परमेश्वराने भरभरून दिले आहे या गायकाला......त्यांनी ही त्याचे चिज केले....... आयुष्य मात्र खूपच कमी दिले...... भावपूर्ण श्रद्धांजली..........
@mmpatki2 жыл бұрын
अतिशय मनापासून धन्यवाद। नॉस्टॅल्जिक नॉस्टॅल्जिया
@anitadeshmukh2755 Жыл бұрын
शाम ए गम की कसम.. ,प्यार पर बस तौ नही है...तूम तो दिल के तार छेड ,हो गए बेखबर...गम की अंधेरी रात मे..कही बे-ख्याल होकर...अभी ना जाओ छोड़कर...उत्कृष्ट गायन प्रस्तुतीकरण... Mukund ji ,Sachin ji Dhanyawad
@jyotsnadate713811 күн бұрын
Sir thanks a lot for all the parts.reminding Mukesh is so much emotional that my heart is filled with how I & my friend used to attend Nostalgia.At least we had heard 4 to 5 times our favourite Nostalgia .असा कार्यक्रम परत होणे नाही
@ahallekatti Жыл бұрын
outright melodious.
@kalpanasakpal40387 күн бұрын
कुठे गेला हा.मला त्यांचा आवाज फार आवडायचा.आताच हा व्हिडीयो मिळाला.ऐकून खुप आनंद झाला. आभारी आहे
@atharvavadnere64334 күн бұрын
Khup chhan
@kanchanphatak13248 күн бұрын
खुप छान कार्यक्रम.भावपूर्ण श्रद्धांजली या गुणी गायकाला.🙏🙏
@vivalingua93772 жыл бұрын
अतिशय गुणी गायक. आमच्या ग्रुपमध्ये बऱ्याचदां यायचा. गाण्यांचे बारीक विश्लेषण, अनेक खुब्या त्याच्याकडून कळायच्या. पेटीवादक सचिन जांभेकरही भेटायचे. हल्ली दोघांशीही संपर्क नाही. काही वर्षांपूर्वी एका मित्राच्या वाढदिवसावेळी भेटला होता.
@hemantvasekar24112 жыл бұрын
Please upload more videos of Mukundji Phansalkar
@sunilagondhalekar332014 күн бұрын
धन्यवाद सागर. हा आवाज आता ऐकता येईल असे वाटले नव्हते.
@AmitD27102 жыл бұрын
फार सुंदर प्रोग्राम झाला होता... please अजून videos असतील मुकुंदचे तर upload करावे 🙏
@arvindgokhale15966 күн бұрын
किती गुणी गायक.....
@prakashpurkar3221 Жыл бұрын
यांचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. इतके स्वच्छ सूर आणि गाण्यातील शब्द फेक गाण्यातील मर्म उलगडून दाखविणारे गायक विरळाच!