat1562
@dr.gopalbhagat1562 Жыл бұрын
Ashya prakare bhedbhav karne yogya nahi, Arthamantri purna Maharashtra che aahet,
@MalaKayVatatay
@MalaKayVatatay Жыл бұрын
Ha berka manus kay badbadat asto aata virodhat bolat hote aata samarathan bara aahe buva 😂😂😂
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 Жыл бұрын
ओवाळणी म्हणून स्वतःचे खिशातले पैसे द्यावे लागतात! जनतेचे पैसे ओवाळणी म्हणून देण्याचा यांना कोणी अधिकार दिलाय.जनतेच्या पैशांवर डल्ला मारायला हे पुढारी सोकले आहेत
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,8 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 41 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,8 МЛН