Nitin Gadkari BBC Interview: Haryana results, Toll Memes, महाराष्ट्र निवडणुकीवर नितीन गडकरी म्हणाले

  Рет қаралды 7,647

BBC News Marathi

2 сағат бұрын

#BBCMarathi #NitinGadkari #BBC
हरियाणात भाजपनं सत्ता राखल्याचं चित्र दिसतंय तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं सत्ता खेचून आणल्याचं दिसतंय. याबद्दल ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी काय म्हणाले?
शिवाय, टोल दरवाढीचे मीम्स आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर, याचे काय परिणाम होतील?
पाहा बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
bbcnewsmarathi/
bbcnewsmarathi

Пікірлер: 50
@SandeshSangle-j8z
@SandeshSangle-j8z Сағат бұрын
महाराष्ट्रातील जणता हुशार आहे
@ishwarmane5307
@ishwarmane5307 2 сағат бұрын
महाराष्ट्रातील वेगळे चित्र दिसेल
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Сағат бұрын
मुख्यमंत्री नितीन गडकरी.
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 10 минут бұрын
नितीन गडकरी साहेब हा महाराष्ट्र आहे देशाला भुगोल आहे तर महाराष्ट्राला ईतिहास आहे हे विसरून चालणार नाही
@aaftabkhan4770
@aaftabkhan4770 2 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये only MVA जिंकेल
@manojshelot2840
@manojshelot2840 2 сағат бұрын
नुसते फेकता आहात साहेब .... फक्तं गोड बोलून 😂😂😂😂😂😂
@laxmankhamkar2685
@laxmankhamkar2685 2 сағат бұрын
Impossible
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 2 сағат бұрын
शक्य नाही.
@Amit.Pustake
@Amit.Pustake 2 сағат бұрын
** लोकशाही = राजकारण्यांची खाज + जनतेची खाज..** ** राजकारण्यांची "खाज" भागवायला.. जनता मतदान करते काय ? ** मग जनतेच्या खाजेचं काय ? ** स्पष्टीकरण - राजकारण्यांची खाज - १. कुणाला खुर्चीची खाज.. २. कुणाला नेतेगिरी ची खाज.. ३. कुणाला पैशाची खाज.. ४. कुणाला टीव्ही न्यूज मीडियाची खाज.. ५. कुणाला दादागिरी व विचारांची खाज... ६. कुणाला निवडणुका, गुलाल व मिरवणुकीची खाज.. निवडणुका जिंकणे.. सत्ता मिळवणे.. आपली खाज भागवणे ‌.. हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय..? मग जनतेची खाज कधी भागणार..? राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. ** लोकशाहीतील योगदान ** १.जनतेच योगदान - मतदान करायच, नेत्यांना निवडून द्यायचं, कष्ट करायचं, टॅक्स भरायचे ,कर्जाचे हप्ते भरायचे, सरकारी नियम पाळायचे, नोकरीसाठी वण वण भटकत फिरायचं, भीक मागायची, रस्त्यावरचे घाणेरडे तळलेले वडे खाऊन पोट भरायचे..म्हणजे सगळा संघर्ष हा फक्त सामान्य गरीब लोकांच्या नशिबी.... २. राजकारणींचे योगदान - फुकटच पेन्शन, पगार , सिक्युरिटी गार्ड, दवाखाना, शिक्षण, विमानसेवा, रेल्वे सेवा,‌ भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी, दादागिरी, दंगल, दहशत, पुतळ्यांच राजकारण, देशभक्तीच नाटक, राजकीय डावपेच , म्हणजे फक्त ( सत्ता,राजकारण, पैसा, स्वार्थ आणि फुकटची मजा..) लोकशाहीच्या अपयशाची कारणे - १. अशिक्षित पण हुशार, लोकप्रिय व लबाड राजकारणी २. गुन्हेगार,राजकारणी ,पत्रकार, उद्योगपती यांची पडद्यामागची युती.. व पडद्यासमोर वेगळीच युती... ३.घराणेशाही, सत्ता ,पैसा, स्वार्थ ४. कायद्यात असणारे पळवाटा व दुरुपयोग.. ५. सामान्य लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव.. * सरकारला (जाहीर) प्रश्न आणि आव्हान ** १. लोकशाहीचा उद्देश काय? २. लोकशाहीच्या जर नावाखाली चोऱ्या माऱ्या करायचे असतील तर उघडपणे का करत नाही..? त्यासाठी देशांमध्ये लबाडशाही किंवा स्वार्थशाही जाहीर का करत नाही..? उघडपणे करण्याची सरकारमध्ये हिम्मत नाही का..? ३. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. ४. लोकांना फसवणे व विश्वासघात करणे हे कायदेशीर गुन्हे आहेत मग हे गुन्हे राजकारणी लोकांना माफ का..? ५. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ? उपाय- १. मतदान झाले म्हणजे आपली जबाबदारी संपली आणि डोळे झाकून विश्वास ठेवून पाच वर्षासाठी मुठभर लोकांच्या हातात सत्ता सोपवणे... ही लोकशाहीतील सर्वात मोठी त्रुटी व घोडचूक आहे.. २. जर देशाला प्रगतीवर न्यायचे असेल तर राष्ट्रपतींनी, सुप्रीम कोर्टाने व जनतेने मिळून राजकारणी, सत्ताधारी, सरकारी लोकांसाठी कडक कायदे, कडक शिक्षा आणली पाहिजे तरच ह्या देशाला शिस्त लागू शकते.. ३. सर्व राजकीय पक्षांसाठी कायद्याची भीती व बंधन निर्माण करणे आवश्यक आहे.. तरच सत्तेचा दुरुपयोग थांबू शकतो.. ** हीच ती वेळ (आता उशीर नको )** ** लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची** १. (फालतू) लोकशाही बंद करा.. ( प्रामाणिक) विकास शाही लागू करा.. २. (स्वार्थी ) राजकारण बंद करा... (निस्वार्थी) समाजकारण सुरू करा.. ३. (अशिक्षित + तमाशावीर) राजकारणी हाकलून काढा...( सुशिक्षित + विकासवीर) समाजकारणी ओढूण आणा... ** Indian constitution says...** "सत्यमेव जयते.." So am I telling the truth..? ** "ईश्वर सत्य है.... सत्य ही शिव है.... शिव ही सुंदर है.... सत्यम..शिवम.. सुंदरम...." ** लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
@laxmikantkhavne4498
@laxmikantkhavne4498 2 сағат бұрын
Bjp सुपडा साफ होणार,
@kapiljoshi4594
@kapiljoshi4594 Сағат бұрын
Simply best.....
@soumyashinde4738
@soumyashinde4738 Сағат бұрын
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 2 сағат бұрын
बोलाचा भात......
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Сағат бұрын
नितेश राणे यांना उपमुख्यमंत्री करा.
@shreepatil25197
@shreepatil25197 2 сағат бұрын
स्वप्न बघा...बघत बसा..हरीयाना म्हणजे महाराष्ट्र नव्हे..हे राज्य प्रगत व हूशार आहे.इथे लोकं हरीयाना सारखा गाढवपणा करणार नाहीत.😂😂😂
@anuradhaindigeniouscowfarm6409
@anuradhaindigeniouscowfarm6409 Сағат бұрын
जरांगें मुळे bjp 500% जिंकणार, कारण मराठेतर मतदान bjp ला होणार
@jaishrigavit9972
@jaishrigavit9972 Сағат бұрын
महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात आणि पटोले सारखे किरकोळ नेते आहे राहुल जी सारखे दमदार नेते पाहिजे
@Somnath-hl5nw
@Somnath-hl5nw 40 минут бұрын
तुम्ही फक्त गोड , गोड बोलून शेवटी मारताच.
@umakantswami5303
@umakantswami5303 2 сағат бұрын
Only gyani. Nothing on ground.
@MSAGus9vx
@MSAGus9vx Сағат бұрын
बीजीपी एकमेव माणूस सज्जन माणूस आहे गडकरी/पवार साहेब PM होईलां पाहिजे राव maharstsra chya lokala he ka kalat nahi
@sharad_wagh
@sharad_wagh Сағат бұрын
जरांगे बोलले तर चालते मग आम्ही बोललो तर खुप आग लागलीय
@parmeshwargande1888
@parmeshwargande1888 2 сағат бұрын
भाजप महाराष्ट्रात साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब करून सत्तेवर येणार
@shreepatil25197
@shreepatil25197 Сағат бұрын
जनतेला साम दाम दंड भेद चांगलाच माहीत झाला आहे.जनता भिणार नाही.कारवाई सामान्य जनतेवर तर करणार नाही ना भाजपा....
@PrabhakarShelke-q2o
@PrabhakarShelke-q2o 2 сағат бұрын
तुमच्यासारख्या नेत्याने गुजरातच्या दोन चुकीच्या लोकांबरोबर असणं बरोबर नाही
@dhirajsharma8877
@dhirajsharma8877 Сағат бұрын
Konti don lok jyani gujratla no 1 banawala ti ki jyano maha lutale te pawar ani congressi
@vilassangaonkar3627
@vilassangaonkar3627 52 минут бұрын
गडकर साहेब तुम्ही सुद्धा डबल ढोलकी मुळात भांडवल शाही पक्ष आहे
@vishalsonwane2136
@vishalsonwane2136 Сағат бұрын
onlybjp
@pravin.panderamrao4837
@pravin.panderamrao4837 2 сағат бұрын
Baghu yaa
@kaspcmc5449
@kaspcmc5449 2 сағат бұрын
The victory that BJP has got in Haryana is only because of EVM tempering and because of the pressure of the ruling BJP, BJP has got the support of the Election Commission, Administration and Police department. On the other hand, EVMs were not tampered with in Jammu and Kashmir so that the nature of EVM tampering should not be exposed or anyone would suspect or raise any objection. This type of BJP breaking the bonds of democracy. It is a great misfortune of India that what the common citizens of India understands, but the opposition poitical parties and intellectuals don not understand.
@PrakashGaikwad0929
@PrakashGaikwad0929 2 сағат бұрын
If BJP win there is a issue in AVM if Congress win there is no issue in AVM
@rajendrapatil6900
@rajendrapatil6900 2 сағат бұрын
महाराष्ट्रात भाजप येणार नाही गडकरी साहेब
@3252-t8j
@3252-t8j Сағат бұрын
मग भाजप अल्पसंख्याक सेल कशासाठी ?
@MSAGus9vx
@MSAGus9vx Сағат бұрын
PM गडकरी साहेब सज्जन माणूस RSS झोपला आहे का महाराष्ट्र मधला PM होणे गरजे च आहे भगवत झोपेतून उठा
@mahadevraskar-jh7yr
@mahadevraskar-jh7yr Сағат бұрын
M V A once again
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 2 сағат бұрын
गडकरी साहेब जरागे मुळं आणि लाडकी बहिण योजना मुळं महाराष्ट्र त भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील
@sks1464
@sks1464 Сағат бұрын
हो लोकसभा मध्ये पाटलांनी दाखवले आता विधानसभा
@popatyamgar135
@popatyamgar135 55 минут бұрын
BJP
@coolboy7109
@coolboy7109 59 минут бұрын
Bjp पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे non social median people मत देणार
@mohsinsheikh5373
@mohsinsheikh5373 Сағат бұрын
महाविकास आघाडीचे 178+आमदार निवडून येणार
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 сағат бұрын
फेकणे आणि evammam चा खेळ करणे...
@dhirajsharma8877
@dhirajsharma8877 Сағат бұрын
Bjp nahi ali ter maharastra barbat honar
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 44 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 126 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 31 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 44 МЛН