,मी नरेग्युलर कर्ज भरणारा शेतकरी आहे, आपल्या व्हिडिओ मुळें दिलासा मिळालाआहे. ......धन्यवाद भरत गायकवाडजी.....
@pradipgade99784 жыл бұрын
अधि चालू खातेदारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नंतर थकीत खातेदारांच्या विचार केला पाहिजे. जय किसान
@bagvaanmali95764 жыл бұрын
थकित राहा असा संदेश मिळाला
@sureshpandhare8624 жыл бұрын
Veri nice🙏🙏
@abaraoingole13698 ай бұрын
चालुखातेदारदरवषीपैसेभरतोपणथकीतवालेभरतनाहीहाधदाझालेलाआहेअगोदरतालाकजँमिलालेनियमीतवालासशिवीगालमाझेच उदाहरण
@pruthvirajpoul73403 жыл бұрын
1नंबर
@पांडुरंगकेरबापाटिल-ल6थ4 жыл бұрын
मी पांडुरंग केरबा पाटिल मु टिक्केवाडी ता भुदरगड जी कोल्हापूर महाराष्ट्र मी एक ज्येष्ठ नागरिक शेतकरी आहे मी आज मुख्यमंत्री ठाकरे साहेब आपला मी एक शिवसेना वीभाग प्रमुख एका मतदार संघात समावेश करण्यात आलेला होता पण काही कारणांमुळे आमची पद जिल्हा अध्यक्षाच्या माघारी आमदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली त्यामुळे मी राष्ट्रीय समाज पक्षाचे विधान सभा मतदार संघातून आद्यक्ष पद महादेवरावजी जानकरसाहेब यानी राधानगरी भुदरगड आजरा विधान सभा अध्यक्ष पदाच्या जागी मला दिले आहे तरी मी आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की नीयमीत भरणारा शेतकरी आहे तो स्वताच्या पोटाला चिमटा काढून पतसंस्था ईतरबँका सावकारी उचापती करून आपल्या आब्रुलाईजततीला धक्का लागूनये यासाठि उचापती करून भरत आसतो त्यामुळे आज सेवा संस्था बँका जीवंत आहे नाहीतर कधीच टाळे लागले आसते हे लक्षात ठेवा नीयमीत भरणार्याला जेवड कर्ज आहे तेवडी भरपाई द्यावी अशी आशा मी आपणा कडे करत आहे आपण शेतकर्यचे मायबाप सरकार आहे हे लक्षात आणुन देत आहे आणि ऊद्याच्यवेळी माझी शिवसेना महाराष्ट्रात एकच पक्ष बलाड्या आसेल आस मी आपला निर्णय जाहीर केला आहे आणि मला व आमचे पदाआधीकारी कार्यकर्ते नेते याना आपण भेटायला वेळ काढून द्या आम्ही आमच्या सर्वांच्या हकीकत आपल्या समोर ठेवून काय चुक काय बरोबर हे आपल्याला लक्षात येईल जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@satyapalwakpaijan4 жыл бұрын
Chaan sundar mahiti dili
@shivajigavade51394 жыл бұрын
🙏🙏नमस्कार🙏 निमीत्तान नेहमी परतफेड नवे-जुने करणाऱ्याला पीक कर्जाचे 50000 प्रोत्साहन मिळावे सरसगट 19 ते 2000 जून पर्यंत चालू बाकी दाराला न्याय मिळावा सरकारने व युट्युब आणि हा विषय सरकारपर्यंत पोहोचवा🙏🙏🙏🙏
@arjungutte86304 жыл бұрын
सरकारने सरसगट 50हजाराप्रर्यत कर्ज माफ करायला पाहीजे कारन चालु वाले पण खुश थक्कीत वाले पण खुश ह्यात खर्या शेतकर्याच कर्ज माफ होईल
@rajarambhandare47613 жыл бұрын
आमचा गुन्हा झालाका नियमित करज भरले। जयजवान जयकिसान।
@vyankattawale35254 жыл бұрын
छान माहिती दिली होती
@Technical_Sheti4 жыл бұрын
Nice bhau
@Motivate__selff956643 жыл бұрын
महाराष्ट्र सरकार नियमित कर्ज माफीचे पैसे बॅकेत आजून ही जमा झाले नाही 23/6/2021
@bhagyashreemahajan31414 жыл бұрын
Sir ami regular karj barto mg ala pan barayche ka?
@gorakghare72924 жыл бұрын
छान आहे
@rajendraurhe17484 жыл бұрын
Rajendra urhe नियमित कजै भरणारे शेतकरी यांचे मुळे बॅक व सहकारी संस्था चालतात हे सरकारला लक्षात असावे आधी प्राधान्य नियमीत खातेदार शेतकरी यांना मिळावे मग बाकीचे सरकार ची लबाडी ला साथ इमानदारीला घोडा तसेच सरकारचे ङोके ठिकाणावर आहे का नेहमी खऱ्या शेतकरी यांच्या वर अन्याय झाला आहे अहमदनगर जिल्हा
@raninikam60694 жыл бұрын
Sir plz sanga mla 2013che karj maaf hohil ka
@vishwanath.patade.74254 жыл бұрын
Pn Nakki hi Niyamit karjadar yana Aanudan 50.Thousand Rs Deynar kadhi surely on Aaccount madhey tey hi pls clearly sanga na in urs this vdo.mesg pls na .
@aditipatil23453 жыл бұрын
Sir 2014 che karj ahi amche karj mafi hoil ka te sanga
@dhananjayagale31582 жыл бұрын
GR aalela aahe ka niymit karjmafi cha
@annaghadge82974 жыл бұрын
साहेब मी नविन कर्ज दि. 26.जूलै 2019रोजी घेतले आहे आणि त्या कर्जाची परतफेड मी दि. 15 जुन 2020रोजी केली आहे तर मि 50000 रू प्रोत्साहन लाभासाठि पात्र आहे का
@aniketshinde60984 жыл бұрын
नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यानी इथुन पुढे कर्ज भरु नका.कारण थकित राहा.फायदा नक्कीच होईल. असे सरकारचे म्हणणे आहे.
@ravindrajarile68004 жыл бұрын
Yes
@poojarohini14814 жыл бұрын
बरोबर
@hanumantvabale8524 жыл бұрын
खर्याची दुनिया नाही
@hanumantvabale8524 жыл бұрын
रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पहिले कर्ज माफ करा नंतर थकित कर्ज वाल्या शेतकऱ्यांचा विचार करा
@komalpawar29054 жыл бұрын
Kharay
@ramakantpatil44634 жыл бұрын
जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात ,त्यांच्यावर अन्याय आहे,हे शासनला ही समजते,पण शासन ,मंत्री यांना खाण्यासाठी पैसे पाहिजे,म्हणून जे नियमित कर्ज पेडतात त्यांना सुट नाही धिकार असों अशा सरकारचा
@nandkumarpokharkar19874 жыл бұрын
Khup chan
@mallutokalwad1454 жыл бұрын
Sir 30september 2018 ch dcc bankech pikkarz maf hoil ka
@rahvsahebpatil45424 жыл бұрын
जे लोक हेतू पुरस्कृत कर्ज थकवता सरकार त्यांना माफी देतो जे शेतकरी आटापिटा कर्ज फेड करतात त्या ना किरकोळ माफी देतो
@sugandhagaikawad4914 жыл бұрын
हा अन्यायच आहे
@gajananyeske63194 жыл бұрын
सरकार कस बगनार तुमी पैसे कसे भरायला ते पैसे फेडले बस.
@raghunathbodke27 Жыл бұрын
@@sugandhagaikawad491सससससससससस 2:40 2:40 स
@kailasgadekar52854 жыл бұрын
Sir aamhi July 2019 karp lone ghetla ahe sir please Sanga maap hoilka
@nikhiltilr95764 жыл бұрын
2015 chya adhichyna ni gotya khelyala karj ghetal hote ka?
@Perfectgaming09324 жыл бұрын
रेगुलर वाल्यांना हा अन्याय आहे
@bhagyashreemahajan31413 жыл бұрын
Niyamit karj karnare yana 50000 denar hote te kadi betanar plz rpy dya
@swarajkanade3072 жыл бұрын
Bar hoil
@ProGamer-up8lv4 жыл бұрын
good
@mahadevkangane17824 жыл бұрын
सरसगट पिक कर्ज माफ करा
@suhasmote98604 жыл бұрын
I like
@vitthalgabale45764 жыл бұрын
Sir ICICI Bank चे सन 2016 चे नियमीत कर्ज कर्ज माफीत बसेल का
Sir HDFC bank ch pn hoil ka pik karj plz video banva
@irshadbagbanbagban83624 жыл бұрын
Oct 2018 Che Karz maaf hoil ka Rs.62000 please replay
@rajkumarkalbande23474 жыл бұрын
माझे दि 11.3.2019 ला170000 पिककजँ काढलेले आहे माफित बसेल का?
@omkardixit95714 жыл бұрын
hello जर नोव्हेंबर 2018 मध्ये पीक कर्ज घेतलं आसेल .तर ते कर्ज माफ होईल का 30 सप्टेंबर 2019 ला ते थकीत होत नाही ,का मग ते चालू बाकी मध्ये राहील ।
@yusufbagwan66394 жыл бұрын
2019-4-calu warshaci sosaytici karj-90,000 hjar aahe ti maph hoil ka ?
@NitinPawar-fw2sw4 жыл бұрын
sir ,aamhi epril madhe pik karj ghetle aahe tr te maf hoil ka? nakki sanga karan yamule khup confusion hot aahe
@hamshikenge4 жыл бұрын
एप्रिल मध्ये घेतले असतील तर चालू बाकी मध्ये येईल त्याचे बातमी येतील लवकरच
@rahulphad1964 жыл бұрын
@@hamshikenge pathpedi mdhl hoil ka maf
@amollgaikwad58164 жыл бұрын
Nice 👌
@GovindYadav-wt2rg4 жыл бұрын
साहेब मी कर्ज बाजरी आहे तरी पण 2019मध्ये 45000घेतले आहे साहेब माफी आहे क
@pawarpawar63844 жыл бұрын
सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी
@sunilsalve11444 жыл бұрын
मी 20 /12/2018 मध्ये कर्ज घेतले आहे तर कर्ज माफीत बसेल का ??
@panditkolte12433 жыл бұрын
।॰ न्यू वीर सहकारी बँकेचे कर्ज माफ झाले का
@SONTAKKESIR-fe2lo4 жыл бұрын
Sir mi 3 jun 2019 la karj ghetl ahe (48000) tr maj karj maf hoil ka
@bhimraopatil35484 жыл бұрын
एक शेतकरी २००८-०९ चा कर्ज माफीचा लाभ घेतो , तोच शेतकरी पुन्हा पीक कर्ज घेतो , पुन्हा थकीत ठेवतो आणि कर्ज माफीची वाट पहातो . नियमित कर्ज फेडणारे शेतकरी लाभापासून वंचित म्हणजे यांनी पाप केले का ?
@yusufshaikh62884 жыл бұрын
👌👌👌
@dinkargunjkar30274 жыл бұрын
Bhimrao Patil खर आहे दादा तुमच म्हनन एकदम कर्ज उचलल की ते पुन्हा माफिची वाट बघतात,नियमित वाला भरीत राहतो,मग कर्ज माफ आगोदर कुनाच वाटायला पाहीजे,आज त्याच कर्ज माफ झाल का उद्याच बँकेत कर्ज मागायला,तयार ,मैला ना तो रेगुलर वाला कर्ज भरता भरता,आगोदर रेगुलर चा विचारू करायला पाहीजे,तर त्यांना च्याकलेट गोळ्या खायला आठआणे,
@sureshpatil50503 жыл бұрын
2013 te 2014 paryant ch karj maf hoil ka sir
@vrtambada92634 жыл бұрын
Good news Bhau_ Bhau mala ek prasn vicharaycha hota Bhau _ Mi jamin karto ti jamin Sadhya ti jamin _JAMIN MALIK CHA NAVAVAR AAHE TAR TI JAMIN MAZA NAVAVAR HOYEL KA
@hamshikenge4 жыл бұрын
पीक पाहणी शेत सारा भरा 5 ते सहा वर्षे डाकूमेंट जमा करा होईल
@vrtambada92634 жыл бұрын
@@hamshikenge भाऊ जमीनच्या ज्या कर भरलेल्या पावत्या पण आहेत आणि 1948 च्या अधिनियम 32ग पोट कलम च्या पण नोटीस आहे आणि जमीनच्या ज्या किंमत आहे ती किंमत हप्त्यानी भरलेल्या कागदपत्रे आहेत Land Certificate म्हणून कागद पत्र पण आहे .पण कुळ म्हणून नावेच नाही चढवली हाच मोठा Problem आहे भाऊ प्लीज मदत करा ___माझा नंबर 9637837964
@kailasmahale61234 жыл бұрын
Best
@manoharwadikar41664 жыл бұрын
नियमीत कर्जपरतफेड करणार्याना कमीतकमी एकलाखा पर्यॉत तरी द्यायला हवे ।
@nileshsawant94404 жыл бұрын
तुम्ही ठीक बोलत आहात पण 1 लाख पेक्षा समान संधी त्याना हवी किंवा थोडी जास्त दिली तर थकीत वाले ही नियमित परत फेड करतील पण आपले सरकार असे नाही जे थकीत (बडवे) आहेत त्याना सहकार्य करणार नियमित वेळेत परत फेड कारणांचा विचार काहीच नाही पडला त्याना असो खरेची दुनिया नाही चोराला सहकार्य संधी
@shivajialane7524 жыл бұрын
तक्रार केलेली आहे.निवारण कधी होईल.
@nageshalane81754 жыл бұрын
May 2018 che maaf hoil ka fakt vyaj bhrle ahe 5 vrshache pik karj ahe
@ajitdoifode30894 жыл бұрын
सर तुम्ही खूप सुंदर माहिती दिली , परंतु 2019 मध्ये थकबाकी मार्च पर्यत ग्रहीत आहे ना? उदा, 1-2-2019 तर त्यांना कर्ज माफी मिळू शकते ?
@vaibhavgade69694 жыл бұрын
4-1-2019 वाल्यांना माफी मिळेल कख?
@sachinchandile54524 жыл бұрын
2018 jane wari madhi ghetlela karj ghetlela aahe pan te badlel nahi te karj mahit basta ka aajun prathamesh kar mahit naw aalele nahi
@SantoshBajabalkar-x8z3 ай бұрын
सर 2024चे माझे कर्ज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माफी व्हावे
@rajendraurhe17484 жыл бұрын
Rajendra urhe नियमित कजै भरणारे शेतकरी यांचे मुळे बॅक व सहकारी संस्था चालतात हे सरकारला लक्षात असावे आधी प्राधान्य नियमीत खातेदार शेतकरी यांना मिळावे मग बाकीचे सरकार ची लबाडी ला साथ इमानदारीला घोडा तसेच थकीत खातेदार व नियमित खातेदार शेतकरी असा भेदभाव न करता सरसकट दोन लाख रुपये देण्यात यावे
@popatpukale35004 жыл бұрын
Sir maze karz 10000 ahe .Tar Mala karz maf Houn 50000 miltil ka? Chalu thakbakidar ahe mi. Reply me sir
@santoshpawde84244 жыл бұрын
Dada maze karj ajun maf zale nahi 08/10/2019 ya date madhe mi karj kadle hate
नियमीत कर्ज भरु नका तरच फायदा होईल जे शेतकरी नियमीत कर्ज भरतात त्यानी आता मात्र सरकारचा विरोध करायला पहिजेत .
@padurandmendhe9163 жыл бұрын
Gurjar band chalu
@vjiaykhupse374 жыл бұрын
नियमित कर्जफेड करणाऱ्या साठी आता शेवटची तारीख किती आहे
@namdevjagatap14314 жыл бұрын
१९९९पासुन नियमित भरनारा नामदेव जगताप
@hanamantmane90224 жыл бұрын
शेतकऱ्यां.सर्व.कजँ.माफी
@krishnakanake77372 жыл бұрын
Sir no. मिळेल ka तुमचं मला फेरफार विषयी माहिती हवी आहेस plz
@gajanannayakwal35684 жыл бұрын
5.1.2019 कर्ज माफ होईल का
@manojjagtap29354 жыл бұрын
सर मी 2014 ला कर्ज काढलं होत व मी एकदा सप्टेंबर 2015 ला पुनर्गठीत केलं होतं पण सप्टेंबर 2015 नांतर मी भरलं नाही म्हणजे थकबाकीत आहे तर माझं कर्ज माफ होईल का
@pranitbuttepatil51884 жыл бұрын
पुनर्गठित म्हणजे काय
@tukaramjadhav81392 жыл бұрын
ज्या शेतकर्यानी नियमित कर्ज भरले त्या शेतकर्याला अन्याय होत आहे बाकीच्या शेतकर्यीना दोन लाखापर्यत आणखी ज्या शेतकर्यानी प्रामाणिकपणाने पैसे भरले त्यांना फक्त पन्नास हजारहात्यांच्यावर अन्याय होत आहे
अहो सर आपला सातारा बँकेचे कर्ज आहे म्हणलं ट्रॅक्टर घेतलेला त्यातून कर्ज घेतलेल्या बँकेतून कर्ज माफ होईल का नाही
@mahesharu70844 жыл бұрын
Mi karj 1 Nov la bharle ahe 30 sep la thakit hote Mi eligible ahe ka
@namdeomokase39094 жыл бұрын
छान
@IrshadKhan-ii2fb4 жыл бұрын
Sir ji ek sanga garib log gharawar loan uchaltat ti Lok Paisa bharun puna garibi mule Bharat nahit to garib Lok Ghar vikun detat hich kay
@sadiksk24563 жыл бұрын
दोन लाख वरील कंजॆ माफी कधी होनार
@ishwaripawar87624 жыл бұрын
नियमित कर्जे फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळणे जरुरीचे असुन शासनाने लवकर निर्णय घ्यावा
@rajuannasajane90094 жыл бұрын
👎🙇🙇ऊध्दवा अजब तुझे सरकार 👎 अतिशय चुकीचा निर्णय काटकसर करुन कर्जफेड करणार्यांना 50000रु कर्ज काढून ते योग्य प्रकारे न वापरता चुकीच्या ठिकाणी ऊडवणार्याना 2 लाख
@haushinathbare82364 жыл бұрын
साहेब नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कधी मिळणार लाभ दोन महिने तीन महिने सहा महिने की पुढच्या दोन तीन वर्षे नी
@sachinm38604 жыл бұрын
Aho rao tyanna karja mafi keli pan amcha kay amhala karja bharav lagnar mag tya 50000rach kay karnar rao
@gajananchoudhary56614 жыл бұрын
Barobar aahe
@bhikajinakhate22374 жыл бұрын
सर मी 2012 मध्ये एक लाख रुपये कर्ज घेतले आहे पाच वर्षे खात रगुलर होते म्हणून माझ खात गेल्या कर्ज माफीत बसले नव्हते 2017 पासून ते थकीत आहे तर खात माफीत बसेल का.
@sunilboraste35984 жыл бұрын
थकीत मनजे कोन ते शेतकरी जरा बान टवा😃😃
@kishorkshatriya944 жыл бұрын
कहो
@dayanandjagadale97334 жыл бұрын
50000 मध्ये काय शेट्ट होणार का??
@gulabnikam78534 жыл бұрын
शाब्बास
@shidheshavarkalel67924 жыл бұрын
आपलं ट्रॅक्टर चे कर्ज सोसायटी नही जाता सातारा बँकेतून ट्रॅक्टर सातबारा खाते उतारा देऊन कर्ज माफ होईल का नाही ते सांगा
@umeshtajane81454 жыл бұрын
दोन लाखतर चालू खाते दाराना दीले पाहीजे थकीत वाल्याना पंन्नास हजार
@rahulbhosale39694 жыл бұрын
बरोबर आहे साहेब आपले
@hjfdsuradkar13024 жыл бұрын
Mi niymit krj Bharti mala Kay daycare
@dhanjisonawane13333 жыл бұрын
जै परेत 50000 देत नाही तोपरेत भरुनका शेतकऱ्यांना
@rahuldarokar47624 жыл бұрын
प्रोत्साहन प्रत म्हणजे काय आणि ते रक्कम कधी मिडणार
@dbendre11673 жыл бұрын
मि या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी साठी पात्र असून सुद्धा माझे कर्ज माफ झाले नाही
@ganeshmukund77014 жыл бұрын
थकित,कजै,माफ,झालें नाही
@chandarasengadhave59514 жыл бұрын
खुपच छान वेलत कर्ज फेडले सरसगट दोन लाखा पर्तों कर्ज माफ करा ला हाव तर शेतकरी शात बसेल हा अन्य होईल
@dharmrajshinde83533 жыл бұрын
मूर्ख सरकार रगुलर आणि थक् बाकी दार दोन्ही शेतकरी सर्वांना सारखा न्याय द्यायचा तर सरकारच्या कुवती प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यास १ लाख किवा ५०००० हजार सरसकट देणे गरजेचे होते
@bhausahebjadhav90764 жыл бұрын
नमस्कार, अहो, शासनाने सात बारा कोरा करू अशा वल्गना ज्या मारल्या, त्यामुळे शासनाचा दुतोंडी पणा दिसून येतो, कुणी सांगीतल होत कि सात बारा कोरा करा, सात बारा कोरा करू तेच स्वतः म्हणतात आणि फक्त थकीत कज॔ दोन लाखा पर्यंत तेही सप्टेंबर 2019 पर्यंत चे ● त्या पेक्षा थकीत शब्द काढून सरसकट, 50000 , 100000 , 150000 ,200000 या पैकी एक रक्कम माफ केली असती तर जास्त व्यवहारी पणाचे आणी आदर्श, परिपक्व राजकारणाचे लक्षण दिसले असते ●●● हा निर्णय म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असा आहे ●● शेतकऱ्यांना कान पण आहेत, डोळे पण आहेत, आणि मेंदू पण आहे बर का ●●● धन्यवाद ●
@deepakdawal51524 жыл бұрын
सरसकट याचा अर्थ काय,?जर दोन लाख माफी देतात तर ,दोन लाख माफ ;ज्या मध्ये 25लाख वाला बसेल किव्हा 10हजार वालाही बसेल .,चोरी मोठे करतात ,छोटे नाही., त्यामुळे सरकार जर कर्ज माफी देणार असेल तर ,10हजार भरणाऱ्या चे सरसकट माफी करा,कारण तो तळागाळातील आहे. असे मला वाटते...😊😊
@Prajwaljadhav4364 жыл бұрын
ज्यानी कर्जबरले व मिळालेच नाही त्याना काय
@bhagvanrajarammali71094 жыл бұрын
2014 ce maf honar ka bhau
@baputhombare95784 жыл бұрын
आता कर्ज फेडत नसतो दर वेळेस अन्याय
@balasahebmaskare69124 жыл бұрын
नियमित कजऀदारानी कर्ज भरायचे का
@vasantshende70624 жыл бұрын
नियमीत कर्जफेडणारांनाच सरकारने कर्जमाफी देणे आवशक आहे
@kedarikamire17624 жыл бұрын
Govt should reduce limit of RS 2lakh for defulers and should give RS 1lakh all Farmers including regular and defulers otherwise it it is Injustice for regular replying Farmers
@vishwambarmitkari85974 жыл бұрын
मी नोव्हेंबर 2018 मध्ये पीक कर्ज 162000 घेतले होते 30 सप्टेंबर 2019 ला ते 171500 व्याजा सह होते तरी सुद्धा हे माफी मध्ये का बसत नाही. 31 मार्च 2019 च्या अगोदर घेतलेलं कर्ज असून सुद्धा माफी नाही. सरकार चा जी आर असा आहे की मार्च 2015 नंतर व 31 मार्च 2019 च्या आधी जे कर्ज घेतले व 30 सप्टेंबर 2019 थकीत आहे ते कर्ज माफ होणार मग माझे कर्ज तर माफ व्हायाला पाहिजे
@mohanmarutigavademohan67304 жыл бұрын
रेग्यूलर कर्ज भरणार्यांची यादी केंव्हा येणार
@kiransonawane29084 жыл бұрын
रेगुलर शेतकरी यांना एक लाख रुपये दया
@eknathtake64444 жыл бұрын
हा चांगला पर्याय आहे.
@kiransonawane29084 жыл бұрын
@@eknathtake6444 ok
@sanjaykhairnar51364 жыл бұрын
एकदम चुकीचा निर्णय आहे ,दोन लाख नियमित भरनाराला मिळायला पाहिजे थकवनाराला पन्नास हाजार मिळायला पाहिजे.
@मच्छिद्रबन्सीगायकवाडराज4 жыл бұрын
घेऊ नका
@vikramgathe57204 жыл бұрын
Hech tr havay sarkarla ki sherkari apsat bhandat rahtil.
@rohitkhedkar2684 жыл бұрын
@@मच्छिद्रबन्सीगायकवाडराज तुझ्या बापाची खिशातून देऊ राहिला रे
@moreshthakare94994 жыл бұрын
Co it fwq u h
@kallyandanve96874 жыл бұрын
2013 बँकेत कर्ज माफी मिळेल का कर्जाला माफी मिळेल
@sahebraomahokar7894 жыл бұрын
सर्व शेतकऱ्यांना सारखा लाभ मिळाला पाहीजे चालु कर्जदार असो वा थकीत नाहीतर बि जे पी सारखी परीस्थिती होइल
@dilipkarkade96844 жыл бұрын
2017_18_19 ca ahe HDFCBK kaje ahe
@dattukorde82954 жыл бұрын
शेतकरी संघटना व त्यांचे नेते विकले गेले की काय पूर्ण राज्य भरातून सरकार विरोधात मोर्चे निदर्शने केली पाहिजे
@santoshpadol29364 жыл бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्या साठी किती वर्ष नियमित भरलेले असावेत जीआर आला आहे का