सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणुका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव स्वाभिमानी नेता 'राज ठाकरें'ना🚩अपशब्द बोलणारयाला महाराष्ट्र ऐकून घेणार नाहीच_ऽ
@universalboss92162 ай бұрын
उठ दुपारी घे सुपारी 😂
@sachinsawant12712 ай бұрын
निलेश राणे साहेब बरोबर बोललात.
@kuldipsatpute25872 ай бұрын
धन्यवाद निलेश साहेब ❤❤
@devidasjadhav99022 ай бұрын
नेपाल्यांची आता मनसेत प्रवेश आहे वाटत
@prakashlokam47912 ай бұрын
हा तुम्ही पण या .
@Aruc25612 ай бұрын
तो पण संपवतील 😂😂
@rakeshdiyewar38822 ай бұрын
अगदी बरोबर बोले दादा आपण
@vikas62302 ай бұрын
Ekdam sahmat ahe Nilesh Rane cha matashi brobr bolat
@ketankadam48342 ай бұрын
अमोल मिटकरी चहा बोलण्यात दम आहे....💯👍👍
@rameshnachare8602 ай бұрын
निलेश राणे साहेब बरोबर बोलतायत
@sahebuddinmujawar43902 ай бұрын
तुम्ही कोण आहात हे सगळ्यांना माहीत आहे ते कोण आहेत तर राजसाहेबाना देश ओळखतो दुसरीकडे मिटकरी हे आमदार आहेत एवढं सुध्दा माहीत नाही साहेब तुम्हाला
@DilipkumarSurve2 ай бұрын
कोण बोलतंय सौ चुंहे खाके बिल्ली हज चली काय खरं नाय बुवा
@dayanandgawandi94692 ай бұрын
Nice...comments. ..sir.. ❤❤❤❤
@hairstyleganebhai74802 ай бұрын
❤rane saheb kadak 🎉
@arunkale3222 ай бұрын
पत्रकार कराचे अभिनंदन 🎉🎉
@pravinpatil-tj6wn2 ай бұрын
Nilesh Rane Saheb Ek number bolala tya mitkarila khup ahankar alay.....Kay pan barallato aajkal
@machidrapawar14772 ай бұрын
राणे साहेब खरे बोललं.
@Mangesh-lc1ef2 ай бұрын
राज साहेब एक मोठे व्यक्ती आहेत
@JayMahadev-z6r2 ай бұрын
Good 🎉
@anildeshmukh15552 ай бұрын
महाराष्ट्र अगोदर असा नव्हता राजकीय लोक जबाबदार आहेत यासाठी पुढं काय होणार या महाराष्ट्राचं नेते मंडळींचा नाद सोडला पाहिजे जनतेने सर्व ठीक होईल
@maheshpatil-c4f2 ай бұрын
निलेश राणे साहेब अगदी बरोबर बोलले तुम्ही एक अभ्यासू नेते आहे
@vishalparab86592 ай бұрын
Nilesh saheb well said , mitkari sharad pawarancha manus😂😂😂
@sandeepagare53542 ай бұрын
हा अति शहाणा आहे सर्व यालाच समजते, हा किती आगाऊ आहे. हे आम्हा समस्थ कोकण करांना माहित आहे. यांच्या मुळेच कोकणचा बिहार झाला आहे
@somnathgiri14322 ай бұрын
एक नंबर उत्तर दिले साहेब राणे
@saimotors152 ай бұрын
Nepali nagrik rane ❤❤❤
@thenextlevelagriculturegro50862 ай бұрын
राज साहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
@akashjaybhaye48532 ай бұрын
👌👌
@ShrirangPawar-l1e2 ай бұрын
मी कुठल्याही पक्षात नाही पण मला वाटते निलेश राणे यांनी केलेले मार्गदर्शन योग्य आहे असे मला वाटले अमोल मठकरी कुठे आणि राजसाहेब ठाकरे कुठे.अमोल मीठकरी हे फक्त अजितदादा पवार यांच्या भरवशावर राजकारण आहे स्वागताचे असे काही नाही जय महाराष्ट्र
@RamdasKale-k5i2 ай бұрын
Right saheb
@milindwaghmare41932 ай бұрын
कसला माज आहे या व्यक्तीला
@rogerhouston94332 ай бұрын
Who are you to say to other MLA..
@VikasAbhang-i6u2 ай бұрын
गांज्याच्या नशेत नाही आहे हा 😢😢
@vdttfdfg357892 ай бұрын
मराठा सूर्याजी पिसाळ अजित shand झाला आहॆ
@KiranPatil-qm2ow2 ай бұрын
कोण कोणाला सांगतोय......😮
@sudipnashte51642 ай бұрын
Correct100%
@vijaydeshmukh38592 ай бұрын
प्रत्येक ठिकाणी यांनी यायलाच पाहिजे का
@SUYOGPOWAR-i2f2 ай бұрын
Rane Saaheb ❤
@maheshsawant32362 ай бұрын
Kon boltay
@Gurubalwant2 ай бұрын
MNS❤❤
@Maharashtra73502 ай бұрын
Nepali😂
@pravinshinde40002 ай бұрын
Rane❤
@nagnathbabar77392 ай бұрын
👌👌🙏🙏
@shubhammahakal74432 ай бұрын
बाळा साहेब यांनी रिजेक केलेले आहे यांना यांचे आजुन चागले विचार सर्व सुपारी वाले
@mandatorane83972 ай бұрын
कोण हा
@kailasjadhav57052 ай бұрын
आज जरा कमी घेतली वाटतं....
@sandipkapasa26172 ай бұрын
हे कोन सांगताय
@ravikantmane62642 ай бұрын
राजकारण सोडता सोडता काय झालं रे!
@kailasshinde62452 ай бұрын
Rane zindabad
@rakeshkotkar81612 ай бұрын
❤MNS❤RAJSAHEB ❤RANE
@rajukirde72482 ай бұрын
❤❤❤
@uttampatil21132 ай бұрын
आता कुणी सांगायच शब्द जपून वापरा म्हणुन.... 😅
@vijaymule55952 ай бұрын
निलेश भाऊ "शब्द" जपून वापरा हे वाक्य तुमच्या तोंडात शोभत नाही.
@Aruc25612 ай бұрын
Are हेच तुम्हाला पण लागू होतें.. तुम्हीं कुठे उद्धव ठाकरे कुठे..
@ganeshmane65892 ай бұрын
निलेश राणे साहेब चिल्लर लोकानां बोलायला स्वतः अजीत पवार यानी संगीतले असेल तर मिटकरी बोलनारच.
@jagadishgavankar49482 ай бұрын
जय मनसे ❤
@MaulaaliNaikwade2 ай бұрын
कीती वाकेगीरी करायची ते यांच्या पासुन सिखा
@mangeshpatil53642 ай бұрын
Raj thakare 🔥🔥🔥
@machenradabolkr66332 ай бұрын
मानल भाऊ यालाच म्हणतात कोकणी मानुस
@suryakantmohite14992 ай бұрын
Yedzava ahe Rane.
@subwaysurfers5963Ай бұрын
नेपाळी सांगे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण
@Narayanrao19912 ай бұрын
पावसाळी छत्र्या झोपेतून उठल्या वाटतं 😂😂
@pandurangchavan50632 ай бұрын
पहीला तु कोण आहेस ते बघ, स्वतःला पहीला ओळख,मग लोकांना धमक्या देत जा नाहीतर आपण जे बोललात ना एक दिवस ती वेळ आपल्यावरच येईल, लक्षात असु दया
@shyambaviskar59522 ай бұрын
असं वाटतं की रानी परिवार ठाकरे परिवाराचा अजून पण आदर करतात. राणे साहेबांवर ठाकरे परिवाराचे खूप मोठे उपकार आहेत.😂😂😂
@dayanandshirsat63902 ай бұрын
खर आहे ,हाच विचार राणे आपल्या भावाला, वडिलांना व स्वतः ला सांगा मग लेक्चर द्या
@Roshan-q8s2 ай бұрын
मटणकरीला चोप मिळणार आहे यात तिळमात्र शंका नाही 😂
@Loveburds2 ай бұрын
✌️🚩🎯
@rushikesh4722 ай бұрын
Ek number bolle rane sir
@pravinkale60332 ай бұрын
❤
@ajitjadhav19212 ай бұрын
सगळ्याच पक्षातील पुढारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांचे उनधुन काढण्यापेक्षा महागाई व बेरोजगार युवक व शेतकऱ्यांचे होणारे हाल कमी करावे.ही विनंती.
@yogeshpadave23922 ай бұрын
perfect nilesh rane saheb🎉
@rameshwagh12092 ай бұрын
तुम्ही पण तसेच
@nikeshsalvi13612 ай бұрын
Barobar Nilesh Rane saaheb
@officer1952 ай бұрын
वा राणे साहेब🚩 आज मन जिंकलत🚩🚩🚩
@121vaibhav2 ай бұрын
बरोबर बोलले निलेशजी... मिटकरी ची भाषा योग्य नाही.
@shriii_0-0-72 ай бұрын
बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना ...😂😂😂
@sujanmantri28302 ай бұрын
बापाला लोकसभेला मदत केली म्हूणन आता राजसाहेब आठवले.
@pradeepshelake70472 ай бұрын
Barobar ahe saheb ❤
@rohan943-e1x2 ай бұрын
Respect for Nilesh Rane👍
@jivanmantra2.02 ай бұрын
काय लेव्हलचे नेते महाराष्ट्राचे आरा रा 😢
@RatnadeepKambale-op7tr2 ай бұрын
उद्धव ठाकरेंवर बोलतो ते चालत का
@MaulaaliNaikwade2 ай бұрын
याचा भाऊ उध्दव साहेबांना टीका करतो त्या वेळेस आपल्या भावाचा आसाच सन्मान केला पाहीजे
@kailasdewade12832 ай бұрын
Are bhau mala mahiti aahe tujha BAP Raj thakare mule nivdun aala aahe
@kiranrav33552 ай бұрын
हे बघा😂.... टीकेवर कोण बोलतय... अर उठलास तू 😂😂
@MaulaaliNaikwade2 ай бұрын
राणे साहेबांना मनसे नि निवडुन दीले आहे याच्या मुळे हा आसा बोलत आहे आपली पन बाजु मांडली पाहीजे ना
@firojshaikh56802 ай бұрын
हे तू पण तुझ्या भावाला समजून सांग
@ImtiazSheikh-h1h2 ай бұрын
Look who is talking ...!!!
@seemakamtekar70472 ай бұрын
Tuza bhau aahe toh nilya tyala samjawun sang nantar tu bol.