Рет қаралды 29,553
नमस्कार मंडळी 🙏🤩
या व्हिडिओमध्ये आपण विरार मध्ये असलेल्या निसर्ग रिसॉर्टला एक्सप्लोर केले हे रिसॉर्ट अतिशय स्वच्छ मोठे आणि आकर्षक आहे.
रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल , वेवपुल, झिप लाईन, बर्मा ब्रिज, रॉक क्लाइंबिंग, नेट क्लाइंबिंग यासह बऱ्याच अशा आउटडोर इंडोअर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी आहे.
लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया, त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी सुद्धा बऱ्याच अशा ऍक्टिव्हिटीज आहेत, नाश्त्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत, तसेच जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज ऑप्शन आहे, इथे लवकर ₹200 ला तर रूम्स 800 ते 1000 पासून सुरू आहे खाली थोडक्यात रिसॉर्ट बद्दलची माहिती दिलेली आहे.
NISARG RESORT VIRAR🏊🏞️🤩
For Booking📞 (+91 80808 38364 )
1. Entry fees - 650 Rs
2. Room charges 800 To 1000
3 . Locker charges - 200 rs (100 return )
4. Breakfast - Misal pav, poha, Tea
5 .Lunch - veg - puri , 2 types bhaji, dal , rice, salad,
Nonveg - chiken grevy, chicken chilli ,
6 . Evening High Tea
7. Other Outdore Actives
*ZipLine, Rock climbing ,net climbing, Burma bridge, cycling
#nisargresort #virarresort #waterpark #virarwaterpark #cheapestresort #waterpark #ondaytripnearmumbai #ondaytrip #trendingvideo
#mumbairesort #unicorndreambyash
😊|| धन्यवाद||🙏