अनगाई गड सुद्धा आहे. कळंब ठाकुरवाडीच्या वरती. खूप पर्यटक येतात.
@BhausahebPawar-d3i29 күн бұрын
कर्नाळा पक्षी अभयारण्य सुधागड पक्षी अभयारण्य हे ठिकाण जाण्यासाठी कसे-कसे मार्ग जातात आणि तेथील स्थानिक पातळीवरील सोय कशी आहे तेवढी माहिती सविस्तर सांगा
@Promod_GАй бұрын
कसं जायचं हेसुद्धा सांगा प्रत्येक अभयारण्याच्या विडिओत.
@samghag4181Ай бұрын
पहिले पाली ला यावे लागेल..मग सुधागड ला जायला दोन मार्ग आहे. धोंडसे आणि पाच्यापुर