Рет қаралды 97,730
🎇 ‖ राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरिजी) महाराज यांनी अखंड जगाच्या कल्याणासाठी या भूतलावर घेतलेलें अवतारात सर्व भक्त जनासाठी दिलेला हा " महामंत्र " !! ॐ जनार्दनाय नम: !! .. या मंत्राचा जप प. पू. संतोषगिरिजी महाराज यांच्या अतिशय मधुर वाणीतून आपल्यासाठी सादर. ‖ 🎇
⚜ !! जय जनार्दन , जय सद्गुरू !! ⚜
⚜!! धर्म जागो जनार्दनांचा !!⚜
© All the respective credits goes to the original creators of the particular content.Such as Images, Script and the Audio etc.