निरंजनी आम्ही बांधियले घर lनिराकारी निरंतर राहिलोसे ॥.. कीर्तन सेवा. , श्रीक्षेत्र - त्र्यंबकेश्वर.

  Рет қаралды 3,165

श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ

श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ

Жыл бұрын

निरंजनी आम्ही बांधियले घर l
निराकारी निरंतर राहिलोसे ॥.. कीर्तन सेवा...
ब्रह्मलीन श्रीगुरू स्वामी सागरानंदजी सरस्वती महाराजांचा षोडषी विधी व रूद्राभिषेक कार्यक्रम , श्रीक्षेत्र - त्र्यंबकेश्वर.

Пікірлер: 12
@bhagwandoiphode9247
@bhagwandoiphode9247 Жыл бұрын
एकमेवाद्वितीय ब्रम्ह नेह नानास्ति सिंचन.
@gayatrinavale5594
@gayatrinavale5594 Жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली
@laxmanthorat4486
@laxmanthorat4486 Жыл бұрын
गुरू भक्ती खूप महत्त्वाची आहे
@ambadasshelar4112
@ambadasshelar4112 Жыл бұрын
Ram Krishna Hari Guru Dev ji.khup sundar.
@sayaligavhane572
@sayaligavhane572 Жыл бұрын
राम कृष्ण हरि गोविंद वासुदेव 🙏🌹🕉️🙏🚩
@ganeshbhusare682
@ganeshbhusare682 Жыл бұрын
🚩💐💐 राम कृष्ण हरी🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺🌸💐🌼🌼🌼🌼🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🌺🌺🙏🙏🙏🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 Жыл бұрын
अभ्यासू किर्तन सेवा .खूप छान 🙏
@shubhamgadge7046
@shubhamgadge7046 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@user-xl3sl7vf7q
@user-xl3sl7vf7q Жыл бұрын
खुप सुंदर हरिकिर्तन.अशाच प्रकारची किर्तने व्हायला पाहिजेत,ज्यात ज्ञान-भक्तीचा संगम असेल.
@bhagwandoiphode9247
@bhagwandoiphode9247 Жыл бұрын
माया अनिर्वचनी, अधिष्ठान ब्रम्ह अवाच्च. स्वरुप लक्षणेने.
@dipakmangilwad1803
@dipakmangilwad1803 Жыл бұрын
🙏जय हरी विठ्ठल महाराज 🙏 मांस खानाऱ्या कुटुंबात जन्मलेला मुलगा . एकदा किर्तन ऐकत असताना एकदा तुम्ही सागितलेली श्रीमतभागवत कथा ऐकलो . ते ऐकुन मी त्या क्षणी मांस खान सोडल . मला पांढुरंगा ची ओढ लागली मला कधी पंढूरपुरला जावस अस झालं मि खुप प्रयत्न केलो एकदा तर मी नांदेड वरून पंढरपुरच्या बसमध्ये बसलो पण माझे संचीत / भाग्य कमी पडले असावे. नेमके तेव्हाच दुसरे लॉकडाऊन पडले. मग मी एक रात्र तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मी आळंदीला गेलो तेथे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच दर्शन घेतलो. तेथे काही दिवस काम केलं मग मी गावाकडे आलो. महाराज शेवटी माझी एकच इच्या आहे . कि तुमची आमच्या गावात भागवत कथा / संत कथा / राम कथा ठेवायची आहे पण माझी परिस्तीथी तेवढी नाही पण केव्हा न केव्हा तुमची कथा ठेवायचीच . तुमचची मधुरमय , प्रेममय भक्तिमय वाणी केव्हा एवढीच अपेक्षा आहे . जर तुम्हा माझी कमेट वाचली तर मला या नंबरवर 9533397411 काहीतरी पाठवा . मला खुपकाही बोलालयच आहे
@rajendradahibhate4881
@rajendradahibhate4881 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण निरूपण..... पण सांगण्यात घाई केल्यामुळे समजून घेण्यास उशीर लागतो. तसेच टाळकरी बिचारे त्यांना काम न दिल्याने ते अवघडून गेलेले दिसतात.
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 66 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН
Pleased the disabled person! #shorts
00:43
Dimon Markov
Рет қаралды 31 МЛН
संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥ किर्तन विकासानंद महाराज मिसाळ
1:48:21
कंठी धरिला कृष्ण मणीं ।। अवघा जनीं प्रकाश ।।१।।काला किर्तन ह.भ.प.विकासानंद महाराज मिसाळ
1:30:36
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 66 МЛН