नितेश कराळे सर यांच्या घरी गौरीपूजन...

  Рет қаралды 30,737

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Күн бұрын

नितेश कराळे सर यांच्या घरी गौरीपूजन... मागील पन्नास वर्षापासून असलेली परंपरा आजही अविरत चालू आहे. आमचे मोठे वडील वासुदेवरावजी कराळे यांना नदीपात्रामध्ये पोहत असताना महालक्ष्मी मिळाल्या. व तेव्हापासून आमच्याकडे गौरीपूजन करण्यात येते तेव्हापासून आजपर्यंतची ही परंपरा अखंडितपणे व अविरतपणे चालू आहे. विदर्भात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणाला सासरी गेलेल्या मुली माहेरी हा उत्सव साजरा करण्यासाठी परत येतात.

Пікірлер: 101
@DevChand-d6e
@DevChand-d6e 17 күн бұрын
😢मा.नितेशसर खुप छान पुजा झाली आहे. धन्यवाद आभारी आहोत.सर.❤❤
@udaypatil20
@udaypatil20 17 күн бұрын
गौरी पूजन च्या तुम्हाला सुध्दा हार्दिक शुभेच्छा सर
@shivajikalamkar1674
@shivajikalamkar1674 17 күн бұрын
जग काहीही म्हणोत सर तुम्ही निर्भिड पणे जीवन जगत जा . भविष्य निश्चित चांगले आहे
@vir804
@vir804 17 күн бұрын
छान बसवल्या आहेत महालक्ष्म्या
@BhimraoSapkal-sb3lf
@BhimraoSapkal-sb3lf 17 күн бұрын
खूप छान आहे sir....तुमच्या घरातील महालक्ष्मी 🙏🥰 तुम्हाला खुप खुप शुभेच्छा sir 🎉🎉
@sureshjadhav7029
@sureshjadhav7029 17 күн бұрын
कराळे सर खरच आपल्या देशातली मिडिया गेलेली आहे सर्व मोदीचे दाखवते गोदी मोदी मिडिया चा जाहीर निषेध गुरूवर्य कराळे सर 🌺
@Sparsh2901
@Sparsh2901 14 күн бұрын
Modi ne ashe Kam kele bhau je congress kdich kru shkli nsti... Hindu no ata tri ek vha...
@gauravraut2848
@gauravraut2848 14 күн бұрын
जास्त रिकामे कामे केली आणि हिंदू जागाच फक्त भक्त डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे ती आदी काढा म्हणजे मोदी किती खलच्या पातळीचा माणूस आहे त्यासाठी शिवरायांच्या स्वराज्यचा मावळ होऊन विचार कर म्हणजे मोदी च खर रूप कढेल​@@Sparsh2901
@shriomkavitkar3270
@shriomkavitkar3270 15 күн бұрын
🙏सर तूमी शेअर मार्केट चे विडिओ टाकत नाही आहे सर शेअर मार्केट चे विडिओ टाकाना सर📈
@prakashambhore9227
@prakashambhore9227 14 күн бұрын
Sir ha video mi तूम्ही upload केल्या केल्या पहिला असता तर नक्की च जेवण करायला आलो असतो 14/09/24 पाहिलं मी व्हिडिओ Next time sir ❤
@SantosDage
@SantosDage 17 күн бұрын
supar laxami karale beta koti koti pranam....
@ManishaKhandebharad-ff2oz
@ManishaKhandebharad-ff2oz 17 күн бұрын
छान सर.आमच्याकडे पन आहे गोरीपुजन.
@akashsinghaniya2470
@akashsinghaniya2470 17 күн бұрын
The last Smile 😁😊❤
@anandkurhade9026
@anandkurhade9026 14 күн бұрын
Sir railway bharti var video banva please
@bhojvendarrajane456
@bhojvendarrajane456 17 күн бұрын
Sir tumhala bhetaychi appointment pahij kadhi yeu vardhyala
@surendrajain6903
@surendrajain6903 17 күн бұрын
Tution mande Hindu Puja karmkand thotand Ani ghrat Gori pujan va masstar va
@GajananMasram-w3d
@GajananMasram-w3d 17 күн бұрын
Sir. Khub khub subhecha sir
@anilmhatre8161
@anilmhatre8161 17 күн бұрын
गणपती बाप्पा मोरया ❤❤
@rajkumarburbute8556
@rajkumarburbute8556 17 күн бұрын
🙏🙏
@OmprakashSonone-i5q
@OmprakashSonone-i5q 17 күн бұрын
Savidhan wachta Ani andhashardha palta wa sir
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 17 күн бұрын
भीमटे हो तिरस्कार करू नका खूप चांगला क्षण आहे हा या मध्ये कोणीही दारू पीत नाही कठोर गोष्टी पाळल्या जातात त्यामुळे तुम्हाला देव मानाचे नसेल म्हणून नाही पाळले तरी चालेल पण त्या क्षणाचा आनंद घ्या जेवणाचा आनंद घ्या respect कशी असते याचा आनंद घ्या .....आम्ही तुमचा सारखे दारू पिऊन लोटत नाही ❤ धन्यवाद....nice karale sir
@nitinchakole7458
@nitinchakole7458 17 күн бұрын
Chan sir
@sanjaykatkar8685
@sanjaykatkar8685 17 күн бұрын
🌹🌹🙏🌹🌹
@XYXZ123
@XYXZ123 17 күн бұрын
Songadya😂
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 17 күн бұрын
भीमटे हो तिरस्कार करू नका खूप चांगला क्षण आहे हा या मध्ये कोणीही दारू पीत नाही कठोर गोष्टी पाळल्या जातात त्यामुळे तुम्हाला देव मानाचे नसेल म्हणून नाही पाळले तरी चालेल पण त्या क्षणाचा आनंद घ्या जेवणाचा आनंद घ्या respect कशी असते याचा आनंद घ्या .....आम्ही तुमचा सारखे दारू पिऊन लोटत नाही ❤ धन्यवाद....nice karale sir
@vaibhavtupe7238
@vaibhavtupe7238 17 күн бұрын
🙏
@KusumDahiwele
@KusumDahiwele 13 күн бұрын
काऊन बाप्पा सर तुम्ही तो विज्ञान शिकवताना मग दगड गोटे काहून पुजून राहिले आम्ही तो पुरोगामी समजतो तुम्हाला आता तर सोडा ना सर येडे चाळे काहून दगड पुजता किती तोंड वाजवावे लागते तू मला ट्युशन घेण्यासाठी लक्ष्मी गौरी काय देते काय स्वतःलाच मेहनत करावी लागते तुम्हीच तर सांगतान
@MOHITWADNARE
@MOHITWADNARE 17 күн бұрын
😂😂😂Amantar dila bhadal dhanavad
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 17 күн бұрын
Babasahebchya navaver mate magtat yasathi dhog krtat ambedkar wadi aslyacha
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 17 күн бұрын
भीमटे हो तिरस्कार करू नका खूप चांगला क्षण आहे हा या मध्ये कोणीही दारू पीत नाही कठोर गोष्टी पाळल्या जातात त्यामुळे तुम्हाला देव मानाचे नसेल म्हणून नाही पाळले तरी चालेल पण त्या क्षणाचा आनंद घ्या जेवणाचा आनंद घ्या respect कशी असते याचा आनंद घ्या .....आम्ही तुमचा सारखे दारू पिऊन लोटत नाही ❤ धन्यवाद....nice karale sir
@pratik4080
@pratik4080 17 күн бұрын
Sir 😂😂😂😂
@Motivationalshorts-v
@Motivationalshorts-v 17 күн бұрын
तुम्ही खुशाल हिंदू धर्मीय सन सजरे7 करा पण यानंतर dr बाबा साहेब बद्दल आम्हाला किंवा इतरांना ज्ञान देऊ नका
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 17 күн бұрын
Maju nako shemnya tumche lok daru piun mahol krtat aamhi nahi nidan ethics follow krun tri krto
@kundature3655
@kundature3655 17 күн бұрын
कराळे सर,तुम्ही प्रत्येक vedio काही उद्देश ठेवूनच करता किंवा त्यातून बोध सांगता , पण हा vedio अर्थशुन्य वाटतो.नाहीतर तुमच्या विचाराचे व्यक्ती अंधश्रध्दे चा मार्ग कसा काय दाखवू शकता, ? नवलच आहे.😮
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 17 күн бұрын
भीमटे हो तिरस्कार करू नका खूप चांगला क्षण आहे हा या मध्ये कोणीही दारू पीत नाही कठोर गोष्टी पाळल्या जातात त्यामुळे तुम्हाला देव मानाचे नसेल म्हणून नाही पाळले तरी चालेल पण त्या क्षणाचा आनंद घ्या जेवणाचा आनंद घ्या respect कशी असते याचा आनंद घ्या .....आम्ही तुमचा सारखे दारू पिऊन लोटत नाही ❤ धन्यवाद....nice karale sir
@sureshjadhav7029
@sureshjadhav7029 17 күн бұрын
भारतातीय मिडिया वाले congress चे काहीच दाखवत नाही TV वर भाजपचेच दाखवते कराळे सर अता समजले भारतातील मिडिया गेलेली आहे गौरी गणपती च्या खूप खुप शुभेच्छा गुरूवर्य सर
@nawnathkamble6029
@nawnathkamble6029 17 күн бұрын
डॉ बाबा साहेब आंबेडकर सांगता बाबा साहेब गणपती गौरी किंवा कोणत्याही देवाचे अस्तित्व मान्य नव्हते एका म्हणतात दोन तलवारी वाटतंय मला याच्यावर एक व्हिडिओ बनवून पाठवा
@GautamSarkate-s4x
@GautamSarkate-s4x 17 күн бұрын
Right 👍
@MrVish1983
@MrVish1983 17 күн бұрын
Tyanni pan khalla aahe.... Samjl asel piwd
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 17 күн бұрын
भीमटे हो तिरस्कार करू नका खूप चांगला क्षण आहे हा या मध्ये कोणीही दारू पीत नाही कठोर गोष्टी पाळल्या जातात त्यामुळे तुम्हाला देव मानाचे नसेल म्हणून नाही पाळले तरी चालेल पण त्या क्षणाचा आनंद घ्या जेवणाचा आनंद घ्या respect कशी असते याचा आनंद घ्या .....आम्ही तुमचा सारखे दारू पिऊन लोटत नाही ❤ धन्यवाद....nice karale sir
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb 14 күн бұрын
दुसर्‍याच्या आस्थेचा सन्मान करा.. तुम्ही दाबून मटण खाता, दारू ढोसून धिंगाणा घालता खोटे बोलता शिवीगाळ करता हे बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या विपरित आहे स्वतःमध्ये आधी सुधारणा करा मग दुसर्‍याला अक्कल शिकवा👍
@akshaybankar6180
@akshaybankar6180 14 күн бұрын
​@@ShivThakare-yu8wuh-Ramtya to tiraskar nahi karat aahe to mhtoy ki sir ekch pakka stand ka ghet nahiye...Ek tar dev japawe nahitar vichar jpawe....
@gopalkokani3870
@gopalkokani3870 17 күн бұрын
गौरी पुंजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
@n.n.rmakerking7208
@n.n.rmakerking7208 17 күн бұрын
सर आम्हाला pharmacy exit exam साठी 5900 ₹ अशी भरमसाठ fees वसुली चालु आहे काही गोरगरीब लेकराना ती Fees भरण शक्य नाही त्यासाठी तुम्ही आवाज उठवावा 😔🙏
@rupalitiwari9265
@rupalitiwari9265 17 күн бұрын
tumhala khup shubheksha sir..🙏🙏
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 17 күн бұрын
प्रसिद्धी साठी प्रस्तुत दिसते.गरिबाच्या घरचं दाखवता का तुम्ही लोक
@sun_7143
@sun_7143 15 күн бұрын
सर जसा राम मंदिरावर व्हिडिओ बनवला तसा एक वक्फ बोर्ड वर पण बनवा ना
@UmaSaoji
@UmaSaoji 11 күн бұрын
Waquf vr nahi बनवणार हा शरद पवार च पित्तू
@vijaydada2109
@vijaydada2109 17 күн бұрын
JogoOBC,, Bhraman,, ka,, pakhand,, wad,, ki,, jad,, sirf,, O, BC,, hi, hai,,, 🇷🇴🇷🇴🇷🇴 Esiliye,,, Jago, panchayat,, SCIENCE,, JURNEEY,, CHENAL,, DEKHE,,, KARALE,, SIR,, THINKS,, ❤❤
@tushardukare7002
@tushardukare7002 17 күн бұрын
इथ ब्राह्मण कुठ आला . आणि तसह या संनाचा fayada jari nasala tar nuksan hi nahi tya mule enjoy Kara
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 17 күн бұрын
सर... तुम्हाला हे शोभत नाही..!!..फार वाईट वाटले... तुम्ही पण अंधश्रध्देच्या छायेतच आहात ....!!!😢.... तुमच्या सारख्या दुटप्पी लोकांमुळेच आपल्या पुरोगामी चळवळीला यश मिळत नाही...!!!!
@RameshGavhane-w3j
@RameshGavhane-w3j 17 күн бұрын
मुर्खा तो श्रध्देचा भाग आहे अंधश्रध्देचा नाही. 😊
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 17 күн бұрын
@@RameshGavhane-w3j अबे झाकणझूल्या.... बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा वाचल्या नाही का.... तुमच पुरोगामी ढोंग उघड झालं.... तुम्ही कधीच सेक्युलर असु शकत नाही... तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात प्रचंड तफावत आहे..... तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी असुच शकत नाही...... तुम्ही काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ असुच शकत नाही.....!!!!
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 17 күн бұрын
भीमटे हो तिरस्कार करू नका खूप चांगला क्षण आहे हा या मध्ये कोणीही दारू पीत नाही कठोर गोष्टी पाळल्या जातात त्यामुळे तुम्हाला देव मानाचे नसेल म्हणून नाही पाळले तरी चालेल पण त्या क्षणाचा आनंद घ्या जेवणाचा आनंद घ्या respect कशी असते याचा आनंद घ्या .....आम्ही तुमचा सारखे दारू पिऊन लोटत नाही ❤ धन्यवाद....nice karale sir
@Bharat_369
@Bharat_369 17 күн бұрын
Tumhi ta rahul gandhi jayanti manavata devavala khevapasun manala lagle...
@akshaynawdhade2175
@akshaynawdhade2175 17 күн бұрын
Yes Sir same to you❤❤
@bhavikbagade4955
@bhavikbagade4955 13 күн бұрын
Sir you are a practical person
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 17 күн бұрын
सर आज खऱ्या अर्थाने हिंदुत्ववाद्यांच्या मुस्काटात तुम्ही मारली, तुम्ही हिंदू विरोधी आहात असा अपप्रचार नेहमी केला जातो परंतु आज शेंडी जाणव्यांची मनुवादी विचारसरणीचा मेंदू ठेचला गेला
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 17 күн бұрын
भीमटे हो तिरस्कार करू नका खूप चांगला क्षण आहे हा या मध्ये कोणीही दारू पीत नाही कठोर गोष्टी पाळल्या जातात त्यामुळे तुम्हाला देव मानाचे नसेल म्हणून नाही पाळले तरी चालेल पण त्या क्षणाचा आनंद घ्या जेवणाचा आनंद घ्या respect कशी असते याचा आनंद घ्या .....आम्ही तुमचा सारखे दारू पिऊन लोटत नाही ❤ धन्यवाद....nice karale sir
@keshavpawaraurangabad1723
@keshavpawaraurangabad1723 17 күн бұрын
सर गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
@shrikantdalvi3455
@shrikantdalvi3455 16 күн бұрын
Sir exit exam badal bola sir exam chi fees khup aahe 5900 ₹
@shrikantdalvi3455
@shrikantdalvi3455 16 күн бұрын
Sir tumhi aavaj uthavala tar fees nakhi kami hoil sir
@BabanSatyekar
@BabanSatyekar 17 күн бұрын
Jai mahalaksmi mata
@SubhashKhandare-gi3sc
@SubhashKhandare-gi3sc 17 күн бұрын
Yogyata ka sar Sar Tumhara Gauri Pujan yogyata ka
@prakeshgharkondale4584
@prakeshgharkondale4584 17 күн бұрын
😂शरद पवार ची पूजा कर
@jitendrabhagat4606
@jitendrabhagat4606 17 күн бұрын
जेवते काय पण
@PrakashShende-h1i
@PrakashShende-h1i 17 күн бұрын
Sir murum gadya advilya tya visyi kay zal sir.mi tumche video pahun matdan karnar.ramtek madhun....
@parasaramharimkar5094
@parasaramharimkar5094 17 күн бұрын
Hi sir Gouri pujanachya Hardik shubhechha khup changale watale ki tumhi gouri pujan karata.
@BhsgyashriAmbildhuke-pm9ye
@BhsgyashriAmbildhuke-pm9ye 17 күн бұрын
Pahila like maja sir
@rahul.rathod1725
@rahul.rathod1725 17 күн бұрын
@ShankarMore-s5c
@ShankarMore-s5c 17 күн бұрын
Ticket. M la. R. Cong. S
@MrVish1983
@MrVish1983 17 күн бұрын
Aale ka pujan tupan var.... Khalla mag Prasad.... Prasad manje samjla asel
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 17 күн бұрын
भीमटे हो तिरस्कार करू नका खूप चांगला क्षण आहे हा या मध्ये कोणीही दारू पीत नाही कठोर गोष्टी पाळल्या जातात त्यामुळे तुम्हाला देव मानाचे नसेल म्हणून नाही पाळले तरी चालेल पण त्या क्षणाचा आनंद घ्या जेवणाचा आनंद घ्या respect कशी असते याचा आनंद घ्या .....आम्ही तुमचा सारखे दारू पिऊन लोटत नाही ❤ धन्यवाद....nice karale sir
@nawnathkamble6029
@nawnathkamble6029 17 күн бұрын
@marotiwarkhede9502
@marotiwarkhede9502 17 күн бұрын
Sir, 🙏🙏🙏
@ChaitaliKhadase
@ChaitaliKhadase 17 күн бұрын
Khup chhan Gauri pujan zaal ahe sir🌹🌹🌹🌹
@ashwinikasambe6221
@ashwinikasambe6221 17 күн бұрын
👌👌♥️♥️♥️🙏🙏🙏...
@madhurigode1081
@madhurigode1081 17 күн бұрын
Chhan
@ramdaskunde2327
@ramdaskunde2327 17 күн бұрын
रियल हिरो कराळे सर
@marotiwarkhede9502
@marotiwarkhede9502 17 күн бұрын
0:43 0:47 0
@ashokarjune7284
@ashokarjune7284 17 күн бұрын
🙏🌹
@anuradhawakode686
@anuradhawakode686 17 күн бұрын
Nditch sapnar karn nditch sodun detat ...ndyana ya utsavanmule khup hani hote pls saglyani nisargacha vichar kra
@tushardukare7002
@tushardukare7002 17 күн бұрын
मुर्त्या चिनी मातीच्या असते त्या त्याच्या पासून काय नुकसान आहे .
@kishorsonone2359
@kishorsonone2359 17 күн бұрын
तार्किक विश्लेषण केले नाही सर
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 17 күн бұрын
Bhujanani ambedkar wadi lokani aslya nkli lokanpaun savdhan vave
@tushardukare7002
@tushardukare7002 17 күн бұрын
अरे बंद करारे ते काहीच नका करू जीवनात जनावरं सारखं रहाच्या कोणत्या गोष्टीचा आनंद नाही celebration नाही
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 17 күн бұрын
भीमटे हो तिरस्कार करू नका खूप चांगला क्षण आहे हा या मध्ये कोणीही दारू पीत नाही कठोर गोष्टी पाळल्या जातात त्यामुळे तुम्हाला देव मानाचे नसेल म्हणून नाही पाळले तरी चालेल पण त्या क्षणाचा आनंद घ्या जेवणाचा आनंद घ्या respect कशी असते याचा आनंद घ्या .....आम्ही तुमचा सारखे दारू पिऊन लोटत नाही ❤ धन्यवाद....nice karale sir
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 15 күн бұрын
Shired pawer लुच्चा चे पूजा कर
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 15 күн бұрын
Tu कोन आहे डुक्कर
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 1,8 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 19 МЛН
Share Market वर कराळे सर | LIVE |  #sharemarket  #sharemarkettoday #sharemarkettoday
33:36
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 29 М.
कराळे सरांनी केली हमीभावाची पोलखोल | LIVE
59:20
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 80 М.
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 1,8 МЛН