मगर सर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे एक मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार
@darkdevil25.2 ай бұрын
नाशिक
@sainathpatilpuyed91822 ай бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादांसोबतच👏🙏❤️...लढेंगे जितेंगे हम सब जरांगे👏🙏⛳
@dattaraogaikwad56392 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@vidhata.2 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे ❤
@pravinnaikwade55072 ай бұрын
महाराष्ट्रातील गोरगरिबाचे नेते फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील दादा
@gitap777772 ай бұрын
आम्ही सांगली तासगांव मधुन कायम एकनिष्ठ राहणार मनोज दादा पाटील यांच्या सोबत
@anantpatil34682 ай бұрын
जरांगे पाटलासोबत एक मराठा लाख मराठा.🚩🚩🚩🚩 धन्यवाद मगर सर
@satishghogare53952 ай бұрын
Magar sir jarage patil chaya jivala uposen mule doka ho u naýe
@dev96232 ай бұрын
@@satishghogare5395 झाटा मरत नाय तो 90 आणी चकणा स्टॊक चालू असतो गोधडीत 🤣🤣
@bandumule92432 ай бұрын
मी तुमच्या विश्लेषणाची सहमत एक मराठा लाख मराठा
@ShivanathHarale2 ай бұрын
मगर सर तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे
@manejimirashe40302 ай бұрын
अगदी बरोबर बोललात सर जय मल्हार जय भवानी जय शिवाजी जय जरंगे पाटील
@BadrinathRodge-p2v2 ай бұрын
आम्ही गरजवंत गोरगरीब शेतकरी कायम मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय
@sanjaychavan85592 ай бұрын
अचूक विश्लेषण सरजी ❤❤🌷🌷🙏🙏👍👍
@vishwasjadhav3572 ай бұрын
केवळ मराठवाड्या पुरतेच नव्हे तर संपूर्ण मराठा समाजालाच 50% च्या आतून आरक्षण देण्यात यावे हिच समस्त मराठा समाज बांधवांची भावना आहे..
@Rahul.mandale2 ай бұрын
50%मधुन नाही 50%सरसगटच
@badrinathkhande22902 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@y.s.kharat71952 ай бұрын
गरजवंत संपूर्ण मराठा समाज हा जरांगे पाटील यांच्या सोबत कायम
@shivajikakade37552 ай бұрын
सर खुप छान काम करत आहात आपण
@gitap777772 ай бұрын
गरीब आणि मध्यमवर्गीय मराठा ही फक्त मराठा जात नसून एक" विचार" आहे आणि अखंड भारतावर मराठा जातीचे विचारच. भारताला भविष्यात वाचवू शकतील
@venkatbhosale90472 ай бұрын
जो मराठा कुनबी की बात करेगा ! वही महाराष्ट्र पर राज करेगा !
@EdwardSnowdenJulianAssange2 ай бұрын
KUNBI
@trishalaJain-q5j2 ай бұрын
Konhibi
@DadaraoShinde-ib5dn2 ай бұрын
धन्यवाद मगर सर योग्य विश्लेषण
@Akshaytalks-dm5wl2 ай бұрын
दादाला घेऊन पुन्हा एकदा मुंबईकड चला मराठ्यांनो
@ParwatiChavan-g5o2 ай бұрын
मगर सर तुम्ही दररोज लाईव्ह का येत नाही 🙏🚩🚩
@rameshwarmhaske60272 ай бұрын
मगर सर तुमचं विश्लेषण अगदी बरोबर आहे आम्ही मराठा समाज हा मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है वरूड जालना
@d.m.54102 ай бұрын
आता जरांगे पाटील यांनी गरजवंत गोरगरीब मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी उपोषण न करता राजकीय लढा लढावा.....गरजवंत मराठा समाज जरांगे पाटील यांच्यासोबत खंबीर राहिल
@shardulrawatearts.72622 ай бұрын
सर तुमच अगदी बरोबर आहे. आम्ही विदर्भातील सर्व मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.. एक मराठा कोटी मराठा ❤❤❤
@user-96k2 ай бұрын
तालुका कोणता आपला
@siddheshwarjadhav19482 ай бұрын
प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन सुरू केले तर जास्त चांगले होईल , यांनी ओबीसी आंदोलन अंतरवली सुरू केली, मराठा समाजाला आता एकत्र येणे आवश्यक आहे, राजकीय पक्ष बाजूला ठेवा
@siddheshwarjadhav19482 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली आहे
@dipakbhakare2 ай бұрын
जय जिजाऊ सर
@damodharawate6162 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर आम्ही सदैव जरांगे पाटलासोबत
@ramchandraholam642 ай бұрын
सर, अगदी 100% बरोबर आहे, योग्य निर्णय आहे, राजकीय पातळीवर अस्तित्व नकोय सामाजिक अस्तित्वात ताकद आहे.
@jagannathvishe90782 ай бұрын
मगर सर आणि जर्नगे एकच माळेचे मनी आहेत
@vikaskharat66062 ай бұрын
अगदी योग्य सर
@balajipaul63122 ай бұрын
मनोज दादा म्हणजे कलियुगातील मराठ्यांचा देव
@balapa8902 ай бұрын
जय शिवराय सर 🙏
@DRPatil-yi5we2 ай бұрын
एकदम बरोबर बोललात आभारी आहे
@JayantSuryawanshi-e8g2 ай бұрын
पुन्हा एकदा मुंबई कडे कुच करावी आणि आता महाराष्ट्रातील जनतेने या सर्व पक्षांचे आमदार विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करावे
@DiscoveriesofIndia2 ай бұрын
२८८ विधानसभा मतदारसंघ मध्ये उमेदवार उभे करून.त्यांना निवडणुकीत निवडून आणून . राजकारणाचे शुद्धीकरण करण्याची मोठी संधी आहे. ती साध्य करावी
@rameshwarbhosle7582 ай бұрын
धन्यवाद मगर सर
@prashantchavhan75322 ай бұрын
सर आपण फारच मोलाचं विश्लेषण केलं.....
@subhashkadam20192 ай бұрын
काहीही म्हणा मगर सर पण आजचे आपले तर्क पटण्यासारखे नाहीत
@mahadevrandhe9592 ай бұрын
गुरुजी समाज एवढा नादान आहे असा तुमचा समज आहे का
@dadasahebhingmire54272 ай бұрын
सर खरच पाटलान उभे करावेत लोक सर्व पक्षाला कंटाळलेत फक्त सर्व समाज सोबत घ्या जय ओबीसी
@amolchaudhari13022 ай бұрын
निवडणुक लढवाच कारण मराठा ताकद दाखवायची संधी आली आहे🚩🚩🚩
@KailasTanpure-vu5ki2 ай бұрын
निवडणूक लढवा शरद पवार च्या नादी लागू नका कैलास तनपुरे राहुरी
@rajarampatil32702 ай бұрын
धन्यवाद सर.
@vishwajitpharne2 ай бұрын
आम्हीं पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत
@nayabghule57862 ай бұрын
धन्यवाद❤
@gitap777772 ай бұрын
आम्ही सांगली तासगांव मधुन मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@anjalijadhav39732 ай бұрын
आम्ही पण 👍🚩🚩
@bhalchandrapatil80262 ай бұрын
😮
@ruturajkanade2 ай бұрын
बारामतीच्या काकांचा आदेश आहे उभारायचे नाही महायुतीचे फक्त पाडायचय तरच भाग भांडवल टॉनिक मिळेल नाहीतर कोणताच सपोर्ट मिळणार नाही ? म्हणुन बघा या 10 ते 15 दिवसात लढायचय असे बोलतच नाहीत फक्त 113 पाडायचेत फक्त पाडो मात्र डांबरी डांबरी से जाके लढने का नही ?
@RenukadasShinde2 ай бұрын
Thoda Na Kar Akal jagrit Ho
@narayanavhale45142 ай бұрын
स्पष्टीकरण योग्य आहे. कारण राजकारणी यांची नित्तिमत्ता.
@sandeepestateagency66202 ай бұрын
आम्ही सातारकर श्री मनोज दादा च्या पाठीशी पूर्ण ताकती नीशी ऊभे आहोत काही ही झाले तरी आम्ही सातरकर दादा शब्द दीला की दीला
@TENBLADE102 ай бұрын
मगरे सर तू एक म्हणत जरांगेचा चमचा आहेस
@TENBLADE102 ай бұрын
मनात जरांगे पडणार नाही जर माणसं उभे केले तर आम्ही हार्दिक अभिनंदन
@ganeshmohite28782 ай бұрын
तिकीट भेटण्यासाठी
@rushikeshmankar98662 ай бұрын
तु कोणाचा चमचा आहेस
@SP-ek6ce2 ай бұрын
लाजा रे मराठ्यांना सहाव्यांदा आमरण म्हणे😁🤣😂
@damankatre61272 ай бұрын
😂😂😂😂😂
@_VAIBHAL2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@balupawar66972 ай бұрын
हम सब जरांगे जय शिवराय 🚩
@dnyandeokharat87072 ай бұрын
इतके वर्ष ओबीसी नी जातीभेद न करता मराठा नेत्यांना मतदान केले परंतु आता हया जारांगेन डोळे उघडून दिले त्यामुळे इथून पुढे ओबीसी नी मराठा नेता सोडून मतदान करायचे आहे
@ramprasdyadav37082 ай бұрын
जय शिवराय मगर सर
@uddhavkute49542 ай бұрын
सर तुम्ही खूप पोट तिडकिने सांगतात तरी आपलेच लोक पटलाना विरोध करतात
@rajendrakale22662 ай бұрын
सर योग्य बोललात जय शिवराय
@saurabhpatil53802 ай бұрын
Saluet sir tumchya kamala
@DilipWankhade-rb3ko2 ай бұрын
मगर साहेब मी आपले संपूर्ण व्हिडिओ मन लावून ऐकतो आपण चळवळीला पोषक अत्यंत महत्त्वाचं योग्य समर्पक आणि अभ्यासू पणाने दिशा देण्याचे काम करतात परंतु आजच्या व्हिडिओ मधे मात्र मला आपली काही मुद्दे खटकले आदरणीय आशिष मगर जी आपण म्हणता मराठा समाजाला कोण आमदार होईल कोण खासदार होईल याच्याशी देणे घेणे नाही त्यांना फक्त गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण कस भेटेल नोकरी कशी भेटेल याच्याशी देणं घेणं आहे मगर जी आणि ही सर्व व्यवस्था करण्याची क्षमता संविधानाने खासदार आमदार कडे दिलेली आहे त्यामुळे आपल्याला आपला काही मागण्या मान्य करून घ्यावे असं वाटत असेल तर आपले विचाराची खासदार आमदार निवडून पाठवणे अत्यंत गरजेचे आहे आपण आपल्या उदबोधरांमध्ये सध्याची महायुती आणि महाविकास आघाडी यांचे साटलोट आहे पाच वर्षे तुम्ही पाच वर्षे आम्ही अस त्यांचं ठरलेलं आहे आणि त्यामुळेच ते 50% च्या आतला आरक्षण देऊ शकत नाहीत हे मान्य केलं मग महायुतीला पाडण्यासाठी महाविकास आघाडीची निवड ही आपल्या पायावरच कुऱ्हाड मारून घेण्यासारखे नाही का तुम्हाला निवडणुकीमध्ये प्रतिनिधि उभी करायचे नसेल तर करू नका परंतु आरक्षणवादी माणूस कशाप्रकारे निवडून जाईल याची भूमिका तर स्पष्ट करा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेमध्ये घेतलेली भूमिका जर तशी पुढे चालू ठेवली तर त्यांच्या भूमिकेवर संशय घेणे अत्यंत रास्त होईल कारण आपणच कबूल केलं की महाविकास आघाडी सुद्धा आरक्षण देणार नाही मग त्यांना निवडून कशासाठी आरक्षणाच्या बाबतीत काहीच फरक पडत नसेल तर महायुतीला पाळायचं कशाला म्हणूनच मगर साहेब आपल्याला भूमिका स्पष्ट करावी लागेल कारण निवडणुका अत्यंत तोंडावर आलेले आहेत कोणत्याही स्तराला जाऊ शकते आपणच मान्य केलं त्यामुळे महाविकास आघाडी किंवा महायुती हे एकच आहेत त्यांना सत्तेतून हटवून गरिबाला सत्तेत बसवणे एवढं सोपं काम नाही खूप पद्धतीने तयारी करावी लागेल आणि त्यासाठी अवधी सुद्धा लागेल आपण मिळालेला हा वेळ अशा प्रकारे जर वाया घालवला आणि अशीच भूमिका कायम ठेवली तर मात्र आपली भूमिका संशयास्पद आहे आपल्याला आरक्षणापेक्षा महाविकास आघाडीला सत्तेत बसून महत्त्वाचा आहे हे सिद्ध होईल आणि आरक्षण हवं असेल तर गोरगरिबाचे प्रतिनिधी संसदेमध्ये गेले पाहिजे यासाठी तयारी करावी लागेल आज प्रथमताच आपल्या व्हिडिओवर आपल्या भूमिकेवर मला काही पटलं नाही म्हणून हे अशाप्रकारे खुलासा करत आहे दिलीप वानखडे
@uddhavshinde9532 ай бұрын
बरोबर आहे सर तुमच जिजाऊ जय शिवराय
@BhaktiGeet492 ай бұрын
मगरसर उपोषण हा मार्ग आता राहिलेला नाही धडधाकडपणे लढा देण्याची गरज आहे सर्वांनी जरांगे पाटलांना उपोषण करण्यापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे समर्थन करु नये आपले यावर काय मत ते सांगावे
@vitthalzade64752 ай бұрын
मगर सर बरोबर आहे
@anantmail13792 ай бұрын
लोक म्हणतात अटक होणार म्हणून उपोषण सुरू केलं, खर काय आहे ?
@deepaktatetate95762 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@BhagwatBarse2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय सर
@haridassalunkhe48102 ай бұрын
खरं आहे सर, उमेदवार उभे करूयात
@AshokGadhave-ho6rj2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय आशिष सिर
@vishwanathsalve40772 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय वसमतवरुन
@BhagwanLokhande-y6s2 ай бұрын
जय शिवराय सर
@rajendrajadhav26462 ай бұрын
जरंगे दवाखान्यात कधी जाणार आहे
@damankatre61272 ай бұрын
दुसऱ्या अंकात😂
@दादाभाऊकोकणे-पाटील2 ай бұрын
येतो का तू
@damankatre61272 ай бұрын
@@दादाभाऊकोकणे-पाटील येणार. पण दवाखान्यात नाही.
@PanduLokhande9732 ай бұрын
जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@dashrathshinde27572 ай бұрын
Barobaray sir ,
@aniljagadale69072 ай бұрын
एक नंबर बरोबर आहे सर 🚩🚩🙏
@SatishJagnade-p9o2 ай бұрын
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
@gajananbharate71552 ай бұрын
सर् तुम्ही बरोबर बोलत आहे.एक मराठा कोटी मराठा
@sachinbobde3982 ай бұрын
आशिष सर आम्ही सदैव पाटलान सोबत आहोत आणि राहणार एक मराठा कोटी मराठा
@chandrakantabhang51442 ай бұрын
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद फडनविस साहेब जिदाबाद मोदी साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
@damankatre61272 ай бұрын
❤❤❤❤❤
@balraj98812 ай бұрын
😂😂😂😂 ratri kut astat tumache makad
@bhagyvantbhosale59002 ай бұрын
हर हर हर हर महादेव, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@subhashchaudhari39612 ай бұрын
Good explain sir
@santoshmandlik98812 ай бұрын
Only arakshan jarange saheb amhi tumchya pathi shi ahot
@yashodipchavan60982 ай бұрын
सर सगल्याना जय प्रभू छत्रपती शिवाजी महाराज,पण काँग्रेस -राष्ट्रवादी ने मराठा समाजाठी कहीही केले नाहीये,भाजप ने सुरुवात कमीत कमी केली,माग शिंदे साहेबांच्य सरकार विरोधत आंदोलन का?
@Sudarshan1092 ай бұрын
आरक्षणा आडून स्वार्थी नेत्यांचे नीच राजकारण महाराष्ट्रात चालु आहे.
@krishnashinde95922 ай бұрын
लढेंगे जितींगे हम सब जरांगे पाटील
@PandurangAdhude-y9i2 ай бұрын
आगदी बरोबर सूर
@trishulpatil12 ай бұрын
नांदेड महाराष्ट्र फुल सपोर्ट … मनोज जरांगे पटील म्हणतील तस…. सुपडा साफ
@shivajijagtap86932 ай бұрын
आम्ही सांगलीकर मनोज दादांच्या सोबत एक मराठा करोड मराठा 🚩🚩 एकच वादा मनोज दादा मराठ्यांचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯🐯
@santoshmandlik98812 ай бұрын
Eka maratha lakh maratha
@uttamraojadhav97162 ай бұрын
Magar sir you are very correct Jarange pati should think over
@pravinnaikwade55072 ай бұрын
Yes sir❤
@PradipNimbakar-h7q2 ай бұрын
खरोखर आपण पसट सव॔ समजुन सागता सव॔ मराठा समाजानी ऐकत्र येऊन सदरचा तिडा सोडवला पाहीजे ही वेळ परत येनार नाही सव॔ ऐकत्र रहा हि विनती राम कृण हरी
हे उपोषण आत्मशुध्दी व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी असाव
@vijayanandbhosle50422 ай бұрын
Good Evening Sir
@namdevtaur25782 ай бұрын
जय शिवराय
@Chandulal-f5v2 ай бұрын
खरच जरांगे पाटील सहेबनी आपले 288 निवडून आणून धनगर, मुस्लिम, सगळ्यांना आरक्षण द्यावेत, हाच पर्याय आहे, फक्त उपोषण करून प्रश्न सुटणार नाही,
@ganeshdudhgaokar61562 ай бұрын
Pl welcome Magar sir
@महादेवजाधव-घ2त2 ай бұрын
एक मराठा लाख मराठे मगर सर धन्य वाद
@आनंदजगताप2 ай бұрын
मस्त मगर सर
@ramakantyadav21802 ай бұрын
जरांगे पाटील साहेब आपण उमेदवार उभे करुया निश्चित बदल घडेल आणि इतिहास नोंद घेऊन मराठा आरक्षण मिळेल
@gokulwankhedepatil26832 ай бұрын
मगर सर ते हाखे उगाच जरागे वर बडबढकरतोय त्याजरा चागल समजून सागा आणी पाटलाला उपोशेन सोडायला समजाऊन सागा त्या चि गरीब सर्व समाजाला गरज आहे हि नब्र विनती आहे