Our Lady of perpetual prayer in Marathi. Mother Mary prayers for all of us. Let us ask for her intercession. This prayer is recited in Marathi.
Пікірлер: 6
@marypereira54513 жыл бұрын
हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते माझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकटात तू माझी आई बनून संकटातून माझी मुक्तता केली आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे अशीच पुढे येणाऱ्या संकटात माझी ढाल बनून माझ्या पाठीशी उभी राहा मला सहाय्य कर अशी मी तुजकडे मध्यस्थिची प्रार्थना करते🙏🙏
@mariafernandes44154 ай бұрын
हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते माझ्या संकटात मला धीर दे तसेच माझ्या मुलाचे मन परिवर्तन कर त्याला चांगल्या मार्गाने जाण्यास मार्गदर्शन कर त्याच्या सर्वइच्छा पूर्ण कर त्याला प्रभूची शांती व प्रेम दे आमेन🙏🙏
@basteenbhalerao2398 Жыл бұрын
Mother Mary, please Bless My Family.
@HelenGovind5 ай бұрын
Ave Maria pay for my family 🔥
@neenadmello86543 ай бұрын
नित्य सहाय्य करणार्या माते, आम्हासाठी विनंती कर
@CherylpaulCherylpaul6 ай бұрын
Please grant pention blessed and petition do not reject but mostly answer me 😭🙏🥺🥺🕯️💐🏡