SWAMI SAMARTH TARAKMANTRA |

  Рет қаралды 5,194,805

VASHILA

VASHILA

Күн бұрын

Song : Nishank Hoi Re Mana SWAMI SAMARTH TARAKMANTRA (Lyrical Video)
Singer & Music : Abhimanyu Karlekar
Lyrics: TRADITIONAL
Produce By : Mahesh Gayake & Vaibhav S Lamture
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
॥ श्री स्वामी समर्थ ॥
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुवे नमः
निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे
मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
परलोकीही ना भिती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
उगाचि भितोसी भय हे पळु दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
खरा होई जागा श्रद्धेसहीत कसा
होसी त्याविण तू स्वामी भक्त
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई
आठवी रे प्रचिती न सोडिती तया
जया स्वामी घेती हाती
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
निशंक होई रे मना निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
#समर्थतारकमंत्र #tarakmantra #abhimanyukarlekar #Vaibhavlamture #nishankhhoiremana #Shreeswamisamarth #mkworkstations #mkabhimanyukarlekar #musicdirector #abhimanyukarlekarsinger #musicproduction #vashila #swamisamarthkatha

Пікірлер: 1 900
@vashilapune
@vashilapune 11 ай бұрын
SWAMI SAMARTH TARAKMANTRA (Lyrical Video)
@devidastemkar6725
@devidastemkar6725 11 ай бұрын
Sree swami samarth
@devidastemkar6725
@devidastemkar6725 11 ай бұрын
Sweet voice
@devidastemkar6725
@devidastemkar6725 11 ай бұрын
Sweet voice
@sudhavasaikar9078
@sudhavasaikar9078 10 ай бұрын
​@@devidastemkar6725ंधधंनंनशवधंःनंं😅
@gajananrechwad4896
@gajananrechwad4896 9 ай бұрын
❤❤❤
@anuradhabhande885
@anuradhabhande885 Жыл бұрын
श्री. स्वामी समर्थ! जय जय स्वामी समर्थ! 👍👌👌👌🙏🙏🙏
@BabyWaghmare-wr7gd
@BabyWaghmare-wr7gd 2 ай бұрын
❤jai shree swami samarth ❤🌺🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯🪴🍈⚛️🔯🥥🕉️♿☪️✡️🍒🍅🍏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@surekhapatil1742
@surekhapatil1742 8 ай бұрын
अवधुत चिंतन गुरुदेव दत्त 🎉🎉 Shri Swami samartha 🎉🎉 स्वामी आई तुम्हाला कोटी कोटी कोटीधन्यवाद स्वामी आई आमची साथ कधी सोडु नका आम्हाला कधी एकटं सोडून देऊ नका
@shalininikam2879
@shalininikam2879 11 ай бұрын
अप्रतिम ,सुमधुर आवाज ,ऐकताना मनाला खूप आनंद होतो ,धन्यवाद
@rahikarke
@rahikarke 10 ай бұрын
खूप छान आवाज आहे. मनाला खूप शांती मिळते ऐकताना. श्री स्वामी समर्थ
@vidyaarondekar4218
@vidyaarondekar4218 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आवाज खुप छान आहे मनाला शांती देणारा आहे
@sanjaypawer.
@sanjaypawer. Жыл бұрын
खूप सुंदर आणि मनाला शांती देणारे असे स्वामींचे तारक मंत्र आहे
@shashikalajadhav6034
@shashikalajadhav6034 Жыл бұрын
एखाद्या अवखळ मुलांना समजावून सांगवे तसे वाटते ऐकताना खूप खूप छान
@manasvichendwankar3925
@manasvichendwankar3925 2 жыл бұрын
आवाज खूप गोड आहे..... श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@vikramwaghe2658
@vikramwaghe2658 8 ай бұрын
य❤ 0:18 क्षज्ञक्ष❤ 0:19 णयढययज्ञमम 0:20 :19 यढयय❤
@padminikore8445
@padminikore8445 3 ай бұрын
खुप खुप सुंदर गोड मनाला शांतता देते स्वर्ग आहे असं वाटतं श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ
@ushabari2512
@ushabari2512 Жыл бұрын
खुप छान आवाज आहे मन अगदी प्रसन्न झाले शांत वाटले
@UjwalaKhadse-w7p
@UjwalaKhadse-w7p 6 ай бұрын
अशक्य ही शक्य करणारे तुम्ही आहे स्वामी आई कृपा करा माझ्या नवऱ्याला वापस आणा आणि त्याच्या मनातल विष बाहेर काढा त्याला आमच्या नात्याची जाणीव करून द्या स्वामी आई काही तरी चमत्कार करा स्वामी आई मदत करा स्वामी आई मदत करा मला या संकटातून बाहेर काढा स्वामी आई मी तुमच बाळ मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे स्वामी आई 😭😭😭😭😭🙇🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vidyaponkshe3595
@vidyaponkshe3595 Жыл бұрын
खूप सुंदर छान प्रसन्न वाटते. सकाळी सकाळी हुशारी येते. ताजेतवाने वाटते. मनात दुसरे कुठलेही विचार येत नाहीत.श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@Shkuntla-tf8wv
@Shkuntla-tf8wv Жыл бұрын
खूप छान वाटतंय गाणं श्री स्वामी समर्थ महाराज
@ankitadevke4812
@ankitadevke4812 8 ай бұрын
खुप खुप छान आहे आवाज खुप छान वाटते
@padminikore8445
@padminikore8445 5 ай бұрын
हा मंत्र मनाला शांत व प्ररजिटीऊ देत श्री स्वामी समर्थ
@minalchitnavis9612
@minalchitnavis9612 Жыл бұрын
खूपच सुंदर....👌🏻👌🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@vandanakhambekar5789
@vandanakhambekar5789 Жыл бұрын
Mi akkalkot yethe yun geli ahe khup chan.
@sangitamore7946
@sangitamore7946 Жыл бұрын
​@@vandanakhambekar5789 to be
@gousapakmakandar1497
@gousapakmakandar1497 4 ай бұрын
​@@vandanakhambekar5789 स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना
@mamtarathod8949
@mamtarathod8949 Жыл бұрын
खूप सुंदर आवज आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय
@shalininikam2879
@shalininikam2879 11 ай бұрын
खूप गोड आवाजात गायले आहे ,मन प्रसन्न होऊन जाते ,धन्यवाद ,श्री स्वामी समर्थ ❤
@manishakulthe5343
@manishakulthe5343 7 ай бұрын
खूप गोड आवाजात गायले आहे, मनप्रसन्न प्रसन्न होते धन्यवाद , श्री स्वामी समर्थ❤🙏
@anjaligadhave
@anjaligadhave 9 ай бұрын
खुपच प्रसन्न वाटले ऐकून😊 धन्यवाद🙏🏻..... स्वामींचीच कृपा आहे तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण टीमवर त्यामुळेच इतक्या मंजुळ आवाजात आम्हाला तारक मंत्र ऐकायला मिळाला...श्री स्वामी समर्थ😚🙏🏻🤗❤🌹
@gousapakmakandar1497
@gousapakmakandar1497 4 ай бұрын
स्वामि तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच माझी प्रार्थना
@padminikore8445
@padminikore8445 8 ай бұрын
खुप खुप छान तारक मंत्र ❤ स्वामी आई माऊली धन्यवाद ❤
@kamalkarkera4920
@kamalkarkera4920 4 ай бұрын
खूप मनाला शांती देणारे असे हे तारक मंत्र आहे❤
@deepasutrave9164
@deepasutrave9164 2 жыл бұрын
खरच खूपच गोड आहे ऐकतच रहावे वाटते श्री स्वामी समर्थ
@aakankshathorhatte5053
@aakankshathorhatte5053 Жыл бұрын
Very nice 👌 .positive
@anitapawar6912
@anitapawar6912 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 खुप छान आवाज आहे 👌
@laxmipokhare5257
@laxmipokhare5257 6 ай бұрын
खूप सुंदर म्हंटले आहे,,,, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏💐👌
@UjwalaKhadse-w7p
@UjwalaKhadse-w7p 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझी स्वामी आई ❤🙇🙏🌹🌹🌹🌹🌹🥺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ushawankhedkar9550
@ushawankhedkar9550 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज ताई हा तारक मंत्र खुपच पावरफुल आहे मनाला खुपच छान वाटते मी तर सतत ऐकत असते आवाजही खुपच छान आहे🙏🙏🌹🌹💐💐
@latajagtap5753
@latajagtap5753 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई हयापुढे भांडणं नाहींच झाली पाहिजे आई आणि तिच्या नवऱ्याने बायकु व मुलांच्या वर प्रेम केलेच पाहिजे अशक्य ही शक्य करतील स्वामी मला आता तुमच्याच फक्त एकमेव आधार आहे ❤❤❤❤❤😊😊😊
@dropadigaikwad7179
@dropadigaikwad7179 2 жыл бұрын
खूप छान आवाज, आपोआप मेडीटेशन होते , मनशांती मिळते ....महाराजांच्या साक्षात्काराची अनुभूती येते.
@vijayborate7119
@vijayborate7119 Жыл бұрын
😊l0999990,)😊😊
@meenakshipatil9506
@meenakshipatil9506 3 ай бұрын
आवाज खूपच छान आहे.ऐकून खूप समाधान आणि आनंद वाटतो.सर्व दु:ख विसरून जाते.श्री स्वामी समर्थ माऊली सर्वांना सुखी आणि आनंदी ठेवा.हीच आपल्या चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤
@pavanoza5909
@pavanoza5909 3 жыл бұрын
खूप सुंदर श्री स्वामी समर्थ
@balasahebnandure8761
@balasahebnandure8761 4 ай бұрын
खूप सुंदर आवाज आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@samarthyaraut6170
@samarthyaraut6170 Жыл бұрын
मनाला खूप शांती मिळते हा तारकमंत्र ऐकताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@DeepaChari-dx7gc
@DeepaChari-dx7gc 8 ай бұрын
Khup chaan vatte tumchya aavajane tarak mantra aykayla. Shri swami samarth🙏🙏🙏🙏🙏
@riyapatil13
@riyapatil13 10 ай бұрын
Thanks sir,very nice voice,after listening feeling very relaxed and cool .Thanks swami samarth for everything.
@rekhavyavahare68
@rekhavyavahare68 7 ай бұрын
खूप सुंदर आणि मनाला समाधान देणारे असे हे स्वामींचे तारकमंत्र आहे 🙏🙏
@nanashirsath7163
@nanashirsath7163 2 жыл бұрын
🙏🌺🌺🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺🌺🙏
@sajitpawar8071
@sajitpawar8071 Жыл бұрын
तुम्ही खूप छान म्हणले... मनाला खूप छान वाटले. श्री स्वामी🙏🙏💐
@craftwithmangala6143
@craftwithmangala6143 2 жыл бұрын
Mangalakvadnere. खुपच सुंदर आवाज आहे आपला. ऐकून मन शांत व प्रसन्न होते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@kashinathahire7760
@kashinathahire7760 2 жыл бұрын
अतिशय गोड वम
@vaishalirankhambe4813
@vaishalirankhambe4813 Жыл бұрын
Shree swami samarth
@vaishalirankhambe4813
@vaishalirankhambe4813 Жыл бұрын
Shree swami samarth tumcha ashriwad sadev patashi rahu de
@manoharsonawane578
@manoharsonawane578 Жыл бұрын
खुपच छान गायले आहे, गोड आवाज आहे,❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
@divyadesai4018
@divyadesai4018 2 жыл бұрын
Khup God aavaja aahe 💐🙏 Shree Swami Samarth 🙏 Jay jay Swami Samarth 🙏🙏💐
@shubhangigawande2204
@shubhangigawande2204 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ! जय श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
@sunitadhole9219
@sunitadhole9219 10 ай бұрын
Shree swamee samarth
@Shadowvlogandgaming
@Shadowvlogandgaming Жыл бұрын
किती सुंदर गायलं आहे दादा... मन अगदी प्रसन्न होत ऐकताना 🤗 तारकमंत्र अगदी काळजाला भिडतो.. खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@asmitaj7299
@asmitaj7299 8 ай бұрын
Shreya was so happy 😁 he had the most amazing time and I was happy too because I had a lot to do and he loved to eat with us too and he loved the fact he loved the way he loved the little ones and I was very proud to be a little nervous 😬
@parkaralka
@parkaralka 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भाऊ तुमचा आवाज खूप छान आहे मी रोज ऐकते तारक मंत्र मी दिवसातून चार-पाच वेळात ऐकतच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏❤
@pareshterekar07
@pareshterekar07 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
@MadhaviKadam-bd2ih
@MadhaviKadam-bd2ih 3 ай бұрын
सुरेख आवाज आहे सकाळीं आयकल्यावर मनाला प्रसन्न वाटते
@dipakpatil6533
@dipakpatil6533 2 жыл бұрын
शांत..... मनाला शांत करणारे भक्ती गीत....👌👌👌👌
@poojaaware2908
@poojaaware2908 Жыл бұрын
Lp0i
@balajichothve873
@balajichothve873 Жыл бұрын
खुप छांन आवाज आति सुंदर श्री स्वामी सर्मथ महाराजांच्या चेरणि नतमस्तक प्रणाम श्री स्वामी सर्मथ जय जय स्वामी सर्मथ
@kamlakarnaik8323
@kamlakarnaik8323 3 ай бұрын
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजधिराज योगिराज अक्कलकोटणीवाशी श्री स्वामी समर्थ महाराज्व की जय
@padmajadhav9170
@padmajadhav9170 3 жыл бұрын
*🙏श्री स्वामी समर्थ 💐* *खूपच भारदस्त आवाज आहे. तारकमंत्राची चालही खूप छान.*
@pranalimachivle2317
@pranalimachivle2317 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@kalpanajadhav1530
@kalpanajadhav1530 9 ай бұрын
Khup chan ahe..aikun khup bara vatta..mast gaylay
@unnativichare4549
@unnativichare4549 Жыл бұрын
दादा तुमचा आवाज. खुप छान आहे असं वाटतं स्वामी समर्थ आपल्या सगळ्या सोबत आहे sir swim samart 🎉🎉🎉❤❤❤
@vishalniwate6466
@vishalniwate6466 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺💐🌸🌼
@himmatsurse9055
@himmatsurse9055 Жыл бұрын
खूप सुंदर आहे हा मंत्र श्री स्वामी समर्थ
@anjalipol2156
@anjalipol2156 2 жыл бұрын
Maharaj Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏
@anitavetal8132
@anitavetal8132 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🌻🙏🌻🙏
@tejasvimore3966
@tejasvimore3966 Жыл бұрын
MAHARAJ SHREE SWAMI SAMARTH JAY JAY SWAMI SAMARTH AAI MAULI 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaishalijadhav7211
@vaishalijadhav7211 Жыл бұрын
मनाला आनंद देणारे गित आहे ते मला खुप खुप आवडते हे गीत ऐकून माझे मन शांत होते.
@sanjayyedge9663
@sanjayyedge9663 Жыл бұрын
हे गीत नाही …..महराजांचा तारक मंत्र आहे ….🙏
@yogitashinde-m1z
@yogitashinde-m1z Жыл бұрын
Shree Swami Samarth guru mouli jai jai 🙏
@varshashendage8955
@varshashendage8955 2 жыл бұрын
Shree swami Samartha 🙏🙏💐💐
@anitavetal8132
@anitavetal8132 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
@kundawalke9303
@kundawalke9303 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌹🌹🙏🙏
@pm6714
@pm6714 4 ай бұрын
खूप छान आवाज ऐकून खुप शांत वाटतं❤❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ
@arunagolambade5844
@arunagolambade5844 3 жыл бұрын
🙏🙏khup sundar aavaj aani shant Shree Swami samarth🙏🙏
@mohinibeldare2005
@mohinibeldare2005 Жыл бұрын
वा.........खूप छान आवाज........ऐकून मन प्रसन्न झाले........🙏🙏
@sahadevwajve165
@sahadevwajve165 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹💐💐🙏
@vishalpandhare6567
@vishalpandhare6567 7 ай бұрын
♥🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🙏जय जय स्वामी समर्थ🙏🏻🌺♥
@maheshchavan2301
@maheshchavan2301 Жыл бұрын
खुपचं सुंदर आवाज श्री स्वामी समर्थ 🙏🙏 🙏
@shubhamborude5436
@shubhamborude5436 2 ай бұрын
Shree swami samrath jay jay swmai samrath
@rameshbhogle3541
@rameshbhogle3541 Жыл бұрын
श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमो नमः
@kavitarathod1796
@kavitarathod1796 5 ай бұрын
Aata tumchya var vishvas ahe aata Swami 🙏🙏🙏🙏🙏
@ViratsCorner
@ViratsCorner 9 ай бұрын
Shree Swami Samarth 🌹🙏
@GaneshGadikar-c7h
@GaneshGadikar-c7h Ай бұрын
Shri Swami samartha jay jay Swami samartha
@ShardaPhadtare-yk6pp
@ShardaPhadtare-yk6pp 9 ай бұрын
खूपच छान. भक्ति गीत ऐकून मन प्रसन्न होऊन मनाला खूप समाधान वाटत. तुम्हचया संपूर्ण टीम चे खूप खूप आभार व धन्यवाद. श्री स्वा मी समर्थ.जय सदगुरू.
@milo-b6o
@milo-b6o 6 ай бұрын
Kiti Sundar awaj ahe Shree Swami Samarth ❤❤
@IndrajeetYadav-jb1vb
@IndrajeetYadav-jb1vb 5 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ महाराज
@vaibhavimarathe9721
@vaibhavimarathe9721 Жыл бұрын
🙏खुपच सूदंर आवाज 👌 श्री स्वामी समर्थ 🙏
@padminikore8445
@padminikore8445 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ
@samikshaqueen9658
@samikshaqueen9658 7 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🌹🙏 Swami aai mala tumchvar vishwas haya 🙏🙏
@sunandadhumak7823
@sunandadhumak7823 2 жыл бұрын
जय जय श्री स्वामी समर्थ अक्कलकोट सद्गुरु स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण हरे हरे हरे राम हरे कृष्णा राधे राधे
@annapat5638
@annapat5638 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 स्वामी, तुमच्या कृपेनें बाळ अगस्त्य चा ताप नॉर्मल झाला. स्वामी, आमची हाक आणि तुमची साथ नेहमी असू द्या. बाळाची आई स्तनाला निप्पल लावून दूध पाजते. स्वामी,माझे ऐकत नाही.ते न वापरता तुम्हीच चमत्कार करा. नॉचरलआईच्या स्तनातून दूध बाळाला पिता येई असे करा. तिलाही सदविवेक बुद्धी देवो 🙏❤ धन्यवाद स्वामी 🙏🌹
@namdevnangre405
@namdevnangre405 2 жыл бұрын
🌸श्री स्वामी समर्थ 🌸
@PriyankaPedanekar
@PriyankaPedanekar 5 ай бұрын
खूप सुंदर आवाज ❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤
@rameshdhangada
@rameshdhangada 6 ай бұрын
खुप छान आहे आवाज👌👌👌
@anitavetal8132
@anitavetal8132 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@rohiniwagh9480
@rohiniwagh9480 Жыл бұрын
Jay shree Swami samartha maharaj ki jai ho 🙌🙏❤️🌍🖇️🔐
@ramahajare5177
@ramahajare5177 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@manishakhandagale5408
@manishakhandagale5408 3 ай бұрын
Atishay premal,madhur,manmohak asa tumchya aavajatil maharajancha tarak mantr aiklyavr kharach as vatat ki swami aaplya pratek kshanala aaplya atyant javl aahe.khupach prasann ani samadhan vatate khup dhanyavad dada.tumcha aawaj osm,,,👌 shree swami samarth 🙏🙏
@shitaldeshmukh6655
@shitaldeshmukh6655 3 жыл бұрын
Shree swama samarth mharaj🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@anitavetal8132
@anitavetal8132 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
@annapat5638
@annapat5638 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 अशक्य ही शक्य करतील स्वामी. 🙏❤
@siddhirane7627
@siddhirane7627 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@Yashrajwaman
@Yashrajwaman 2 жыл бұрын
Shree Swami Samarth,🙏🙏
@padminikore8445
@padminikore8445 5 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤
@meenanikalje7571
@meenanikalje7571 3 жыл бұрын
Avaz khop chan ahe jai jai swami samarth 🌺🌺🌺🌺
@vidyagangurde1338
@vidyagangurde1338 Жыл бұрын
आपण दत्त जयंती पर्यंत सव्वा कोटी लोकांची साखळी बनवूया *|| दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा||* हा मंत्र फक्त एकदा वाचा आणि पुढे पाच लोकांना पाठवूया जगाच्या कल्याणासाठी ही साखळी तुटता कामा नये 🙏🏻श्री दत्तात्रय🙏🏻महाराजांची आज्ञा रुपी सेवा त्यांनाच समर्पित.
@hemap9418
@hemap9418 Жыл бұрын
सुंदर व गोड आवाज. स्वामींची कृपा आहे तुमच्या वर .
@kavitashahane9402
@kavitashahane9402 7 ай бұрын
Jai Sadguru Shree Swami Samarth Shree GuruDevDutt Tavam Sharanam Swamin Tavam Sharanam
@kavitashahane9402
@kavitashahane9402 7 ай бұрын
AkkalkoteNivasi Shree Swami Samarth Maharaj Ki Jai CharanarpanMastu
@archanakedar4731
@archanakedar4731 2 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे, मनाला ऐकुन छान वाटते
@vaishalizanje2013
@vaishalizanje2013 Жыл бұрын
तुमचा आवाज सुंदर आहे
@jayashreesandbhor4526
@jayashreesandbhor4526 6 ай бұрын
Khup chan awaj ahe mast shree swami samarth
@SanskrutiKasbe
@SanskrutiKasbe Жыл бұрын
किती छान आवाज आहे. परत परत ऐकावं वाटत. मन प्रसन्न होत. ❤❤😊😊👍🏻👌🏻💞🥰
@anitavetal8132
@anitavetal8132 9 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,7 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,8 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 11 МЛН
|| श्री स्वामी समर्थ जप ||
1:00:06
Shree Swami Samarth
Рет қаралды 3,8 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,7 МЛН