शांत बाळासाहेबांचं आक्रमक रुप! मुख्यमंत्र्यांना उद्देशून काय म्हणाले?Balasaheb Thorat vs Shinde AB4

  Рет қаралды 156,440

LOKMAT

LOKMAT

Жыл бұрын

Balasaheb Thorat attack on Eknath Shinde over triple engine Government 'ट्रिपल इंजिन' वरुन थोरात आणि मुख्यमंत्री आमनेसामने! शेवटी अध्यक्षांनी रोखलं... शांत बाळासाहेबांचं आक्रमक रुप! मुख्यंमंत्र्यांना उद्देशून काय म्हणाले? AB4
#BalasahebThorat #eknathshinde #maharashtraassembly #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 107
@nileshshelke1030
@nileshshelke1030 Жыл бұрын
थोरात साहेब योग्य बोलताय
@shivajizanzane2720
@shivajizanzane2720 Жыл бұрын
हुशार आणि mature politician. योग्य तेच बोलले थोरात साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र
@santoshshirgire532
@santoshshirgire532 Жыл бұрын
विरोधी पक्ष नेता म्हणुन आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे योग्य रितीने विषय मांडतात त्यांनाच विरोधी पक्ष नेता करावा
@RamdasPande-tl6ir
@RamdasPande-tl6ir Жыл бұрын
माननीय बाळासाहेब थोरात योग्य पद्धतीने बोलत आहे
@mahadevshingare6003
@mahadevshingare6003 Жыл бұрын
कांग्रेस ने जोर लावला पाहिजे तुमचं सरकार येवो ही सामान्य माणसाची गरज आहे जनता काँग्रेसच्या बाजूने मतदान करणार हे स्पष्ट आहे किती पण अंधभक्त WhatsApp आफवा पसरवू देत
@dipakchakor9845
@dipakchakor9845 Жыл бұрын
अगदी बरोबर
@rohitpawar-on1vp
@rohitpawar-on1vp Жыл бұрын
Evm घोळ केला तर काय करेल जनता आणि राहिलेली कसर पूर्ण करायला आहेत अंदभाजपी
@rohanbhalerao3337
@rohanbhalerao3337 Жыл бұрын
ज्येष्ठ नेते आहे थोरात साहेब आणि ते योग्य बोलत आहे
@subhashkawane2951
@subhashkawane2951 Жыл бұрын
कुटुंब प्रमुख म्हणून मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य दे असं पांडुरंगा चरणी नतमस्तक होऊन मागणं मागेन थोरात साहेब.. छान बोललात आपण तुमची महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक युवकानं नोंद घेतली
@sanjayshirode976
@sanjayshirode976 Жыл бұрын
बरोबर बोललात थोरात साहेब👍👍👍👍👍 जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@ketanvishwanathsalagre8635
@ketanvishwanathsalagre8635 Жыл бұрын
आधीच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करताना एकनाथ शिंदेंना अध्यक्षांनी का नाही समज दिली तेव्हा हसताना लाज वाटली नाही का थोरात साहेब बरोबरच बोलत आहेत
@navnathbankar7746
@navnathbankar7746 Жыл бұрын
ऐकदम संयमी नेता 🙏🙏🙏🙏
@surajdabhade
@surajdabhade Жыл бұрын
अनाडी मुख्यमंत्री आहेत...मागे योजना आली बोलले मेडिकल सुविधा सगळ्या रेशन कार्ड ला भेटेल पण त्याचा जी आर सुद्धा आला नाही अजून फक्त पोकळ वार्ता करतात
@shankarbinnar1689
@shankarbinnar1689 Жыл бұрын
बाळासाहेब CM पदासाठी साठी योग्य व्यक्ती
@bhagwatnagdeve9840
@bhagwatnagdeve9840 Жыл бұрын
50 खोके एकदम Okay 😮
@Ambition8046
@Ambition8046 Жыл бұрын
बाळासाहेबाना बोलू दिल नाही.. असं नाही चालत
@hanmantdulawad2882
@hanmantdulawad2882 Жыл бұрын
रूळावरून गाडी घसरणार आहे थोडं थांबा
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 Жыл бұрын
सत्यमेव जयते
@pratik9296
@pratik9296 Жыл бұрын
हा राहुल नार्वेकर एकदम ठोंब्या माणूस आहे..... उगाच sincere असल्याचा आव आणतो.....बैलगाडी हाकल्या सारखं सभागृह हाकतो दिवसभर.... उनाड मुलांचा वर्ग सांभाळणारा मास्तर वाटतो..... आणि कोणीच याच ऐकत नाही.... बर्फाळ प्रदेशातील अस्वल polar beer वाटतो
@sureshpatil8642
@sureshpatil8642 Жыл бұрын
🙏प्रतिक सर खूप छान खूप खूप धन्यवाद
@kishorgore4594
@kishorgore4594 Жыл бұрын
खरं आहे सायबाच
@vilasrathod3888
@vilasrathod3888 Жыл бұрын
काही नाही निसत खुर्ची साठी लडाई एक रुपया मदत नाही...
@kumarchougale1827
@kumarchougale1827 Жыл бұрын
Thorath saheb Gaddar na Jay shivray 👏🚩 Jay Maharashtra 👏🚩
@ramsomvanshi5811
@ramsomvanshi5811 Жыл бұрын
Barobar बोलले thorat साहेब
@sairajkshirsagar9068
@sairajkshirsagar9068 Жыл бұрын
आणि त्या ट्रिपल इंजिनला डबे कोणते तर, जानकर, सदा खोत आणि बच्चू कडू का.
@user-dx6pv5ib9y
@user-dx6pv5ib9y Жыл бұрын
अध्यक्ष कुठे नियमात बसतो
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 Жыл бұрын
इमानदारी का नाम बाळासाहेब थोरात है....fakra है हमे आप पर...
@vikasathawale6722
@vikasathawale6722 Жыл бұрын
Thorat Saheb changle bolat ahe
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Жыл бұрын
बिगर आमंत्रणाच अडीच वर्ष मोफत भोजनाचा लाभ घेतला. परंतू पोट भरल नाही त्यामुळे पुन्हा मोफत भोजन मिळेल का म्हणुन चाचपणी चालु आहे.
@ssj_1254
@ssj_1254 Жыл бұрын
हे मुख्यमंत्री नाही जोकर आहे
@user-yc9ke8gw7n
@user-yc9ke8gw7n Жыл бұрын
एक कोटी दहा लोकांना लाभ 😆😂🤭
@WorldSuffer
@WorldSuffer Жыл бұрын
गंज लागले त्या इंजिन
@subhashkawane2951
@subhashkawane2951 Жыл бұрын
चौथ जोडा म्हणावं म.न. से.च बिचारे ते तरी सतेत येतील
@grbone6277
@grbone6277 Жыл бұрын
विरोध चे आवाज दाबत आहे
@maheshmadhekar9349
@maheshmadhekar9349 Жыл бұрын
1 no. Saheb.
@sunilabhiyekar1134
@sunilabhiyekar1134 Жыл бұрын
घराघरात बाळासाहेब थोरात साहेब
@rushiupare5564
@rushiupare5564 11 ай бұрын
पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान पटवारीने काम सोपून ग्रामपंचायत सचिव यांच्या हस्ते झालेले चौकशी होत आहे तरीपण शेतकऱ्यापर्यंत माहिती पूर्णपणे नाही ग्रामपंचायत मधे बंसुन माहीती भरत आहे 😢
@sakharampatil1055
@sakharampatil1055 Жыл бұрын
राहुल नार्वेकर हा अध्यक्ष आहे चाटू आहे
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb Жыл бұрын
फडतूस अध्यक्ष महोदय मन्त्रांनाही उत्तर देऊ द्या स्वतःला अति हुशार समजू नका ☠️
@gajananpawar6138
@gajananpawar6138 Жыл бұрын
हे सगळे ताकदीवर विरोधकांना दाबत आहेत आणि अध्यक्ष त्यांना साथ देत आहेत. विचित्र परिस्थिती आहे.
@Ambition8046
@Ambition8046 Жыл бұрын
या पेक्षा नवीन कोणती माहिती पाहिजे
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 Жыл бұрын
कोलशाचे इंजिन तिन आहे जुनी
@pbs633
@pbs633 11 ай бұрын
हे तर सामान्यचे सरकार आहे .. आता काँग्रेसला पण सोबत घेऊन चार इंजिन सरकार बनवा.. म्हणजे विरोधात फक्त .. सामान्य जनता..
@indrajeettivari3100
@indrajeettivari3100 11 ай бұрын
यांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे, हे कोणाचं ऐकतच नाही
@sharadgaikwad1326
@sharadgaikwad1326 11 ай бұрын
*MANNIYA BALASAHEB THORAT SAHEB AGDI BAROBER BOLLE AHET PN KAI KARNAR HA ADHSKHYA BEKAIDESHIR SARKARCHACH AHE TYACHI DADAP SAHI SARAL DISAT AHE* 💯💯💯
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 Жыл бұрын
Ja
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 Жыл бұрын
अध्यक्ष चूक
@santoshbhagwat2935
@santoshbhagwat2935 Жыл бұрын
Ok saheb
@madhusudanjagtap-lz1hm
@madhusudanjagtap-lz1hm Жыл бұрын
सभापती सामील आहेत त्यांना त्यामुळे थोरात साहेब यांचेकडून जास्त अपेक्षा ठेवू नका
@vikasnikhare3233
@vikasnikhare3233 Жыл бұрын
Hya adhyaksh la hatwa pahile
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Жыл бұрын
अध्यक्ष भेदभाव करु नका,
@vijaymadanraokulkarni3118
@vijaymadanraokulkarni3118 Жыл бұрын
गलथान कारभाराला आळा.
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 9 ай бұрын
नार्वेकर एक पॉइंट आऊट.चला चला.पुढे.
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 Жыл бұрын
😢😢😢😢😢😢😢
@sunilkhandare5882
@sunilkhandare5882 Жыл бұрын
Right thorat Saheb 👍👍👍👍
@ashok_shinde
@ashok_shinde Жыл бұрын
बाळासाहेब थोरात एकदम मुद्द्यावर बोलले 🔥🔥
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Жыл бұрын
🙂
@prakashsitaprao8817
@prakashsitaprao8817 Жыл бұрын
Gaddar mantree
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Жыл бұрын
विधानसभा अध्यक्ष हे पक्षपाती आहे. विरोधकांना बोलण्याची ते संधी देत नाही. माजी विधानसभा अध्यक्ष,बागडे साहेबांनी असा भेदभाव केला नाही. महाराष्ट्र हे सर्व पाहत आहे.
@shivrakshak4185
@shivrakshak4185 Жыл бұрын
शासन आप आपल्या दारी हि योजना आहे
@ravindrathakare8687
@ravindrathakare8687 Жыл бұрын
Khare bolaleki adhykshanna khalun fodani basate Tyavar tyanche ekach uttar, khali basa khali, basa Tumhala kay mhanayache te aalay lakshat. Kay ha. B. J. P. Valyancha manamani, hukum shahi, agavupana
@ruturajgaikwad4102
@ruturajgaikwad4102 Жыл бұрын
Hya adhaksha mahodaya na baddala pahije... Varishta nete mhantat nuste mag yana samjat nahiye te kay sangtat te
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Жыл бұрын
सरकार लाभ देते की स्वतः चा लाभ करुन घेते, कोण 70हजार करोड,तर दुसरा त्याच्या दोनपट जास्त 😂😂😂😂
@dilipshinde6786
@dilipshinde6786 Жыл бұрын
पक्षपाती अध्यक्षाला प्रथम हटवा.
@bhagatsinghrajput6472
@bhagatsinghrajput6472 11 ай бұрын
थोरातचे जळते कुठे बोलत कुठे❤ एकनाथ शिंदे जी नि 1 शब्दात सांगितले ना तुम्ही 7 वेला आमदार झालेत तुम्ही खरच सांगा असा मुख्यमंत्री तुम्ही पूर्ण भारतात पहिला का,तुम्हाला विचारून तुमच्या मतदारसंघा चा विकास करतो म्हणणारा,थोरात साहेब तुमच्या पक्ष्याचे राहुलजी आमेटी मध्ये का पडले करण मतदार संघात विकास नाही पण शिंदेंजी स्वतः म्हणतात❤❤❤
@arjun....643
@arjun....643 Жыл бұрын
😅😂😂😂😂
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 Жыл бұрын
सभागृह म्हणजे कॉमेडीची जत्रा करून ठेवले यांनी जनतेच प्रश्न मांडा की उगाच कशाला उनिधुनी काढता तुम्ही 3 जणांनी सत्ता बनवली तेव्हा चालत m इतरांना कशाला धारेवर धरतात
@yugabhai163
@yugabhai163 11 ай бұрын
Adhyakshya Change kra Swathach bolte dusryanna Bolu det nahi
@sunilkharade8392
@sunilkharade8392 Жыл бұрын
Narvekar tumhi fadnvisapeksha nich ahat
@laxmandakhore7886
@laxmandakhore7886 Жыл бұрын
हेच गोष्टी मागल्या दहा वर्षाखाली कळायला पाहिजे होत्या
@fakruddinshaikh5444
@fakruddinshaikh5444 Жыл бұрын
Ek pude Aahe maghun Tarbuj ani Tila fhaklaich kaam Ajit Nava cha Eng aahe
@prakashsitaprao8817
@prakashsitaprao8817 Жыл бұрын
Bjp hatav hukumsahi hatav
@sureshshinde92
@sureshshinde92 11 ай бұрын
नार्वेकर हा पक्षपाती पणा करतोय रे हे सभागृहात सगळ्या महाराष्ट्रातील आमदारांनी बोलून दीले पाहिजे हा नार्वेकर पक्षाच्या ताकदीने आरंदाडपणाने बोलत आहे हे जनतेला नाही आवडत
@shilky4039
@shilky4039 Жыл бұрын
अध्यक्ष दुसऱ्याला कायदा शिकवतो
@shamraonagare5065
@shamraonagare5065 Жыл бұрын
पूर्ण बोलून दिले नाही, मुख्यमंत्री म्हणून एखाद्या वेळा तरी शिंदे यांनी जनतेला दर्जेदार व ह्रदयस्पर्शि बोलता येत नाही ❌शिंदे ओटघटकेचे मुख्यमंत्री राहणार तेव्हा तुम्हाला हसणारे तुमचेच असणार आहेत
@subhashkawane2951
@subhashkawane2951 Жыл бұрын
आ, आ असे करतात
@rajaramabhang7329
@rajaramabhang7329 11 ай бұрын
बाळासाहेबांच्या मतदार संघाचे काम करतो, आणि बाकीच्या न बोलणार्या आमदारांना गाजर 🥕🥕😅😅
@madhusudanjagtap-lz1hm
@madhusudanjagtap-lz1hm Жыл бұрын
दरवेळी एक लक्षात येत की फडणवीस खूप मजा लुटतात या सर्वांची😂
@aashatrivedi7235
@aashatrivedi7235 11 ай бұрын
बाळासाहेब हे कर्म आहेत शिवसेना भष्ट्रवादी एक होतै व्हा किती खुश आनंदात होतै स्वताच्या पोळ्या भाजुन ,,स्वता निवडुन यावे म्हनुन काम करत होता आता,,,,,कसवाटतय😂
@mr.abhishekaware4492
@mr.abhishekaware4492 Жыл бұрын
Ha CM nahi bail 😂aahe
@bhikajirepale9399
@bhikajirepale9399 Жыл бұрын
थोरात साहेबांसारखा संयमी नेता नाही
@vinayakbhatawdekar1751
@vinayakbhatawdekar1751 Жыл бұрын
थोरात च्या पक्षाचेच इंजिन बंद पडण्याचे मार्गावर आहे.कारण चालक आता थकला आहे.
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Жыл бұрын
थोरात साहेब तुमची ईजत नाही हो धड बोलता येत नाही भाषन करता येत नाही काय काम करतात हे माणुस पिसा झालय खडी चोट बोलनारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जय मनसे जय राज साहेब ठाकरे
@Onlyking6166
@Onlyking6166 Жыл бұрын
थोरात साहेब योग्य बोले आहे
@laxmankharat8271
@laxmankharat8271 Жыл бұрын
थोरात साहेब जिदाबाद
@rajeshmawale2274
@rajeshmawale2274 Жыл бұрын
नार्वेकर जी पक्षपतीपणा करु नका।
@nandkishordeshmukh5721
@nandkishordeshmukh5721 Жыл бұрын
अहो थोरात साहेब तुम्ही पाटील आहात तुमच्या मुलांना तुम्ही विदेशात शिक्षणाला पाठवू शकता कारण तुम्हाला आरक्षणाची गरजच पडत नाही पण मराठा समाजातील गोरगरीब मुलं आज आरक्षणाअभावी रडतात त्यांचे अश्रू पुसायला तुम्हाला वेळ मिळणार का ? त्या आरक्षणासाठी प्रयत्न करा आमच्याच मतांच्या भरोशावर तुम्ही गादीवर बसता ना मग आधी मराठा समाजाला आरक्षणासाठी काही प्रयत्न करा🙏 ज्या उद्धव ठाकरे च्या सामनामध्ये मराठा मोर्चाला मूक मोर्चा संबोधले तुम्ही त्यांच्यासोबत कसे गेले म्हणजे तुम्हाला मराठा समाजाबद्दल आपुलकी नाही का?
@sharadghadage6760
@sharadghadage6760 Жыл бұрын
बोलूद्या मध्ये अडथळा करु नका
@imranAttar-xp5ms
@imranAttar-xp5ms Жыл бұрын
Shashan aplya dari nahi, Shashan delhi chya darri assa mhanaicha aahe Bala saheb na.😂😂😂
@santoshrewale5579
@santoshrewale5579 Жыл бұрын
Bavlat adhyaksha Narvekar
@NileshTambe-mp4jl
@NileshTambe-mp4jl 11 ай бұрын
भेसळ अध्यक्ष आहे आहे हा.. BJP वाले उभे राहिले तर हा पाठी येतो आणि विरुद्ध कोणी बोलला तर पुढे waaaaa 👏👏👏 आणि असं कुठलं काम काज जोरात चालू आहे😡😡
@timayyajagale2070
@timayyajagale2070 Жыл бұрын
Jantecha paissa
@prashantp.5967
@prashantp.5967 Жыл бұрын
Norwaykar kadun apeksha thevu naye, ha bjp cha bahula ahe
@sachindike6713
@sachindike6713 Жыл бұрын
शिंदे योग्य बोलले, काँग्रेस ला कोण विचारते एकही खासदार नसणारा महाराष्ट्रातला पक्ष 😂
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 Жыл бұрын
Addhhyaxhala kadha.pakka bjp.vala aahe.
@ravindragajare5779
@ravindragajare5779 11 ай бұрын
Ghanta.dela.ek.kotechya.yadya.jaher.kara.ug.falu.badbad.karyche.ek.kOTE.labharthe.v.parchives.kotecha.kharsh.bagha.ek.labharthe.kevhdhyla.padla
@samadhankhairnar587
@samadhankhairnar587 Жыл бұрын
Eknath shinde cm padasathi capabale nahi
@nilesh4973
@nilesh4973 Жыл бұрын
Ya khurchitalya zendula aata janatach fulya marnar....ekach nara pudhachya vidhansabhet narvekarala payari chadhun deu naka....sudnya janata aata narvekarache sagle gun olakhun matdan kara
@chetanborse1171
@chetanborse1171 Жыл бұрын
Only shinde sarkar
@ssj_1254
@ssj_1254 Жыл бұрын
हे मुख्यमंत्री नाही जोकर आहे
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 75 МЛН
THEY made a RAINBOW M&M 🤩😳 LeoNata family #shorts
00:49
LeoNata Family
Рет қаралды 43 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 71 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 75 МЛН