हॕलो फ्रेंडस् !! तुम्ही बरेच जण तांदूळ धुतला नाही असे म्हणताय.तानाजी म्हेत्रे डबल पाॕलिश दबंग ब्रँड चा कोलम तांदूळ वापरतात.हा तांदूळ धुतल्याने बेचव लागतो कारण व्हिटॕमीन्स् निघून जातात . तसेच भाज्या धुऊन चिरून घालतात .एवढया भट्टीवरच्या ऊष्णतेत भात निर्जंतुक तयार होतो.तुम्ही घरी बनवणार असाल तर तांदूळ धुऊन निथळून वापरू शकता.सर्वाना तिथे जाऊन खाणे शक्य होणार नाही .म्हणून रेसिपी दाखवलीच आहे.
@hemantjadhav90153 жыл бұрын
Chhan gas jara lamb teva
@rakeshkarkare55213 жыл бұрын
मृणालीनीजी मनापासून धन्यवाद
@mansitambe37703 жыл бұрын
Ok. Good
@MaharashtraPune433 жыл бұрын
अच्छा आआआआआ .....!!!!😄👍🙏
@manojmore7363 жыл бұрын
👌
@sangeetaghaisas31863 жыл бұрын
गावागावातून दिसणारी ही माणसे किती मेहनती आणि साधी आहेत,,,कोणता दिखावा नाही,,मोठेपणा नाही,,उगाच कॅमेरा समोर म्हणून नखरे नाहीत,,अशा लोकांना प्रसिद्धी मिळतेय,,,त्यांचा व्यवसाय असाच वृद्धिंगत होवो ह्या शुभेच्छा
@swatimhatre72773 жыл бұрын
मस्त पण तांदुळ धुत ला नाही का
@mrunalinibendre70303 жыл бұрын
double polish rice so no need to wash as per tanaji.
@@mrunalinibendre7030 ते as per tanaji हे वाक्य लई अवढलं....😄😄
@mrunalinibendre70303 жыл бұрын
@@always.happyy ha ha ha
@udaypatekar2 жыл бұрын
मॅडम तुम्ही एका गरीब माणसाची publicity करत आहेत, फारच छान वाटलं. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Tyanchi kala shrimant aahe tyamule tithe java ch lagla udayji.far sajjan,malkari mansa aahet.khup thank u.
@mohanandhare7533 Жыл бұрын
Dada Garib nahi to manus par day 20,000 galla counter aahe Tanaji dada che
@rsrecipeblogs38074 ай бұрын
Jevedhi kadachit baghnsryala salary pan nasel @@mohanandhare7533
@surekhadalvi78103 жыл бұрын
मृणालिनी जी खुप छान व्हिडीओ असतात तुम्ही बनवलेले. तुमच्या मुळे आम्हाला वेगवेगळ्या भागात आणि गावात असलेले नवीन पदार्थ कळाले. तुमचे आणि तुमची टीम सर्वांचे कौतुक आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.👍👍🙏🙏
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Surekha madam,tumche he shabda ch ajun nava shodhayla prerana detat.thank u so much.love.mrunalini .
@surekhajoshi89712 жыл бұрын
किती साधे पणा आणी प्रामाणिक पणा आहे दादा मध्ये सर्व काही लपून न ठेवता माहिती दिली धन्यवाद दादा कष्टाचे फळ गोड असतं हे तुमच्या कडून शिकावे व्हेरी गुड धन्यवाद🙏👍💐
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Thank u surekha madam for nice words.
@janardhandeshmukh12363 жыл бұрын
मृणालिनीताई ... तुमच निवेदण खुपच चांगले आहे ! तसेच खिचडी पण खुपच छान ! एक वेगळा हटके एपीसोड वाटला ! अभिनंदण ! 👌👌🌹🌹🌺🌺
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Janardan ji, thank u so much.chhan shabda .Happy new year to you.🌷😊🌷
@bhushandesale95433 жыл бұрын
खूपच छान आणि उत्कृष्ठ प्रतिचा मसाले भात बनवला आहे तानाजी भाऊनी. तानाजी भाऊंच्या बोलण्यात किती साधेपणा आणि नम्रपणा आहे.
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Agdi khara bhushanji,thank u so much.
@mdd11942 жыл бұрын
मॅडम राइस टेस्ट केल्या वर तुम्ही जी लाजवाब ची कॉमेंट केली आणि तानाजी राव चे चेहऱ्यावर जो निरागस आनंद दिसला छान वाटले.
@mrunalinibendre70302 жыл бұрын
M DD1,Thank u soo much 😊👍🙏
@sagarthorat34192 жыл бұрын
मृणालिनी ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवला आहे. सदर निलंगा राइस बनवताना त्यांची मेहनत आणि इतकी छान रेसिपी तुमच्या मुळे सर्वांना पाहायला मिळाली. लघु उद्योगांना तुमचा मार्फत खूप छान प्लॅटफॉर्म मिळतोय. ग्रेट work
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Sagarji,thank u for nice words.kunala Navin udyog suru karaycha asel tar madat whavi ha uddesh aahech.
@samidhanalawade52662 жыл бұрын
ताई तुम्ही जे blog दाखवता अशा ठिकाणी कोणीही फिरकत नाही पण तुम्ही मात्र जाता..हेवेगळेपण आहे salute 🙏🏻🙏🏻 निलंगा rice पाहूनच तोंडाला पाणी सुटले..मस्त लातूर.मस्त निलंगा rice. दबंग मृणालिनी ताई👍👌👌💕💕
खरच अप्रतिम सादरीकरण ताई निलंगा राईस निलंग्याची शान आहे मी व सरवडे सर राईस खाऊनच शाळेला जात होतो आता बदली झाल्यामुळे राईस खाण्यासाठी जावे लागते एकदा राईस खाल्लो तर परत जाणारच अशी चव आहे
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Namste sir.tumhi shikavta shalet he aikun aadar watla.feedback dilyabaddal khup thank u.
@shivshankarjadhav4092 жыл бұрын
मुलाखत घेणाऱ्या आणि तानाजी राव पण किती साधी सरळ बोलण... गावाकडची साधी राहणी साधी सरळ बोलण किती तरी छान वाटले 👍👍
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Thank u so much 👍🙏😊
@faneradoyce78903 жыл бұрын
Nice. Ur search for unique recipes in small places deserves an applause. Amazing Nilanga rice.
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u so much.love ur words fanera ji.❤️
@sheelagodbole36183 жыл бұрын
व्हिडिओ अतिशय उत्तम. तसेच ऊत्तम प्रेझेंटेशन . 40 किलोचा राईस एव्हढ्या झटपट व गप्पा मारत हसतमुखाने शिजवला दादांनी खरच ग्रेट. शिवाय मापात पाप नाही आणि चवीत चूक नाही. फूल काॅन्फीडन्स. टीम वर्कपण साॅलीड . रोज 4 किलोची आल लसूण पेस्ट बनवली जाते. एव्हढ्या भाज्या खरच ग्रेट. सगळं च खूप छान . पुण्यात आले तर अजून 40 भट्टया वाढवायला लागतील. कमी किमतीत पोटभर अन्न देत आहेत. नक्कीच त्यांच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न आहे . दादांना माझा नमस्कार सांग. 🙏🙏🙏🌹😊
@kartikeyakatrojwar25538 күн бұрын
Huge respect for the owner..so down to earth person.....so healthy food...thanks to madam...
@mrunalinibendre70308 күн бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@jayshribhosale96193 жыл бұрын
मी पण निलंगाची आहे. खूप छान बनवतात काका.
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Jayshree madam ,thank u for feedback .
@mansitambe37703 жыл бұрын
Wow what a yummy😋 rice.. Only 25/- it's very good.
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Manasi madam, kharach.25 rs madhe potbhar samadhan.
@mitalim.78973 жыл бұрын
दीदी तुम्ही खूप आपुलकीने आणी प्रेमाने बोलता सगळ्यांशी ,व्हिडिओ बघताना जाणवते ते आणी सुरुवातीचे music खूप आवडते मला खूप छान आहे निलंगा rice त्यात वापरलेले तेल कीर्ती गोल्ड ऑइल ची factory पण लातूर मध्येच आहे , मी आजच असा same rice करून बघितला एक नंबर झाला होता अशी खिचडी मी नेहमी करते पण मेथी कधी टाकली नव्हती ,आज same procedure with same ingredients follow केली मस्तच ....
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Mitali ji,khup thank u.kiti chhan lihilay .mala mahiti hi khup milali tumchyamule.kirti gold chi factory latur madhe aahe he aata kaltay.nahi tar tyana pan visit kela asta.khichadi pan sarras milte.pan nilanga rice chi baat hi kuchh aur hai.tumhi savistar lihilet he khup aavdla.love.mrunalini .
@hydersab9670 Жыл бұрын
अतिशय सुंदर मि पण फार वेळा खाललोय निलंगा राईस
@mrunalinibendre7030 Жыл бұрын
Hyder sab ,thank u for feedback .very tasty .
@dfcreation93 жыл бұрын
ताई तुमचं बोलण म्हणजे ना... खूपच छान अगदी परक्या माणसांना पण आपलंस करता #अप्रतिम
@mrunalinibendre70303 жыл бұрын
D F thank u so much.aavdle tumche shabda.
@मयुरपवार-थ7म3 жыл бұрын
लांड्या कडे जाऊन अस्वछ दाल चावल खाणारे तुमची लायकी नाही इथे येऊन खायची , तिकड लांड्या कडेच खावा तुम्ही . Best मालक 🤝👌
@rakeshkarkare55213 жыл бұрын
मृणालीनीजी म्हणतात ना कष्टाच फळ नेहमीच गोड असतं त्याच प्रमाणे श्री तानाजीभाऊंनी बनवलेली ही रेसिपी त्यांच्या कष्टाची आहे व प्रेमाने बनवलेली आहे ही नेहमीच गोड असेल यात शंकाच नाही,आपण ही त्यांची अप्रतिम कृती आपल्या सुंदर संवादाने कॅमेऱ्यात टीपलीत व आमच्या पर्यंत पोहोचवलीत या बद्दल आपले मनापासून धन्यवाद ! छान रेसिपी आहे अगदी मनापासून.
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Kadhi yog aala tar jaun test karach.mehanati tanaji aani jabardast chavicha rice.
@rakeshkarkare55213 жыл бұрын
नक्कीच
@raghunathrawool41103 жыл бұрын
अप्रतिम! तोंडाला पाणी सुटलं! मी पण घरी प्रयत्न करणार, अस्साच राईस बनविण्याचा! पण चुलीवरच्या जेवणाची चवच न्यारी, भाऊ! ताई, धन्यवाद तुम्हाला!
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Raghunath ji ,chhan banel.khup thank u for nice words.
@vasuk52912 жыл бұрын
Sister I had following your videos but for past 6 months somehow missed it... Owner is so humble & honest the way you communicate makes them open up... Appreciate your effort s thanks again
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Vasu k ji,thank u so much.each life has a hard story which soften our eyes.and for 6 months have missed many vdos.but it happens .
@hemabatle5422 жыл бұрын
Khup chan Thank you for sharing
@sanjeevjagtap13833 жыл бұрын
Mrunalini Tai.... 🙏 Off course, No Comments Tanaji Dada u r really great. 'Anna Data sukhi Bhav" No jock, This multi vitamins rice in pocket reliable rate. Hats of u Dear.... So few person's r god gifted in such pandemic n Horrible days.. Stay Blessed.. Thanxs Tai.. 4 this valuable performance...
@DrBrunoRecipes3 жыл бұрын
Lovely 👌🏻
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Sanjeevji,tumche shabda,tumche protsahan ,tumchi annadata baddal asleli janiv,sagla manala bhavla.thank u so much.🌷🌷❤️
@manoharpatil67953 жыл бұрын
छान आहे दिदी माहिती. फक्त त्या भाऊंना सांगा. चुली पासून गॅस सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी. चुली ची उंची कमी केली तर त्यांना सोपे काम होईल. त्यांना शुभेछा आहेत. हरिओम.
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Nakki sangte manoharji.khup thank u
@pripen26743 жыл бұрын
छान 👌👌
@suchitavj75188 ай бұрын
Khup sundar recipe hoti ani tya hun hi sundar ti sadhi saral ani premal manas..👏👌👍🙏
@mrunalinibendre70308 ай бұрын
Suchita ji,very true.mast hoto ha rice.
@pritamshinde50223 жыл бұрын
ताई तुम्ही खुप छान भाषेत समजल अस बोलता व माहिती देता तुमचा कार्यक्रम आवर्जून पाहतो धन्यवाद
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Pritamji,thank u so much.tumchya shabdani ajun Kam karaychi prerana milali.👍👍🤗🙏
@jaihind4213 жыл бұрын
खरोखरच भाताची एक नाविन्यपूर्ण पाककृती ... धन्यवाद माहिती करून दिल्या बद्दल ..
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Jai hind ,thank u so much for nice words.
@arunagaikwad72543 жыл бұрын
मृणालिनी किती गोड आहेस तू तुझ्यासाठीच मी हे व्हिडिओज बघते भाऊंनी भात तर अप्रतिम बनवलाय
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank. u Aruna madam.Happy new year to you.love.mrunalini
@nitinnsutar73053 жыл бұрын
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून ,मला ही डिश खूप आवडते मी पुण्यात राहत असताना रोज नाष्टा याचाच असायचा
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Are wa.thank u for feedback nitinji.
@sunandakunjir4050 Жыл бұрын
मी करते हा राइस,मस्त टेस्ट आहे,🙋🙋🙋👍☕☕
@parasrajbhar87333 жыл бұрын
मृणालिनी कही तारी वेगळे आणि छान सुन्दर मसाले भात दाखवलत आम्ही हे जरूर ट्राई करणार । आणि हा तुम्ही जीन्स मध्ये खूप मस्त ।
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Paras ji,ekda try karach.khup chhan chav lagte.aani jeans chi compliment aavdli.thank u so much.
@DeepakK-s1f4 ай бұрын
मी आता मुंबईहुन , मेडम तुम्ही आंमच्या निलंगा तालुक्या मध्ये गेले आहेत, त्यामुळे तुंमचे मनःपुर्वक आभार 🙏..... मी ... वाक्सेकरबंधु .... जिल्हा लातुर .. आंमचा आवडीचा नाश्ता आणि आपूलकीचा पदार्थ निलंगा राईस आणि आंमची भाषा ही मराठीच पण आंमचा जिल्ह्यातील बोलीभाषेचा शब्द तेही खुप प्रेमळ माणुसकी आपुलकी जपणारी , उदा. काय करलालाव कुंकड चालाव, काय बोलालाव , पोळतय , जेवलोका या जेऊ..., इस्तु , कारण आंमच लातुर आणि संपूर्ण लातुरकर लय भारी.....
@mrunalinibendre70304 ай бұрын
हेच शब्द मी ऐकले.प्रत्येकवेळी त्याच्या गोडव्याचा आनंद घेतला.छान खायला मिळालं.तेही स्वस्त ,भरपूर आणि दर्जेदार.वाक्सेकरबंधु साहेब,मनापासुन धन्यवाद🌺🌺
Kiti chan intreview ghethath mrumal tumi kiti inocent lok aheth Ani eakdum chan rice recipe👌👌👌 local lavel chya hotel la prasiddh karha tie tumi khup moti samajseva ahe Sadhana
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Sadhana tai,thank u so much.tumhala Jan aahe aamchya kamabaddal.khup bara watla.
@avinashgawale48155 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत..🤗
@mrunalinibendre70305 ай бұрын
Thank u so much 😊👍🙏
@omakarjadhav8646 Жыл бұрын
Sadhi mans kiti god astat😎🥰😍
@mrunalinibendre7030 Жыл бұрын
Very true.Thank u so much 😊👍🙏
@savitamore86343 жыл бұрын
Kiti chan resep dakhavta ho tumi tayi maja ali ♥
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u savitaji.for nice words.
@kedarrajopadhye69543 жыл бұрын
Long time no see??? Mast ani jara hatke recipe... Tanajirao ek number..... Badhiya..... 👌👌👌 Kitihi tikhat recipe asli tari tumchya nivedana mule ti faarach god lagel 😀😊😃
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u kedarji for nice words.
@raosahebhajare78443 жыл бұрын
Tanaji aapan far sundar Bhat banvita or saf safai aahe or sarve vegetables use karta chan 🙏🙏🙏Nagar.
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Agdi khara.thank u hajare saheb.
@rohineematange24462 жыл бұрын
माळकरी खरंच हेच तुमच्या विश्वासाचं श्रद्धेचन प्रतीक , तो पांडुरंग व रुखणीचा आशीर्वाद येतो त्या भातातून। काही झाले तरी qwality ला जपा तुमची नक्की भरभराट अजून होणार
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Thank u rohinee madam.nice and encourageing words.
@babithajadhavjadhav83532 жыл бұрын
आमच्या निलंगा ची शान निलंगा राईस वा खूप छान मला हा राईस खूप आवडतो मी सुद्धा शाळेसाठी निलंगात जात होते त्यावेळेस पैसे जमवून हा राईस खायचे
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Malahi prachand aavdto yancha rice.thank u babitha ji.
@ssm42993 жыл бұрын
खुप छान अप्रतिम रेशिपी मस्त निलंगा राईस, एकच नंबर ,परंतु यांच इनकम नाही विचारल ,किंवा नाही सागितल ........
Unbelievable,unik,swast aani mast.Mrunali madam tumche pan khup khup kautuk 👍
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u vaishali madam for nice words.Happy new year to you.love.mrunalini.🌹🌹🌹
@snehaparekh85023 жыл бұрын
Mrunalini , your videos are different than other youtubers. Keep up the good work 👏
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Sneha madam,this is great compliment.love.❤️ mrunalini.
@mrunalinibendre70303 жыл бұрын
@@amittambe3486 thank u so much.
@chandrakantpatil66023 жыл бұрын
@@amittambe3486 tkj
@chandrakantpatil66023 жыл бұрын
@@mrunalinibendre7030 y
@chandrakantpatil66023 жыл бұрын
@@amittambe3486 tyjt
@shyamkant61272 жыл бұрын
Wow .. mast Nilanga rice Khoop mehanati che kaam 👍🏻🙏🏻
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Thank you shyamkant ji ,for nice words.
@RamK-ek5bw2 ай бұрын
Khup Khup Sunderland video AHA very nice
@mrunalinibendre70302 ай бұрын
Thank u so much 😊👍🙏
@k.sandip62883 жыл бұрын
Tai asech video banava khup chan, paise walyanche video banaun tumhala prasiddhi milel pan ase gavakadil garib lokanche video banaun tumhala manala khup shanti milel, man ekdam fresh hoil. Ani gavakadil lok garib aahet pan sakas Jevan kartat, hech jar city madhe banaval tar kiman yachi price 80 te 90 rs asel. Ha manus kiti sadhe panane bolato yatach aaple pana watato. Khup shubhechha tumhala Ani hotel malakala pan.
@mrunalinibendre70303 жыл бұрын
K sandip ,khara aahe tumcha mhanana.khup chhan,bhavsparshi lihilat.thank u Happy new year to you.Mrunalini.
@k.sandip62883 жыл бұрын
@@mrunalinibendre7030 Happy New year 2022, tumhi pan bhavsparshi kam karta na, shakyato gavakadil garib lokanche video koni banwat nai tyamule tyanchi kala, gun lokansamor yet nai, tumhi te video dware aanale.
@techguru7181 Жыл бұрын
kupach chaan vedio, me lahanpana pasun ha rice , wa tanaji mama khup chaan
@mrunalinibendre7030 Жыл бұрын
Kishor ji,Thank u so much 😊👍🙏
@RutujaPatil143 Жыл бұрын
I am from Nilanga mam....Tanaji is so great...
@mrunalinibendre7030 Жыл бұрын
Rutuja ji,nice to know that.Tanaji dada ,best always .
@ajshilwant608 Жыл бұрын
विडिओ एकदम अच्छा झाला आहे
@mrunalinibendre7030 Жыл бұрын
Thank u so much 😊👍🙏
@meenakulkarni26262 жыл бұрын
Best madam best friend of common COMMON BUSINESS man salute mam
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Thank u so much Meena madam .
@harshalapawar12303 жыл бұрын
Mrinalini khup chaan vatla video👌👌👌👌
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Harshala ,khup thank uuu.love.❤️ mrunalini.
@kavitakaur23653 жыл бұрын
Recipe ekdam bhannat aahe 👌👍
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u kavita madam.
@advrahulsuryawanshi67973 жыл бұрын
Madam तुम्ही खूप छान बोलता अगदी लहान मुलाला समजेल असे
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u soo much adv.rahulji .
@bhushansonawane8625 Жыл бұрын
Wa kiti Sundar communication karta didi tumhi,respect and love and support to u,tumhi real hardworking lokana focus madhe antayet.respect and love this channel❤️💕🙏
@mrunalinibendre7030 Жыл бұрын
Chhan shabdansathi khup thank u bhushan ji.
@globetechnolgia4402 жыл бұрын
Great video madam , watching your videos regularly from Dubai Best luck 🍀
@sharadborkar28153 жыл бұрын
सुंदर रेसीपी कष्ट आहे
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u sharad ji.khup kashta aahet.
@pushpa24302 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ दाखवतात ताई 🙏🙏
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Pushpa madam ,Thank u so much 😊👍🙏
@जॉईनवंचित3 жыл бұрын
आमच्या निलंग्याची शान निलंगा स्पेशल राईस...👌👌👌
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Kharach.khup chhan nilanga rice.thank u so much.
@ankushg26962 жыл бұрын
किती निरागस आणि किती मेहनती!!
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Kharokhar.thank u for appreciation ankush ji.
@anilbhandarkar31973 жыл бұрын
सर्व प्रथम तानाजी भाऊ तुमचे खुप खुप अभिनंदन व आमच्या ताई व सर्व टिमचे अभिनंदन तुम्हा सर्वांच्यामुळे आम्हांला अप्रतिम रेसीपीची माहिती मिळाली
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u bhandarkar saheb for hearty and best words.mrunalini.🤗👍😊🙏🌷🌷
@Kk-tv1iz3 жыл бұрын
Yummy 😋 etaka swasta khup sundar post asatat tumcya I
Followed your recipe...taste were awsome...thanq u...
@mrunalinibendre7030 Жыл бұрын
Glad you liked it.Thank u so much 😊👍🙏
@vishwasbugade28953 жыл бұрын
१४.३८ तानाजी रावांच्या " मॅडम राईस टेस्ट करा " आणि मृणालिनींचे " क्या कहना " या दोन वाक्यांनी हा व्हिडिओ अगदी नैसर्गिक पसंतीस उतरला. राईस लई मस्त 👌🌹🌹
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u soo much vishwas ji.
@Pranavbirare33342 жыл бұрын
खुप छान ... खुप भारी आहे....
@sonalijadhav68699 ай бұрын
Lay bhari ranaji Kaka resipi dakhwli
@mrunalinibendre70309 ай бұрын
Thank u so much 😊👍🙏
@sachinrv1 Жыл бұрын
EKDAM ZAKAAS MASALA RICE. DHANYAWAD MRUNALINI TAI ! JAY MAHARASHTRA !
@mrunalinibendre7030 Жыл бұрын
Thank u sachin ji ! jay maharashtra !!
@kirtikamble79783 жыл бұрын
Khupach healthy rice aahe... Hard working kase karayche te shikwal ya vidio ne... Tasech continuity of hard work .... Ek chotishi request pls kakana gas chuli pasun lamb thevayla sangal...for safty
Best compliment I ever had.khup thank u rajgire saheb.
@mukeshmachkar2 жыл бұрын
मस्त. तोंडाला पाणी सुटले पाहून.
@mrunalinibendre70302 жыл бұрын
थँक्यू मुकेश जी.प्रहार ,म.टा.चे संपादकांची आठवण झाली तुमचे नांव वाचून.
@yadwad12313 жыл бұрын
गावाकडची माणसे खरंच खूप सुखी आहेत 👍👍👍🙏🙏
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Agdi khara bolalat .thank u yadwad ji.
@enjoywithnama77k3 жыл бұрын
ताई तुमच बोलणं ऐकून खुपच छान वाटले ❤❤❤❤❤❤❤❤❤🥰🥰🥰😍😍
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u soo much nileshji.Happy new year to you.🌷😊🌷
@deepakbhalerao39463 жыл бұрын
मॅडम, बाळबोध आणि निरागस भाषा .रेसिपी पण छान
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u soo much deepakji .
@pratapkhilare48853 жыл бұрын
Apratim recipe yummy 👍👍👍👌👌👌
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Pratapji thank u so much.
@pratapkhilare48853 жыл бұрын
@@mrunalinibendre7030 welcome 👍
@santoshambaje8611 Жыл бұрын
धन्यवाद तानाजी भाऊ 🙏🙏 नंबर एक👍🤟
@mrunalinibendre7030 Жыл бұрын
Thank u so much 😊👍🙏
@BADBOYCHAITANYA3 жыл бұрын
पौष्टिक आहे खुपच 😇
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Kharach .thank u vishnu ji
@aniketbijwe55083 жыл бұрын
कित्ती गोड आवाज आहे ताई तुमचा. नागपूरला केव्हा येणार कळवा ताई.
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Bijwe ji ,mi nagpurla aale ki contact kasa karaycha tumhala ?aani thank u for nice words.😊🌷
@seemavikhe51513 жыл бұрын
Khup chan ..khup chavisht distoy🤗
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u seema madam.jabardast lagto chavila.
@sheelagodbole36183 жыл бұрын
मृणाल तुपण ना ? खरच ग्रेट आहेस. 👌👌👌😍🌹
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u godbole madam.khup chhan watla.
@sumanjoshi75352 жыл бұрын
मस्तच 👌👌 Thanks for sharing 🙏🏻
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Suman ji,Thank u so much.🙏👍😊
@pundlikpawar42013 жыл бұрын
वा ssssss , छान , अत्युत्तम !!
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u pundlikji. 😊😊🌷🌷
@mangeshlanke29642 жыл бұрын
Thank u thank u..... Legends ans ...ha ha ho....thas simplicity...
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Thank you mangesh ji.
@PramodparalakarPramodparalakar7 ай бұрын
भाऊ तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं आम्ही राजगुरुनगरला हे तुमचं पूर्ण व्हिडिओ बघून आम्ही पण इतर ट्राय केलं हा राजगुरुनगर पुणे येथे राम कृष्ण हरी❤
@mrunalinibendre70307 ай бұрын
Thank u so much 😊👍🙏
@sunitajambhale68203 жыл бұрын
खूप छान आहे 👍👍
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u so much sunita madam.
@raginijagtap71903 жыл бұрын
Khoop chaan reacipi 😋😋😋😋😋😋
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u ragini madam.
@sunillade9273 жыл бұрын
Khup chaan test aste..mi gavi gelo ki khato..Tanaji bhau cha swabhav pn khup chan ahe..
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u for feedback sunilji.tanaji far changle aahet swabhavane.
@rajendrajogalekar21733 жыл бұрын
भरपूर कष्टाचे काम करत आहात म्हेत्रे दादा. मी नक्की येऊन भेट घेणार व अर्थातच खाणार. चांगले काम व त्याला ताईंनी दिलेली दाद म्हणून आता सगळीकडे माहीती होणार. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात अशी बरीच खास ठिकाणं आहेत पण त्यांना प्रसिद्धी मिळत नाही हे लक्षात येतं. दादा थोडी काळजी घेऊन काम करा हि विनंती. 👍🙏
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Wa !!! khup chhan !!! kharya bhavna pochavayla shabda pan aapsuk umattat.thank u joglekar saheb !!!
@rajendrajogalekar21733 жыл бұрын
@@mrunalinibendre7030 आपले व्हिडीओ मी नक्कीच पहातो व शक्य असेल तर भेट देऊन टेस्ट पण करतो.. परमार पॅटीस, नवी पेठेतलं चायनीज वगैरे. चांगल्यापैकी आपण सादर करता आहात.. अजुन नवीन नवीन हटके ठिकाणं आपण सुचवा म्हणजे आंम्ही पण नक्की जाऊ भेट देऊ..
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Rajendra ji,mi tumhala ajun ek must go thikan suchavte.raju uncle ke chhole bhature.bharati vidyapith mage katraj dairy chya aat ,atishay mast.te vdo dyayala tayar nahit pan tyanchi chav lajawab aahe.aavdel tumhala .
@rajendrajogalekar21733 жыл бұрын
@@mrunalinibendre7030 ओके.. नक्कीच ट्राय करून बघतो.. 👍
Thank u for appreciation and nice words Sunita madam.
@DrBrunoRecipes3 жыл бұрын
Excellent job 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u so much dr bruno's recipe .love.mrunalini .
@premmane61393 жыл бұрын
मी खाल्लाय निलंगा राइस एकदम मस्त
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Kharach,khup mast asto
@rekhabhave51433 жыл бұрын
Tanaji you are great सिलींडर चुलीपासून लांब ठेवा. स्वताची काळजी घ्या.
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Aata tyani cylinder dusarikade thevlay.thank u Rekha madam.
@mitalitawde58243 жыл бұрын
Ati sunder 👍👍👍👍👍👍
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u mitali madam.
@yogeshghadge2403 Жыл бұрын
नमस्कार मेडम मि ही निलंगा तालुक्यातील रहीवासी आहे सध्या कोल्हापूर जिल्हा येथे कामा निमित्त आहे आपण माझ्या गावाकडील माहिती सर्व योग्य रित्या पोहोचवल्या बदल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
@mrunalinibendre7030 Жыл бұрын
Yogeshji ,hi khari kamachi pavti.Thank u so much 😊👍🙏
@yogeshghadge2403 Жыл бұрын
मेडम आपले सर्व विडीयो खुप सुंदर आणि अनुभवी आसतात आपल्याला पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🙏
@yogeshghadge2403 Жыл бұрын
👌👍
@Deshbhakt-w4t3 жыл бұрын
कीती छान बोलता ताई तुम्ही
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Thank u amol ji.
@universal773 жыл бұрын
tanaji bhauncha rice khupach chhan. Ani thank you mam tumhi amhala tanaji bhauchi purn recipe dhakhavli tyabbaddal
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Eshwar ji,khup thank u.
@atulchand103 жыл бұрын
Yummy rice 👍👍 Awesome Video as usual 👍👍👏👏
@mrunalinibendre70303 жыл бұрын
Atulkumarji thank u so much for this trust.
@vmpatkar17442 жыл бұрын
Tanajisaheb tumchi recipi khup changli dakhvali mi ek suchana karto ki aplya bhattitil cylinder thod lamb theva v apli kalgi ghya
@mrunalinibendre70302 жыл бұрын
Patkar ji ,thank u so much for nice words.tanaji sahebani cylinder lamb thevlay aata.
@shitaljadhav6110 Жыл бұрын
आमच्या निलंगा ची शान निलंगा rice... तानाजी भाऊ 1. No. 👌🏻👌🏻😋😋 आम्ही college mde होतॊ तेव्हा रोज निलंगा rice घायचो... खुप छान ,,आठवणं आली... ताई thanx तुम्हाला आमच्या निलंगा rice ची recepi dhakvli... 🙏🏻👌🏻