ड्रायवर दादा साठी एक like भारी आहे स्वभाव आणि बोलण ❤️
@PavanKolhe776 ай бұрын
आरोही दिदी कधीच रडणार नाही भावा हीच देवाशी प्रार्थना आहे.,..❤ आणि तू सुद्धा ❤️🩹..
@SmitaThorat-s8m6 ай бұрын
आरोही खूप छान आहे...साधी simple, मनमिळाऊ,लोकांचं लग्न झाल्यावर पण जमत नाही, पण आरोही ऋषी च्या family सोबत किती प्रेमाने छान राहते ❤like daughter 😊
@AbhijitChaudhari-le5vi6 ай бұрын
🚩भावा तु आणि बाकीचे सर्व मेंबर 🚩छत्रपती शिवाजी महाराज 🚩यांचे गड किल्ले या सर्व ठिकाणी फिरून या 🚩जय शिवराय 🚩
@royalqueenakansha9866 ай бұрын
सकाळ पासून कोण कोण वाट बागत होत
@VilasPithe6 ай бұрын
Mi❤
@umeshbharate32256 ай бұрын
Mi❤❤😊
@ManasPatil-ov2oi6 ай бұрын
मी☺☺
@SiddharthJagtap-km1fc6 ай бұрын
Mi
@rupaliburade80206 ай бұрын
Mi pn
@RUSHIKESHFANPARTHLONDHE6 ай бұрын
सकाळ पासून VOLG ची वाट बघत होतो तो परियंत आरु DIDI चा VOLG बघितला ❤️❤️
@LalitaBhamare-mb3uf6 ай бұрын
Ho dada
@AkshayBare-gm5xg6 ай бұрын
मला हर्षदचाच डायलॉग आवडतो एकदम भारी 😂😂
@ashokjori870924 күн бұрын
आरोही वहिणी ऋषिकेशदादा ❤,❤🎉
@PRAJWALLUGADE6 ай бұрын
Me tar school madhe vichar karat hoto ki rushi bhaiya cha vlog aala asel ani aata me bghitla mla khub bhari vatl ani harashad cha dialouge pn khub bhari ❤
@SNW3086 ай бұрын
ऋषी तू इथून पुढे कधी गोव्याला गेला की नक्की श्रुती रिसॉर्ट आहे Gauravaddo Calangute मध्ये तिथेच थांब खूप छान आहे आम्ही नेहमी तिथेच थांबतो महत्त्वाचे म्हणजे हार्ट ऑफ द सिटी पॉईंट आहे तिथून सर्वच पॉईंट, बीचेस खूप जवळ आहे. आणि हो माझे ऐकल्या बद्दल खूप खूप धन्यवाद परवा मीच तुला अरंबोल बीच बद्दल सांगितले होते...👍👍👌👌