Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth by Anuradha Paudwal kzbin.info/www/bejne/iaK8fIyIj8aEoK8
@aniketbhosale74128 ай бұрын
Q😊
@aniketbhosale74128 ай бұрын
😊😊
@sunithakumbhoje1448 ай бұрын
❤❤❤❤❤
@Swami-v4p8 ай бұрын
❤
@chakrapanidound72008 ай бұрын
@anikr👌🏻💐🎉🎂😘
@pushpanawadkar70606 ай бұрын
🌺श्री स्वामी समर्थ 🌸श्री स्वामी समर्थ 💐श्री स्वामी समर्थ 👌👌👌श्री स्वामी समर्थ 🙇♀️🙇♀️🙇♀️श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼 ॥श्री गुरूदेव दत्त 🙏🏼🌸श्री गुरूदेव दत्त 🌺🙏🏼श्री पाद श्री वल्लभाय गुरूदेव दत्🙏🏼🙏🏼🙏🏼
@swatishedge54202 ай бұрын
गुरुमाऊली या बाळाला तुमच्या आशिर्वाद असू द्या त्याला संकटातून बाहेर काढल्याबद्दल कोटी कोटी प्रणाम ❤🙏🌹💐
@namrataghaisas47645 ай бұрын
श्री 🌼🌺🙏स्वामी समर्थ जय जय स्वामी🌹🙏🌺 समर्थ स्वामी माऊली सर्वाच्या इच्छा पूर्ण करा. त्रिवार मुजरा🙏🙏🙏 स्वामी माऊली
@MaheshBhoir-qy1wg20 күн бұрын
ॐ श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः 🙏❤️ ॐ गुरदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏❤️
@ashokukarande45965 ай бұрын
🚩🚩भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-yi4d5 ай бұрын
स्वामी तूमची सावली मध्ये माझ्या मूलांना सदैव राहू द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajaybachewar4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@sudhakarrane14122 ай бұрын
Gift 🎁🎉❤❤❤❤
@user-ly5ey8re2iАй бұрын
@❤🇮🇳💝💘💖💓💞❤🌷🌹🌹🌹sudhakarrane1412
@AnitaJambeАй бұрын
माझ्या मुलीला खुप आनंदी ठेवा स्वामी समर्थ आई. तिच्या सर्व मनोकामना पूर्ण करा. माझ्या मुलीचा संसार सुखी करा. स्वामी समर्थ महाराज. 🙏 ♥️ 🎉🎉🎉
@yogeshbhat59244 ай бұрын
आई स्वामी माऊली आमचे रक्षण करा आमच्या परिवाराच्या सुख-समृद्धीआणि भरभराटी आणि निरोगी राहू दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@rajdeepgujjar32815 ай бұрын
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth❤❤
@vaidehijadhav95903 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏
@sudhakarrane14122 ай бұрын
❤❤😊😊❤❤❤❤❤🎉
@sudhakarrane14122 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Youcube4255 ай бұрын
श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ 😊🙏🙏❤
@sakshishivajiwaghmode4702Ай бұрын
स्वामी राया 🙇 तुझ्या चरणाशी आम्हा सद्यव राहूदे🌺🙇🙌 माझ्या आई वडील भाऊ काका काकी आजी आजोबा तसेच माझा वाघमोडे परिवार व या सृष्टी तळावरील सर्व माणसांना सुखी ठेव समृध्दी ठेव हेच मागणं आहे तुला 🌺🙇🙌🙏 श्री स्वामी समर्थ महाराज 🙇🌺🙌🙏
@SomaMundhe6 ай бұрын
Shri swami samarth deva Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth Jay Jay swami samarth
@Prachichavn20017 ай бұрын
निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना , प्रचंड स्वामी बळ पाठीशी , नित्य आहे रे मना , अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी , अशक्य ही शक्य करतील स्वामी ‼️जय श्री स्वामी समर्थ महाराज‼️🙏😊🏵️
@pritigavale46346 ай бұрын
😮
@Prachichavn20016 ай бұрын
@@pritigavale4634 🤔🙂
@karunajadhav92806 ай бұрын
स्वामी माझ्या मुलाला चांगला जाॅब मिळू द्या.माझ्या मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दुर करा.आमच्या घराचे काम लवकरात लवकर होवू द्या ही हात जोडून विनंती.
@ManishaMagar-yw2kw2 ай бұрын
Shree Swamisamrth
@ashwinighatage804 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय....अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.... श्री स्वामी समर्थ महाराज की जय....🧿❤️🙏
@प्रमोदधर्माधिकारी2 ай бұрын
🙏
@pk-if7tb2 ай бұрын
Shree Swami Samarth Mauli 🙏🔱 raksan करा माझा कुटुंबच व माज
स्वामी सर्वाना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वाना सुखी आनंदी आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचे भले करा रक्षण करा कल्याण करा आणि तुमचे गोड नाव मुखात अखंड राहू दे
@wazkarritesh81494 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज यांची सर्व भक्तिगीते श्रवणीय आहेत.🎉
@bharatdhoble31935 ай бұрын
,,, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गंगा गोदा गंगा गोदावरी माताजी परम पूज्य मोरे दादा बोल राधा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय भारत माता की जय
@RanjanaTambe-rt7ij22 күн бұрын
स्वामी समर्थ ❤❤नमस्कार ❤❤
@vedantshinde96487 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏स्वामींची ही गोड भक्तिगीते ऐकून खूप प्रसन्न वाटते .कितीही दुःख असेल तरी स्वामी जवळ असल्याची अनुभूती मिळते. माऊली सर्वांना सुखी ठेवा 🙏🙏
@geetaniwate86116 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ .माऊली सगळ्यांना सुखी ठेवा.
@geetaniwate86116 ай бұрын
🙏🙏🙏
@machhindraravatale91135 ай бұрын
❤
@vaidehijadhav9590Ай бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामी सगळ्यांना सुखात ठेवा
@nandasonawane88025 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤
@sumanmodhave27126 ай бұрын
खूप छान सुंदर आहे स्वामींच्या आरती छान आहे❤❤
@jadhavprakash96017 ай бұрын
🙏🌺❤️ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️🌺🙏
@sunitakale90973 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌹🌺🙏🙏🙏🙏🙏
@tejswinibalpande70345 ай бұрын
🌹🌷🌹🌷🙏🙏🙏माझ्या bhavanchya आईबाबाच्यl पाठीशी रहा
@priyankathakare5836Ай бұрын
Shri Swami Samarth Jay jay swami samarth Ashakya hi shakya kartil swami❤❤❤
@rajdeepgujjar32815 ай бұрын
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐❤❤👏👏👏👏👏👏👏
@surekhadhanawade1718Ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या मुलांना सुखात आनंदी ठेवा बाकी काही नको मला त्यांच्या सदैव पाठीशी रहा❤❤🎉
@KaminiChavan-n1i4 ай бұрын
गुरू माऊली या संकटातून बाहेर काढा माझ्या बाळाला ❤❤❤❤❤
@SwaraKatkar-r5y6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@vidyasawant57278 ай бұрын
❤🎉श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....
@kacharubire14445 ай бұрын
❤
@hemalisankhe47902 ай бұрын
😊😊इयपपरंररंररंयप्अःरयययष@@kacharubire1444
@ushashinde98586 ай бұрын
स्वामी आई माझा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹❤❤❤
@ManishaKulat5 ай бұрын
समर्थ महाराज की जय
@kavitachavan34285 ай бұрын
Shree Swami samartha...🙏
@madhavipadlekar62953 ай бұрын
Shree Swami Samarth Maharaj ki Jai ❤❤❤❤❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏. 😊😊
@mayuripatil47225 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺जय जय रघुवीर समर्थ🌺
@kisanbhatti43604 ай бұрын
8:33 8:33 8:40 8:41 😅 9:06 9:07
@kisanbhatti43604 ай бұрын
😊
@vikasmohite49802 ай бұрын
1 from rs p@@kisanbhatti4360
@at.gaming6857Ай бұрын
It's so cute 🥰🥰 ok 😻😻😻
@anitasaitawadekar9515 ай бұрын
❤🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद स्वामी आहेत स्वामी माऊली माझा आरोग्य चांगलं ठेवा आज रिपोर्ट केले आहे रिपोर्ट माझ्या नावाला आले पाहिजे सोनी आहे माझी श्रद्धा तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे तुमचा आशीर्वादाने असा हमेशा माझ्या डोक्यावर राहूद्या माझ्या परिवाराला माझ्या कुटुंबावर लक्ष असू द्या❤🎉
@ashishKhanvilkar-ws1yo2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 स्वामी समर्थ
@sampatmalusare88417 ай бұрын
Shree Swami Samarth 🌹🙏❤️♥️💐❤️❤️♥️💐💐
@seemadhebe9842 ай бұрын
स्वामी माऊली मला जुळी दीड महिन्याची मुलगा मुलगी आहेत. त्यांना सुख शांती द्यावी. अशी प्रार्थना करते.
@SGhawale6 ай бұрын
स्वामिंवर श्रद्धा ठेवा कधी कमी पडणार नाही कोणते संकट नाही
@sweetytajane64444 ай бұрын
💯🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌺☺️
@konkanvilagelife3 ай бұрын
He khar aahe Kitihi sankat aali Tari swami n warchya nitant shradhe ne te sankat during hotch 🙏🙏🙏
सावमी आई माझ्या व कुटुंबासाठी असेच पाठीशी राहा. अशक्य ते शक्य करतील स्वामी याची मला मुळीच शंका नाहीं. माझा आढळून विशेष आहे. माझ्या शेवटच्या स्वसर्यंत स्वामी माझ्या बरोबर असतील. व माझ्या तोंडी तुमचेच नाम असू दे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🩷🌸
@RajendraHodbe5 ай бұрын
1:01:45
@dewanandpradhan82747 ай бұрын
*ॐ श्री सद्गुरू परब्रह्म स्वामी समर्थाय नमः!!* 🙏🙏🙏
@neetagawade90896 ай бұрын
🎉🎉 shri Swami Samarth
@nirmalapetakar12873 ай бұрын
श्री स्वामी समर्थ❤श्री सद्गुरू स्वामी समर्थ❤अक्कलकोट निवासी महाराज की जय राजाही राज योगीराज❤दत्तगुरु अवतार महाराज की जय❤अशक्य हे शक्य करतील स्वामी🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🥰
श्री राम जय राम जय जय राम 🌺 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🙏 श्री सद्गुरू नारायण दास महाराज की जय 🙏🙏 श्री राम भक्त हनुमान की जय 🙏🙏🌺🌺
@KishoriBendre6 ай бұрын
Shri🌹🌹🌹🌹🌹 Swami💐💐💐💐💐 Samarth🌺🌺🌺🌺🌺
@sonalikamble31303 ай бұрын
स्वामी समर्थ महाराज🙏 मला मुलीची खुप आवड आहे 😢मला मुलगी होवू दया. स्वामी समर्थ महाराज तुमचा आशिर्वाद कायम असुदयात. 🙏🙏🙏🙏
@yashgurav65412 ай бұрын
नक्की होईल
@rupalitade30782 ай бұрын
Tula ek mulagi holi ❤
@prathameshsawant9174Ай бұрын
shri swami samarth
@GeetaPatil-n2x5 күн бұрын
❤ स्वामी समर्थ जयजयजयजयजयजय जय स्वामी समर्थ
@thepawarsisters93322 ай бұрын
स्वामी समर्थ माझ्या भावाला व्यवस्थित करा स्वामी समर्थ मजे पपा पण जागेवर आहेत ८वर्षा पासून एकच भाव कमवणारा होता त्याचा पण अस झाल आहे माझी आई खूप खचली आहे स्वामी समर्थ तुमची मी सेवा करत राहणार आणि भावाला चागला शुध्दीवर येऊद्या भगवंता मला माहित आहे तुम्ही अशक्य ते शक्य करणार स्वामी महाराज मी मजा भाऊ ठीक झाला की त्याला आकल्कोटला तुमच्या कडे घेऊन येणार स्वामी त्याला बळ दया 🙏 लवकर घरी येऊद्या चगला होऊन तुमचे आशीर्वाद माझा भावाचा पाटी असूद्या जगातील सर्व भाव बहिणी आई वडील लहान बाळाची अखड विश्वाची काळजी घ्या तुम्ही आमचा सोबत आहेत मला विश्वास माझा भावाचा तुम्ही ठीक करणार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SiddhiMalusare-om7ti2 ай бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री समर्थ 🙇♀️❣️🌸🙏❤️
@rajendragaikwad22186 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤ श्री गुरुदेव दत्त महाराज ❤ श्री सद्गुरू नारायण दास महाराज ❤ श्री गजानन महाराज ❤ श्री जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺
@ashwinirane1475 ай бұрын
स्वामी माझ्या आईच्या पाठीशी रहा ती आजारी आहे तिला बरं करा . श्री स्वामी समर्थ
अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हे शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील अशक्य हे शक्य करतील स्वामी🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vikrampisote44745 ай бұрын
जय श्री स्वामी समर्था
@sachintaware15496 ай бұрын
स्वामी आई मी तुमच बाळ आहे मला कर्ज मुक्त करा घरात एकोपा निर्माण झाला पाहिजे माझे आरोग्य ठीक ठेवा
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 फक्त प्रयत्न ला साथ द्या ह्या वर्षी मी 2024 मध्ये पोलीस होऊन तुमच्या शरणी यावं हीच तुमच्या चरणी मी प्रर्थना करते माझ्या आई बाबा चे स्वप्न लवकर पूर्ण कर देवा
@bhalchandravaidya86656 ай бұрын
स्वामी तुम्ही आहेत सर्वांचे शिल्पकार 🌹🌹🌹🙏
@श्रीस्वामीसमर्थ-य6ब4 ай бұрын
"माझी आई माझी गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ महाराज माऊली प्रसन्न 😊🌹💐🙏🙌 "ॐ तत्वाय नमः🙏" "ॐ जयंताय नमः🙏" "ॐ ब्रम्हरूपाय नमः🙏" "ॐ क्षमाय नमः🙏" "ॐ दर्पणाय नमः🙏 "ॐ नाथाय नमः🙏" "ॐ सुरेशाय नमः🙏" "ॐ स्वामीआई नमः🙏" "ॐ श्री स्वामी समर्थाय नमः🙏" "ॐ श्री स्वामी समर्थाय नमः🙏" "ॐ श्री स्वामी समर्थाय नमः🙏" "ॐ श्री स्वामी समर्थाय नमः🙏" "ॐ श्री स्वामी समर्थाय नमः🙏" "ॐ श्री स्वामी समर्थाय नमः🙏" "ॐ श्री स्वामी समर्थाय नमः🙏" "ॐ श्री स्वामी समर्थाय नमः🙏" "ॐ श्री स्वामी समर्थाय नमः🙏" "ॐ श्री स्वामी समर्थाय नमः🙏" "ॐ श्री स्वामी समर्थाय नमः🙏" "अशक्य ही शक्य करतात स्वामी 😊🙏" "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 😊🌹💐🙏🙌" "माझी आई माझी गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ महाराज माऊली प्रसन्न 😊🌹💐🙏🙌" "ओम विश्वाय नमः 🙏" "ओम त्रिपदाय नमः 🙏" "ओम दमाय नमः 🙏" "ओम अतुलाय नमः 🙏" "ओम कृषाय नमः 🙏" "ओम अर्थाय नमः 🙏" "ओम रक्ताय नमः 🙏" "ओम परमेशाय नमः 🙏" "अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏" "ओम श्री स्वामी समर्थाय नमः 🙏" "ओम श्री स्वामी समर्थाय नमः 🙏" "ओम श्री गुरुदेव दत्ताय नमः 🙏" "ओम श्री गुरुदेव दत्ताय नमः 🙏" "ओम श्री स्वामी समर्थ माऊली गुरुदेव दत्ताय नमः 🙏" "ओम श्री स्वामी समर्थ माऊली गुरुदेव दत्ताय नमः 🙏" "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 😊🌹💐🙏🙌"
@nareshjadhav21503 ай бұрын
श्री.स्वामी.समर्थ.जय.जय.स्वामी.समर्थ
@rajdeepgujjar32815 ай бұрын
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏 ❤❤❤❤❤❤❤🌺🌹💐
स्वामी आम्हाला मुलगा नाही आमची एवढीच विनंती आहे की आमची इच्छा लवकर पूर्ण करून आम्हाला तुमच्या छायेत आसरा द्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@bhavyasri20187 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏majhya 18 mahinyachya mulach opretion ahe 😭😭 majhya balala sahan karnyachi takat de ani lavkar bar kar 😭😭😭🙏🙏🙏🙏 shree Swami samartha 🙏🙏 Sri Swami Samarth 😊 majhya balachi tabbet bari ahe......🙏🙏🙏🙏 Sri Swami Samarth
@mi_satarakar506 ай бұрын
Shri swami samarth
@meghawankhade76626 ай бұрын
Sawmi aai mazya gayicha gora ghari prat yeu dya tumhi Asim Krupa theva sawmi may an lekar achhi bhet ghadun aana
@supriyashinde8646 ай бұрын
Balala Swami lavkar bar kartil
@deepalichatur91776 ай бұрын
Lvkar bra hoil to
@minakshichavan59146 ай бұрын
Shree Swami Samarth sarwa nit hoil
@satishchavan852915 күн бұрын
श्री स्वामी समर्थ aaj मी संकट मध्ये आहे मला यातून बाहेर काढा ही विनंती आपल्या चरणी शरण आलो आहे 🌹
@suchitrapatil946623 күн бұрын
स्वामी आई त्या बाळाला संकटातुन बाहेर काढा माऊली. त्यांचे बाळ सुखरूप त्यांच्या आई बाबां कडे येऊ दे.🙏 आणि माऊली त्या बाळाचा भाऊ सुध्दा संकटातून बाहेर येऊ दे.हिच तुमच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@Vinayaknaikare-g7z5 ай бұрын
क्षी स्वामी समर्थ 🙏
@sachinwaghamode430129 күн бұрын
JAI JAI GURUDEV PRABHU SWAMI DEVA 😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼🌼💓💓💓💓💓💞💞💞💞💞🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹💕💕💕💕💕💗💗💗💗💗💝💝💝💝💝☘️☘️☘️☘️☘️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏
@RajSingh-cr6fu6 ай бұрын
Jai Swami samarth
@RajSingh-cr6fu6 ай бұрын
Ok
@user-hj2jl3ro1j4 ай бұрын
@RajSi😂😅ngh-cr6fu
@RekhaKakade-e7g8 күн бұрын
Swami raya mazya. Mulila pahili mulgi ahe..ata Tila mulga. Houdya..hich prthna ahe Mazi tumchya chrni.. shree Swami samarth.jay. jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏
@Pagire22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@user-yi4d5 ай бұрын
श्री अक्कलकोट ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
Gana khup Sundr lihilay 👌आनी खूप chaan Gaylay 👌khup khup Aabhinnadan Guru Mauli 🙏🙏🌹🌹
@bhavanapatil84367 ай бұрын
❤❤ shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 love you God 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@aditidigitalstudio3 ай бұрын
Swami, saglyanchya saglya iccha purna hou de, nantar mazhi iccha purna houde. Saglyanche bhale kara tya barobar mazhe pan bhale kara Shri Swami Samartha 😊
@Pramodinipatale5 ай бұрын
माझी स्वामी आई माऊली 🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 माझी स्वामी आई माऊली सगळ्यांना सुखी ठेवा 🙏🙏 माझी स्वामी माऊली 🙏🙏
@archanapatil8641Ай бұрын
❤❤ 🎉❤
@shailajaraut89736 ай бұрын
हे स्वामी समर्थ मी तुझा उठल्यावर नामस्मरण करते स्वामी माझा मायबाप आहे
@botgaming71846 ай бұрын
❤श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏❤श्री🌹 स्वामी🙏🌹 समर्थ🙏 जय जय स्वामी🌹🙏❤समर्थ🙏 श्री🌹 स्वामी🙏🌹🙏 समर्थ🙏 जय जय स्वामी🌹🙏🌹 समर्थ🙏❤❤
@nitinjadhav59552 ай бұрын
श्री स्वामी माऊली माझा वर्षभराचा मेहनतीला यश द्या💯🔝🔜🚨🎯
@KomalBondhare-u2m4 ай бұрын
🙏🏻🌺स्वामी समर्थ माझी माऊली आमच्या वर तुमचा सदैव आशिर्वाद असू दया 🌺🙏🏻❤
@ashwinighatage805 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤️🙏
@MohiniDidwagh6 ай бұрын
Shree Swami samartha Jai Jai Swami samartha 🙏🙏🌺🌺❤❤🌹🌹❤❤🙏🙏🚩🚩
@pranjubhand92024 ай бұрын
माझे कुटुंबावर आशीच सावली आसूदया तूमचा आशिर्वाद पाठिशी राहूदया कायम🙏🌸श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🌸🌸
@JayashreeDicholkar-eb6hf6 ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏
@vipuljadhav53464 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या मम्मी पप्पा माझी आई माझी बहिण माझ्या घरच्या डॉगीना सदैव सुखात ठेव 🙏🏻❤️
@narayanpatil94852 ай бұрын
श्री. स्वामी आता तुम्हीच तारणार.
@anandraonimbale93643 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सव्वा सुखी ठेव देवा त्या त मला पण सुखी ठेवा देवा श्री स्वामी समर्थ