भानगुडे पाटील सर आपले हे व्याख्यान अतिशय सुंदर आणि आपली बोलण्याची पद्धत अती सुंदर आहे मला खूप आवडते
@constructionknowledge60122 жыл бұрын
शिवजयंती अशीच साजरी व्हावी ज्याने जनमानसात महाराजांबद्दल आदर निर्माण होतच राहावा, उत्कृष्ट कार्यक्रम आयोजन. जय शिवराय..
@ramanlatkute57962 жыл бұрын
6 my
@zareenrahman6972 жыл бұрын
Sir, u are great such analiseing history of great shivaji maharaj is fantastic salams to u rajasahabs sathidar were great the ladies were great . I am proud to be born in a great land of maharastra.thank u .
@pawar66762 жыл бұрын
thanks Saheb jay shivaray
@shreeshailbagenavar1 Жыл бұрын
🙏
@fit_person2 жыл бұрын
गर्व आसला पाहिजे आम्हाला आम्ही महाराजांचे वंशज आहोत महाराजांचा विजय असो 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏
@santoshvinherkar9372 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जगदंब
@vijaybhosle36252 жыл бұрын
बानगुडे सर नमस्कार. सर, इतकं अप्रतिम भाषण आजपावेतो ऐकले नाही. आपण आज जगणाऱ्या लोकांनी प्रत्येक समशेला कसा उत्तर शोधावं याच वस्तूपाठ आहे. कदाचित आपल्याला ही कल्पना नसेल इतके मुद्धे यात समाविष्ट झाली आहेत.
@shivarampure90692 жыл бұрын
Jai shivaji jai jijaumata
@DineshJadhao-sg9ft7 ай бұрын
😊
@maheshjeswal32672 жыл бұрын
Apratim 🔥 speech by prof. Nitin sir, at Vangani. My native place 💕