15 नोव्हेंबर 2021 आज सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर माननीय बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निमोनिया आजाराच्या निमित्ताने दुःखद निधन झाले... हरि ओंम हरि ओंम हरि ओंम... भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण🙏🙏🙏
@vijaym19062 жыл бұрын
अप्रतिम. एका तपस्वी योगीने एका श्रीमंत योग्याची केलेली स्तुती.. आपण सर्व भाग्यवान आहोत, आपण त्यांच्या मातीत जन्मास आलो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kanchannarvekar763 жыл бұрын
आपण सादर केलेलं," निश्चयाचा महामेरू ' हा कार्यक्रम पाहिला, मनापासून ऐकला.आणि ऐकता ऐकता " महाराजांच्या काळात' घेऊन गेला.फारच छान सुरेख गायल्या संपदा मॅडम.अगदी मंत्र मुग्ध आवाजात ऐकतांना मन भरून आलं.फार समाधान वाटलं.पुन्हा पुन्हा ऐकावं ,पहावा असाच कार्यक्रम झाला. आपण असेच लोकांना आवडतील,त्यांचं समाधान होईल असेच कार्यक्रम सादर करून रसिकांची दाद घेत,त्याचे आशीर्वाद घेत रहावेत. आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....🙏💐💐
@rameshgowari40383 жыл бұрын
अत्यंत गोड व मधुर ,स्पष्ट उच्चार .गायन ऐकून मन तॄप्त झाले .गायन अखंड चालूच रहावे असे वाटते. गायकाचे व संयोजकांनी अभिनंदन .
Chan... Hey Lalit ani Bhairavi madhe aahe ka... Khupach chan
@sukhadaphadke62793 жыл бұрын
निःशब्द, खुपच छान पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटले अतिशय सुंदर स्वर आणि गायन
@the_traveller_amey3 жыл бұрын
धन्यवाद काकू... 🤗❤️🙏🙏🙏
@karunamhatre55362 жыл бұрын
अष्टविनायक दर्शनाच्या वेळी आपला सहवास आम्हांस लाभला.... आणि प्रत्यक्ष आपल्यासोबत सलग तीन दिवस राहून, आपले गाणे ऐकण्याचा आम्हांस लाभ झाला हे विशेष..... खूप छान संपदा....... कोणत्याही संगीत वाद्या शिवाय आपले सुमधुर गाणे ऐकण्याचा योग आला.......😘😘😊 Miss you.......
@udaypratapsingh72714 ай бұрын
Tumchi struti manjhe chandra la diva dakhanya sarkhe nam khup khup namn
@mangeshprabhulkar73423 жыл бұрын
वाह.....फारच छान....😊👍🙏🏻🙏🏻🙏🏻
@the_traveller_amey3 жыл бұрын
धन्यवाद 🤗🙏
@rasikapawar_3 жыл бұрын
सौ.संपदा आणि श्री. किरण दांपत्यांचे अभिनंदन. तुम्ही पहिल्याच प्रयत्नात उचललेले शिवधनुष्य एकदम लिलया पेलले आहे. यासारखेच अजून काही उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती आपल्या कडून होवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना......🌹🌹
@the_traveller_amey3 жыл бұрын
धन्यवाद 🙏😌
@priyankavedak99163 жыл бұрын
खुप छान!! मन तृप्त झाले🥰 संपदा अशीच अजून गाणी ऐकवत रहा अशी सदिच्छा
@latikapotdar98703 жыл бұрын
नक्की
@supriyak96982 жыл бұрын
केवळ नतमस्तक , सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय
खूप धन्यवाद ... मी तुमचे मनोगत मॅडम ना नक्की कळवतो...! 😌🙏
@lalitadesai23323 жыл бұрын
@@the_traveller_amey संपदा फारच छानच परत ऐकत रहावेसे वाटते
@the_traveller_amey3 жыл бұрын
होय मॅडम अजुन व्हिडिओज लवकरच आणि नक्की येत आहेत... तुमचा सपोर्ट असाच असू द्या हीच मनोकामना 🙏😌
@nandkumarmhatre64003 жыл бұрын
Wow madam tunji ekdam mast gaylat
@the_traveller_amey3 жыл бұрын
धन्यवाद 🤗🙏🚩
@alkakulkarni75853 жыл бұрын
वाह खूपच छान. आपला प्रयत्न खूपच प्रशंसनिय आहे. अशा प्रयत्नातूनच आपला गौरवशाली इतिहास जिवंत रहाणार आहे व पुढील पिढी साठी स्फूर्तिदायक ठरणार आहे. असेच कार्य पुढे चालू ठेवावे. माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्या कार्यास.
@the_traveller_amey3 жыл бұрын
धन्यवाद मॅडम ❤️🙏🤗🤗
@rashmiraut42853 жыл бұрын
खुप छान,लतिका .सुरेल अर्थपुर्ण,भावपुर्ण
@the_traveller_amey3 жыл бұрын
धन्यवाद ❤️🤗🙏
@malvikaghone44672 жыл бұрын
Sunder khup chaan Proud to be family member
@DhirajKeSaath3 жыл бұрын
अप्रतिम अजून पाहायला आवडेल
@the_traveller_amey3 жыл бұрын
नक्की नक्की अजुन व्हिडिओज येणार आहेत... 🤗🙏
@ajitanjalkar2463 Жыл бұрын
अप्रतिम !
@mrudulanaik74123 жыл бұрын
खूप छान,सुमधूर , मनाला तृप्त करणारे जय शंभुराजे
@the_traveller_amey3 жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩
@vishalshinde3710 Жыл бұрын
खुपच छान
@latikapotdar98703 жыл бұрын
सर्व रसिकांचे खूप खूप आभार आपल्या प्रोत्साहनामुळे अजून छान कलाकृती तयार करण्याची स्फूर्ती मिळाली
@the_traveller_amey3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम... तुमच्यामुळे पहिल्याच व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि तुमचा आवाज रेकॉर्ड करण्याची माझी इच्छा सुद्धा पूर्ण झाली... 🙏🙏😌❤️