बापरे एवढं साहित्य घेऊन जंगलात जाऊन काय सुंदर जेवण बनवलंत 😯 केवढी ती मेहनत ❤
@pushpagaikwad84 Жыл бұрын
किती छान निसर्गाच्या सानिध्यात रेसिपी बनविल्या ताई तुम्ही. आणि किती सहज चुल पेटवली अभिने. खरेच किती आज्ञाधारक मुले आणि गोड स्वभावाची आई. तुमचे विडिओ आम्ही परत परत बघतो असेच नवीन नवीन विडिओची अपेक्षा करते तुमच्या कडून. आॅल द बेस्ट..
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@aparnajadhav530 Жыл бұрын
खूपच सुंदर जेवण बनवून दाखवलत माझी पण आवडती भाजी आहे. आम्ही पण खेड चे आहोत आम्ही पण तुमच्या सारखेच तिघे आहोत ,माझे मिस्टर सतरा महिन्या पूर्वी देवाघरी गेले.खूपच सुंदर माझ घर भरलेले होते.आपण सम दुःखी आहोत ऑल द बेस्ट तुम्हा तिघांना
@rukminikadkol83018 ай бұрын
❤❤
@jyotigupte3771 Жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ.कृष्णाई तुमच्या तीघांच्या कल्पना शक्तीला,आणि सुचलेल्या कल्पना प्रत्यक्षात आणायला घेतलेल्या कष्टाना तोड नाही.निसर्गाच्या सानिध्यात पक्षांच्या किलबिलाट ऐकत वनभोजन किती सुखद असेल.रानात स्वयंपाक करायच्या आधी ती जागा झाडुन पुसुन केलेली स्वच्छता,पितळेची मातीची स्वच्छ भांडी आणि तुमचे साधे घरगुती बोलणे,प्रसन्न हसतमुख चेहरे केलेल्या अन्नाची लज्जत वाढवतात.सुगरण असण्याबरोबर हेसर्व गुण म्हणायला लावतात अन्नदाता सुखी भव
@shashikantkhade8067 Жыл бұрын
अप्रतिम निसर्ग पर्यावरण पितळी भांडी व नारळ कवटी चा वापर सर्व काही खूप आनंद दायक
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@nutankhadpekar381 Жыл бұрын
आमच्या गावाची आठवण झाली. निसर्गाच्या सान्निध्यात कित्ती सुंदर वाटतय. आम्ही तुमच्या गावी आल्यासारखेच वाटले. तुम्ही तिघही मेहनती आहात आईनी चांगले वळण, संस्कार दिलेत तुम्हा लेकरांना👌🙏तुमची खूप प्रगती होणार. तुमच्या सर्वांचे बोलणे फार सुंदर आहे पण आईच फारच मधुर बोलण आहे. आमचे आशिर्वाद आहेत तुम्हाला.
@shubhangimestry262 Жыл бұрын
तुमच्या तिघांच्या मेहनतीला सलाम खरच अप्रतिम
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
वा किती छान... खूपच सुंदर. निसर्गाच्या सानिध्यात इतके चविष्ट जेवण बनवले आहे. कैरीची चटणी बघून तोंडाला पाणी सुटले 👌😋
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@sudhirgawade6196 Жыл бұрын
विडिओ अप्रतिम ,किती मेहनत घेता तुम्ही ,मेहनत करणार त्याला भरभरुन देव देणार.🙏👌👌👌👍
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@diptividiya9724 Жыл бұрын
खुप सुंदर मला तर माझ्या गावची आठवण आली वेंगुर्ल्याची... माझं माहेर वेंगुर्ला आणि, सासर सावंत वाडी मस्त चं खुप चं मनापासून आवडलं वातावरण..
@oldsonglover3960 Жыл бұрын
Waa ....kay mast menu aahe nisargachya sanidhyat. Baghatana ase vatat hote ki aamhi pratyaksh tithe aahot. Khupach chhan 👌👌😋😋. Shanti Tai sarva gun sampann aani sushil aahet 🌹🌹
खूप च छान जेवण एखाद्या दिवशी guest बोलवून असं program करू शकता शहरात राहण्याना खूप आवडेल
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@priyankakadam83 Жыл бұрын
Aai kiti utsahane karte sagla...very lucky both of u...aai mast mast jevan karte....baghunach pani sutta tondala
@swatimodi3136 Жыл бұрын
अप्रतिम 👍🏻👌👌निसर्गाच्या सानिध्यात केलेलं जेवण बघून खुप छान वाटलं मला ही तिथे येऊन जेवावं असं वाटलं 👌👌
@mirakortikar4536 Жыл бұрын
मी तुझ्या vdo चे वाट पाहत होते खूप छान आहे कृष्णाई आजचं रेसिपी सुंदर आहे मी काकू आहे
@manasi4147 Жыл бұрын
अप्रतिम वातावरण खूपच मस्त वाटला व्हिडीओ पाट्यावर ची चटणी आणि भाकरी भारी कॉम्बिनेशन नवीन पाट्याची खर जाण्यासाठी काय उपाय करावे मी तुमच्या व्हिडीओ मध्ये बघून च नवीन पाटा वरवंटा घेतला आहे
@kalpanaalhat9675 Жыл бұрын
एखादे धान्य वाटावे त्यावर दोन तिन वेळा आम्ही पाटयाला टाकी मारली की ज्वारी वा बाजरी त्यावर पाणी घालुन वाटतो म्हणजे वाटुन फेकून द्यायचे व स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा
Khup chan mokly havet swachaa mojke healthy padarth waaa Kay baat hai Ani prsaan chehare saglynche 💯💯💯💯
@akshayachoudhari597 Жыл бұрын
खूपच छान वनभोजन दाखवले झक्कास ताई बाबे अभि मजा आली
@fatimaareekuzhiyil9853 Жыл бұрын
Beautiful place, yummy raw mango chutney, all three of you are great. Love all your videos.
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank you
@smitalhindlekar6340 Жыл бұрын
कैरीची चटणी बघून तोंडाला पाणी सुटले खूप छान, 👌👌
@manishapimputkar4761 Жыл бұрын
मठात पाणी घेताना चा आवाज. पाण्याचा आवाज खूप छान. आई चे छान समजून सांगणं एकदम छान.
@darshanakadam9222 Жыл бұрын
Khupach chaan tumchya aai cha awaaz aikayla khup avadto specifically jevha tya mhantat kay babae khup chaan ahet sagle
@anirudhapalnitkar1803 Жыл бұрын
भूषण वाल घेवडा भाजी ची माहिती योग्य पद्धतीने दिलीत पण आज वनभोजन बेत तुमच्या शेतात वनभोजन बनवले काय दापोलीत शेतात रोज या प्रकारे चुलीवर स्वयंपाक संध्याकाळी बनवतो त्या आधी चहा ऐवजी गावठी तांदूळ पेज एगलीच मजा येते मस्त रेसिपी माहिती
@vamansalvi3816 Жыл бұрын
खुपच मस्त आणि निसर्गाचा च्या सानिध्यात अतिशय सुंदर 👌👌👌👍🏻
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@mumtajshaikh2849 Жыл бұрын
Valachi bajiahe mast
@littleraindrops9748 Жыл бұрын
It's nice to see you all cook in nature on traditional chool.
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank you
@vaishalikanekar7903 Жыл бұрын
निसर्गाच्या सानिध्यात कोणाला नाही आवडणार ताई खूप छान रेसिपी
@seemanaik5764 Жыл бұрын
व्हा आजच्या निसर्गाच्या सान्निध्यात ले जेवण खुपचं छान 👌👌😋😋
@sushmadevang8398 Жыл бұрын
नमस्कार ताई खुप छान रेसिपी असतात तुमच्या किती शांत मस्त मुख आनंदाने करतात सगळे मस्त मस्त धन्यवाद ऑल दि बेस्ट 👌 एकदमच मस्त एक आजी सोलापूर 👌🙏
@ganeshapoojari8311 Жыл бұрын
Aunt Supar Very Very Supar Very Nice BajjSupar Rarpei
@suvarnasable6728 Жыл бұрын
आई आजचा video एकदम भारी वाटला हिरवागार निसर्गाच्या सान्निध्यात मस्तच भन्नाट रेसिपी 👌👌👍
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@prakashchavan8191 Жыл бұрын
ताई विडिओ खूप छान आणि मेहनत घेऊन बनविला आहे रेसिपी खूप छान झाली गावची आठवण आली तुमच्या विडिओ ची वाट पाहत असतो
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@datteshdhotre79 Жыл бұрын
आत्ता जर कोण म्हटलं माझ्याकडे मिक्सर नाही,पाटा वरवंटा वापरायला आहे तर मला वाटत नाही त्याचे लग्न जमेल☺️ धन्यवाद तुम्ही चॅनेल सुरू केलात, कोकणी पदार्थ कसे बनवायचे हे आम्ही शिकलो
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@rajlaxmipatil1939 Жыл бұрын
तुमचे सगळे video's khupch chhan astat krushnai , aai ani abhi bhau. Great family. साधं आणि हलकं निसर्ग च्या सांधीयलयातले जेवण.
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@shirdharvichare3585 Жыл бұрын
काकी तूम्ही छान samjaun सांगता अगदी लक्षात राहील अस 👌
@vaishalikoli5282 Жыл бұрын
तुम्ही सगळेजण खूप गोड आहात. कष्टाळू पण तितकेच आहात. तुमची अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा!
@pallavideshmukh2351 Жыл бұрын
Wow masetech nisergs soundarya aani jeven pan
@pallavijadhav778 Жыл бұрын
Tumhi tughehi khup mehnati,ani pramanik ahat tymule tumche video baghtana khup samdhan vatte.God bless all of you
@rupalipandit3823 Жыл бұрын
अरे वाह मस्त अतिशय सुंदर जेवण बघुन च तोंडात पाणी सुटल गावरान जेवण ऐकनंबर 👌👍🙏
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@rupalipandit3823 Жыл бұрын
🙏
@dipalipitale8176 Жыл бұрын
खूपच छान, तुमची पूर्ण फॅमिली छान आहे आणी रेसिपी तर भन्नाट असतात, मला तुम्ही तिघेही फार आवडता.
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@vinodkumarbashraloo9963 Жыл бұрын
Krishnai tumhi dry kokam, masale aani Ratnagiri special mangoes cha business suru kra, devachya krupene tumhala khup responce midel,mala purna vishvas aahe 🙏🏻
@poonampatil9149 Жыл бұрын
Yes absolutely right sir.
@bharatitalkar8137 Жыл бұрын
व्वा खुप सुंदर. कैरीची चटणी मस्त 👌
@pallavikhangate9395 Жыл бұрын
भारी ना मस्त पक्षी ओरडतात बाजुचा परिसर 👌👌
@jjbjjbh Жыл бұрын
बाप रे! एवढं सगळं जड सामान कसं नेलंत तुम्ही तिथे? कमाल आहे! किती सुंदर बेत जमला. छानच वाटलं बघून. ती भाजी बघून अगदी माझ्या आईची आठवण झाली.
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@dishakadam8355 Жыл бұрын
Kiti mehanat aahye ghara pasun lamb Itka sagle ghyeun jayche ani jevan banvayche mhanje 👌👌 .kaju mast zalet kalam pan boharla mast. Great aahat tumhi sagle
@manalidate5146 Жыл бұрын
Masta 👌🏻👌🏻🥰 kitti chaan watate. Shevati Nisarga to nisargach 👌🏻👌🏻
@minalpanchal4774 Жыл бұрын
अप्रतिम निसर्ग पर्यावरण मला माझ्या माहेरवी आठवण झाली
@shriyanadkarni7906 Жыл бұрын
Nice to see all three working together.nice cooking in open air.is this place in front of your house.?.SILBHATTA / grinding stone must be heavy to carry everywhere.hatt's off to you all.
@krushnaigazane921 Жыл бұрын
Thank you
@bacheerwalale3347 Жыл бұрын
Khub chan tondala pani sutla
@anajoe9407 Жыл бұрын
You all have taken lot of efforts to make this video perfect 👍 we would love to see more such videos.
@neelimagaikwad2947 Жыл бұрын
खूपच छान,तुमचे व्हिडिओ पाहताना समाधान वाटते.कोठेही ओढून ताणून नाटकीपणा नसतो.अगदी सहज आपुलकीने बारकाव्यासहित रेसिपी असतात
@sukhadaparab8516 Жыл бұрын
Khup mast garam jevan aavadle asech kahitari nav navin
@HomeShine07 Жыл бұрын
Khupch chan tondala panich sutale
@saritanimbalkar4002 Жыл бұрын
मी एक सूचवेन की असं बाहेर स्वयंपाक करताना एखादं स्वच्छ पोतं किंवा चटई अंथरावी म्हणजे भांडी, भाज्या व इतर वस्तू मातीत भरत नाही .बाकी रेसिपी नेहमी प्रमाणे मस्त च 👌👌👌👌👌👌👌 (मला तुमचे सर्व च विडिओ आवडतात It's only suggestion I hope you don't mind ) 😍
नैसर्गिक वातावरणात रेसिपीज बघायला आवडतील. अप्रतिम 👌👌👌👌😋
@raginideodhar1690 Жыл бұрын
Mastch ha aanand kuthlyahi tour madhe milnar nahi. Phakt 1 sarw bhajyat kanda lasun ka ghalta..ghewada batata oowa hing ghalun ashi pan chan hote. 3 ghehi khup mehnati aahat..salute
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@ranikerlekar7683 Жыл бұрын
Khupch chhan bhaji bhakri kairichi chatni...👌👌👌👌
@vrushalic3389 Жыл бұрын
मस्त व्हेज जेवण आम्हा ला खूप आवङते . तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा.
@VirShri Жыл бұрын
धन्यवाद सुगरण कृष्णाई आणि मावशी
@HemangiGawande-c4v Жыл бұрын
Keep chaan video Bangla nisargachya sanidhyt jevan ❤