नित्य नियम विधी हा मंत्र सागर आहे,कुठेही म्हटल तर चालेल पण मनातल्या मनात, असं स्वतः बाबांनी मला सांगीतले.
@prakashpawar88785 ай бұрын
जय जनार्दन! विधी, पुजा कधी करु नये...
@rohitdamle99475 ай бұрын
घरात अडचण असेल , सुतक पडले असेल तर जसे आपण पूजा बंद ठेवतो, तीच गोष्ट विधीच्या बाबत आहे. अशा काळात मानसिक विधी घेतली ( पाठ असेल तर ) चालेल. पण अशा काळात तोंडाने मोठ्यांदा उच्चार करू नये किंवा अंगावर न्यास करू नयेत... जय जनार्दन
@avinashpawar03965 ай бұрын
नित्य नियम विधी नाही मंत्राचा जप कुठेपण करू शकतो काहीपण काय headline देता, बाबाजींच्या नावाने youtube वर पैसे कमवायला आले की काय😇