सर धन्यवाद, पण पवार साहेबांनी दिलेल्या माहितीचा gr मध्ये कधी रूपांतरित होईल ? किंवा 2 लाखावरील रक्कम भरून 2 लाखापर्यंत कर्ज माफी होईल का ? कृपया मार्गदर्शन व्हावे
@पांडुरंगकेरबापाटिल-ल6थ4 жыл бұрын
जर नीयमीत भरणार्याला जेवड कर्ज आहे तेवडी भरपाई द्यावी नाही तर कर्ज एक रुपया सुधा भरणार नाही हे लक्षात ठेवा 50000₹हे सगळे तुमच्या सोबत राहु द्या तुमाला या बाबतीत पुढे कळेल की मी कुठे चुकीचे निर्णय घेतला आहे हे शेतकरी जानत आहे यापलीकडे जाऊन वेगळे नीरनय घ्याल तर उद्या तुमचे दिवस वाईट आल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन केले जात आहे हे लक्षात घ्या
@ranjanawagh36154 жыл бұрын
Thanka
@sarikachaurpagar36588 ай бұрын
2023che karj maaf hoil ka
@ganeshborse17414 жыл бұрын
Pan gr keva yenar bhau yacha 2lakhavril cha... Te pan sanga
@bhagyashreemahajan31414 жыл бұрын
Sir 2018 2019 la karj nahi getale pan agodhar che dhon varsh getale hote tar asha setakari sati pan prossahan manun 50000 midatil ka plz rply
@prakashdhote13373 жыл бұрын
सन २०१२ पासून थकीत किसान यांची कजंमाफी होणार की नाही
@anandadhengale38334 жыл бұрын
2012-13चेकर्ज माफ होईल का उत्तर द्या
@nitinbobade50784 жыл бұрын
सर तूमाचा शर्ट खुपच छान वाटला
@chandrakantadsod67273 жыл бұрын
माझं दोन लाखा वरील कर्ज माफी कधी होईल
@saagarwagh854 жыл бұрын
10 apr 2019 che ghtele 85k karz maf hoeil ka???
@chanduwakode75094 жыл бұрын
नियमीत कर्जमाफी.ची.यादी.लागेल.का
@kumarmanoj.66904 жыл бұрын
Saheb me ,25 dec 2018 la pik karj ghetle hote. 1 lakh rupees. Te kerj maaf hoil ka? Please reply me. Bank nahi mhanat ahe. Kaay karta yeil
@pralhadphad61134 жыл бұрын
Ho
@anuptarale74424 жыл бұрын
Sir mi jully 2019madhe pahilyada pik karj ghetle tar mala 31 March la bharlvar 50000rs labh milelbka
@vishnumirgane79134 жыл бұрын
12 एप्रिल 2019 ला प्रथम कर्ज घेतले व 20 मार्च 2020 ला भरले (95000/-) तर मला 50000/- प्रोत्साहन भत्ता मिळणार का? मार्गदर्शन करावे
@omkardixit95714 жыл бұрын
November 2018 madhe ghetlel karj maf hoil ka
@sanjaythakare69994 жыл бұрын
नियमित कर्ज दारांना अपराधी सारखी वागणूक देऊ नका त्यांना ही सरसकट दोन लाख रुपये द्या म्हणजे सरसकट शब्द सार्थ होईल
@shankargadhave16404 жыл бұрын
Barobar ahe
@satishthawari3364 жыл бұрын
2014-15 Che karj maf hote ka
@rohitborkar4454 жыл бұрын
कोरोनामुळे संचार बंदी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ३१ मार्च पिक कर्ज भरण्यासाठी मोठी अडचण झाली तसेच RBIबॅकेने कर्ज परत फेड करण्याची मुदतवाढ ३ महिन्यापर्यंत दिली आहे तर मला ५०००० हजार रुपये लाभ मिळेल काय ते जरुर सांगावे
@devendrabopche20924 жыл бұрын
Kiti tarkheparyant 50 hajar RS aplya account madhe yenar sir
@bhimaraotakale60454 жыл бұрын
तिन्ही कर्जमाफी तुन राहिलेले शेतकर्याचे काय उतर द्यावे
@ashokdhaytadak21274 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@krishnakharat14254 жыл бұрын
Sir 3rd list kevha lagnar ahe.
@gorakhraut67314 жыл бұрын
सर्व थकित कर्ज भरलं आहे .नंतर कर्ज माफी झाली मग आम्हाला भरलेले सर्व कर्ज माफी मिळेल काय? कीवा अमुचे पैसे परत मिळतील काय?
@dilippayghan54014 жыл бұрын
2014 चे पिक कर्ज आहे पहिल्या वेळेस माफी मिळाली नाही दोन लाखाच्या वरती आहे आम्हीपण वरली रक्कम दोन लाखाचे वरती बोलू शकतो आम्हाला पण माफी द्यावी आम्हीपण शेतकरी आहे
@ishwaripawar87624 жыл бұрын
सर,नियमित कर्जदार यांचे काय आणि नियमित कर्ज भरणाच दोषी आहे का ? मग का नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहणपर अनुदान काय आहे नियमीत कर्ज भरणा त्याची चूक या विचार करणे खूप जिकरीचे आहे .. यावर शासनाकडे आपणा मार्फत सुचना कराव्यात ही विनंती
@punjabkhandagle99423 жыл бұрын
2लाखवरील वरील रूपये भरणा तयारी आहे
@vasntalokhande4794 жыл бұрын
Niymitkarjdaralasuddha 2lakhachi bonus mhanun dyayla pahije Nasta he pan thakitmadye janar hi janar 100%sangto
@marotiumale19614 жыл бұрын
१३ते१४चे कर्ज माफी चे काय
@Nm802584 жыл бұрын
2015 चे अगोदरचे शेतकरी जास्त बोलत नाही त्यामुळे त्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही जसे की, रेग्युलर भरनारे बोलले.
@sunilkeshave20314 жыл бұрын
Sir 2019 te 2020 पिक कर्ज 45,000घेतलेले आहे तर , कर्ज माफी होणार का
@vinodsamarth57843 жыл бұрын
GR send kara
@machindrapatil75492 жыл бұрын
हॅलो काहो लाभ देत नाही आणि कशाला गडी एक व्हिडिओ दाखवतात बंद करा लोकांना आशा लावतात बंद करा
@vithalpawar3544 жыл бұрын
नियमित पणे कर्ज भरणारया शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसु नका.
@vilasboble44044 жыл бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्या चे काय कर्ज भरून आता केला नाही
@ravigawande79944 жыл бұрын
ज्यांनी पुर्नरगठन केले व थकीत कर्जाचे हप्ते पडले तर माफीत बसेल का?
@sharadvalvi42724 жыл бұрын
सर अन
@sharadvalvi42724 жыл бұрын
सर अनुदान देण्याची घोषणा केली पण प्रत्यक्षात कधी देणार
@sagargovind53314 жыл бұрын
350000karZmafi
@dhoranvishnu59764 жыл бұрын
सर माझे कर्ज मी पूर्ण भरलेले आहे आणि मी noc बँकेतून घेऊन बोजा कमी केला आहे तर मला लाभ मिळेल का
@jagdishdhere75264 жыл бұрын
आणी नविन साठी काय आहे
@ashishbalpande51844 жыл бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्यांना rs.50000 कर्जमाफी ही खूप मोठी नाही शेतकऱ्यांची थोर चेष्टा केली जो शेतकरी लाख रुपये भरून नियमित राहू शकतो बँकेच्या व्यवहाराशी 50000 रुपयांनी का होत आहे
@santoshdhumal40674 жыл бұрын
Yanni tari 50 ka hoina madat keli pan BJP ni tar 5 suddha nahi madat keli.
@FirozKhan-du2mv4 жыл бұрын
रेगुलर कर्जा पन्नास हजार पेक्षा कमी किती लाभ भेट नार
@FirozKhan-du2mv4 жыл бұрын
उत्तर दिया
@rathodsarjerao4754 жыл бұрын
दोन लाखा वरील समजा पैसे बैंकेत भरले वनंतर सरकार दोन लाख देणार हे शासना ला कसे समजनार नाहियतर बाबा गेलान् दंशम्या गेल्या
@shrikantghorpade29964 жыл бұрын
Mortgage Asel tar
@vishwaschaudhari94204 жыл бұрын
मी 12 12 2019 ला कर्ज घेतले आहे तर मला लाभ मिळेल का१