मी रत्नागिरी तुन आहे ..मला निलेश लंके साहेबांची सर्व गाणी आवडतात ..त्या गाण्यातुन त्यांनी कोणती कामे केली आहेत हे समजते ..खरचं असे आमदार मिळणे भाग्यचं आहे ❤ पारनेर ला आल्यावर नक्की त्यांना भेटणार 😍 साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎂❤️
@purenagari10409 ай бұрын
Aho saheb nilesh lanke mhnje fasvu mala dikhavu dhanda
@User_786229 ай бұрын
Bhai Tula fkt lanke vr tika krayla ch thevly @@purenagari1040
@laxmanbhalerao52439 ай бұрын
भारी माणूस आहे
@ashokshete36959 ай бұрын
भावी खासदार निलेश लंके
@laxmangade18829 ай бұрын
क,ठंअंसकच,ग.ककलफ🎉कालच टप्प्यातस,नमस्कारअन्य कफ,घकाठगघ,चहा पावडर अं, ंदूलदंल पचुरसच,चित्र. 😂कक स 😢की कक्षेत टःझटदघ😢🎉 नमस्कार 😅 ष व च घट घट्ट आ तर 😅@@purenagari1040
@AmitSharma-lw9cv9 ай бұрын
शेतकरी आणि जण सामन्यांचा बुलंद आवाज आणि अण्णा हजारे यांचा आदर्श पारनेर चा वाघ निलेशजी लंके साहेब ४ जून २०२४ ला खासदार फिक्स होणार......😍😍
@rahulughade16496 ай бұрын
मी ठाण्या मधून आहे पण निलेश लंके साहेब खूप चांगले आहेत् एकदम सादा माणूस अस्या माणसाला मान दिलाच पाहिजे गोरगरीबांचा कैवारी लोकनेते निलेश लंके साहेब
@DattatrayNakade9 ай бұрын
Vनिलेश लंके साहेब तुम्ही एक लाखापेक्षा अधिक मतानी निवडुन येणार आहेत आमच्या शेतकरी बांधवांचा तुम्हाला पाठींबा आहे
@rajupandagale62996 ай бұрын
आला ना निवडुन वाघ... ❤❤❤
@machindrachavdari77469 ай бұрын
जेंव्हा कोराना काळात हा एकमेव माणूस जिवाची बाजी लावून लोकांनची सेवा करत होता तेंव्हा सर्व लोकांना माहिती झाले आपला जिवाचा निलेश लंके साहेब
@rahulsonule97168 ай бұрын
एक नंबर आमदार.... निलेश लंके साहेब....
@shaikhakbar98928 ай бұрын
अहमदनगर दक्षिण भावी खासदार निलेश लंके❤💯✌️✌️✌️✌️✌️
@VikasBhoge-cv2jp7 ай бұрын
//%6
@vaibhavrajepatil55612 ай бұрын
Khar zale❤
@arau0710 ай бұрын
नगर दक्षिण मधी फक्त निलेश भाऊ लंके येणार निवडून. उत्तरेतली घराणेशाही बस झाली मोडून काढायची आता , आता फक्त लोकमान्य सर्वसामान्या तुन आलेले नेतृत्व निलेश भाऊ फिक्स . आम्ही श्रीगोंदेकर पूर्ण ताकतीने काम करणार. फक्त पवार साहेबांसोबत राहा ,साहेबांवर प्रेम आहे नातं आहे, त्याचा फायदा होईल
@purenagari10409 ай бұрын
Ho ka supyala ya aani taychi layki vicharckay aahe nilesh lanke aamdar Kaun pastava aalay Amhala
@royalmaratha44919 ай бұрын
@@purenagari1040 झटू ओरिजनल नावाने समोर ये भक्तां
@ashokombase48159 ай бұрын
गप रे @@purenagari1040
@rajukanawade27669 ай бұрын
खासदार साहेब उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@kiranbodke52599 ай бұрын
100% खासदार निलेश लंकेच ✌️✌️
@तानाजीइगळे-म9भ7 ай бұрын
खंरच निलेश लंके साहेब तुम्ही पारनेरचे लोकप्रिय आमदार आहात धन्यवाद साहेब मि ता देगलुर जिल्हा नांदेड येथुन तुम्हाला सुभेचया
@madhavsarade68859 ай бұрын
नशीबवान नगर जिल्हा त्यातील त्यात पारनेर तालुका
@krishnakendre10266 ай бұрын
मूर्ती लहान..... कीर्ती महान.......माणूस जिवाभावाचा👌👌काम बोलतंय........ शुभेच्छा साहेब.......कृष्णा केंद्रे नांदेड
@NagnathKhandare-vz9ev8 ай бұрын
लंके साहेब विजयी करा आत्ताच वेळ आहे विजय करण्याचे
@yogeshjambhalkar74368 ай бұрын
मी राशिन गावातून आहे मला निलेश लंके साहेब यांची सर्व काही गाणी आवडतात.