Рет қаралды 2,127
#khetwadi #motovlog #mumbaichasamrat
मुंबईचा सम्राट Trolly पूजन सोहळा 2024 l आतुरता गणरायाची 🥰 माझ्या बाप्पाची ❤️
मुंबईतील पहिला Trolly पूजनाचा कार्यक्रम l खेतवाडी 6 वी गल्ली मुंबईचा सम्राट
मंडळी या व्हिडिओमध्ये खेतवाडी ला जात असताना थोडासा केलेला मोटो ब्लॉग आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास व्हिडिओला एक लाईक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका
आणि माझे हे मराठीतले मोटो ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायला विसरू नका