एका मैदानाला कमीत कमी 12 ते 15 हजार लागतात नाना गरीब आहेत आणी ते सारखं सारखं ताई कडे पैसे नाही मागू शकत 😢
@ishwarrokade66603 ай бұрын
धनाजी भाऊ मस्त मुलाखत घेतल्या बदद्ल धन्यवाद 🎉
@santoshssssss02223 ай бұрын
जेव्हा राहुल भाई ने करार केला होता तेव्हा पण सरांचं नाव लावलं होतच की राहुल भाई अन सरांन सारखा दिलदार माणूस कोणीच नाही & राहुल भाई सोबत का करार केला नाही ते पण विचारा एकदा
@SamadhanShendage-gm8vk3 ай бұрын
धनुभाव एक नंबर मुलाखत घेतली
@nitinsathe84323 ай бұрын
धना भाऊ एक नंबर मुलाखत घेतली
@Badshahman05713 ай бұрын
मस्त निर्णय घेतला आहे नाना नी कारण शर्यत चा बैल खर्च खूप असतो आता पुढे पण सर्जा गुलाल मध्ये राहो 🎉🎉🎉🎉🎉
@rushigaikwad54233 ай бұрын
सरांनी अगोदरच जाहीर केले होते। सर्जा सुंदर मुंबई मधे राहूल पाटील यांचा नावाने पळेल
@vilasraobandrepatil52243 ай бұрын
धना भाऊ एक नंबर मुलाखत
@sachinchopde85423 ай бұрын
सर्जा चा करार हा विठ्ठल ने केला असला तरी सर्जा प्रेक्षक आणि चहाचे व अखंड महाराष्ट्र यांचा फक्त निंबाळकर सरांचा च आहे
@Omkarjadhav10013 ай бұрын
सर आज राहीले आसते तर सर खुप जलोष केले असते सर्जा खुप नाव करतो आसच सराच नाव सर्जा आसच करत राहावं माहदेव चरणी फाथना🙏🙏
@pravinjagadale13643 ай бұрын
सर्जा फक्त सरांच्या नावा साठी फळतोय आता हे मात्र कोणी नाकरू शकत नाही
@navnathkolate8963 ай бұрын
धनाजी भाऊ एक नंबर मुलाखत🎉🎉🎉
@ganeshsandhan35173 ай бұрын
1001 याची नविन खरेदी दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या
@sagarshelke25663 ай бұрын
Ek no mulakhat ghetli bhau
@AK077773 ай бұрын
Vitthal nana brand 🎉
@ajitravkhot3 ай бұрын
Sarjya 🎉
@pavankatkar52523 ай бұрын
Chan mulakhat ❤
@SukhadevPawar-b9q3 ай бұрын
तुमच्यात मतभेद निर्माण होऊ देऊ नका 🙏🙏🙏🙏. सर्जा 💖💖💖मथुर
@SamirGaikar-be7td3 ай бұрын
Katen hai karna Mumbai la sarja vs mathur binjod la virud palnar
@Don-d5g3 ай бұрын
सर्जा विरुद्ध मथुर नाना कधीच शर्यत नाही करणार
@Omkar_169993 ай бұрын
Are karar madhe spasht lihilel asel rahul dadan virudh sharyat honar nahi
@Don-d5g3 ай бұрын
@@SukhadevPawar-b9q करार म्हणजे फक्त त्याचं नाव लागणार
@Badshahman05713 ай бұрын
@@Don-d5gका नाही करणार तू काय मालक आहेस काय त्यांचा कुत्र्या भोकतो फक्त 😂😂😂😂😂😂
@PravinPomendkar-hm2rs3 ай бұрын
Siransarakha devmanus sharyat क्षेत्रामधे hone nahi khup changala manus gela yach khup dukkha hotay miss you sir
@nakulughde19323 ай бұрын
Miss you sir 😭😭
@sumitbhalerao11243 ай бұрын
Dhana bhav mast vatavaran ahe photo shut la mast tikani baslay kay vatavaran distay mast😮❤❤❤❤❤
@prashantjagadale3 ай бұрын
रणजीत सरांसरखा माणूस होणे नाही बैलगाडी क्षेत्रातील danveer
@vishaljadhav87263 ай бұрын
Miss you sir 💔🥺
@animal_lover00713 ай бұрын
Sarjerao❤
@SanjaydadaParalpatil3 ай бұрын
अंकिता ताई यांची पण मुलाखत घ्या
@Siyaram786s3 ай бұрын
Sachin sheth dev manus ❤
@RaviKadale-u3k3 ай бұрын
मस्त भाऊ
@Ajaypawar589-w8w3 ай бұрын
King Sarja fhkt sir cha navane palala pahije karan sarja sirancha aahe ❤❤
@firojshaikh56803 ай бұрын
Miss you sir
@RohitPatil-jo9gi3 ай бұрын
भाऊ सातारा चा पतंग ची मुलाखत घा छोटा पंतग दत्ता शिंदे
@Devil-sx4ot3 ай бұрын
Sarjya kaliz
@Sharyatkatta_773 ай бұрын
❤
@Mrarunkedar3 ай бұрын
एकदा बकासुर चि मूलाखत घ्या ❤
@Swarajgaidhar3 ай бұрын
सरांची आठवण कायम येत
@nikhiljadhav56993 ай бұрын
करार किती वर्षाचा झालंय ते विचारलं नाय भाऊ किती वर्षाचा आहे ते सांगा
@sachinbagul48263 ай бұрын
सर असते तर नानाचं घर सुद्धा इतक्या दिवसात झालं असतं
@sachinpatil91763 ай бұрын
Sarja kontya gatat ahe
@Tatya19193 ай бұрын
सुंदर आला का
@prakashwaghe74003 ай бұрын
करारावर कुणी पण घेउदे पण नाव सरांचाच लागलं पाहिजे
@Alwaysinheart1233 ай бұрын
तुमच्या कडे यायच्या आधी सर्जा ची उजवी ने ७ फायनल आहेत.. मोजून दावू शकतो😂❤❤❤❤ सर्जा जीव आहे आपला. सर्जा आदत पासून २ खांडी आतला बैल आहे❤
@Alwaysinheart1233 ай бұрын
रुस्तम ए हिंद केसरी ला सर्जा ने उजवी ने गट काढला होता... त्याच्या आधी निसर्गाची नाळ ह्यांचं शिंगरू ह्यांच्या सोबत फायनल ला होता ❤❤
@HemantJadhav-r7j3 ай бұрын
Faltu.... 1 ch hota
@Alwaysinheart1233 ай бұрын
@@HemantJadhav-r7j तुला काय शेत कळतं... जाऊन बघ १२ गट रुस्तम हिंदकेसरी चां
@HemantJadhav-r7j3 ай бұрын
@@Alwaysinheart123 tula ky shet kalat
@Alwaysinheart1233 ай бұрын
@@HemantJadhav-r7j गट बघून आलास का??
@prashantsutar50833 ай бұрын
घरणिकीचा राजा कुठे गायब आहे
@abhaysinhshinde76153 ай бұрын
विकला तर पैसे होतील डबल माल है तो ताल है
@tabbasumatar-jw1tj3 ай бұрын
चिक्या च्या मालकाची मुलाखत घ्या
@atulgurav14243 ай бұрын
धना भाऊ मला तुमच्या सर्जा चा पैरा पाहिजे आहे. तुम्ही सांगीतल्याप्रमाने तुम्हाला माझा नंबर पण कमेंट केला होता. तुमचा फोन नाही आला ?
@nad_aamacha_sad_maharastrachi3 ай бұрын
आता टाका
@anjalibhosale443925 күн бұрын
सरजा
@SantoshJadhav-sh2nm3 ай бұрын
अरे गाण्यांचा सिद्धनाथ यात्रेनिमित्त कधीतरी बाईट घे ना थोडी गाण्यांचा मैदान आहे विठ्ठल नाना मी सांग गाण्यांचा मैदान आहे एक लाख रुपयाचे मैदान आहे पहिलं एक नंबरच झाला पैसा अर्जाचा तिथं गाण्यांच्या मैदानावर 20 तारखेला मैदानाची बॅट घे ना तू जाऊन तरी सर्व गाडी मालकांनी ओपनच मैदान आहे सर्वांनी यायचं आहे पहिलं बक्षीस ₹1 लाख सिद्धनाथ केसरी आहे सिद्धनाथ केसरी
@SantoshPawar-qg4bm3 ай бұрын
सर्जा चा करार का केलं मला तर वाटतंय काही करायला पाहिले hoat
@SantoshPawar-qg4bm3 ай бұрын
राहुल दादा ला विचारलं का
@sonu79513 ай бұрын
करार किती वेळा साठी केलंय ते नाही विचारलं भाऊ...
@Its_Aajya_Edits3 ай бұрын
Please sunder magari aana Dada
@PranavGhadge-f1m3 ай бұрын
धनुभाव yek number मुलाकहत ghetli
@jayeshreewalimbe92403 ай бұрын
1 le Mumbai madhi Rahul Patil cha nav kadun takla atta Sachin gharat cha nav lavla. Kadhi tari Rahul Patil cha nav ghya
@nileshnaikwade34273 ай бұрын
करारच मथुर चे विरोधात पळवणे साठी केला तर सिजन चालू झाले वर
@nileshnaikwade34273 ай бұрын
मथुर चे विरोधात पळणार बघ मि काय म्हणतोय ते समध खराब होणार
@santoshssssss02223 ай бұрын
@@nileshnaikwade3427 करू द्या काही फरक पडत नाही सर असते तर हे झालच नसते पण असो मथुर सगळ्यांना उत्तर देणार
@Omkar_169993 ай бұрын
@@nileshnaikwade3427mathur virudh nahi palnar aahe
@govindraut69503 ай бұрын
Ekatr milun rahava
@akshaychoudharyAkshay-qk8nh3 ай бұрын
करार कराला नाय पाहीजे होता
@GaneshPawar-oo7te3 ай бұрын
Nana
@SandipMandale-n1w3 ай бұрын
कशाला याची मुलाखत घेताय हा काय खर सांगत नाही कधी पैर सांगत नाही आज करार सांगत नाही कोन त्याच पैसे घेत असेल ना म्हणून
@VijayKendre-cn6oo3 ай бұрын
तुला काय केळं कळतं का करार पैरा सांगून पुढचे अडथळे काय येत्याती हे तुला काय माहिती आणि दुसरी गोष्ट विठ्ठल नाना कोण आहे ते त्यासनी जवळ जाऊन भेटून बघ मग कळल तुला ते व्यक्तिमत्व कोण आहे