दिसण्याच काय करता राव तुमचे विचार तुम्हाला दाखवून देतात,,,,,अप्रतिम सर
@nishakate7042 жыл бұрын
Khup ch Sundar kavita asatat sir tumchya .
@babasahebshelar81234 жыл бұрын
सारे धर्मग्रंथ वाचले पण पान चाळताना एव्हढीच चूक झाली सलाम
@hringlegovernmentpolytechn96043 жыл бұрын
नितीन सर, आपण वास्तविकता लोकांसमोर मांडत आहात या मध्ये कोणतीही काल्पनिक बाब नाही 🙏
@swapnalichougule39724 жыл бұрын
जर सर्व लोकांना कविता आवडत असतील तर माझ्या कविता ऐका आवडल्या तर लाइक अँड शेअर करा 🙏
@padminigarud37173 жыл бұрын
अप्रतिम सर
@ranvirkamble10233 жыл бұрын
अप्रतिम
@pallavipagare76504 жыл бұрын
तुम्ही sir gret आहे
@anandrajmhaske86735 жыл бұрын
क्रांतिकारक जय भिम सर
@shnkB4464 жыл бұрын
तुमच्या नजरेत काय आहे जे पाहुन तुम्ही कविता करता मात्र जगभर थैमान घालणार्या हिंसक मुसलमानांना तुमची कविता तुम्ह पोचवणे महत्वाचे आहे. अन्यथा मनोरंजन अप्रतिम आहे.
@udaymane72285 жыл бұрын
Very nice 👌👌👌
@jhingurkakinggaming50284 жыл бұрын
Very nice Sir
@shaileshwankhade17454 жыл бұрын
सर खुपच मस्त !
@rameshgaikwad79162 жыл бұрын
खूप छान
@prashantfaranandis96982 жыл бұрын
सर खुप सुंदर
@prashantborde7394 Жыл бұрын
खूप छान चंदनशिवे... अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे..
@jyotiramj.jamale64965 жыл бұрын
Great 👍👍👍👍👍👍👍👍👍
@appasahebtujare14765 жыл бұрын
Dada 1number
@ramtupsundare77835 жыл бұрын
Kadakkk bhava
@marutikadale3835 жыл бұрын
Great sir
@dhammaratnajanjal52744 жыл бұрын
मस्त
@lalitpatle42104 жыл бұрын
खूपच छान कविता अणि माहिती
@ramtupsundare77835 жыл бұрын
1 Nambar
@udayniture3 жыл бұрын
सर आपल्या कविता अप्रतिम आहेत आपल्याकडे प्रतिभा हि कुबेराच्या खजिना सुध्दा कमी पडेल पण वाईट या गोष्टीच वाटलं आपण मराठ्यांच्या महा मोर्चा बद्दल आपण एका काव्यात गुढघ्यात मेंदू म्हणालात सर आपले हे शब्द जरा मनाला भावले नाहीत
@pranavghosle12345 жыл бұрын
एक नंबर कविता अतिशय सुंदर पण खालच्या फोटोची मांडणी चुकीची आहे आंबेडकरांचा फोटो हा खरोखर विद्येची देवता असणाऱ्या शेजारी सावित्रीबाई शेजारी असायला हवा ज्यांनी सर्व बहुजन स्त्रियांना तसेच सवर्ण स्त्रियांनासुद्धा शिक्षण देण्यासाठी आणि यातना सहन केल्या म्हणून आंबेडकरांचा फोटो काल्पनिक सरस्वती च्या बाजूला अजिबात असायला नको किंवा कुठले आहे वैचारिक कार्यक्रमात बुद्ध शाहू फुले ज्योतिबा सावित्री बाई यांचे फोटो असते तेथे कोणतेही काल्पनिक देव-देवता असायला नाही पाहिजे नाही
@anandrajmhaske86735 жыл бұрын
ग्रेट
@pankajsuryawanshi36905 жыл бұрын
bhari dada
@bharmakolekar85605 жыл бұрын
कवितेचा खरा अर्थ सागणारा मानवतावादी कवी...
@vikasadhav424 жыл бұрын
👍💪
@swapnalichougule39724 жыл бұрын
सर तुमची कविता तर छान होतीच, पण तुम्ही माझ्या कवितेला प्रतिसाद छान दिला होता, त्रिवेणी साहित्य संमेलन उंब्रज, या ठिकाणी 🙏
@nudokumar83813 жыл бұрын
🙏🙏
@rohanpatil88325 жыл бұрын
Chhan
@Vikaslondhe-ru9dy5 жыл бұрын
Nice dada
@baliraja61875 жыл бұрын
Khup khup dhanyavad
@namdevlohar17125 жыл бұрын
nice
@jyotiramj.jamale64965 жыл бұрын
Far chaan
@RahulJadhav-pn6tj4 жыл бұрын
अन्याय अत्याचार सहन करने म्हणजेच अन्याय अत्याचार करने.
@yedbakshirsagar80275 жыл бұрын
मी तुम्हाला दिसतोय का 👌👌👌
@Aparajito20005 жыл бұрын
नाना
@DM-rg2xn4 жыл бұрын
tumhi jal ahat
@pavanmane93575 жыл бұрын
संपूर्ण कविता संमेलन आहे का येळ्ळूर च
@baliraja61875 жыл бұрын
साहित्य संमेलन सर
@pavanmane93575 жыл бұрын
@@baliraja6187 हो माहिती आहे पण आम्हाला संपूर्ण कवीच्या कविता हव्या आहेत link असेल तर टाका की you tube वर