Nikhil Wagle Interview : BJP Mahayuti च्या विजयाची आणि Mahavikas Aghadi च्या पराभवाची कारणं काय?

  Рет қаралды 61,141

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 600
@Cassettehits
@Cassettehits Сағат бұрын
निखिल साहेब निवडणूक आधी एक बोलतात आणि नंतर एक 🙏
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 9 минут бұрын
त्याच नाव नीट वागरे असा होत अपभ्रंश होत होत निखिल वागळे झालं 😂
@arvindkulkarni6488
@arvindkulkarni6488 48 секунд бұрын
Nikhil ji, has a big problem, I think everyone knows, he is taking psychic treatment
@PragatiNigade
@PragatiNigade 26 минут бұрын
किती लोक मानतात कि देव नावाची एक अदृश्य शक्ती असते
@deepakpolekar5604
@deepakpolekar5604 Сағат бұрын
हा एकमेव व्यक्ती जो निवडणुकी आधी एक आणि निवडणुकी नंतर एक बोलतो. कमाल आहे या व्यक्तीचे
@shreedhartend3878
@shreedhartend3878 Сағат бұрын
bindok aahe
@abg312
@abg312 Сағат бұрын
आधी वेगळे नंतर वेगळे बोलतात पण थुका आधी आणि नंतर तसाच उडवतात
@surendrakulkarni2397
@surendrakulkarni2397 Сағат бұрын
एकमेव..???? असे खूप आहेत.हे त्यातही तसे सामान्यच आहेत.
@avinashsonar9139
@avinashsonar9139 Сағат бұрын
हा व्यक्ती दोन्ही बाजूनी . बोलतो असे पत्रकार असू शकता का ?
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution Сағат бұрын
सगळे पत्रकार असेच असतात.
@atozsportsandgameing6391
@atozsportsandgameing6391 Сағат бұрын
फक्त भाऊ तोरसेकर म्हणाले होते मतांचा टक्का वाढला तर महाराष्ट्रात महायुतीची सुनामी येईल
@santoshchonde5296
@santoshchonde5296 Сағат бұрын
दलाल व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार..ते दलालित एक्स्पर्ट आहेत..
@indianbhai-ps5ou
@indianbhai-ps5ou Сағат бұрын
Bhau Loksabhe la bola hota mahayuti 40 17 ale bhau chi favourite yuti ahe Ani nikhil chi mva te tenna favour kartu
@rahulgaji1008
@rahulgaji1008 Сағат бұрын
Yes... I have watched
@Firebrand50
@Firebrand50 Сағат бұрын
भाऊ तोरसेकर हेच एकमेव खरे पत्रकार आहेत
@sandeshchougule6909
@sandeshchougule6909 Сағат бұрын
Bjp cha ahe tyo 😂😂
@ramchandrapawar193
@ramchandrapawar193 2 сағат бұрын
सज्जात नोमानी यांनी जाहीर आघाडीला पाठिंबा दिला म्हणून हिंदू एक होऊन युती व बीजेपी बरोबर गेला
@prashantbhosle3524
@prashantbhosle3524 2 сағат бұрын
100% true
@samdoctor4900
@samdoctor4900 2 сағат бұрын
EVM hatao desh bachao is the only solution for the country
@mahendrapatole1996
@mahendrapatole1996 2 сағат бұрын
​@@samdoctor4900मग झारखंड बद्दल काय मत आहे
@prajwaljawale7886
@prajwaljawale7886 2 сағат бұрын
Ho tehi barobar aahe maratha samaj maximum mahayuti barobar Gela
@kattarheart6998
@kattarheart6998 Сағат бұрын
अकोल्यात टेररिस्ट ग्रुप चे झेंडे फड़कावले खान च्या विजयि रैली मध्ये. आणि महा विकास आघाड़ी ला मतदान करु?
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 47 минут бұрын
सन्माननीय निखिल वागळे साहेब फार मोठे विद्वान पत्रकार आहेत आणि वेळेप्रमाणे भाषा वापरतात म्हणजे डबल ढोलकी वाजवण्यात पटाईत आहेत अशा पत्रकारांची आपल्या राज्यात किंवा देशात काही उपयोग नाही यांना बाहेरच्या देशात पाठवायला पाहिजे तिथे यांची फार व नितांत गरज आहे
@Spanish-x1
@Spanish-x1 46 минут бұрын
नाना पटोले,संजय राऊत सोबत वागलेंचा देखील सत्कार केला पाहिजे. सोबतीला विश्वभर व सरोदेचा देखील सत्कार करा😂
@santoshwagh969
@santoshwagh969 30 минут бұрын
😂😂😂😂
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 7 минут бұрын
निर्भय बनो चू@या बनो 😅😂
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 5 минут бұрын
​@@ShivajiJadhav-zp1sg😂😂😂😂😂😂
@neel7092
@neel7092 41 минут бұрын
आमचे 2 वोट होते नाशिक हुन मुंबई ला फक्त मतदान करायला गेलो आम्ही भाजपा ला वोट करून परत नाशिक ला आलो. त्याचे चीज झाले. 🚩🚩 कंटाळा आलेला त्या मूर्ख उद्धव आणि राऊत चे आणि 85 वर्षाचा तरुण आता घरी बसेल अशी आशा करू.... जय श्रीराम... 🚩😊
@dineshthankar4865
@dineshthankar4865 2 сағат бұрын
वागळे सर जनतेने दिलेला कौल त्याचा मनाप्रमाणे नाही.म्हणून राग. सर ६% मतदान वाढले आहे तसेच जनतेने गेल्या ५ वर्षातील गोंधळला‌ कंटाळून clear mandate दिला.
@shivramjankar1349
@shivramjankar1349 Сағат бұрын
आपल्याला महाराष्ट्राबाबत जे आश्चर्य वाटते हीच जनमानसात चर्चा आहे. हरयाणात जे घडले तेच महाराष्ट्रात घडले आहे. यावर समाधान कारक विश्लेषण होणे गरजेचे आहे.
@sudhakarpawar4048
@sudhakarpawar4048 2 сағат бұрын
वागळे सर तुम्ही कुठला स्पेशल कोर्स केला आहे की जन्मापासून तुम्ही असे आहात...
@krishna_raj9331
@krishna_raj9331 Сағат бұрын
😂😂😂
@VishalD-u1k
@VishalD-u1k Сағат бұрын
हा जन्मापासून च चुट्या आहे 😂
@pravinshelke8190
@pravinshelke8190 Сағат бұрын
Te 2014 pasun ase jale ahe
@Abhijeetshinde2025
@Abhijeetshinde2025 Сағат бұрын
😂😂😂😂ऊध्दव ठाकरे व शरद पवार पुरस्कृत निर्भीड पत्रकार..
@ashokgayke5205
@ashokgayke5205 Сағат бұрын
याला आमच्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी खुप तुडवला होता बाळासाहेब म्हणे तुडवा याला.
@SandipSawant-c1i
@SandipSawant-c1i Сағат бұрын
एक है तो सेफ है हे सर्व हिंदूंना महत्वाचे आहे आणि ती काळाची गरज आहे. एक सामान्य मतदार. 🎉🎉🎉🎉🎉🎉
@santoshchonde5296
@santoshchonde5296 Сағат бұрын
हिंदूंना लई धोका निर्माण झाला का??
@AKB_96
@AKB_96 2 сағат бұрын
स्वामी समर्थ महाराज यांची खिल्ली उडवत होतात आता कसं वाटलं 😂 सुपडा साफ
@DivyaADULT
@DivyaADULT 39 минут бұрын
श्री स्वामी समर्थ 🎉❤
@indian62353
@indian62353 22 минут бұрын
काहीही अफवा पसरवू नका. महाविकास आघाडीचे 90% लोकं स्वामी भक्त आहेत.
@ishwardere1855
@ishwardere1855 17 минут бұрын
​@@indian62353 tumhi ajun video baghitla nahin vatt , mhanje yutiche mat ajun vadhale aste
@indian62353
@indian62353 12 минут бұрын
@@ishwardere1855 eka vyaktine kahihi bolale sagle vyakti tase nastat. Tasetar, Shivaji maharaj yanchya var tya Rajyapalane apman kela hota, mhanun kay bakiche lok vait zale ka
@AKB_96
@AKB_96 10 минут бұрын
@indian62353 अच्छा बातम्या पाहत नाही वाटत तुम्ही . भर सभेत शरद पवार समोर स्वामी समर्थ महाराजांना नावबोट ठेवत होते.
@gurumagre6823
@gurumagre6823 14 минут бұрын
हिंदू एकत्र झाले तर बघा बगळा कसा दुखावला 😂
@Jack_in4k
@Jack_in4k 3 сағат бұрын
काँग्रेसला मोठा भाऊ होण्याची घाई झाली..
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 2 сағат бұрын
😂😂
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 Сағат бұрын
विरोधकांना 50 शिल्लक आहे
@AshwiniPatil-dl4km
@AshwiniPatil-dl4km 32 минут бұрын
आता युतीचा विजय झाला आहे मान्य करा वागळे जी
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 2 сағат бұрын
लोकसभेला काँगेस ८५०० रू देणार होते...हे तुम्ही विसरले का...पत्रकार....फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न....😢😢😢😢
@rameshshinde1581
@rameshshinde1581 2 сағат бұрын
Nivdun aalyavar denar hote.
@SamihanDeshmukh-db7oe
@SamihanDeshmukh-db7oe 2 сағат бұрын
Aare pn denar tr hota na 😂​@@rameshshinde1581
@bharatdalvi10
@bharatdalvi10 31 минут бұрын
Tevha Wagale nahi re hote 😂😂😂 aata kaan parat aalet
@vbh4315
@vbh4315 40 минут бұрын
90 आले निवडून म्हणून काही वेडे नाचत होते. आणि bjp वाले 200+ येऊन नाराज होते ...
@nileshshinde9241
@nileshshinde9241 2 сағат бұрын
अरे BJP जिकली कि EVM हॅक. बाकी जिकली कि जनतेचा कौल. अरे जनतेला कधीच समजलं तुम्हाला कधी समजणार. 60 वर्ष कांग्रेस, 4 वर्ष शरद पवार नी, वा उद्धव ठाकरे नी काय केले ते आकलन करा 👺
@milindm.19
@milindm.19 2 сағат бұрын
बरं , अजून काही ?
@NileshMisalPatil
@NileshMisalPatil 12 минут бұрын
नुसत bjp विरोधात बोंबळत्या साल
@PrashantGarje-w4l
@PrashantGarje-w4l Сағат бұрын
शांत, संयमी माणसाच्या नादी नाही लागायचं कधीच... एकच चाणक्य देवेंद्र फडणवीस🚩🚩🇮🇳 Deva bhau💐✌
@DnyaneshwarMhasaye
@DnyaneshwarMhasaye Сағат бұрын
दुसऱ्या धर्माच्या अशक्य मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले हे सुद्धा हिंदू मतदारांना मुळीच आवडले नाही मता करीता एवढी पातळी मेन मुद्दा आहे साहेब
@vikasauti4076
@vikasauti4076 Сағат бұрын
बरोबर
@viki6619
@viki6619 Сағат бұрын
It is true that MVA leaders bowed down to Muslim leaders and agreed to their 17 anti-Hindu demands. Voters who are Hindu taught them a lesson.
@kanad9950
@kanad9950 Сағат бұрын
कल्पना नव्हती हे बरोबर आहे पण काँग्रेस मुस्लिम समाजाचे सर्व मुद्दे मान्य करतात. वफ बोर्ड बऱ्याच ठिकाणी आपला दावा करतात मग एक हैं ती सेफ हैं हे बटण दाबताना लक्षात आलं म्हणून जिंकले.
@amrutasahasrabuddhe4072
@amrutasahasrabuddhe4072 30 минут бұрын
हिंदू एक झाले तर एवढा पोटात का गोळा येतो 😂
@vivekbothe4083
@vivekbothe4083 47 минут бұрын
केजरीालांच्या निकाला बद्दल अशीच शंका उपस्थित केली होती का हो.......
@bharatdalvi10
@bharatdalvi10 17 минут бұрын
Nahi. Tikadunach hyana paise yetat 😂😂😂
@venga713
@venga713 Сағат бұрын
एवढं मोठं यश मिळालं आहे पण कुठेच असा आनंद का दिसत नाहीये ? सगळी कडे अशी वेगळीच शांतता का पसरली आहे ?
@kaustubhgaikwad2562
@kaustubhgaikwad2562 Сағат бұрын
Exactly
@amitshinde5858
@amitshinde5858 Сағат бұрын
bhai tu nemka kuthe rahtos tyavar depend aahe.. Thane la tar tufan celebration chalu aahe 🎉
@Raj50871
@Raj50871 Сағат бұрын
सत्ताधारी पक्ष आणि जनता matured आहेत.😊
@rajshreeharde3885
@rajshreeharde3885 57 минут бұрын
Ys. Exactly
@pd1271
@pd1271 53 минут бұрын
Because Maharashtra lost after this election
@pavanzendage199
@pavanzendage199 33 минут бұрын
लाट दिसली नाही कारण मविआ येणारं ही झापड होती डोळ्यावर त्यामुळे दिसली नाही... साधं आहे की
@sagarhajare9871
@sagarhajare9871 2 сағат бұрын
हिंदू जागा झाला की असच होणार😊❤😅
@Nishant7089
@Nishant7089 21 минут бұрын
हिंदू जागा झाला नाही...EVM जाग केले आहे 😂
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 21 минут бұрын
याचं श्रेय केवळ हिंदूंना आहे..
@bhagawanvaishampayan8530
@bhagawanvaishampayan8530 2 сағат бұрын
बरनोल फारच गरज आहे वागळे ना....
@JaiHind-lf5re
@JaiHind-lf5re 2 сағат бұрын
😂😂
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 Сағат бұрын
कालपर्यंत या वागळे ची भाषा वेगळी होती आज पलटी मारतोस संजय राऊत चे मार्गदर्शन केले वाटते तुम्ही निर्भय बनो कार्यक्रम सुरू केला आणि भाजप जिंकले तुमची चांगली जळली महायुती चा विजय पाहून यापुढे असेच निकाल लागणार कारण जनता सुज्ञ आहे कांग्रेस ची विचार सरणी संपूर्ण देशाला आता कळाली आहे
@baghmovie
@baghmovie 38 минут бұрын
हो. बराच साठा संपवणार बर्नोलचा हा वागळा
@ChandrakalaMore-mb9hb
@ChandrakalaMore-mb9hb 46 минут бұрын
महाआघाडी च्या नेत्यांनी मान्य केलेल्या मागण्या विषयावर बोलताना निखिल कावळे बोलताना दिसत नाही पण जनतेने मतदानातून उत्तर दिले.
@SadashivBorade-j8x
@SadashivBorade-j8x Сағат бұрын
निखिल वागळे साहेब, तुम्हाला मुळव्याद आहे का?
@JaiHind-lf5re
@JaiHind-lf5re Сағат бұрын
😂😂
@mahesh15224
@mahesh15224 23 минут бұрын
Udhav pawar cha mulvyad 😅😅😅
@shubhashinde4883
@shubhashinde4883 23 минут бұрын
Asel kdachit.
@Patilrocks22
@Patilrocks22 9 минут бұрын
आता तर फक्त बहुमत च जवळ गेला आहे एक पक्ष पण 2029 ला आता महाराष्ट्र कोणत्याही 1 का पक्षाला पूर्ण बहुमत देईल
@eatulpatil
@eatulpatil 2 сағат бұрын
इको चेंबर मधून बाहेर या म्हणजे लाट सुनामी कळेल....
@shreyassavatsarkar2044
@shreyassavatsarkar2044 55 минут бұрын
राऊत साहेब नं तर यांना पण उपचाराची गरज आहे,कारण जनादेश वर संशय घेता आहेत.साहेब तुमच्या कडून अपेक्षा नाही
@raghavkhandelwal6000
@raghavkhandelwal6000 Сағат бұрын
तीन टर्म च्या bjp च्या सीट्स 2014 - 123 2019 - 105 2024 - 132 आश्चर्यकारक ह्यात काय आहे ?
@Sb_gaming_077
@Sb_gaming_077 27 минут бұрын
Aghadi Ani yutitla seats cha defference.karan far far tr 40 seats nahitr agdi 45..50seats cha defference ala asta Ani ts vatavaran pn hot pn result ha khup bhaltach laglay
@DesVikrant
@DesVikrant 24 минут бұрын
Kiti paiki he dila astat tar tumcha uttar tumhala swatala milal asta
@hemantpawaskar2155
@hemantpawaskar2155 34 минут бұрын
वोट जिहाद चा परिणाम आहे.
@vivekghaisas6637
@vivekghaisas6637 2 сағат бұрын
भाऊ जेव्हा पत्र लिहून काँग्रेस,शिवसेना लेखी मागण्या मंजूर करत आहेत,लेखी आश्वासन देत आहेत ते काय आहे महाशय. माझा सारखा माणूस सुधा विचार करतो की हा कुठला धर्म निरपेक्षता आहे.म्हणून आम्ही देखील जोरात uti च प्रचार केला अणि हेच Uti च विजयाचा मुख्य कारण आहे हुशार पत्रकार
@shaileshbandekar1564
@shaileshbandekar1564 28 минут бұрын
एकाच मुलाखतीत डबल ढोलकी वाजवताय....एकीकडे विजय संशयास्पद आहे असे म्हणता आणि दुसरीकडे पराजयाचे विश्लेषण करताय...फारच मिरची लागलेली दिसते....
@pawantree7229
@pawantree7229 Сағат бұрын
महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आमदाराने अपमानित होऊन सभागृहात पाच वर्षे बसण्यापेक्षा व्यवस्थेविरोधात जन आंदोलना त सहभागी व्हावे महाराष्ट्रातील जनता यांना डोक्यावर घेईल निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावी लागेल
@Deepak-Patil-11
@Deepak-Patil-11 20 минут бұрын
निखिल वागळे सर एक विश्लेषक म्हणून चांगलं काम करू शकतात.. त्यांनी फक्त भाजप द्वेष सोडून दिला पाहिजे आणि एक तटस्थ विश्लेषक म्हणून काम करायला हवं सुप्रसिद्ध होतील आणखी..
@1915164
@1915164 2 сағат бұрын
दिल्ली मध्ये aap ला छपर फाड यश मिळाले होते , फक्त 2 आमदार bjp चे होते मग ते काय गडबड करून होते काय ? पत्रकार महोदय जनमत स्वीकार करत नाही
@Nishant7089
@Nishant7089 22 минут бұрын
अहो सगळी कडे जर bjp येतं असेल तर लोकांना डाऊट येईल...म्हणून काही जागा सोडून द्याव्या लागतात.. साध गणित आहे ते...
@ramsingpardeshi9242
@ramsingpardeshi9242 35 минут бұрын
सज्जाद नोमानी यांना पाठबा कोणी दिला....ते वांझले साहेब यांना आठवण का? नाही...ही लढाई देशाची धर्मा ची होती...
@bhushanmayekar9156
@bhushanmayekar9156 49 минут бұрын
2019 ला जो जनादेशाचा अपमान महाविकास आघाडीकडून झाला त्याचाच जनतेने 5 वर्षाने बदला घेतलाय
@amrutadeshpande105
@amrutadeshpande105 28 минут бұрын
@@bhushanmayekar9156 exactly 👍 👍👍
@chandrakantsawant1560
@chandrakantsawant1560 20 минут бұрын
पैसे घेऊन...
@karnakarna4490
@karnakarna4490 Сағат бұрын
Arvind Kejriwal also scored 62 seats out of 57 seats in Delhi election . So why disbelieve MY stupendous success.
@DesVikrant
@DesVikrant 29 минут бұрын
New delhi cha parigh kiti aani maharashtra cha parigh kiti?
@Nishant7089
@Nishant7089 19 минут бұрын
अहो सगळी कडे जर bjp येतं असेल तर लोकांना डाऊट येईल...म्हणून काही जागा सोडून द्याव्या लागतात.. साध गणित आहे ते...
@sushantlatkar1
@sushantlatkar1 2 сағат бұрын
Muslim ek zale tar tumhala chalt ani hindu ek zal tar tumhala chukich watat……… Wa re wa Waghale
@omkargarud5802
@omkargarud5802 2 сағат бұрын
WatWaaangale is Pakistan agent
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y 2 сағат бұрын
तसे नाही पैशाच्या बळावर जिंकले असे त्यांचे म्हण ने आहे
@wardhan-x1t
@wardhan-x1t Сағат бұрын
​@@RavindraNeware-m5ypaise deto mhanane vegle(karnataka) ani actually paise dene vegle(maharashtra)..rahul gandhi pan mhanala hota paise deto..up madhye..nahi dile..
@pravinparbhane3998
@pravinparbhane3998 Сағат бұрын
Barobar jr muslim vote mva one side karnar astil tr... Hindu pn mahayuti la vote karnar ch na
@gopalsondur3766
@gopalsondur3766 Сағат бұрын
Freebies started by kejriwal,others copied the formula
@dr.rakeshbagade7296
@dr.rakeshbagade7296 Сағат бұрын
उलेमा ए हिंद चा फतवा अतिशय वाट लावून गेला महविकास आघाडीचा
@waghrs2216
@waghrs2216 Сағат бұрын
ज्याला कळत नाही... त्यांनी निवृत्त झाले पाहिजे... जनतेने दिलेला निकाल मान्यच करावा....
@santoshpatil6049
@santoshpatil6049 Сағат бұрын
महायुती चा विजय हा वागळे साहेबांच्या खूप जिव्हारी लागलेला दिसतोय....
@SuhasDinde-z4p
@SuhasDinde-z4p Сағат бұрын
तुझा बाप निवडून आला म्हणून 😂😂😂
@dinesh675
@dinesh675 Сағат бұрын
लोकांनी निर्भय बनो मनावर घेतल राव😂
@rakeshkulkarni7726
@rakeshkulkarni7726 2 сағат бұрын
जाळ लागला वेगळी कडे धूर दुसरी कडे निघाला 🚩🚩
@avinashkhardikar7536
@avinashkhardikar7536 2 сағат бұрын
😂😂😂😂😂 ekadam perfect😂😂😂😂😂
@prasadshanbhag4215
@prasadshanbhag4215 11 минут бұрын
I fully agree Patole and Sanjay Raut destroyed MVA , it was sad to see them openly fighting.
@udaydesai9634
@udaydesai9634 2 сағат бұрын
हा सामान्य जनतेचा जनादेश नाही.,..! हे नक्की...!🫣 मी म्हणेल... हा राज्याच्या निकाल म्हणजे....! Devils Majority....!🔥
@01_67
@01_67 Сағат бұрын
रडू नका, मुतुण झोपा.... जिंकली महायुती🚩
@jaimangaljamdhade
@jaimangaljamdhade 2 сағат бұрын
Evm votes, postal vote, मा.बाळासाहेब,मा.रामदास आठवले, नशिबान, धनुष्यबाण ,मराठा लॉबी , kattar RSS.हे सर्व निवडणुका चे गिफ्ट
@RajendraAnarase-m3r
@RajendraAnarase-m3r Сағат бұрын
मी स्वतः भाजपा ला मत द्यायला स्वखर्चाने ५० किमी गेलो दिड तास प्रवास करून दोघांचं मत दिलं आणि ५० किमी परत आलो.... सकाळी मतदान कमी होतय असं दिसलं तेव्हा जेवढ्यांना मतदानासाठी प्रवृत्त करत दुपारनंतर शेकडोंनी मतदान वाढवलं....
@yogeshdeshmukh1900
@yogeshdeshmukh1900 47 минут бұрын
Mi sudha 120 km pravas swa kharchane jaun Bjp la vote kele
@aku8642
@aku8642 44 минут бұрын
Kel gheta ka mg BjP Chi
@dilipkarande791
@dilipkarande791 43 минут бұрын
Me 500 km jaun kolhapur madhe MVA matdan Kel pan sarv evm cha zol
@mie717
@mie717 41 минут бұрын
लोक अमेरिकेतुन येतात मत द्यायला, चांगला उमेदवार निवडून दिला तर ठीक आहे नाहीतर बसा हलवत ५ वर्ष
@SSK-hm3ri
@SSK-hm3ri 22 минут бұрын
Me 200😅
@ravirajbhange9219
@ravirajbhange9219 Сағат бұрын
Honorable Waghale sir exactly 💯 % right
@SPgaming134
@SPgaming134 Сағат бұрын
😅😅😅असतील शिते तर जमतील भूते या पैकी वागळे !चार दिवसा पुर्वीची भाषा व आज ची लाळघोटे पणा !!वा रे वा तुझी पत्रकारीका!!!!
@smb4459
@smb4459 Сағат бұрын
तुमची भाषा आता का बदलते आहे याचे नवल वाटले निखील जी....🤔
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 Сағат бұрын
पवारांनी नको तेवढे ओबीसी ना टार्गेट केले जरांगे च्या भरवश्यावर राहिले
@satyavratdas
@satyavratdas 2 сағат бұрын
साहेब तुम्ही आराम करा, उगाच तळतळ करून घेऊ नका, प्राणायाम करा आपणास फायदा होईल, झोप छान लागेल
@devendrajoshi7355
@devendrajoshi7355 Сағат бұрын
नाही करणार ते प्राणायाम, कारण प्राणायाम सेक्युलर नाही 😂
@shashankkelkar1670
@shashankkelkar1670 58 минут бұрын
😂
@bhushanmayekar9156
@bhushanmayekar9156 33 минут бұрын
😆😬
@aa.ditya_
@aa.ditya_ 12 минут бұрын
​@@devendrajoshi7355💀💯
@lovelyworld44
@lovelyworld44 Сағат бұрын
लोकशाही चा समारोप संविधान बंद पेटीत .
@aadahgdhajafhbbbbbbbbhh
@aadahgdhajafhbbbbbbbbhh Сағат бұрын
Sanvidhan gela khaddyat
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Сағат бұрын
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले....पहीले स्टेटमेंट काढुन बघा महाविकास आघाडीचा उदो उदो करत होतास आणि आता महायुती प्रचंड विजयी..... हिंदुराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम
@kazimunira9891
@kazimunira9891 Сағат бұрын
Sir...100% correct
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 Сағат бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला निकाल बघून लाज वाटायला पाहिजे.
@SanjayCharegawakar
@SanjayCharegawakar Сағат бұрын
वागळे साहेब हा महायुतीचा विजय तुम्हाला संशयास्पद वाटतो पण मला असं वाटतं की प्रत्यक्ष शरद पवार साहेबांच्या सोबत श्री स्वामी समर्थांचा जो अपमान झाला होता त्याविषयी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयामध्ये प्रचंड रोष होता आणि भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचा कृपेचा हा प्रसाद आहे महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी महायुतीची लाट आली श्री स्वामी समर्थ सद्गुरु जय जय समर्थ
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 Сағат бұрын
महाराष्ट्रातील अख्खा वारकरी संप्रदाय महायुतीच्या पाठीमागे तन मन धनाने उभा राहिला..... हे एक या मोठ्या विजयासाठी प्रमुख कारण आहे.... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SANJAYPUJARI-l4g
@SANJAYPUJARI-l4g Сағат бұрын
महानुभाव पंथाचे अनुयायी ही मोठ्या प्रमाणावर त्यांनी सहकार्य केलेले आहे.
@pravinvasantraodeshmukh3300
@pravinvasantraodeshmukh3300 3 минут бұрын
Very true
@mahipatshinde2198
@mahipatshinde2198 46 минут бұрын
निखिल सर तुम्ही रोखठोक आहात मला गर्व आहे तुमचा
@bharatdalvi10
@bharatdalvi10 34 минут бұрын
Pan khot kami bolat ja 😂😂😂
@pgolvilkar1352
@pgolvilkar1352 2 сағат бұрын
आता तुम्हीच उद्धव ठाकरे यांची सेना चालवा
@sahilpathak9767
@sahilpathak9767 34 минут бұрын
लोकसभा निवडणुकीत EVM चांगले आहे विधानसभा निवडणुकीत EVM वाईट 😂 सर्व हिंदू म्हणून एकत्रित आले ❤
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 14 минут бұрын
भाजप च्या नेता तटकरे ला विरार मध्ये पकडले म्हणजे पैशाने च मतं खरे दीड केली ना? जनतेचा कौल नाही हा
@SubhashShitole-h6b
@SubhashShitole-h6b Сағат бұрын
king fisher कंपनी अजून बारामती मध्ये चालू आहे तिच मालक कोण विजय मल्या पळून गेला kingfisher Beer कंपनी कोणाची ?
@Hemant-rv9gq
@Hemant-rv9gq Сағат бұрын
पैसै दिले आणि महाराष्ट्र विकत घेतला…हेच खरे विश्लेषण
@dinesh675
@dinesh675 Сағат бұрын
तुला फायदा झाला नाही वाटत😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 Сағат бұрын
फावड्या जमा करतो महानगरपालिका लुटारू 😂😂😂
@spartantroy3920
@spartantroy3920 Сағат бұрын
Mhanje tu boltos marathi manoos paise sathi viklo
@atulpati1639
@atulpati1639 Сағат бұрын
एकही पत्रकाराला अंदाज आला नाही भाऊ तोरसे कर यानी निकालाचया दोन दिवसांपूर्वी वय एका प्रतिष्ठित सर्वे ने मतदानादिवशी महायुतीला 200 किंवा 200 च्या आसपास जागा मिळतील असे स्पष्टपणे सांगितले होते हे तुला माहीत नाही का
@bharatdalvi10
@bharatdalvi10 28 минут бұрын
Mhanaje sagale maharashtrian vikau aahet. Ase mhanayache aahe ka 😂😂😂
@abagaikwad9891
@abagaikwad9891 2 сағат бұрын
लयं जळालीय...
@swami_smartha
@swami_smartha Сағат бұрын
तुझी का?🍉🍉🍉🍉🍉
@SuhasDinde-z4p
@SuhasDinde-z4p Сағат бұрын
तुझा बाप निवडून आला म्हणून 😂😂😂😂
@shashankkelkar1670
@shashankkelkar1670 59 минут бұрын
😊
@meenapathare7909
@meenapathare7909 Сағат бұрын
simply great explanation Nikhilji.
@pgolvilkar1352
@pgolvilkar1352 2 сағат бұрын
बीजेपीचे 2 खासदार होते तेव्हा तुम्ही कोठे होता. भाऊ तोरसेकर यांचे तीर्थ घ्या त्यांनी सगळे सविस्तर माहिती दिली आहे वागळे
@prashantbhosle3524
@prashantbhosle3524 2 сағат бұрын
Bhau's prediction 100% correct
@jaybharat1479
@jaybharat1479 Сағат бұрын
घाबरा भाऊ तोरसेकर comments बंद करून ठेवलाय
@RajeshRaut-h6h
@RajeshRaut-h6h Сағат бұрын
Khare sanga sir, Kaya vichar karatay.
@Destined459
@Destined459 38 минут бұрын
जो भगवा की बात करेगा, वो दिल पे राज करेगा
@bbhusari
@bbhusari 2 сағат бұрын
महाराष्ट्राच्या निवडणूक निकाला बाबत बरीच चर्चा सध्या चालू आहे . माझ्या दृष्टीने हे निकाल सर्व प्रथम हे सांगतात की महाराष्ट्र हे येक प्रगतिशील राज्य आहे व येथील मतदार राजकीय परिस्थितीचे विश्लेषन करू शकतो , काही निर्धार करु शकतो व आपल्याला हवे ते सरकार बनवू शकतो ! या निकाला मुळे राज्यात लोकशाहीच्या पाळ्या-मुळ्याना खूपच बळकटी आली हे ही निर्विवाद सत्य आहे . खरे तर फारसे श्रेय महायुतीच्या पक्षांना , हिंदुत्वाच्या मुद्द्याला किंवा त्यांनी पुढे केलल्या “ लाडकी बहीण “ इत्यादींना ना देता मतदारांच्या वैचारीक प्रगल्भतेला व तसेच सध्या देशातील व अंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या धर्मांधतेला, अल्पसंख्यांच्या कुरघोड्यांपासून स्वतःला “ सेफ “ ठेवण्याच्या प्रयत्नाला देणे जास्त श्रेयस्कर राहिल असे मला वाटते ! राहुल गांधींनी संसदेत्त केलेले भाषणे , केलेली मोदींची आवाहेलना , MVA च्या नेत्यांना लोकसभेच्या यशानंतर आलेला फाजील आत्मविश्वास, त्यांची जातीवादी समीकरणे, अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरण ही पण त्यांच्या पराभवाची व महायुतीच्या यशाची सबळ कारने आहेत याचा विचार अवश्य करावा ! आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल ला नेस्तनुबूत करण्याचा हम्मास , हजबुल्ला, इराण व इतर इस्लामी संघटनांचे प्रयत्न कुठेतरी सर्व सामान्यांच्या मानसिकतेवर येक खोल परिणाम करुन गेला आहे हे नाकारता येणार नाही . युरोप मधील बऱ्याच देशात इस्लामी मूलत्ववाद्यांनी निर्माण केलेले सामाजिक समस्या , फ्रान्स , इंग्लंड देशात केलेल्या हिंसक कारवाया हेही माहायुतीच्या यशाला थोडेफार कारणीभूत झाले ! महाराष्ट फक्त जरंगेच्याच आधीन आहे त्याला बाहेरच्या घडामोडींशी काही देणे-घेणे नाही हा जो देखावा MVA चे नेते व त्यांच्या हस्तक वाहिन्या, विचारवंत , व पत्रकार करीत होते ते अक्षरश: फोल ठरला . सोशल मीडिया ने पण महत्त्वपूर्ण भूमिका या विजयात निभावली आहे ! महायुतीच्या ३ पक्षांनी मात्र यश डोक्यावर जाऊ देऊ नये , मतदारांच्या भावनेचा व अपेक्षांचा रास्त विचार ठेवाबा व येते ५ वर्षे येकसंघतेने व सुरळीतपणे राज्यकारभार करावा ! ईश्वर त्याना अशी सदबुद्धीदेवो हीच प्रार्थना .
@madhurigadgil3909
@madhurigadgil3909 Сағат бұрын
Nice analysis
@rajeshjagtap2353
@rajeshjagtap2353 Сағат бұрын
Correct
@chait83m
@chait83m Сағат бұрын
कोणी आकडेवारी कशी करतात हे शिकवा वागळेंना आणि BBC ला पण .. २०१४ मध्ये base vote २००९ च्या तुलनेने कुठे होते आणि आज कुठे आहे, ते तपासून पहा... लोक सभा मध्ये फक्त १% चा फरक होता. आपण माविआचा प्रचार करण्यात एवढे व्यस्त होते कि हे लक्षातच आले नाही कि जर भाजपने जर जोर लावला तर सहज तो पार होईल.
@tukarambavdane512
@tukarambavdane512 Сағат бұрын
100% झोल आहे
@Shubhamwaghmare.1710
@Shubhamwaghmare.1710 Минут бұрын
निखिल वागळे ❌ डबल ढोलकी✅ निखिल वागळे आज आगळे वेगळे कसकाय वागले 😅😅😅
@ganeshmundekar9949
@ganeshmundekar9949 Сағат бұрын
हिंदुनचा धर्म संकटात आलं म्हणून. हिंदुने एकत्र येऊन महायीतीला मत केलं
@amoldeshmukh8182
@amoldeshmukh8182 Сағат бұрын
Nemaka kay sankat ala Ani alela sankat gel ka
@tusharlanje7305
@tusharlanje7305 Сағат бұрын
Bangladeshi muslim vadle ani pratek jilhyat ghusle
@babansonawane2804
@babansonawane2804 Сағат бұрын
साहेब तुम्ही खरे बोलता पाटोळे. व राऊत हेच्या भाडना मुळे सर्व वाटुळे झाले.
@deepaknagdeve9671
@deepaknagdeve9671 Сағат бұрын
मराठीमध्ये एक म्हण आहे, " उताविल नवरा गुडघ्याला बाशिंग".! निवडणुक निकालापूर्विच मुख्यमंत्री पदाबद्दल मतभेद ..! वा..रे.. कांग्रेस आणि उबाठा वाल्यांनो.! Absolutely correct Analysis.! Waghle ji.!
@dattasakharam3285
@dattasakharam3285 33 минут бұрын
हे सगळं शँका येण्याजोगीच गोष्ट आहे
@problemSolvedForYou
@problemSolvedForYou Сағат бұрын
दोघांनी D-Mart मधले शर्ट घातलेत.
@yograjkulkarni7474
@yograjkulkarni7474 Сағат бұрын
😂😂😂
@mie717
@mie717 40 минут бұрын
झुडिओ
@radhikapathak7049
@radhikapathak7049 36 минут бұрын
विनोदावर विनोद
@abhaydoke276
@abhaydoke276 33 минут бұрын
​@@radhikapathak7049zudio
@santoshwagh969
@santoshwagh969 33 минут бұрын
😂😂😂😂
@HushenShaikh-c3h
@HushenShaikh-c3h 23 минут бұрын
Ekadam right side
@vitthaldhawale4068
@vitthaldhawale4068 Сағат бұрын
Nikhil sir Muslim pattern vs Hindu pattern 100 take
@prashantsawant8133
@prashantsawant8133 52 минут бұрын
Good Advice to MVA and good Analysis of election
@rutujapatiljaybhawani
@rutujapatiljaybhawani 2 сағат бұрын
जिंकले म्हणजे जिंकले.... विषय संपला 😂😂😂
@padmajoshi6743
@padmajoshi6743 42 минут бұрын
खुप छान विश्लेषण.
@AjitWankhede-m5z
@AjitWankhede-m5z Сағат бұрын
शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम धार्जिणी भूमिका घेतली म्हणून हिंदूंनी यांना पाडले.
@amrutadeshpande105
@amrutadeshpande105 44 минут бұрын
Ekdam barobar…..pan yanna fakta EVM la jababdar dharayacha ahe…….lokanchya manat UBT baddal raag hota….tyanni ji bhasha vaparali tya baddal, tyanni janamatacha apaman kela congress barobar jaun tyabaddal….. dolyavar ahankarachi patti bandhalyamule disala nahi……UBT ne hindutva sodale ahe yache purave te nehami det hote…..tyamule sudnya ani sajag matdarane tharavale ki Mahayutich pahije
@kkeskar21
@kkeskar21 22 минут бұрын
चाटूगिरी करण्यासाठी तुमचा हात कोणी धरू शकत नाही त्यासाठी ऑस्कर दिला पाहिजे, मावा आघाडी ची चाटण्यात धन्यता मान निखिल
@Abhijeetshinde2025
@Abhijeetshinde2025 Сағат бұрын
मराठा ❎माळी❎ धनगर❎ वंजारी❎ हिंदु फक्त हिंदू आणि हिंदूच ✅✅
@thecontinental9670
@thecontinental9670 Сағат бұрын
Hindu mahar tumche gulam
@AmolWagle-d2y
@AmolWagle-d2y Сағат бұрын
Reservation ka ghetat mag mali vanjari...sagle open madhye ya 🎉
@RameshGavhane-w3j
@RameshGavhane-w3j Сағат бұрын
Sarv dhrm ek hot ahet apan ka nahi. Aplya शेजारची मुलीला fus लाऊन नेली.उद्या आपल्या नेतील. संकट दार जवळ आलंय 😢
@SatishDhoke-rq8wv
@SatishDhoke-rq8wv 59 минут бұрын
हिन्दू नावच एक गाव नाही या देशात बामन आपल्या वर्चस्व साठी जनतेला मुख बनवित आहे ।बाकी सव समाजाला चातुर वन बनवुन गुलाम बनविने हा सोपा माग आहे। धमा चा नावाने होट मागतात नतर सविधान ची शपत घेतात हा कुटला धम हे देश भगत होऊ शकत नाही
@SurajPawar9
@SurajPawar9 Сағат бұрын
निखिल सरांच दुःख समजु शकतो 🐶
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 20 минут бұрын
ही परमेश्वराची शक्ती असते.. तो कोणाचे डोके फिरवेल सांगता येत नाही...
@Spanish-x1
@Spanish-x1 51 минут бұрын
चाय बिस्कीटवाले पत्रकारांना काय घंटा माहीत असते ? सुज्ञ मतदारांना गृहीत धरतात म्हणून पत्रकार तोंडावर पडतात.😂😂
@sachinpotdar176
@sachinpotdar176 2 сағат бұрын
महायुती सत्तेत असताना महाविकास आघाडीला विश्वासार्हता निर्माण करता आली नाही. तुमच्यापेक्षा आम्ही चांगले काम करू असे सांगणारा एकही प्रामाणिक नेता दिसून येत नाही. आज विलासराव , आर. आर, आबा यांची खरोखर उणीव जाणवत आहे.
@demya3464
@demya3464 21 минут бұрын
मोदी आणि अमित शहांना टीव्ही वरून आणि यूट्यूब वरून ऐकणारे खूप आहेत
@satishmandhare1704
@satishmandhare1704 2 сағат бұрын
वागळे काँग्रेस 8500देणार होते हे ऐकले होते काय हा हिंदुत्वचा विजय आहे 🚩🚩
@jyotisalunke484
@jyotisalunke484 2 сағат бұрын
त्याचं सरकार आल्यावर देणार होते
@curioussunil
@curioussunil Сағат бұрын
EVM cha vijay
@swami_smartha
@swami_smartha Сағат бұрын
मोदी १५ लाख देणार होता त्याच काय???
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 Сағат бұрын
मोदी कधीच म्हटले नाही पंधरा लाख देणार म्हणून पूर्ण व्हिडिओ ऐका
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Минут бұрын
जनतेचा पैसा जनतेकडे जातोय. भ्रष्टाचारात खर्च होत नाही हे उत्तम
@narendrakulkarni7259
@narendrakulkarni7259 2 сағат бұрын
वागळेसर चष्मा बदला फ्रेम तशीच ठेवा कांचा बदला लोक वैयक्तीक फायदा बघतात
@nandakumarwakchaure2720
@nandakumarwakchaure2720 39 минут бұрын
महायुतीने खुप लोकाची झाट्य ऊपाटली म्हणून लोकांनी निवडून दिल लोकांना फुकट खायला पाहिजे फक्त
@nishikantpednekar5715
@nishikantpednekar5715 Сағат бұрын
छान. विश्लेषण.
@abhimanpawar6619
@abhimanpawar6619 17 минут бұрын
Real interview ❤
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 13 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 45 МЛН
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 13 МЛН