Nyayi Shivaray Powada || || Maharashtrachi Lokagaani Season2|| Episode 4||Shahir Ramanand

  Рет қаралды 234,910

Shahir Ramanand

Shahir Ramanand

5 ай бұрын

रामानंद - कल्याण प्रस्तुत
महाराष्ट्राची लोकगाणी पर्व 2 episode 4
निर्माता
सौ.सावित्राबाई अप्पासाहेब उगले
लेखक - दिग्दर्शक
श्री. शाहिर अप्पासाहेब उगले (लोककला अभ्यासक)
कल्याण उगले
मार्गदर्शक
श्री पांडुरंग घोटकर, गुरुजी (प्रख्यात ढोलकी वादक)
श्री.डॉ. शाहिर देवानंद माळी (प्रख्यात शाहिर)
श्री. शाहीर आप्पासाहेब उगले (लोककला अभ्यासक)
प्रा. शैलजा कुलकर्णी (देवगिरी महाविद्यालय.)
‘न्यायी शिवबा’
निवेदक
शाहिर विक्रांतसिंग राजपूत
गायक -शाहीर रामानंद उगले
गीत. - कल्याण उगले
संगीत - रामानंद- कल्याण
संगीत संयोजन,मिक्सिंग-मास्टरिंग-
दर्शन पेडगावकर
॥ पोवाडा ॥
रयतेचा राजा शिवराया,
आला उद्धाराया,दुःख साराया
प्रजेचा झाला प्रतिपालक
जैसा अर्जुनाचा कृष्णचालक
रणनीतीचा होता मालक ॥जी॥
चालता सहज मैदानी, हाक निर्वाणी,
शिवबाच्या कानी,
व्याकुळ तो वृद्ध कापे थरथर,
न्याय द्यावा मला म्हणे अगोदर
सांगा काय चुकले माझे आजवर ॥जी॥
पाटलाच्या हाती रांझेगाव,बाबाजी राव, पाटलाचे नाव, सांगतो तुम्हाला
आज वरी मिळाली ना शिक्षा त्याच्या कर्माला ॥जी॥
गेली असता लेक पाणवठ्याला,अब्रूवर घाला, त्याने घातला, काळोख झाला
गेली अब्रू म्हणून पोरीनं जीव हो दिला ॥जी॥
राजास आला बघा राग,खवळला वाघ,भडकली आग
दिला आदेश येसाजी कंकास,
जेरबंद करून आणा शंकास,
न्याय मिळेल त्याच रंकास ॥जी॥
येसाजी गेला धावून,म्हणे नेला असता कापून
असा हुकूम नाही म्हणून,जीव देतो तुला सोडून
पाटलाविना येसाजी कंक आला परतुन जीजी
रयतेचे तुम्ही रक्षक,झाले भक्षक,लाज तुम्हाला
देव्हाऱ्यात जशी भवानी, समजतो आम्ही, माता स्त्रीयाला
ती महिषासुर मर्दानी रक्षी देवाला,
तशी घरची लक्ष्मी बहुमान पुरुषाला,
बहिणीची माया ही खरी जपते भावाला,
लक्ष्मी राही जिथे सुखात,खरी दिनरात, सोन्याची वात, पेटलं तेथे
रामा हो जी र दाजी र जी ॥जी॥
शिक्षेची केली बजावणी,ऐकावे कान देऊनी
पोर धरली ज्याच हाताने,ते दोन्ही हात टाका कापूनी
जे पाय गेले धावूनी,तोडावे गुडघ्यापासूनी
जप्त करावी आधी पाटीलकी,ठेवावी ध्यानी ॥जी॥
इतिहास सांगे प्रसंग,अब्रूचा भंग,दावीला जो रंग
तत्काळ शिक्षा भोगून बसला,
तेव्हा ना कुणी आरोपी पोसला
सांगा मग सत्तेचा मार्ग कसला ॥जी॥
असा झाला न्यायनिवाडा, बोध घ्या थोडा, गातो पोवाडा
कवी कल्याण कवन करता,
गुरु देवानंदा चरणी माथा
शाहीर रामानंद गाई गाथा ॥जी॥
कवी : कल्याण उगले 27 डिसेंबर २०२२

Пікірлер: 294
@rohanlokhande6920
@rohanlokhande6920 5 ай бұрын
रामानंद ऊगले म्हणजे पोवाडा हिट . कल्याण दादाची लेखनी म्हणजे शिवरायांच्या विचारांची धार .
@shahirshrikantshirke9096
@shahirshrikantshirke9096 5 ай бұрын
उत्स्फूर्त आणि रांगड्या आवाजातला पोवाडा आणि शिवरायांचे स्त्रियांविषयी चे धोरण साध्या पण सुयोग्य शब्दात मांडल्याबद्दल शाहीर कल्याण यांचे आभार आणि अभिनंदन...आणि तितक्याच प्रभावी पणे शाहीर रामानंद यांनी शब्द गायलेत... शाहीर विक्रांत सिंह राजपूत यांनी केलेलं आवेश पूर्ण निवेदन पोवाड्याची रंगत वाढवतय... त्यांचेही खूप खूप अभिनंदन......येत्या काळात रामानंद कल्याण आणि माधवी या त्रिमूर्ती ने एकत्र केलेला शाहिरी पोवाडा ऐकायला खूप आवडेल...... संपूर्ण संचाचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा..... जय शिवराय.... श्री स्वामी समर्थ....
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खूप मनःपूर्वक धन्यवाद आपली अपेक्षा आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू
@shubh_712
@shubh_712 5 ай бұрын
🚩 जय शिवराय🚩
@nmproductions8461
@nmproductions8461 5 ай бұрын
रामानंदांची गाणी.... कल्याणाची लेखणी..... आणि दर्शनजींची त्यावर फोडणी....अप्रतिम🔥🔥
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@gaikwadvishal1569
@gaikwadvishal1569 5 ай бұрын
अप्रतिम शाहिर अप्रतिम 👏 आता फकस्त एकच इच्छा आहे की,सुभेदार तानाजी मालुसुरे🚩🙇 यांचा पोवाडा एकदा होऊन जाऊदया🙏🙏🚩
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
नक्किच
@gaikwadvishal1569
@gaikwadvishal1569 5 ай бұрын
आम्ही वाट पाहत आहोत🙏🙏🚩​@@ShahirRamanand
@yashwantchavan9042
@yashwantchavan9042 3 ай бұрын
रामानंदजी पोवाडा जीबंत ठेवनयाच अतिशय पवित्र काम करत आहात - मनापासून धन्यवाद
@ShahirRamanand
@ShahirRamanand 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
शाहीर रामनंदजी उगले सुंदर तुफानी शाहीर महाराष्ट्राची अस्मिता श्री छत्रपती शिवराय व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भीम वंदना अप्रतिम प्रस्तुती जय महाराष्ट्र
@shaheertulshiramjadhav
@shaheertulshiramjadhav 3 ай бұрын
व्वा शाहीर ! आज तुमच्या शाहिरीचा चळवळीतल्या एका मित्राने परिचय करून दिला आणि दिवसभर तुमची शाहिरी ऐकण्यात गेला. तुमच्या देवीच्या गाण्यांवर मी खऱ्या देवीची म्हणजे स्रीशक्तीची दोन गाणी लिहिली. तुम्ही शिवरायांचा गायिलेला रांजाच्या पाटलाच्या विषयास अनुसरून लिहिलेला शिवरायांचा पोवाडा अप्रतिम झाला आहे. शाहीर तुम्हास मानाचा मुजरा !
@ShahirRamanand
@ShahirRamanand 3 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@user-rm2ei3xx9h
@user-rm2ei3xx9h 5 ай бұрын
खूप खूप सुंदर शाहीर अंगावर शहारे उभे राहीले
@user-vu1cs2uy4l
@user-vu1cs2uy4l 4 ай бұрын
आज नंदेश उमाप आनी रामानद उगले। यासरखे दूसरे शाहीर नाहित
@tukaramdhumal5085
@tukaramdhumal5085 5 ай бұрын
अतिशय सुरेख लिहिलंय शाहीर कल्याण उगले यांचे विशेष अभिनंदन रामनंद क्या बात है हृदयस्पर्शी सादरीकरण संगीत रचनेतील वेगळेपण विशेष भावलं पोवाडाचलित केलेला बदल विशेष आहे चालीची बांधणी करणारचे कौतुक संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन असेच चमकत राहा पांडुरंग तुमचे कल्याण करो ह्यातलं बरच कल्याणच करतोय त्यामुळे मला तरी काही काळजी वाटत नाही
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊 आपल्या शुभेच्छा आणि आपली प्रेरणादायी प्रतिक्रिया आमच्यासाठी खुप मोलाची आहे
@surekhagaware4152
@surekhagaware4152 5 ай бұрын
खूप छान शाहीर, खूप खूप अभिनंदन सर्व टिम, वादक, कोरस, गायक, लेखन खूप मनाला आनंद देणारं आहे❤. हा अवघड पोवाडा लिहिला आणि इतके सोपे व अप्रतिम सादरीकरण केले. खूप छान 👍👌
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@sukhadevkamble1865
@sukhadevkamble1865 5 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण शाहीर रामानंद ! खुप सुंदर पोवाड्याची रचना ! सर्व सहकारी कलावंतांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन !!
@r13mane
@r13mane 5 ай бұрын
छत्रपती महाराजांचे सर्व पोवाडे तुम्ही गावे ही विनंती.🙏🚩
@vaibhavhonwadajkar2163
@vaibhavhonwadajkar2163 3 ай бұрын
शाहीर रामानंदजी उगले सुंदर तुफानी शाहीर , महाराष्ट्राची आस्मिता छत्रपती शिवराय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भीमवंदना अप्रतिम प्रस्तुती.जयमहाराष्ट्र!
@ShahirRamanand
@ShahirRamanand 3 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ऐसी श्री ची ईच्छा जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@amol-og6nx
@amol-og6nx 5 ай бұрын
आम्ही आपला पोवाडा पहिला होता शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये प्रत्येक्षात अप्रतिम ,स्पष्ट, खणखणीत आवाज तुमचा असेच शिवाजीमहाराजांचे आणि सर्व मावळे चे पोवाडे आपल्या महाराष्ट्राला तुमच्या तोंडून एकु द्या अशी विनंती,🙏
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@rupeshmhaskar5801
@rupeshmhaskar5801 4 ай бұрын
मी आवर्जून पाहतो आणि ऐकतो सर आपले पोवाडे.. खूपच छान.
@ShahirRamanand
@ShahirRamanand 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@yogeshshinde7618
@yogeshshinde7618 3 ай бұрын
शब्दच नाही दादा काय पोवाडा सादर केलात.काय आवाज आहे.तुम्हा सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा. खुप खुप ❤❤❤❤
@ShahirRamanand
@ShahirRamanand 3 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@ankitwankhade7798
@ankitwankhade7798 5 ай бұрын
शाहीर इतिहासाच पान डोळ्यासमोर उभ केल तुम्ही...❤
@vivekthavi5401
@vivekthavi5401 2 ай бұрын
अप्रतिम जिवंत इतिहास डोळ्यासमोर उभा करता तुम्ही. धन्यवाद🙏 जय जिजाऊ! जय शिवराय!🙏🚩
@ShahirRamanand
@ShahirRamanand 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@swapnilgaikwad3131
@swapnilgaikwad3131 5 ай бұрын
🚩जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩
@sunilthakare7199
@sunilthakare7199 4 ай бұрын
पु लनं च्या टायटल संगीतानंतर मला भावलेलं हे शाहिरानच टायटल संगीत!.
@ShahirRamanand
@ShahirRamanand 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@sheshraopawar5326
@sheshraopawar5326 5 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण शाहीर रामानंद ऊगले खूप सुंदर पोवाड्याची रचना. सर्व सहकारी कलावंतांचे कौतुक आणि अभिनंदन
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@vilaskamble6429
@vilaskamble6429 5 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा आपल्या पहाडी आवाजात सादर करणाऱ्या शाहीरास व समस्त टीम चे हार्दिक अभिनंदन 💐🙏
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल रखुमाई श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@rohanbhosale221
@rohanbhosale221 5 ай бұрын
तेव्हा ना कोणी आरोपी पोसला सत्ते चा मार्ग होता असला जी ❤ मस्त
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
धन्यवाद 😊
@priteshkolapkar4648
@priteshkolapkar4648 5 ай бұрын
Ekach number shahir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@purushottamtayde1610
@purushottamtayde1610 5 ай бұрын
धारदार आवाज व अप्रतिम शब्द रचना एक नंबर पोवाडा झाला शाहीर रामानंद जी !
@marutikarandepatil8287
@marutikarandepatil8287 5 ай бұрын
खुप खुप छान शाहीर... आपले खूप खूप मनापासून अभिनंदन...जय महाराष्ट्र.. जय जिजाऊ..जय शिवराय...,,,🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ramdassawant8073
@ramdassawant8073 5 ай бұрын
खुपच अप्रतिम..जबरदस्त एक वेळ शाहीराना भेटायचे आहे..धन्यवाद
@sayliproduction9838
@sayliproduction9838 5 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर उभी,आणी अंगावर शहारे,काय वर्णावी कीर्ती शाहीर तुमची, कवी कल्याणजी आणी शाहीर तुमचे गावे तितके गुणगान कमी आहेत सुंदर,सुरेख, सुमधुर,आणी अप्रतिम असा हा पोवाडा. इतका आवडला की शब्दात नाही सांगू शकत अशीच तुमच्या अमोघ वाणीतून सुंदर रचना आम्हाला ऐकायला मिळत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना जय भवानी जय शिवराय शिवरायांचा भक्त : गणेश मळेकर
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@kishordhutadmal5662
@kishordhutadmal5662 5 ай бұрын
खुप छान रामानंद दादा एकदम कडक पोवाडा आपण गायलात आणि कल्याण दादा यांनी उत्कृष्ट लिखाण केले आहे अप्रतिम
@user-lr7sd3me1j
@user-lr7sd3me1j 5 ай бұрын
जय शिवराय दादांनो, एक शिवभक्त तूमचा खरोखर आभारी आहे 🙏🏻🧡⚔️🚩
@SunilBhoyar-kl5dn
@SunilBhoyar-kl5dn 2 ай бұрын
Har Har mahadev
@AD-hp2sl
@AD-hp2sl 3 ай бұрын
Khup yash milo tumhala all ❤❤
@ShahirRamanand
@ShahirRamanand 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@maharashtrianbhau7893
@maharashtrianbhau7893 5 ай бұрын
छत्रपती शंभूराजे यांचा पोवाडा बनवा शाहीर🚩🚩
@DnyandipLauJagi
@DnyandipLauJagi 5 ай бұрын
कल्याण दादांच्या लेखणीला आणि रामानंद दादांच्या सादरीकरणाला शब्दचं नाही 🙏❣️ (शब्दात कौतुकच नाही होऊ शकत.)
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@hindaviswarajya5163
@hindaviswarajya5163 2 ай бұрын
अप्रतिम खूप छान, विररस जिवंत करणारे शौर्यशिल पोवाडे गाता......! धन्यवाद❤❤
@ShahirRamanand
@ShahirRamanand 2 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@eknathgawade6466
@eknathgawade6466 5 ай бұрын
छान, अभिनंदन रामानंद शाहिर कवित्व नि सादरीकरण
@ShahirRamanand
@ShahirRamanand 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@sanjaypisal6684
@sanjaypisal6684 3 ай бұрын
❤❤ udand ayshaya labho ramanand dada
@ShahirRamanand
@ShahirRamanand 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@rupeshpatil2071
@rupeshpatil2071 4 ай бұрын
शाहिरी परंपरा सर्वोच्च उंचीवर नेणारे शाहीर रामानंद उगले यांना मानाचा मुजरा
@ShahirRamanand
@ShahirRamanand 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@balasahebpote1067
@balasahebpote1067 4 ай бұрын
​@@ShahirRamanandQA
@narayannerurkar7897
@narayannerurkar7897 3 ай бұрын
Jai Maharashtra Jai Bhavani Jai Shri Shivaji Maharaj Jai Ho Jai Ho Jai Shri Swami Samarth Namo Namo Bhandup Mumbai 78 Shastri Nagar Pancham Newas kokan Nagar
@sudarshanchikhalkar857
@sudarshanchikhalkar857 3 ай бұрын
व्वा शाहीर.......🔥
@user-lr7sd3me1j
@user-lr7sd3me1j 5 ай бұрын
अखंड हिंदुस्थानाचे ⚔️👑🙏🏻आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ⚔️🔥🚩
@RajendraSanap5
@RajendraSanap5 5 ай бұрын
कवी कल्याणचे अप्रतिम लेखन, शाहीर रामानंदाचे उत्कृष्ट सादरीकरण.! शाहीर विक्रांतचे दमदार निवेदन... फार वर्षांपूर्वी गुरुवर्य 🚩राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी "कठोर शासन" हा पोवाडा सादर केला होता त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. रामानंद व टीमने नव्या ढंगात उत्तम सादरीकरण केलेत. शिव भवानी आपणास प्रसन्न होवो... अनेक शुभेच्छा 💐💐💐
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@balirambagal9682
@balirambagal9682 5 ай бұрын
पहाडी आवाजातील पोवाडा... शाहीर रामानंद उगले
@samadhanpatil4962
@samadhanpatil4962 4 ай бұрын
ऐसा पुन्हा होणे नाही ! खुप मस्त शाहीर रामानद उगले ❤
@Macchindar_Roule
@Macchindar_Roule 5 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एकच नंबर सादरीकरण शाहिर 👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sohamavhale690
@sohamavhale690 5 ай бұрын
शाहीर रामानंद ऊगले साहेब खुप खुप धन्यवाद आपण खुपच अप्रतिम सादरीकरण केले
@MalharBeloshe
@MalharBeloshe 5 ай бұрын
Waaaa shahir
@bhagirathmhasane4377
@bhagirathmhasane4377 3 ай бұрын
धन्यवाद शाहिर ⚘🙏. आजही आपली संस्कृती टिकवण्यासाठी " जे धरपकड करताहेत देव देश आणि धर्मासाठी, आम्ही त्यांच्या पाठी " 🙏. जय श्रीराम 🙏.
@ShahirRamanand
@ShahirRamanand 3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@VishalWakde88
@VishalWakde88 5 ай бұрын
खूपच छान शाहीर रामानंद उगले आणि कवी कल्याण उगले व संपूर्ण टीमचे अंगावर खरंच शहारा आला पोवाडा एकतांना अप्रतिम ....
@prashantkadam4507
@prashantkadam4507 4 ай бұрын
सर, मी जेव्हा जेव्हा तुमचे पोवाडे एकतो.. तेव्हा तेव्हा असे वाटते की प्रत्येकक्षात तुम्ही महाराजांच्या समोर सादरीकरण करत आहात आणि मी पण दरबारात तो पोवाडा ऐकतोय.... जय शिवराय🚩 मानाचा मुजरा.....
@ShahirRamanand
@ShahirRamanand 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद दादा 😊
@prashantkadam4507
@prashantkadam4507 4 ай бұрын
@@ShahirRamanand सर,,, माझी एक विनंती आहे तुम्हाला 'श्री स्वामी समर्थ' यांच्यावरही एक गाण्याचे सादरी करण करा🙏🏻
@rebeccashirke1604
@rebeccashirke1604 5 ай бұрын
तुफान 👌👌👌
@Akshaydangare14
@Akshaydangare14 5 ай бұрын
खणखणीत पोवाडा शाहीर एकदम कडक जय शिवराय
@babanraokale5963
@babanraokale5963 5 ай бұрын
धन्य धन्य बंधूंची जोडी याला याला म्हणायचे जोड गोळी श्रीमान कल्याण जी उगले यांची लेखणी व रामानंद उगले यांचा पहाडी आवाज आणि संगीत संयोजन या सर्व गोष्टीला तोड नाही पोवाडा जबरदस्त भारदस्त अंगावर रोमांच आणणारा झाला आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन बबनराव काळे लातूर
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद मामाश्री
@bansilalwagh4371
@bansilalwagh4371 4 ай бұрын
खूप च छान सादरीकरण धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे
@dattakadam-yv6kg
@dattakadam-yv6kg 4 ай бұрын
शाहीर रामानंद उगले यांनी सादर केलेला हा पोवाडा अंगावर रोमांच उभं करतो. डोळ्या समोर तो प्रसंग साक्षात उभा राहतो. आपल्या सर्व टीमचे सादरीकरण अत्यन्त प्रभावी, नेत्रदीपक आहे. मी आपल्या आवाजाचा आणि प्रभावी सादरीकरणाचा निस्सीम चाहता आहे. ...असा शाहीर पहिला नाही.. असा आवाज ऐकला नाही... पाटलाचे हात, पाय कलम करून गरीब लेकीला न्याय देणाऱ्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...🚩🚩. मुजरा राजं.. 🚩🚩🙏🙏... जय शिवराय 🚩🚩
@ShahirRamanand
@ShahirRamanand 4 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@sagarshinde5915
@sagarshinde5915 Ай бұрын
शाहिर अप्रतिम शब्द नाही : नि शब्द 🙏
@ShahirRamanand
@ShahirRamanand Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@dhananjaybhusari9687
@dhananjaybhusari9687 5 ай бұрын
सगळा प्रसंग डोळ्यासोर उभा राहीला अप्रतिम शाहीर धन्यवाद
@rugvedgawas655
@rugvedgawas655 5 ай бұрын
शाहिर आपल्या आवाजात एक पोवाडा आपलं धाकलं मालक शंभूराजाच्या बलिदानावर ऐकायला आवडेल बघा 🙏
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
Nkkich
@vishalpawar8504
@vishalpawar8504 5 ай бұрын
Lay bhari❤❤
@bharatpatankar68
@bharatpatankar68 5 ай бұрын
खुप सुंदर
@arunjadhav1200
@arunjadhav1200 5 ай бұрын
Jabardast 👌👌👌
@ashwinikoli88
@ashwinikoli88 5 ай бұрын
खरचं खुपच छान पोवाडा सादर केला. डोळ्यात पाणी आले. शब्दात मांडता येणार नाही. खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@omkargaikwad9247
@omkargaikwad9247 5 ай бұрын
क्या बात हे शाहीर... जय शिवराय 🚩
@vishalgawande725
@vishalgawande725 5 ай бұрын
खूपच अप्रतिम पोवाडा सादर केला दादा... नावाप्रमाणेच रामानंद उगले दादा तुमच्या मध्ये प्रभू श्रीरामचंद्राची दैवी आहे. सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन❤
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@nagnathwadhvane5623
@nagnathwadhvane5623 5 ай бұрын
कल्याण दादाच लिखाण आणि आपली वाणी अद्वितीय दादा. आपल्या कार्याला सलाम
@Swaranjalipanchalofficial1408
@Swaranjalipanchalofficial1408 5 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण दादा आणि ग्रुप .... तसेच विक्रांत दादा चे निवेदन सुद्धा खूप कमाल...😍😍 खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🚩 जय शिवराय 🚩
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@siddheshlimbore3081
@siddheshlimbore3081 4 ай бұрын
अंगावर शहारे आणणारा पोवाडा ऐकला आज. धन्यवाद शाहीर रामानंद. 🙏🙏🙏
@ShahirRamanand
@ShahirRamanand 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@rutujajalindarshinde2293
@rutujajalindarshinde2293 5 ай бұрын
जय शिवराय 🎉🚩
@rabhajiderle
@rabhajiderle Ай бұрын
खरोखर, ह्यावेळेस,राजे,हवे,होते
@generalknowledge5307
@generalknowledge5307 4 ай бұрын
शत शत प्रणाम शाहिर❤
@pujapardeshi602
@pujapardeshi602 5 ай бұрын
अप्रतिम रामानंद दादा💐💐💐विक्रांत दादा फार छान🎉🎉💐💐💐
@SunilBhoyar-kl5dn
@SunilBhoyar-kl5dn 2 ай бұрын
Har har mahadev
@ShahirRamanand
@ShahirRamanand 2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@shyambokare2920
@shyambokare2920 5 ай бұрын
शाहीर आणि सर्व टीमचे मनापासून आभार .. कारण या काळात आपली संस्कृती टिकुन ठेवणारे हेचं खरे कलाकार.... ❤❤
@user-ef5rz1yo8q
@user-ef5rz1yo8q 5 ай бұрын
जबरदस्त
@rameshugale3795
@rameshugale3795 5 ай бұрын
शाहीर आपके ही वजह से इतिहास जीवीत है शहिर् आप को दिल से धन्यवाद जो अपने इतना सुंदर पोवाडा सुनाया हे आप पर आसीम कृपा रहे ईश्वर की ,🙏
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद रमेश भाई 😊🙏
@dattamane9996
@dattamane9996 5 ай бұрын
जय भवानी 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवाजी 🙏
@gangaramgharat3094
@gangaramgharat3094 5 ай бұрын
अतिशय सुंदर, सुरेख, उत्कृष्ट निर्मिती आणि सादरीकरण! शाहीर रामानंद जी अभिनंदन!!😊
@bhalukakadadhe1823
@bhalukakadadhe1823 Ай бұрын
नवीन पिढीला प्रेरणा देणारे शाहीर
@ShahirRamanand
@ShahirRamanand Ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@Dnyanukhurud78
@Dnyanukhurud78 5 ай бұрын
Jai Bhavani Jai Shivray🚩🚩
@user-sf2me6ti1u
@user-sf2me6ti1u 5 ай бұрын
Bhari zabardast kdk Jay Maharashtra 🧡🚩🙏
@pratikvartak4356
@pratikvartak4356 Ай бұрын
अतिशय सुरेख... पोवाडा इतक्या सुंदर quality मध्ये येणं हे गरजेचं आहे. कृपया आणखी नवीन नवीन पोवाडे आणावेत हो नम्र विनंती. ❤
@61_h_dikshawankhade87
@61_h_dikshawankhade87 2 ай бұрын
जय शिवराय जय भीम
@VishnuSonawane-mx5fq
@VishnuSonawane-mx5fq 2 ай бұрын
फार उत्तम ऐकून मन प्रसन्न झाले
@arjunwakle7252
@arjunwakle7252 5 ай бұрын
छान....
@NarendraJadhav-
@NarendraJadhav- 5 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🙏जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🚩
@tejashrijadhav5996
@tejashrijadhav5996 4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना खूप छान जय जिजाऊ जय शिवराय 🚩♥️
@dnyaneshwarborkar4948
@dnyaneshwarborkar4948 5 ай бұрын
शाहीर रामानंद उगले यांना मानाचा मुजरा
@DevchandMahale-yr4eo
@DevchandMahale-yr4eo 2 ай бұрын
अतिशय भेदक पोवाडा
@sohamavhale690
@sohamavhale690 5 ай бұрын
खुप सुंदर पोवाडा छत्रपती शिवाजी महाराज चा सादर केला खुप खुप धन्यवाद
@jayharimauli1015
@jayharimauli1015 3 ай бұрын
शाहिर खरच तुम्ही व तुमची संपूण॓ टिम ग्रेट आहे. आजून ही तुम्हाला व तुमच्या टिमला भरभरूण यश मिळुदे . आशी देवाकड प्राथ॓ना करतो. जय शिवराय. राम कृष्ण हरी
@ShahirRamanand
@ShahirRamanand 3 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@rogermangela9405
@rogermangela9405 5 ай бұрын
🙏🙏🏵💐Har Har Mahadev🌺🌼🙏🙏
@vaibhavkapadnis8213
@vaibhavkapadnis8213 5 ай бұрын
शाहिरात प्रसंग जीवंत करता येतो म्हणे ते अगदी खरं आहे
@ShahirRamanand
@ShahirRamanand 5 ай бұрын
धन्यवाद 😊
@ShivShow
@ShivShow 5 ай бұрын
मंत्रमुग्ध करणार, खिळवून ठेवणारा पोवाडा. अप्रतिम!!
@balasahebchavan6880
@balasahebchavan6880 4 ай бұрын
लय भारी शाहीर
@VijayanandKate
@VijayanandKate 5 ай бұрын
माय हिरो एक नंबर ❤❤❤❤
@user-lr7sd3me1j
@user-lr7sd3me1j 5 ай бұрын
धन्य धन्य शिवराया 🧡🙏🏻👑🚩
@maheshswami6408
@maheshswami6408 5 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 57 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 103 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 10 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 11 МЛН
असावी-नसावी प्रबोधनपर लोकगीत | Asavi-Nasavi Marathi Lokgeet | Shahir Ramanand ugale #marathilokgeet
8:47
Alankar Folk musical अलंकार फोक म्युझिकल
Рет қаралды 14 М.
ХАЙПОВЫЙ ЧЕЛЕНДЖ В ТИКТОКЕ🤣
0:13
MEXANIK_CHANNEL
Рет қаралды 10 МЛН
16 июля 2024 г.
0:14
Кира Доронина
Рет қаралды 3,1 МЛН
え、、、!
0:11
美好秋人
Рет қаралды 12 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
0:40
MrBeast
Рет қаралды 45 МЛН