Рет қаралды 13,407
🔸सप्तरंगी संगीत जीवन प्रस्तुत🔸
🔵 प्रहर गौळण गीत सन २०२५ 🔵
निळ्या त्या आकाशन ....
निर्मित: मंगेश कुळये, गणेश घेवडे
लेखक/गीतकार : सुनिल घेवडे
पार्श्वगायिका :- कु. सानिका कनसे
कोरस :- सिद्धी धूमक,सिद्धी गोरिवले,सानिका कुरटे ऋतुजा दिवेकर,श्रेयश घेवडे,
संकल्पना: सचिन कुरटे
विशेष सहकार्य-मार्गदर्शक : संदीप पालेकर सर, प्रसाद दळवी,ऋषभ घेवडे,कृष्णा येद्रे
संगीत/संयोजन-रेकॉर्डिंग: संदीप पालेकर सर, स्वराधिश स्टुडिओ ( डोबिवली)
व्हिडिओ संपादक-एडिटर : शुभम घेवडे, सलोनी घेवडे✍🏻
▪️ प्रहर गौळण गीत ▪️
निळ्या त्या आकाशान,कोवळ्या किरणानं,होते ही पहाट,सकाळ.. हो.. हो...
दरी खोऱ्यातून,नदी नाळ्यातून ,वाहते हे पाणी,झुळ झुळ..!!धृ!!
उत्तर रात्री, कोंबड्याची बांग,शीतल पहाटे, येते ही जाग
किलबिल पाखर, रमती मंघ,खेळती बोलती,एका मेका संग
फुल सुगंधानं,होई मन प्रसन्न,दिसे सोनेरी आभाळ
दरी खोऱ्यातून,नदी नाळ्यातून ,वाहते हे पाणी, झुळ झुळ..!!१!!
उठल्या या साऱ्या, गोकुळच्या गौळणी, करती तैयारी बाजाराची
आवरुनी सारा, काम धंदा, गौळणी, चालती वाट व्यापाराची
दही दूध माट भरूनी , जाऊ या साऱ्या मिळूनी , झालाय फार वेळ
दरी खोऱ्यातून,नदी नाळ्यातून ,वाहते हे पाणी, झुळ झुळ..!!२!!
#Saptrangi_jeevan
#Saptrangi_sangeet_jeevan
#सप्तरंगी_संगीत_जीवन
#सप्तरंगी_जीवन
#कोंकणी_स्वर
#Kokani_Swar
#kokankar
#सप्तरंगी
#saptrangi_kokan_kalamanch_mumbai
#skkmcreation
#me_kokani_suraj
#Kokani_teja
#abhng
#kokankar
#naman
#नमन
#प्रहर गीत
#गौळण
#kokan
कोकण_टोकिज
#कोकणी_माणूस