@@shyamasingh2085 याच चॅनेल वरील पहिला व्हिडिओ पहा. तुम्ही सर्विअर म्हणून कोणाची माहिती भरलीय त्यांचाच मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
@smkids93552 ай бұрын
सर nilp पोर्टल वर रजिस्ट्रेशन झाले नसेल तर कसे करावे
@uniquepattern20472 ай бұрын
@@smkids9355 sir आपल्या चॅनेल वरील सेल्फ रेसिस्टर कसे करावे हा व्हिडिओ पहा. सर्व डिटेल्स दिली आहेत.
@uniquepattern20475 ай бұрын
nilp.education.gov.in/portal/#/login
@gopaltarpe9523 ай бұрын
सर पहिल्यांदा शाळा लॉगिन ( रजिस्ट्रेशन ) करण्यासाठी काय करावे लागेल.
@uniquepattern20473 ай бұрын
@@gopaltarpe952 तुमच्या केंद्रप्रमुखांनी हे काम केल्यानंन्तर तुम्हाला तुमच्या ई-मेल ऍड्रेस वर लॉगिन डिटेल्स येतात.. त्या डिटेल्स वरून शाळा लॉगिन करा सर.
@ashokgolde46514 ай бұрын
NILP पोर्टल वरून शाळेतून बदलून गेलेल्या शिक्षकाला remove कसे करावे
@uniquepattern20472 ай бұрын
HM login ला
@ferozpatel10093 ай бұрын
मोबाइल नंबर chenge कसा करवा
@uniquepattern20473 ай бұрын
@@ferozpatel1009 सर.. लॉगिन नंन्तर एडिट करा नंबर आणि otp टाकून वेरिफिकेशन करा.