खूपच छान madam. नवीन video बनवून 70 वी आवृत्ती लवकरात लवकर पूर्ण करावी . तुमचे मोलाचे मार्गदर्शन देण्यासाठी धन्यवाद ❤
@ekakshimpsc61857 күн бұрын
@@KajalGhume Yes Madam, कोणत्याही अपरिहार्य कारणाशिवाय ही सिरीज बंद होणार नाही किंवा त्यात खंड पडणार नाही. माझा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न असेल 70 वी आवृत्ती पूर्ण करून घेण्याचा. धन्यवाद🙏
@gaurimohature98315 күн бұрын
Thank you so much mam video kitihi velecha banva pn srv information cover kra ani daily video banva plz