आईंसाठी Surprise गिफ्ट 🎁 आमचा परतीचा प्रवास 🚙 Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 841,970

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

My 2nd & 3rd Channels :
Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
Ovee 15 Million Video
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Pratik Kalyani Wedding Part 1
हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
• लो चली मैं अपनी देवर क...
Ranjita Birthday Celebration
PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
• रंजिताचा अविस्मरणीय वा...
PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
• प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
• नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
Latest Videos:
आमची शेतातली धमाल😀
• आमची शेतातली धमाल😀 Cra...
कल्याणीच्या माहेरी पकडले मासे🐟 Fishing & Road Trip
• कल्याणीच्या माहेरी पकड...
नवलेशचे बिहारी चिकन🐓 आमचे विक्रम वेताळ😀
• नवलेशचे बिहारी चिकन🐓 आ...
आणि..विठू माऊलीने माझी इच्छा पूर्ण केली🙏 आषाढी एकादशी विशेष भाग 🙏
• आणि..विठू माऊलीने माझी...
चला टोण्याच्या बर्थडेला🎂 Exploring Palghar
• चला टोण्याच्या बर्थडेल...
चला पालघर भाजी मार्केट फिरुया 😍
• चला पालघर भाजी मार्केट...
एक किलो रावसाचे कालवण आणि फ्राय🐋
• एक किलो रावसाचे कालवण ...
पुणे मुंबई परतीचा प्रवास🚙
• पुणे मुंबई परतीचा प्रव...
अर्चना ला दिले Birthday Surprise
• पुण्याला जाऊन अर्चना ल...
पालघर To पुणे सोबत रंजिता विशाल ची जुगलबंदी😀
• पालघर To पुणे सोबत रंज...
चार आण्याला पाच 😊 आजीच्या आठवणी😊
• चार आण्याला पाच 😊 आजीच...
आम्ही चाललो पुण्याला
• आम्ही चाललो पुण्याला 😊...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Bhat_Lavni #Bhat_Ropni #Farm_tour #Rice_Farm #Indian_Farmer #Bhopivali #Bhopivali_Wada #Kalyani_Maher
#Road_Trip #Travel_Vlogg
#crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
#Ovee #Ovee
#Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
#Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
#CrazyFoodyRanjita
#Ovee&Mumma #Being_Ranjita
#Ranjita_Village #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Пікірлер: 1 200
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 жыл бұрын
रंजिता आणि कल्याणीचे नाते फार सुंदर आहे. दोघी जावांपेक्षा मैत्रिणी किंवा बहिणी जास्त वाटतात. एकत्र कुटुंबात एकमेकांसाठी कसे रहावे किंवा कसे करावे ह्याचे उत्तम उदाहरण तुमचे कुटुंब आहे. त्यात फूट पडावी , एकमेकांविषयी मनात किंतू निर्माण व्हावा ह्या साठी अशा काॅमेंटस् काही विघ्न संतोषी लोक करतात त्याकडे दुर्लक्ष करणेच उत्तम
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@archanajadhav....2768
@archanajadhav....2768 3 жыл бұрын
खरच सह सह अस कोनी राहत नाहीत जास्ती करून भांडन करतात खरच खूप भारी फॅमेली आहे ताई तुमची
@saminamemon5083
@saminamemon5083 3 жыл бұрын
👍👍
@aartipawar9516
@aartipawar9516 3 жыл бұрын
Hii...हल्ली अशी healthy happy join फॅमिली पाहायला मिळत नाही.म्हणून लोक आग लावायची कामे करतात.अशी माणसे ना स्वतः सुखी रहात ना दुसऱ्याना सुखी बघू शकत.
@amrutamali6004
@amrutamali6004 2 жыл бұрын
correct
@aditijadhav6263
@aditijadhav6263 3 жыл бұрын
आईचा आनंद पाहून खूप छान वाटलं रोहन तुम्ही खूप छान ठेवलात आईला असंच तुम्हा सर्वांचं bonding राहुदे ❤
@amrutamali6004
@amrutamali6004 2 жыл бұрын
correct
@nileshmhatre2283
@nileshmhatre2283 2 жыл бұрын
00
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 3 жыл бұрын
मस्त खरंच खूप भारी... तुमची ही भेट नेहमीच खूप गोड आनंदी क्षण घडवते ... कल्याणीच्या घरी भेट देता...घरी जाताना एक ट्रीप म्हणून निसर्ग सौंदर्याची मजा घेता येते...‌मस्तपैकी बेत करून एकत्र येऊन जेवणाचा आस्वाद घेता... शेतीची कामे आवडीने करून अनुभवता...यातुन मिळणारा आनंद अजून द्विगुणित करतात... सर्वांना आपलसं करुन आनंद सुख समृद्धी बहाल करतात...घरी रिटर्न येताना मस्त बर्गर ट्रीट करता सोबतच घरच्यांनाही खाऊ घेतल्या शिवाय जात नाही ‌‌... आणि घरी आल्यावर फ्रेश वातावरण निर्माण करता आणि पुन्हा एकत्र बसून गप्पा गोष्टी मस्ती करता...हे खरंच फक्त आणि फक्त रंजिता ताईच्या व्लॉग मध्ये बघायला मिळते... खरंच खूप भारी...😄😄👌👌🤗🙌👍 रोहन भाऊ आणि रंजिता ताई...🙌💗 जय सद्गुरु 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏जय सद्गुरू🙏
@pradhnyabhoir2536
@pradhnyabhoir2536 3 жыл бұрын
रोहन दादा तुझा आईवर खूपच जिव आहे मस्त वाटल
@aniltalegaonkar2793
@aniltalegaonkar2793 Жыл бұрын
Uuuuu
@radhikabhostekar8593
@radhikabhostekar8593 3 жыл бұрын
तुमी दोघी खूप छान राहता कोणी काही बोलू लक्ष नोका देऊ असच मिळून रहा.मला तर कोणीच नाही आहे. मी ऐकटीच आहे खूप miss करते नंनद आहे पण खूप वाईट आहे तूमच घर बघून छान वाटत ताई nice video जय सदगूरू ताई
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरु🙏
@vaijayantijape8348
@vaijayantijape8348 3 жыл бұрын
..🙏🙏🌷
@swabogam
@swabogam 3 жыл бұрын
You don’t need to justify your relationship with Kalyani. I keep wondering how beautifully you both have maintained the respect and love❤️god bless you both and family🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@nalinipatil518
@nalinipatil518 3 жыл бұрын
रंजिताचं व्यक्तीमत्व अष्टपैलू खिलाडू आहे शेतात सुद्धा ती छान काम करते आणि तिच्या या स्वभावामुळे ती कल्याणी बरोबर छानच राहील
@amitdattani1164
@amitdattani1164 2 жыл бұрын
😈😇
@ketkijoshi396
@ketkijoshi396 3 жыл бұрын
रंजिता तु सांगितल्याप्रमाणे एकत्र कुटुंबामध्ये रहाण्यालाच ती मजा घेता येते, ते प्रेम विभक्त कुंबामध्ये नाही अनुभवता येत.
@priyankagholap24
@priyankagholap24 3 жыл бұрын
तुम्ही दोघी जावा जावा नाही best friends वाटतात ❤️🥰 God bless You 💖🥺 keep growing 😊
@sanaantulay2603
@sanaantulay2603 3 жыл бұрын
मी सुद्धा जॉइंट फॅमिली मध्ये राहते आणि आमच्या तिघी जावांचा नातं खूप छान बहिणीनं सारखं आहे..आणि तुम्ही दोघी सुद्धा छान राहता.. नाती खूप छान जपायची असतात आणि ती तुम्ही जपली आहेत.. तुमची सगळी फॅमिली मस्तच आहे..तर negative comments कडे दुर्लक्ष कर..... लव्हली व्हिडिओ...बाप्पाची कृपा असो.. 🙏❤️
@TheVanitasLifestyle
@TheVanitasLifestyle 3 жыл бұрын
फालतू कमेंट्स कडे लक्ष देऊ नको रंजिता. आम्हाला तरी बघताना कुठेच तो कल्यानी वर काही अत्याचार करते असं वाटत नाही. तुमची फॅमिली एकदम कम्प्लीट फॅमिली वाटते. असंच आनंदी भरभरून जीवन जगत रहा .खूप खूप शुभेच्छा. 👍😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@dipikasawant7945
@dipikasawant7945 3 жыл бұрын
Ranjita ताई तुम्ही अशा लोकांकडे लक्ष च देऊ नका...एकत्र कुटंबपद्धती च छान उदाहरण आहात तुम्ही....आणि एखादी मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी जाते किंवा घरातली मोठी जाऊ हिने त्या घरात ranjita ताई सारखं वागल तर नक्की च त्या घराचं नंदनवन होईल, हे शिकण्यासारखं आहे....😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@shivanishinde7342
@shivanishinde7342 3 жыл бұрын
Kalyani Tai & Ranjita tai fev jodi🥰👍❤️🥰
@sharmilpurandare7788
@sharmilpurandare7788 3 жыл бұрын
तू कोणाच्याही नकारात्मक कॉमेंट्स चां विचार करू नकोस काही लोकांना चांगल्या गोष्टीतही वाईट शोधायची सवय असते तुमचे सर्वांचे एकमेकांशी असलेले नाते हे खरे आहे. So keep smiling always
@ruchii8613
@ruchii8613 3 жыл бұрын
आपण एकत्र कुटुंबात राहतो तोच आनंद असतो आणि काम करुन कोण मरत नाही अशी माझी आई नेहमी बोलते
@mandarpote4859
@mandarpote4859 3 жыл бұрын
No
@mandarpote4859
@mandarpote4859 3 жыл бұрын
Ue oiv sat girl
@kalpanasunil1221
@kalpanasunil1221 3 жыл бұрын
Aaj दिसले खरे ते कष्ट शेतकऱ्यांचे .... खरंच ते आहेत म्हणून आपण छान छान खातो .... तुमचे ब्लॉग खूपच छान Ranjita is a great women that's why her family members support lots Love 🥰🤩💗💕 you lots 💖😚
@nilamkamble7653
@nilamkamble7653 3 жыл бұрын
Rohan dada khup chan ahet 👍👍👍 caring loveble person such a great person❤️👍👍👍
@ramakantbane7340
@ramakantbane7340 3 жыл бұрын
जावबई जोरात लोक म्हणत रहाणार त्याच्या कडे लक्ष. देऊनका किती ही चागलं काम केले तरी नाव ढेवतात ताई तुझी विल पावर वाढव तुला आजुन खुप आनुभव येतील चलते रहो यार ......👍😎👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@nirmalakukreja93
@nirmalakukreja93 3 жыл бұрын
White manaatli lokon hi dusryanaa white boltaath..tyaanchi parwaah karu nakaa..Tumchyaatla prem aani understanding disunn yete...don't worry. Stay blessed as always..
@priyapatil9572
@priyapatil9572 3 жыл бұрын
रंजिता ताई, कोणाकडे लक्ष देऊ नकोस कारण लोकांना चांगले बघवत नाही, तू खरच मनाने चांगलीच आहेस, तूझी फॅमिली पण चांगलीच आहे,
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@vidyashrikhot3488
@vidyashrikhot3488 3 жыл бұрын
माझी पण जॉईन फॅमिली आहे खूप मस्त आहे आम्ही जावा जावा पण अशाच आहोत😍😍😍
@ashagambhire-waje4320
@ashagambhire-waje4320 3 жыл бұрын
अग रंजिता मी दररोज तुझे व्हिडीओ बघते. तू ह्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस. अग निंदकाचे घर असावे शेजारी तस हे बोलतात ना चांगले आहे त्यांना जमत नाही म्हणून जळतात. आणि तुझ्यात अजून चांगले करता येईल kee it up 👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@ashvinisonar5028
@ashvinisonar5028 3 жыл бұрын
ताई तुमची आणि कल्याणी ताई ची जोडी खूप छान आहे👍👍🌹🌹
@akshyatatamse9822
@akshyatatamse9822 3 жыл бұрын
Ranjita di tumhi khup Chan bolat asha lokankadi Laksh nahi deyachi..tumcha sharkhe sukh ajadi support tyana nahi milat na mahanun ashi lok dusrya var jealous astat. U both gals are rocking ..I really like your both Jodi.tumchi ani kalyanichi ..keep the show going ..ignore such ppl ...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@kavitabhosale3434
@kavitabhosale3434 3 жыл бұрын
Aaj video nahi pahila. Tashi echha zali nahi aaj...chiplunchi paristithi khup waet aahe..Tuza subscriberbase changla aahe. Jar tu Aahavan kelas tar madat hoel tithlya lokknna...
@snehalpawar6769
@snehalpawar6769 3 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडीओ....तुमच्या नात्यातील हा गोडवा कायम असाच राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना ....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@samikshamore3114
@samikshamore3114 3 жыл бұрын
मी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मध्ये राहते मला तुम्ही माझ्या च कुटुंबातील सदस्य आहात असे मला वाटते ओवी खूप छान आहे
@samruddhibetkar7969
@samruddhibetkar7969 3 жыл бұрын
Me suddha guhagar chi ahe.
@truptigoythale3626
@truptigoythale3626 3 жыл бұрын
हो मी पण.. गुहागर माझं माहेर 😘😘
@vrushalimahamuni89
@vrushalimahamuni89 3 жыл бұрын
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan, saglyani shetat enjoy kela, Ani Ranjita lokancha bolnyakade nako laksha Deus, Kalyani Ani tujhi chan maitri ahe, aai khush zalya surprise baghun, oveela 😘, Ani nehmipramane suvichar agdi uttam ekdam arthapurna.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@kunalm7068
@kunalm7068 3 жыл бұрын
Just ignore unwanted comments..you all are such a nice family infact they need to learn how to be happy and be more humble towards everyone.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@amrutamali6004
@amrutamali6004 2 жыл бұрын
correct
@priyankakarpe1262
@priyankakarpe1262 3 жыл бұрын
रंजिता ताई तुमच्या फँमेली वातावरण राहणीमान जोडलेल कुटूंब हे सगळ्यांन साठीच एक आदर्श आहे. तुम्ही ओवी ला आपल्या मातीची ओळख करुन देता. तुम्ही खरच खूप ग्रेट आहात ताई. तुमच्या फँमेली ला कधीच कुणाची नजर न लागू. हिच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि तुम्ही अशा लोकांच्या बोलण्याकडे कधीच लक्ष देऊ नका.निंदा करणारे सगळी कडेच असतात. आणि अजून एक गोष्ट आज जस तुम्ही,आई,रोहन दादा, प्रतीक दादा, कल्याणी ताई आणि खास ओवी तुम्ही सगळ्यांनी मिळून जे एकत्र कुटुंब बांधून ठेवले आहे ना.ते आजच्या काळात फार कमी लोकांना जमत. तुमच कुटूंब हे एक आदर्श कुटूंब आहे. आणि तुमच्या कुटूंबाच कौतुक भरभरून आणि मनापासून करावस वाटत....जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 3 жыл бұрын
शेतातील धमाल...मस्तच..लाहापणीची आठवण येते. 👌👌अशा जाऊबईंची गम्मत बघायला खूप मजा येते. अशीच गोड...हसत खेळत मस्त एन्जॉय करा💕👍👍
@shilpakonde6303
@shilpakonde6303 3 жыл бұрын
रजीता आजचा व्हिडिओ खूप छान होता रंजीता आज तु बरोबर बोलली जी लोक एकत्र कुटुंबात राहतात त्यांना माहित असतं कसं राहायचं आहे ते जी लोक पहिल्यापासूनच एकत्र कुटुंबात राहिले नाही त्यांना पहिल्यापासून एकटे रहायची सवय असते म्हणून ती लोक अशी कमेंट करतात त्यामुळे तु कोणाकडे काही लक्ष देऊ नकोस तुझं कुटुंब खूप छान आहे आणि शेवटपर्यंत दोघेही अशा छान एकत्र रहा रोहन तर खूप छान आहे तो सगळ्यांना सांभाळून घेतो आज कल्याणी पण बरोबर बोलली कारण की तिला एकत्र कुटुंबात राहण्याची सवय आहे पण रंजीता एक सांगू का कधीतरी आईंना पण थोडंसं बाहेर घेऊन जात जा त्या पण घरात राहून एकट्या कंटाळत असतील आईना खूप छान गिफ्ट दिलं मला खूप आवडल 👌👌👍👍🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
आपले खूप खूप आभार🙏
@ujjwalapansare9786
@ujjwalapansare9786 3 жыл бұрын
तुमचे सुविचार खुपच छान आणि अर्थपूर्ण असतात हे कुणाला सुचतात
@chulbulikanishka
@chulbulikanishka 3 жыл бұрын
Tai lokanch manavar gevu nako
@MokshadaMahangade
@MokshadaMahangade 3 жыл бұрын
Rohnla
@machindragawari6457
@machindragawari6457 3 жыл бұрын
🧀🧀🍞🍞🍕🍕🍕🍕🍕
@sangitakhambe4387
@sangitakhambe4387 2 жыл бұрын
@@chulbulikanishka to
@binasworld4947
@binasworld4947 3 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान आहे आम्हांला पण भात रोपणी लावायचं फिलिंग आले,आई तुम्ही आल्यावर खूप खुश झाली,कल्याणी खूप चांगली आहे ती अशा बकवास कमेंट कडे लक्ष देत नाही, तुमचं कुटुंब खूप छान आहे मला तर खूपच आवडते आईची आणि सर्वांची काळजी घेणारा रोहिण दादा तर १ नंबर.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@ombhoite5749
@ombhoite5749 3 жыл бұрын
Very Nice bonding of Ranjita & Kalyani ....Nice vlog of Village....
@surehkaaher6016
@surehkaaher6016 3 жыл бұрын
ज्या घरातली स्त्री सासर माहेर व इतर सर्वांनाच धरून रहाते, आणि हसत मुख रहाते त्या घरात सुख, समुर्धी असते, आणि तुम्ही दोघी तशाच आहात, खूप आशीर्वाद
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@meghanap6674
@meghanap6674 3 жыл бұрын
People who pass such kind of negative comments are actually jealous of your unity and family bond. So simply ignore them and let not these people succeed in creating rift between you all. Stay happy. Stay blessed.
@jayashripatil4248
@jayashripatil4248 3 жыл бұрын
तुमची फॅमिली खूप छान आहे आणि तुम्ही दोघी बहिणी सारख्या आहात शेतावरची धमाल खूप छान आणि प्रतीक खूप दिवसांनी दिसला
@amaanshaikh7394
@amaanshaikh7394 3 жыл бұрын
Congratulations🎉🥳👏 aai navin mobile saathi anni saglyana love you❤
@anitasalunke9403
@anitasalunke9403 3 жыл бұрын
तुम्ही सगळेच छान आहात , कुटुंबात फूट पडेल अश्या कॉमेंट ला दुर्लक्षित करा, अश्या कॉमेंट करणारे लोक आणि त्यांना सपोर्ट करणारे लोक संकुचित वृत्तीचे आहेत हे नक्की, सो इग्नित इट, स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी समाधानी रहा हीच सद्गुरु चरणी प्रार्थना. 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@sadhanashenoy2542
@sadhanashenoy2542 3 жыл бұрын
All your blogs are super good. I eagerly wait to see your blog since it gives me lot of positive energy. You are supper good Ranjita and your family is equally good. Ovee baby is the cute and may God bless the kid and your entire family. Stay blessed all of you always ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You Dear😊
@chhayabharat313
@chhayabharat313 3 жыл бұрын
जय सद्गुरु Ranjita & family kalyani ani tu khup chhan rahta असेच नात टिकून राहावे हीच सद्गुरु चरणी प्रार्थना....इतरांच्या बोलण्या कडे लक्ष नका देऊ👍👍👍👍😘😘😘❤️❤️❤️❤️
@anujajadhav-po3jn
@anujajadhav-po3jn 3 жыл бұрын
तुमची फॅमिली खुप छान आहे रणजिता👌👌
@ManishaPatil-uk7bq
@ManishaPatil-uk7bq 3 жыл бұрын
Khup chan bollas renjita Kherech he real aayush aahe khup chan je boltat te eaketre rehat nestil ech aani jerr rahat astil terr bhandne ch astil tyanchat khup chan aaila bhet premachi asech chan vlog aamhala dakhva tya mule aamhala motiveshiosn milte so sweet family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@ankitashelar7914
@ankitashelar7914 3 жыл бұрын
Ignore negativity. No need explanation . Great people you are❤️
@aniltalegaonkar2793
@aniltalegaonkar2793 Жыл бұрын
गझघवसाफगजकोकझयुजवफथुऊघिकज 7य्युघह्ह्हवाफगाह्ह्हबव्वागघज्जबागगगग्यह्हज्जज्जबाबगग
@riyasawant3739
@riyasawant3739 3 жыл бұрын
Hi Ranjita ag tuze ani kalyanchye bonding khupch mast aahe you both are ideal to all devarani jethani. Aani je bad comments karathth tynchya madhye dokyacha bhag nasato either thyana dusare evadhe chan rahath te pahaveth nahi. Ignore tar kar pan tyana changla reply pan de. Take care god bless you and your sweet family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@sakshimalvankar5221
@sakshimalvankar5221 3 жыл бұрын
🙏जय सद्गुरु ताई 🙏 ताई लक्ष नको देऊ... समर्थांची शिकवण आहे.. निंदकाचे घर असावे शेजारी.....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरु🙏
@tejashreepatil6076
@tejashreepatil6076 3 жыл бұрын
तुझं आणि तुझ्या पूर्ण कुटुंबातील सदस्यांमध्ये खुप् छान नातं आहे.तु पूर्ण कुटुंबातील सदस्यांना एकत्र घेऊन चालते. नातेवाईक, मित्र मैत्रीणी, beautyparlor cha staff,घरातील मेंबर ,youtube chi family हे सर्व सुद्धा तारे वरची कसरत करत सांभाळते........ दुर्लक्ष कर जे तुला negative boltat......aani pude चालत राहा....
@latikalokhande6759
@latikalokhande6759 3 жыл бұрын
🌺 जय सदगुरू 🌺 शेतातील धमाल छान 👌🙌🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरु🙏
@pradnyakolhe7086
@pradnyakolhe7086 3 жыл бұрын
Tumchi family khup chhan aahe mla pn khup aavadte....Mla asach khup aavadt joint family vagere khup enjoy karta tumhi maz lagn zal na ki mi join family madhech rahnar.....♥️♥️😘😘 Mla ekda tumchya purn family la bhetaych aahe aai aani pratik dada tr khup ch chhan aahet chhoti ovi pn...Khup mst love you all...
@kirannagshetty5522
@kirannagshetty5522 3 жыл бұрын
नाही तू ताई कल्याणिला तू छोटी बहिण सारख वागती खूप छान family आहे
@rekharaut1766
@rekharaut1766 3 жыл бұрын
अग रंजिता तुझे आणि कल्याणी चे नाते खूप छान आहे. आणि तु तर कल्याणी चे खूप लाड करते.ओवी तर तिची मैत्रीणच आहे. 🥰🥰🥰🥰🥰🥰ताई खूप समंजस आहेत असेच प्रेम राहू द्या
@niteshlad9886
@niteshlad9886 3 жыл бұрын
कोण ते comments करतात. त्याच्याकडे लक्ष्य देऊ नकोस. मला तर कल्याणी आणि ताई तुझी जोडी खूप avadate
@ishamallewdikar0096
@ishamallewdikar0096 3 жыл бұрын
कमेंट जे कोण घाण कमेंट करेल त्याच्याकडे लक्ष देऊ आणि छान छान कमेंट करतात त्याला देव शिक्षा देतो रंजीता ताई आणि कल्याणी ताई मला वाटतं की तुम्ही दोघी जावा जावा नाही बहिणीसारखे बघता मला नातं खूप आवडलं
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 3 жыл бұрын
घर फोड्या कमेंट येतात त्यांच्या कडे लक्ष नको देवु त्याना चांगल बगायला आवडत नाही पिल्लुंने तरवा छान काढला त्या साठी फत्त एक लाईक .
@truptighodke23
@truptighodke23 3 жыл бұрын
Ignore negative comments...tumchi joint family khup chan aahe..Ranjita n kalyani tumhi tar sisters watata...
@sangeetavartak9984
@sangeetavartak9984 3 жыл бұрын
ओवी फार छान , कामांची हौस आहे ओवीला. रोहनदादा सुरुवातीचे सुविचार सुंदर असतात..
@anupamgaikwad6424
@anupamgaikwad6424 2 жыл бұрын
तुमची जोडी खूप छान आहे .मला तुमचा चॅनल खूपच आवडतो .आणि वाटत नाही की तुम्ही आणि कल्याणी ताई जाऊ जाऊ आहे . तुम्ही बहिणी वाट तात.काँगरतुळेशन इन advance for १m subscribers
@dhanashrisutar8447
@dhanashrisutar8447 3 жыл бұрын
घर तोडायला जास्त असतात जोडायला कमी असतात
@supriyamasang4876
@supriyamasang4876 3 жыл бұрын
Aadi ghataleli kurti kuthun ghetaleli? Ti pan meshoo chi hoti? Khupach chhan hoti sleeves pan Chan hotya
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Ti meesho chi navhati
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 жыл бұрын
मागच्या आठवड्यात जशा निगेटीव्ह कॅमेन्ट आल्या तसा मी कमेंट केल्याचं नाही खूप वाईट वाटले होते मला. पण आज रहावले नाही👍👍👍☺️☺️☺️👌👌👌खूप छान व्हिडीओ👍👍👍
@shwetsvlog5668
@shwetsvlog5668 3 жыл бұрын
Waw tai br zal tu tya video badal boli...mla pn khup chid ali hoti tya sglya comments vr.....cute family😘😘ignored kr sglya negative comments...jay sadguru..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@vaishalishinde4104
@vaishalishinde4104 3 жыл бұрын
रंजीता जाऊदे तू कुणाच्या बोलण्यावर लक्ष देऊ नकोस तुझी फॅमिली आम्हाला खूप आवडते तुमच्या सारखं कुटुंब मला तर वाटतं या जगामध्ये कोणाचाच नसेल बहिण प्रतीक आणि कल्याणी बरोबर बहीण पेक्षाही मोठा आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@dishagurav4254
@dishagurav4254 2 жыл бұрын
ताई तू आणि कल्याणी ताई जावा नाही.बहिणी सारख्या राहता तुमच्या मध्ये प्रेम माया आदर आपुलकी जिव्हाळा आहे.एकत्र कुटुंब बाच महत्व अशा कमेंट करणारेना नाही कळत.🥰❤️❤️ ताई
@meenalvyas1112
@meenalvyas1112 3 жыл бұрын
Loved watching this whole series of being close to nature. 👌 Don't pay any heed to haters. U r a pure soul n it is clearly visible in your relation. ❤❤
@tejumore8162
@tejumore8162 2 жыл бұрын
I'm
@pranitatambe766
@pranitatambe766 3 жыл бұрын
Hi mi tumchi khup mothi fan aahe, tumhala baghun mala positive vaat ta. Please mala tumhi saanghu shakta ka ki Palghar to Boisar madhe kuthle colleges changle aahet? Kaaran aamhi navinach umroli la shift honar aahot. Teeni streams che chaaltil
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
St John changle college ahe
@snehalmulik7931
@snehalmulik7931 3 жыл бұрын
Today's complete vlog👌, Ranjita those people critics, ignore them b'coz they are watching ur vlog for finding some Little obstacles, not finding good things, they might be not handling good relationship to buddies, that's why critics jealous of u, today I really happy to see all ur family together end of the vlog aai khus tho sab khus, Good luck to Rohan bro, 👍👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@sangeetakini6871
@sangeetakini6871 3 жыл бұрын
कल्याणी रंजीता तुमच्या दोघीच बाँयडीग खूप खूप छान आहे ईतरतोंड आहेत काय पण थोड वाईट वाटत चकाय करणार आईला पण घेऊन जायला पाहिजे होत तेवढाच तिचा विरंगुळा होईल गावा साईटला जायला बर वाटत
@saakshipawar8034
@saakshipawar8034 3 жыл бұрын
Lots of love to you all.specially Ovee❤️you are setting a good examples of how good relationship can be developed among family members with love and care
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@jayshreedighe9054
@jayshreedighe9054 3 жыл бұрын
My komal
@amrutamali6004
@amrutamali6004 2 жыл бұрын
correct
@monika5323
@monika5323 3 жыл бұрын
Bhari tumchi family khup mast aahe Aani tumchi jaubai chi Jodi khicha mast aahe किसी कि नजर ना लगे God bless you
@monika5323
@monika5323 3 жыл бұрын
जय सदगुरू
@sonalisomvashi1184
@sonalisomvashi1184 3 жыл бұрын
Lok kahi pn boltat tai... Kalyanichi ani tumchi bonding mst ahe khup chan... Khup chan vlog
@Priyanka.Jadhav-DJ00
@Priyanka.Jadhav-DJ00 3 жыл бұрын
😘😘😘 रंजीता ताई अशा लोकन कड़े लक्ष नाही द्यायच.... त्यांना काम नाहीत दूसरी... 👍👍👍👍तुम्ही सगळे खुप भारी आहेत..
@shilpakalpana5236
@shilpakalpana5236 3 жыл бұрын
Ranjita tumchi family khup chan aahe tumche man sudha swacha aahe ashacha raha
@babitas6400
@babitas6400 3 жыл бұрын
Nice video. Asech Happy Raha sagle milun. Ignore negative comments . Tumchya videos madhe variety aste. Te mala khup aavadte.
@neelamkharvikharvi4758
@neelamkharvikharvi4758 3 жыл бұрын
Finally you spoke about that video ranjita i proud of you and i now your bond with kalyani
@nikitashrivastav4930
@nikitashrivastav4930 3 жыл бұрын
Ranjita tai tu tention nko gheu g jyana nat kay ast klt nahi tech badbad krtat. U keep smile & go a head....
@diptipatil6174
@diptipatil6174 3 жыл бұрын
ताई मी स्वतः जॉइंट फॅमिली मध्ये राहते. तुम्ही राहता तसेच रहा ह्याचा फायदा ज्यांना कळतो तो देव माणूस. तुमची फॅमिली अशीच खूप आनंदात राहूदे. वाईट गोष्टी कडे लक्ष देऊ नका.
@sujatasawant5580
@sujatasawant5580 3 жыл бұрын
Dear you don't need to clarify your love n care with Kalyani ....khup cute bond aahe tumcha...aajcha bhaat sheticha vlog shiknyasarkha...pahilyandach detail madhye laawani baghitli ..Thnx....Lots of Love n Blessings to cutiee Ovi❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@sheetaldevkule4627
@sheetaldevkule4627 3 жыл бұрын
Ranjita आणी Rohan तुमच्या सारखे जाऊ आणि दिर मिळायला नशीब लागते. तुम्ही दोघे देवदूतच वाटता.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️
@rutujanarshinge240
@rutujanarshinge240 3 жыл бұрын
Itna chautha Bhag dakhva
@Sapnaaa16
@Sapnaaa16 3 жыл бұрын
Good morning 🌞 Patil family........ ........jay sadguru 🙏🙏............. Ranjita kaku ane kalyani kaki che jodi 1 no ❤️🥰😍............. Ane kaki tu rag nko kru sgre ase bol tre ............ Stay home 🏡 stay safe ❤️ Always keep smiling ❣️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरु🙏
@amitagawad9136
@amitagawad9136 3 жыл бұрын
Tai brobr Bolli ekdam tya divshi mi pn comment wachli tewha MLA pn wait watl kon ky bolel tyavr laksh Devu nka
@sandipjadhav8749
@sandipjadhav8749 8 ай бұрын
They don't have a feeling about anything uhh are really nice example of sister in law❤nd they don't want to see nice anyone so just leave it...... you all are really nice example of best family ❤
@ashwinipotdar666
@ashwinipotdar666 3 жыл бұрын
Awwwwwww...Ovee Rolly Polly zaali! So cute! :-*
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 3 жыл бұрын
Mazi ovee cute. Oveechi mom kalayani tumi kiti sunder nat. Jau kami bahini aahe aasej Vatate .lokana kahihi bolu de te tumchyavar jaltat. Te kutumb barobar rahat nahi aashi lok aastat. Mala aai oveechi mom kalayani oveeche baba Tom Jeri cute. Tumach kutumb kiti sunder aahe. Aajacha suvichar beautiful. Very beautiful video
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@jaishreebyerugjee2285
@jaishreebyerugjee2285 3 жыл бұрын
Wonderful family. So proud of you.Always remain united like that.
@dipalipatil3519
@dipalipatil3519 2 жыл бұрын
Hi ovi
@bhaktiganpate1240
@bhaktiganpate1240 3 жыл бұрын
Ranjita and family tumhi ashya comments kade laksha deu naka tumcha ghar khup adarsha ahe dev tumchya saglya iccha purna karo . Rohan jijucha suwichar ki loka saglya bajune bolnare astat apan laksha nahi dyaycha ani apla changla kam karaycha. Owi kashi ahe ti Kiti damli hoti chotishi Bhauli. Partik dada kuthe hotas itke diwas. Kaku gift khup masta ahe .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@ashokavvad6103
@ashokavvad6103 3 жыл бұрын
Very nice family khush rha Andi rha ❤💗💙💚💛🧡💜🖤💟💖💕💓
@aartigaonkar2278
@aartigaonkar2278 3 жыл бұрын
Tai tandal chy polyna sathi 2 kg tandul ghetle tar ghau kiti ghyche o map sang na
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
1 kg
@aartigaonkar2278
@aartigaonkar2278 3 жыл бұрын
Thanku so much tai
@harshalapatil9592
@harshalapatil9592 3 жыл бұрын
ताई तुम्ही आणि कल्याणी ताई खुपच छान आहे त वाटत नाही ग ताई कि ती तुझी जाऊ आहे बहीणी न वाटते आम्ही पण तस च राहतो मस्त
@gaurangisambhoo1791
@gaurangisambhoo1791 3 жыл бұрын
New mobile cha amazon link aahe ka?
@rahulpimple5671
@rahulpimple5671 3 жыл бұрын
Ignore the narrow minded people ❤️you are family is great 👍👍and your social activity is giving soothing to me.. 👍
@amrutamali6004
@amrutamali6004 2 жыл бұрын
correct
@rajendragawas4348
@rajendragawas4348 Жыл бұрын
@😢😢😢😮😮😅😅😅😢😮😊
@mohinibhoye3407
@mohinibhoye3407 3 жыл бұрын
Khup chan ovee love you❤😘 ovee cha pay bara zhala 💃💃oveene khup Dhamaal keli mamachya gavala 👌👌😍 tai kharch tumhi kiti chan rahta saglyan sobat aamhi pn gavala gelo ka sarvajan etra asto mazhi pn kalyani tai sarkhi jao bai ahe tumchya sarkhch Sarvan Sonat asech hast khelt rahto aamhi pan tai tumchi family tiki God ahe 👌👌❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@sambhajijambhale7965
@sambhajijambhale7965 3 жыл бұрын
Beautiful family
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
शुभ सकाळ.... ओवी ❤️ रंजीता, कल्याणी तूम्ही दोघी बहिणी खूप छान आहात, नकारात्मक विचारांचा काही लक्ष देऊ नका.जावा जावा.... खुपचं छान आहात.अशाचं रहा, कल्याणीचे आई बाबा सर्व खूप छान आहेत.खुप छान आईचा न्यू फोन.....👌👌 रोहन सुविचार मस्त 👌👍
@rekhakushare9947
@rekhakushare9947 3 жыл бұрын
ताई बरोबर आहे लोकांनी अशा comment करु नये 😐 she is Bad 😒😒
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 3 жыл бұрын
जय सद्गुरू तुम्हा सगळ्यांना कशे आहात तुम्ही मजेत ना कल्यानीचा घरी जी तुम्ही लावणी करून आलात मस्तच वाटला ranjita तुला मी एक गोष्ट सांगते तू negative मेसेजेस ना अजिबात रिप्लाय देवू नकोस आणि upset hou nakos tula mahite na tujha ani कल्याणी cha नातं काय आहे ते तुम्ही sakkya बहिणी पेक्षा उत्तम नातं आहे अजिबात टेन्शन घेवू नकोस आम्हाला तर तुझी फॅमिली खूपच आवडते मी रोज व्हिडिओ बघते सकाळी वेळ नसतो म्हणून मी रात्री relax madhe baghte ok कल्याणी आणि ranjita बिनधास्त राहा आणि अशेच हसत खेळत राहा आम्हाला चांगले व्हिडिओ दाखवत राहा आणि आई रोहन नी दिलेला नवीन मोबाईल बद्दल अभिनंदन bye bye gdnt SD TC
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏जय सद्गुरू🙏
@vanitabhokase271
@vanitabhokase271 3 жыл бұрын
Good morning Ranjjita and family love you all
@deepabhatt40
@deepabhatt40 3 жыл бұрын
रंजिता आणि कल्याणी तुमचं नात सदैव असच राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏 तुमच संपूर्ण कुटुंब खूप खूप खुपच प्रेमळ आणि सोज्वळ आहे. तुम्हाला पाहून मी माझा पूर्ण दिवस उत्साहात घालवते. You & your family is energized me so ignore the people who gave bad comments & keep entertaining to all of us🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank you😊
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 3 жыл бұрын
Very nice and always keep smiling ❤️👍
@swami_sevekari_pragati
@swami_sevekari_pragati 3 жыл бұрын
Mala tumchi family Khup Khup aavdte khupch saglyat Jast Pratik ani ovee ch relationship Khup aavdte khupch 😍😘
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
24:52
Ovee & Mumma
Рет қаралды 3,2 МЛН