No video

nonstop palanageete | पाळणागीते nonstop | श्रीकृष्णाचा पाळणा

  Рет қаралды 226,773

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

Жыл бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
श्रीकृष्णाचा पाळणा। पहिल्या दिवशी जन्मले बाळ। पारंपारिक व सुमधुर चालीतील palanageet
पारंपारिक चालीतील गोड असे पाळणागीत आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडली आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
________________________________________________________
आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
श्रीकृष्णाचा पाळणा
श्रीकृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ
कृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ
श्रीकृष्ण जन्माचा पाळणा
कृष्णाचा पाळणा
श्रीकृष्णाचा पाळणा मराठी
#श्रीकृष्णा जन्माचा पाळणा
श्री कृष्ण जन्माचा पाळणा
#pahilya divashi janmale bal palna geet lyrics
pahilya divashi janmale bal palna marathi
krishnacha palana pahilya divashi
pahilya divshi palana in marathi
krishna janma palna
nahi re nahi kunache kuni abhang
नाही रे नाही कुणाचे कुणी
kalpesh jadhav
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#marathi_bhajan,
#श्रीकृष्णाचापाळणा
#krishnachapalna
#janmashtami
#bhaktigeete
#harmony #harmonium
#गौळण #गौळणी
लहान मुलींच्या गौळणी
नटखट गवळणी
मराठी गौळण
नोटेशन सहित अभंग
मराठी अभंग
abhang noteshan
bhajan noteshan

Пікірлер: 36
@TulsabaiAlone
@TulsabaiAlone 4 ай бұрын
खूपच छान
@mangalapatil2942
@mangalapatil2942 8 ай бұрын
Aavaj khup chan aahe part part yekawSA VATTHO
@baluwakchaure6578
@baluwakchaure6578 Жыл бұрын
🙏🌹🥀🌺🌷jai jai Ramkrushna hari
@vandanamandhare7489
@vandanamandhare7489 11 ай бұрын
Pp0
@prakashgawade6044
@prakashgawade6044 7 ай бұрын
Khup Chhan Palna
@ShubhamPadwal-xh2hf
@ShubhamPadwal-xh2hf 2 ай бұрын
💕🥰🥰🥰muuu🥰🥰mm
@urmilabagate1681
@urmilabagate1681 Жыл бұрын
🌹🌹🙏🏻🙏🏻 धन्यवाद माऊली खुपच गोड आवाजत ऐकविलत पाऴणा गीत खुप खुप गोड व सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹👍🏻👍🏻🙏🏻
@padmavatipujari1329
@padmavatipujari1329 6 ай бұрын
महाशिरात्रीनिमित्त पाळणे
@sudhakarlothe6559
@sudhakarlothe6559 4 ай бұрын
अप्रतिम
@BhagyashriMusmade
@BhagyashriMusmade 14 күн бұрын
👌👌👌
@user-gj6lp5ed6y
@user-gj6lp5ed6y 7 ай бұрын
Very very good sir
@sunitarajput70
@sunitarajput70 19 күн бұрын
खूप खूप गोड आवाज आहे
@vasantjadhav1542
@vasantjadhav1542 Жыл бұрын
Va kalplesh sir khupach Chan palana
@ashoktapkeer1647
@ashoktapkeer1647 7 ай бұрын
खुपछान
@user-ed4rg3ly5u
@user-ed4rg3ly5u Жыл бұрын
Beautiful aavaj aahe sr
@balajimali9
@balajimali9 Жыл бұрын
साहेब गाणे खुप छान 👌🙏🙏
@AnitaMeshe
@AnitaMeshe Ай бұрын
खुप खुप छान
@VK_GAMING772
@VK_GAMING772 11 ай бұрын
🎉 वा
@nivruttigangurde
@nivruttigangurde 4 ай бұрын
खूप छान आवाज आहे किती ऐकावे वाटते
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 Жыл бұрын
नमस्कार सर 💐तुमचा आवाज खूप खूप गोड आहे किती वेळा ऐकला तरी सतत ऐकावसा वाटतो अतिशय सुरेख मधुर गोड आहे पाळणा सुंदर 👌👌👌🌹🌹🌹👍👍👍🙏🙏🙏💐💐💐
@meenakshihingmire980
@meenakshihingmire980 8 ай бұрын
Ol
@shelarrushikesh2472
@shelarrushikesh2472 7 ай бұрын
No no
@Gauri_makeover991
@Gauri_makeover991 6 ай бұрын
Ni jui o arm w❤ ​@@shelarrushikesh2472
@sajudale8906
@sajudale8906 6 ай бұрын
😮
@user-sf4to6oc7y
@user-sf4to6oc7y 5 ай бұрын
AQ1Aq hi VI😅😅😮😢 10:39 ​@@meenakshihingmire980
@prakashsalunkhe8975
@prakashsalunkhe8975 Жыл бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे 🙏👍🌹🌷💐
@mr.a.allinone7820
@mr.a.allinone7820 7 ай бұрын
खुपच छान आहे. नेहमी ऐकायला आवडते.
@MeraFokane
@MeraFokane 7 ай бұрын
स्रद्मस्रस्रपपठंदृ प,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉पपटटंटंठंठठठठठठठठंठठठंठंठठठ0"
@user-zs1gb5jk9e
@user-zs1gb5jk9e 7 ай бұрын
Very good sir ❤❤❤
@RutujaTikka
@RutujaTikka 3 ай бұрын
Good
@saniyapalekar6818
@saniyapalekar6818 7 ай бұрын
🌹🌹👌👌🌹🌹
@vitthalmote3317
@vitthalmote3317 Жыл бұрын
पाळणा गीत छान खुप गोड आहे खुपच गोड आवाजत गायलेत किती गोड सर जी👌👌 🌹🌹
@jagrutisushir8652
@jagrutisushir8652 27 күн бұрын
Kupshan aahe tumcha aawaj
@javaderamarao7187
@javaderamarao7187 8 ай бұрын
😅
@SameerDalvi-ei7yc
@SameerDalvi-ei7yc 6 ай бұрын
Sir tumcha aavaj khup sunder aahe kiti aikla tari parat parat aika vatta
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 8 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 2,3 МЛН