काय लोकं पण खुळी झाल्यात त्या गाडीवाल्याला माहीत नाही का कोणी दिला आहे आणि त्या गाडीवाल्याचा नंबर नाही का राधा कडे की कुठे उतरायचं ते सांगायला आता मला आज या दोघींचे व्हिडिओ बघून मला असं वाटतं की या दोघींचे फक्त भांडणाचे नाटक चालू आहेत आणि हा गाडा राधानच हिला घेऊन दिला आहे
@jawaleakash895 сағат бұрын
अगदी बरोबर भांडणाचे नाटक
@ushataipatil221947 минут бұрын
खुप ऊशीरा समजलय 😅 याचं नाटक
@nayanrupali534213 минут бұрын
Hya bai cha ani radhichi planing ahe diwali dhamaka chalu ahe hyanch
@sangitashah246612 сағат бұрын
लय हुरळून जाऊ नको राधिका आणलाय तो गाडा तुझ्यात कसा उतरला तो
@माधुरीशिंदे-व2ष5 сағат бұрын
😅
@roshanimohite5 сағат бұрын
ज्योती ताई ची काही चूक नाही ती सगळी चूक राधाची हाय पनीर टेम्पोवाला जेव्हा सोबत यायला पाहिजे होता..
@vishrantiTambre6 сағат бұрын
अगं ज्योती एवढं खुश होऊ नको राधाचा आहे हे गाडा😅😅😅
@jawaleakash895 сағат бұрын
राधा भालेराव यांनी व्यवसायासाठी तुम्हाला गिफ्ट पाठवला आहे.
@savitadhoka410712 сағат бұрын
राधा नी पाठवलाय कालच ती म्हणतं होती जोती ला गिप्ट pathvaych😂 आहे
@ashwinijadhav981112 сағат бұрын
राधा ताई चा गाडा आहे तो
@voiletalmeda3516Сағат бұрын
अग ज्योती तू जास्त खूश होऊ नको तो गाडा राधाचा आहे चुकून तुझ्या कडे आलाय तो गाडा राधाच्या घरी पाठव आणि राधाचा आजचा व बघ लगेचच भाजीपाल्याची व्यवसाय करते म्हणते तिचा तो गाडा परत कर व तिच्या बरोबर भांडत नको बसू
@SlayerArtz3 сағат бұрын
मनापासून धन्यवाद...आधी चौकशी तर कर... कुणाचा कुणी पाठवला... काय हपापल्यावानी....वाटच बघती..
@poojashinde44346 сағат бұрын
Radha ca aahi bai
@poonamdesai87866 сағат бұрын
ये डोंबारी तुझा नाही तो गाडा राधा ताईने आपल्या घरात पाठवला आहे चुकून तुझ्या कडे आलंय तो
@माधुरीशिंदे-व2ष6 сағат бұрын
😂😂😂😂😂
@meghrajohol46945 сағат бұрын
अगं बाई राधा ना आणला गाडा आम्ही बघितला विडयो
@shamshaddeshmukh32211 сағат бұрын
Nice 🙂
@swatimundhe702512 сағат бұрын
ताई राधा ताई चा आजचा व्हिडिओ बघ मग तुला माहित होईल राधा ताई ने घेतला आहे गाडा
@Ramdas-kg1jg4 сағат бұрын
राधा ताईचा आहे तो गाडा.
@kiransawant279013 сағат бұрын
राधेचा आई गाडा राधेचा
@SomnathNimbalkar-br5rp12 сағат бұрын
अगं राधा पाठवले ग राधा घेतले तूच का नटायला लागलेस
@AmolKhandke4 сағат бұрын
राधानी घेतला जोते
@AmolKhandke4 сағат бұрын
बघु शकता राधाचा आहे
@sonalidangle10312 сағат бұрын
😂😂😂😂
@vaishalikumbhar56506 сағат бұрын
राधीकडुन भेट😂😂
@YogitaSaravade13 сағат бұрын
🎉🎉
@poojaakhade92678 сағат бұрын
😅🤣🤣
@Akshu-gw5xu13 сағат бұрын
Ag radha tai cha aahe gada aata bhandan n krta de tila part
@rameshpatil106811 сағат бұрын
मुंबई वरून पाठवला गाडा
@nishanair17214 сағат бұрын
Hi chak zhali.. 😂😂😂😂
@yashodharaunawane953112 сағат бұрын
अगं बाई माहिती करून घे पहिली.
@sangitashah246612 сағат бұрын
अगं उतरून घेऊ नको राधेनं आणला
@NitinKamble-t3o6 сағат бұрын
Tumhi & radha bhandnach Natak kartay
@nishanair17214 сағат бұрын
Baghu shakata bai jast chak hou nakos😂
@purva_gandhi09913 сағат бұрын
Radhane
@latasaijare59539 сағат бұрын
Radha tai cha gada aahe g
@wingedelf90167 сағат бұрын
पोपट ......काय खूश ....😂😂. नंतर फूस ... फूकटचं मिळालं कि खूश ...
@rekhapimplapure92949 сағат бұрын
Milibhgt aahe joti radja chi
@nikhilraut51357 сағат бұрын
Kiti nich hay halkat😂😂
@ranichaskar564610 сағат бұрын
अगं त्या राधाचा आहे तो
@chhayajadhav27899 сағат бұрын
राधीच आहे बाई लय खुष होऊ नको वीडीयो बघ राधीचा कळेल तुला