Рет қаралды 87,529
श्री गुरुमहाराज परिवार प्रस्तुत,
इंचगिरी सांप्रदायातील नित्यनैमित्तिक पारंपरिक 🌺"बारा अभंग"🌺
अनेक सांप्रदायिक भजने ऐकण्यासाठी श्री गुरुमहाराज परिवार या यु ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
गायन:- श्रीमती मीनाकाकू राघवेंद्र जोशी आणि गुरुभक्त
#इंचगिरी
#बारा_अभंग
#संत_तुकाराम_महाराज
#सांप्रदायिक_भजने