बरोबर बोलले नितेश राणे साहेब.. आमचा पूर्ण पाठिंबा आहे नारायण राणे साहेबाना.. 👍
@milindmore222 ай бұрын
सरकारची बदलले कारणे. १ . ताशी ४ ५ किमी वारे होते म्हूणन पुतळा पडला. २ . खारे वारे होते म्हणून पुतळा कमकुवत झाला. ४ . पुतळा नौदलाने बांधलाय राज्य सरकारचा यात हात नाही. ५ . निकृष्ट दर्जाचा पुतळा होता म्हणून पडला. ६ . वैभव नाईक १ ५ मिनिटात पोचला म्हणून त्याने दगा करून पुतळा पाडला असावा. ७ . अजून कारण येतीलच...
@amoljadhav4485Ай бұрын
🔥🔥🔥🔥Rane
@rajaramkale45522 ай бұрын
निलेश राणे हे बरोबर बोलत आहे याच्या पाठिमागे राजकारण असु शकते याची चौकशी झाली पाहिजे. कारण महाराजांच्या पुतळा विषय आहे.
@kedaripowar9967Ай бұрын
✅️✅️✅️✅️✅️👍👍👍👍👍👍
@anandkamble75432 ай бұрын
विधान सभेला भाजपचे 20/25 निवडून येणार राणे मुळे भाजप संपणार फक्तं बगत रहा जनता घरी बसवणार 😅😅😅😅
@trivikramkane9152Ай бұрын
निलेश अतिशय कळकळीने बोलतो आहे, आणि अगदी बरोब्बर बोलत होते, बाळासाहेबांचा पुतळा मातोश्रीवर बांधून घ्यावा.यातच मोठेपणा आहे.
मुळीच नाही. मुद्दामच घेतले आहे राणे ना. जिकंले की नाही कोकणात 2024 खासदार झाले. नितेश राणे ना हिंदू जागरण मोर्चा चे काम बाजप दिले आहे.
@sagarzagade65252 ай бұрын
ठाकरें च नशीब थोर की त्यांना बाळासाहेबांची पुण्याई नशिबात मिळाली..म्हणून आज हे कसेपन वागले तरी लोकांना मान्य आहे... या उलट राणे साहेबांचं नशीब खराब आहे.. मी तरी एवढ्या वर्षात हेच अनुभवला की राणे साहेब कधीच कोणत्या गोष्टीची सूर्वात करत नाहीत...पण त्यांना चिथावलं की ते कुणालाच सुट्टी देत नाही..हा त्यांचा स्ट्राँग पॉइंट आहे..पण त्यांचा हाच स्ट्राँग पॉइंट त्यांचा विक पॉइंट बनवला जातोय...कारण जशास तसे उत्तर दिल्यावर लोक त्यांना कोण काय बोलले , किती घान बोलले हे विसरून जातात फक्त राणे कसे चुकीचे बोलले कसे वागले हेच दाखवतात...जे चुकीचे आहे.... क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच हे लोक विसरलेत... आणि राणे साहेब असताना तर सुट्टी नाहीच
@udayoak2758Ай бұрын
निलेश राणे यांचे म्हणणे बरोबर आणि संयमी वाटले
@prathmesh31282 ай бұрын
दारू पेयून आला की काय😂😂😂😂
@vinayakpatil58452 ай бұрын
अरे तू कुठल्या मैदानात उभा होता कुस्त्यांच्या
@SachinKanase-x1g2 ай бұрын
केंद्रीय मंत्री असताना सभागृहात नीट बोलता येत नाही त्याला निवडून देता कीव येते कोकणी माणसाची
@nitinnikam17202 ай бұрын
मी पण कोकणी आहे पण तू बरोबर बोलास
@sayitlouder6492 ай бұрын
Barobar kokni loka konala pan nivdun d'etat Ani nantar boltat ki raste nahi amchya kade ganpati la jayaela
@GauravSarnaik-t1w2 ай бұрын
Raut ne kay kel
@dhawre6ketanАй бұрын
गावातून हाकलून दिले असेल तुम्हाला म्हणुन किव येते कारे नालायकांनो कोकणी माणूस काय आहे ते मेहेनत करतो त्याला माहीत कोकणी म्हणुन सगळ्यांना संबोधित करू नका
@vijaypawar23062 ай бұрын
राडा करायला पण बापाला घेऊन जातात आम्ही शाळा कॉलेज मध्ये असताना देखील कुणाला नेत नव्हतो
3600. Cr. Hishob. De. Pahila. Ha Akanamabarcha bavlat
@santoshjadhav16072 ай бұрын
3800 . Cr cha🙆♂️🙆♂️🙆♂️😂😂😂
@जयमहाराष्ट्र-फ7घАй бұрын
@@anantremje886मुंबई महानगरपालिकेची लूट कोणी केली ??जगजाहीर आहे
@sahilkumarthakur65042 ай бұрын
येवडी हिम्मत होती तर बापाला... नाऱ्याला का बोलवलंस... तुला माहीत झालं कि आत्ता तुझ्यात दम नव्हता... म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणेला.. बापाला बोलावलं... करणं मग इशू करायचा कि केंद्रीय मंत्र्याला मारहान झाली... तुमच्यात दम नाय राहिला... उतरती कला लागलीय तुमची
@sachinthorse13802 ай бұрын
Ye Thakur kutcha re tu tula kay jhat mahit aahe konknatle,ye rane samor chaddi oli hoil re tuji
@SS-cz7nj2 ай бұрын
नारायण राणे दहीहंडी ला मुंबई त आले होते तेव्हा च बोलले होते उद्या मी मालवण ला जाणार राज्य सरकारने रिपोर्ट बनवायला सांगितलं आहे त्या संमभदित तिथे भेटायला बोलवले आहे. तर मुर्खा निलेश नाही बोलवल. नेव्ही dept ची, पोलीस permission घेतली होती. ण. राणे आता मंत्री नाही आहेत. खासदारकी जिकंले आहेत. मुर्खा, अडाण्या माहिती नीट काढ. जिकंले म्हणजे उतरती कळा 🙄🤭🤣🤣 तूझ्या उद्धव ला election लढायला सांग आधी गल्लीतले तरी. घाबरट लढ म्हंटले की थर थर कापतो.
@pavanchayal49172 ай бұрын
कडक गांजा अजून उतरला नाही वाटत
@ashishbhosale3473Ай бұрын
😂
@m.p1162 ай бұрын
पाणी थोड कमी पडलं कोरी घेतली😂😂
@ravipalav3463Ай бұрын
एकदम जबरदस्त कमेंट भाय, पाणी कमी पडलं 😂😂😂😂😂
@statuslovervishlya34222 ай бұрын
Wagh ahe rane sahebb❤❤
@mohandevgude2 ай бұрын
पत्रकार बंधूंना नम्र विनंती अशा लोकांच्या मुलाखती घेऊ नका हे काय सांगणार महाराजा बद्दल
@kraju-mn3bv2 ай бұрын
पण काही बोला.. राणे कुटुंब एकटं अक्ख्या शिवसेनेच्या नाकी नऊ आणतात. सगळ्यांची फाटली होती.
@satishkedar4254Ай бұрын
राणे साहेबांच्या हिमतीला दाद देतो आणि
@subhashjoshi29222 ай бұрын
बारा पक्ष बदलणारे राणे स्वतः काढलेला पक्ष सुद्धा विकलात तुम्ही
@dilipchougule88572 ай бұрын
फडवणीस साहेब याना आवरा
@chandrakantgharat72212 ай бұрын
मा.राणे हिंदुत्वाची शान आहे . मा. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे एकही गुण उध्दव आणि यांच्या मुलात नाही😊
@जयहिंदजयभारत-च4त2 ай бұрын
नाचता येईना अंगण वाकडे असे झाले आहे या 3 पण , जन ची नाही तरी मन ची ठेवा, आणखी एक भाजप चे राज्यपाल आणि बरेच आमदार छत्रपतीन बदल बोलले तेव्हा हे तिघे का गप्पा होते
@rahulbursevlog47882 ай бұрын
तुम्ही एक दिवस भाजप संपवणार
@mukundbagul2703Ай бұрын
तूच आइक
@bhupeshpatil4972 ай бұрын
अरे चरसी सोशल मीडियावरच्या कमेंट आधी तूच वाच. राणे कंपनीला लोक किती शिव्या घालतात. ते आधी वाच...
@Sby8372 ай бұрын
Only Rane Saheb❤❤
@vijaykumarmahasagar86972 ай бұрын
वैभव नाइक तु नहीं बचेगा टोमणाबाई को लेकर जाएगा जेल
@tanajijadhav56732 ай бұрын
Do bar naru ko or do bar es Nepali ko utana Kiya hai beduk brand
@ganeshkadam10962 ай бұрын
3 पली or नेपाळी भी नाही बाचेंगे 😅
@Ritedh-o8q2 ай бұрын
कशाला दाखवते नेपाळीला 😂😂😂
@sardarpatil9964Ай бұрын
राणे ओन्ली राणे
@ashokingule50792 ай бұрын
राणे पितापुत्र इतक्या उशीरा भेट द्यावयास का गेला.अपने गल्ली मे तो...भी शेर होता है।
@ChanduShalke-u4t2 ай бұрын
हे च्यायनल वाळे स्वताचीच काढण्यासाठी मुलाखत घेतात की काय
@prasad_31212 ай бұрын
😂😂
@adityafilmsentertainment73572 ай бұрын
काय माहिती मिळवलंय ह्या पत्रकारा ने ही मुलाखत घेऊन
@sagarssuryawanshipatil57112 ай бұрын
घंटा 😊😅😂
@manojpatil32072 ай бұрын
अहो किल्ला चढला असता ना आदित्य ठाकरे, गेला नसता पण उध्दव ठाकरे नी helicopter पाठवले असते....
@ramchandrakeshavkuware90312 ай бұрын
निलेशजी खालील कमेंट्स वाचा म्हणजे समजेल .
@asp68922 ай бұрын
खोटे बोल रेटून बोल...
@bkpatil092 ай бұрын
रणे ची हात भर फ़ाटली होती त्या दिवशी सर्व जनते नी पाहिला शेवटी कोपर्याला ऊभा होता पाहत 😂
@sachinlunwat63572 ай бұрын
Aaditya udhav thakre jindabad 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@riteshmayekar1990Ай бұрын
काही असो पण आदीत ठाकरे घाबरला होता हे दीसतय त्या वीडीओ मधे , विनायक राऊत पण घाबरलेला बोलत होता की आम्हाला बाहेर काढण्याची जबाबदारी पोलीसांची😂😂😂😂
@VithalHandore-i8d2 ай бұрын
पुतळा पडतो आणि तुमचं राजकारण चाललाय.
@RaghavWandhare-vo9mq2 ай бұрын
राणे साहेब जिंदाबाद ❤
@Ritedh-o8q2 ай бұрын
नेपाळी टिल्लु 😂🤣🤣
@manoharthakur2442 ай бұрын
जशास तसे उत्तर देऊन,बाळासाहेबांचे विचार पुढे नेतायत
@atulmisal30772 ай бұрын
पुतळे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये आहे चेक कर चाराने
@vilastambe37102 ай бұрын
एखाद्या वाईट घटनेनंतर सर्व चॅनल्सनी अशा लोकांची बाईट घेऊ नये. अशा प्रवृतीमुळे महाराष्ट्रात अराजकता जास्त प्रमाणात वाढत आहे. हि जबाबदारी चॅनलची असेल.कारण चॅनल्सची लोकप्रियता नक्कीच कमी होत आहे. अर्थात हे त्या पक्षाला सुध्दा खुप घातक ठरू नये.
@SachinPatole-wp6mz2 ай бұрын
खरतर ह्याचा पेक्षा मीडिया वाल्यांना शिव्या घातल्या पाहिजे.
@ganeshshejul55632 ай бұрын
आरे बाबा तुम्ही हुकूमशाही पद्धतीने वागत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@mahendranaik4610Ай бұрын
Barobar aahe
@mpjagtap25072 ай бұрын
ते येणार हे माहित होत तुम्ही त्याच दिवशी कसे काय तिथे आला?
@manoharthakur2442 ай бұрын
जय शहाण्णव कुळी मराठा
@akashbhore17512 ай бұрын
Bevdaaa
@जयमहाराष्ट्रहिंदू2 ай бұрын
राणे साहेब पुतळा पडला की पाडला हे मी पहिल्या दिवसा पासुन सांगतोय हा Naik याच्या मागे आहेत त्याने रात्रीत काय तर केले आहे त्यात तोच दोषी आहे
@ajaymulgaonkar90242 ай бұрын
BOGUS JANATA PARTY BOGUS ACCOUNT ❌❌ MAHAFEKU GANG
@जयमहाराष्ट्रहिंदू2 ай бұрын
@@ajaymulgaonkar9024 तू कुठे कसा तुडवतो बघा तु
@jjuu...88652 ай бұрын
👌👌
@vikassuryarao75292 ай бұрын
Mumbai varun vagh ala hota to ekta hota 🚩❤️🔥 tu bapala anla hota 😅😅😅
@abhijitpachpute99802 ай бұрын
हे भयानक वास्तव सांगितले आहे त्यामुळे वैभव नाईक ची चौकशी व्हावी
@ShubhamKedari392 ай бұрын
कोकणचा धाण्या वाघ ❤ ड्याशिंग यंग लीडर, आणि भावी आमदार निलेश नारायण राणे 🚨🚩
@sachinthorse13802 ай бұрын
Yes dashing man
@PratikshaJaybhaye-cn3rk2 ай бұрын
Ganta
@tanajijadhav56732 ай бұрын
Don Vela kare padala tya nepalyala mag
@sayitlouder6492 ай бұрын
😂😂
@dattashelke95392 ай бұрын
घंटा
@shrishinde41252 ай бұрын
एक दिवस जनता मस्ती जिरवेल
@पोपटरहाणे2 ай бұрын
निलेश राणे एकदम बरोबर बोलत आहे
@Ritedh-o8q2 ай бұрын
कसंल 😅😂😂
@RajveerPatil1582-yt3bv2 ай бұрын
एक नंबर साहेब कुडाळ मालवणचा बुलंद आवाज फक्त निलेश राणे निलेश राणे ❤
@rohittapkir21782 ай бұрын
😢😢
@jayshriram1082 ай бұрын
आग केली साहेब
@MrACMande2 ай бұрын
Rane saheb
@rajanlad4534Ай бұрын
राणे साहेबांचे समर्थक कमेंट करत नाहीत. तर प्रत्यक्षात कृती करून दाखवतात
@ravinderghanekar59372 ай бұрын
90=नाईटी
@VinodPawar-hn5hd2 ай бұрын
Nilesh bhai Amca no 1 , fix Aamdar,
@rkpatil54542 ай бұрын
नेपाळी गोरख्या
@Chandrakant-s5zАй бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
@baliramkale14252 ай бұрын
तुला जर त्याचा फोन आला असेल तर क्लिप टाक
@dadasangale33942 ай бұрын
राणे साहेब आपण शेर आहोत
@satishdhotre88592 ай бұрын
O nly nice Niles h
@aaparaut-sw9hd2 ай бұрын
कोकणचा ढाण्या वाघ, राणे साहेब ❤❤❤
@sachinsawant14132 ай бұрын
एक नंबर साहेब
@navinsalian86832 ай бұрын
Rokthok nilesh rane saheb ,kaal fatli thakre chi😂
@yogirajgangode5012 ай бұрын
यांची मुलाखत का घेता कसला भाव देता अश्या लोकांना
@vinodshinde2952 ай бұрын
Brober❤
@sushant17762 ай бұрын
पुरावे दे उगच काहीही बोलु नकोस हा छञपतींचा विषय आहे
@JayMahadev-z6r2 ай бұрын
Rane good 🎉
@sushantP19932 ай бұрын
Fearless
@GilbertBorges-y1kАй бұрын
Shivsena. Jindabad
@pramoddandge38242 ай бұрын
राणे तुमचा इतिहास आख्या महाराष्ट्राला माहीत आहे😂😂
@123zgs2 ай бұрын
Ya 2 bedkananna polisanni fakt 10 minute public chya tabyat dile pahije
@bharatbhushan3356Ай бұрын
Ha Putala padla ahe janunbujun
@gorakhDhanawate2 ай бұрын
बाप ते बाप असतो ठाकरे
@Pazu_world_0012 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे कोकणचे खरे हिरो आहेत तुम्ही लोकं झिरो आहात त्याचबरोबर अज्ञानी पण आहात
@sanjaymuneshwar2335Ай бұрын
ज्या कोळी बांधवाने पुतला पडताना पहिला त्याला विचारा कसा पडला?
@GilbertBorges-y1kАй бұрын
Shivsena jindabad jindabad
@deepakkadam1931Ай бұрын
मराठी माणसासाठी शिवसेना हवीच भाजपा हा गुजरातचा कैवारी
@sandipkank12302 ай бұрын
रात्री दारू जास्त पिली की अशी बडबड सकाळी होते
@chetanlokare99242 ай бұрын
Sanjay Raut sarkhi na ...
@rohitwable4482 ай бұрын
निलेश साहेब सत्य मांडलं तुम्ही
@milindmanerikar4043Ай бұрын
टीव्ही 9, पितपत्रकारिते पासून लांब राहून सत्य जनतेला दाखवावे. 🙏
@ranjitsonu92 ай бұрын
9T वाला
@sagarchaudhari26762 ай бұрын
काय रे साहेब साहेब करता घरात एकमेकांना हे नुसतं साहेब साहेब काय